शिवछत्रपती शिक्षण संस्थेचा कारभार नियमानुसारचं- सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मनपाला १कोटी २लाख भरलेला दंड संस्थेच्या खात्यातून-संस्थाचालकांची कबुली

ความคิดเห็น • 24

  • @balajigavli9482
    @balajigavli9482 16 วันที่ผ่านมา +5

    डॉ.गोपाळराव पाटील देवमाणूस आहेत माजी प्राचार्य JM वाघमारे सर यांच्या काळात संस्था नावारूपाला आली आहें

  • @pandurangmugale2510
    @pandurangmugale2510 14 วันที่ผ่านมา +2

    लातूरात आपण पत्रकारिता सुरु केल्यापासून मी आपली बातमीपत्रं ऐकत आहे कारण पुण्यात रहात असलो तरी मी लातूर जिल्ह्यातील हरिजवळग्याचा रहिवासी आहे. आपली बातमीपत्रं वस्तुस्थिती दर्शवणारी व नेमक्या शब्दात आशय व्यक्त करणारी, अविर्भावरहित व निःस्पक्ष असतात. हार्दिक शुभेच्छा.

  • @amhilaturkar1208
    @amhilaturkar1208 16 วันที่ผ่านมา +4

    मेरी बिल्ली मुजकोच म्यांव......अशी गत झाली आहे.

  • @narendradeshmukh9638
    @narendradeshmukh9638 17 วันที่ผ่านมา +3

    खोपेगाव च्या जमिनीचा रेडी रेकनर भाव शोधणे व त्याच्यावर किती जास्त भाव दिला आहे हे पाहणे.

    • @DD21raj
      @DD21raj 17 วันที่ผ่านมา

      बातमी मागची बातमी
      वाळवी लागली भोंदायला सुरूवात झाली होती
      माणस आडवा
      माणस जिरवा
      पुर्ण पणे संस्था विकली जाणार आहे
      विकत घेणारे खुप मोठी कुटुंब आहे
      संस्था चालकांची सर्व मेंबर ची किंमत ठरवली गेली आहे

  • @zunjarpatil.3664
    @zunjarpatil.3664 17 วันที่ผ่านมา +2

    महानगर पालिकेच्या दंड भरल्या बाबीचा खुलासा भाईकट्टी चांगल्या प्रकारे करू शकतात!! त्यांनी ऐक पत्रकार परिषद घ्यायला हवी

  • @rajeshbharti6418
    @rajeshbharti6418 16 วันที่ผ่านมา +2

    कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ !

  • @balajisonwane7665
    @balajisonwane7665 14 วันที่ผ่านมา +2

    Gopalrao patil God Latur Yana Anirudh Jadhav yani kiting tras dhawa
    Patil sahebana sodun Sahu college chi kalpana Sudha karu Sakata nahi

  • @pirajibalane4212
    @pirajibalane4212 17 วันที่ผ่านมา +1

    संस्थेचे असे हाल बघून वाईट वाटते. याच महाविद्यालयात शिकलो.

  • @RamanSonwane22
    @RamanSonwane22 17 วันที่ผ่านมา +1

    We just can't believe these allegations. People of Chhatrapati Shikshan Snashta have always worked towards welfare of students. It is not an organisation run by one single person but the entire organisation without any monetary expectations. The allegations are entirely motivtated by people who do not want see Sanstha propser. High chances of these allegations being motivated politically as well. But as far as we know, we have seen Sanstha to be working only towards the welfare of the students and nothing else. If at all there is any reason for the private classes to exist, it is bacause of this Sanstha. People are hired by the Sanstha and within a matter a few months they hired by external tuition classes at xsalaries. If any one is to be enquired, then it is the owner of external tuition calsses and not the Sanstha.

  • @DD21raj
    @DD21raj 17 วันที่ผ่านมา

    बातमी मागची बातमी
    वाळवी लागली भोंदायला सुरूवात झाली होती
    माणस आडवा
    माणस जिरवा
    पुर्ण पणे संस्था विकली जाणार आहे
    विकत घेणारे खुप मोठी कुटुंब आहे
    संस्था चालकांची सर्व मेंबर ची किंमत ठरवली गेली आहे

  • @prasadjadhav1630
    @prasadjadhav1630 17 วันที่ผ่านมา +8

    नियमानुसार भ्रष्टाचार चालु आहे.....😂😂😂😂

  • @AbhimanyuJagdale
    @AbhimanyuJagdale 16 วันที่ผ่านมา

    👍🏻

  • @amhilaturkar1208
    @amhilaturkar1208 16 วันที่ผ่านมา

    बेकायदेशीर बांधकाम संस्थेचे मग दंडही संस्थाच भरणार ना? कोणी वैयक्तिक एक करोड एवढी मोठी कुठून देईल? मग सर्वांनी स्तब्ध व्हायचं त्यांना उत्तर देता आलं नाही हे मात्र पटले नाही.

    • @pradeepnanandkar
      @pradeepnanandkar  15 วันที่ผ่านมา +1

      बेकायदेशीर बांधकाम कोणी केले त्याची वैयक्तिक जबाबदारी असते.

    • @amhilaturkar1208
      @amhilaturkar1208 15 วันที่ผ่านมา

      हो पण जर ते त्याचे वैयक्तिक घर असेल तर, पण बांधकाम संस्थेचे असेल​ तर संचालक मंडळच जबाबदार असे मला वाटते.@@pradeepnanandkar

    • @amhilaturkar1208
      @amhilaturkar1208 15 วันที่ผ่านมา

      बांधकाम संस्थेचे आणि जबाबदारी वैयक्तिक. ये बात कुछ हजम नहीं हो रही।

  • @shreeganeshnathagroprodu-eq9ow
    @shreeganeshnathagroprodu-eq9ow 14 วันที่ผ่านมา

    अहो पत्रकार नुस्ते वाचून दाखवत जाऊन नका, काही तरी conclusion करत जा उगाच सपट परिवार चर्चा करत जाऊनका, आणि ते नाकातून बोलून लै पुणेरी असल्यासारखे दाखवत जाऊ नका.

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 17 วันที่ผ่านมา +2

    अनिरुद्ध जाधव हे देव माणूस आहे. गोपाळराव पाटील आणि माझी प्राचार्य वाघमारे हे दोघेही अति शहाणे आहेत

    • @nitinpatil4533
      @nitinpatil4533 17 วันที่ผ่านมา +2

      भ्रष्टाचार ओपन होऊ लागला अति शहाणे म्हणणार खोपेगावची जागा किती कोटी मध्ये घेतली

  • @sachindeshmukh1851
    @sachindeshmukh1851 17 วันที่ผ่านมา

    ज्या आदरणीय जाधव सरांनी या संस्थेला राज्यात नावारुपाला आणले आपल्या निव्रतीनंतरही या संस्थेचे नाव राज्यात टिकवुन ठेवले त्यांच्यावर असे चुकीचे आरोप करणे नतद्रष्टपणा आहे

    • @nitinpatil4533
      @nitinpatil4533 16 วันที่ผ่านมา +3

      जाधव ने नाही वाघमारे सरांनी टिकवून ठेवले