सर मला फक्त अगोदर ऐकुन 4500 आले होते पण आता मात्र दीड हजार रुपये आले होते पण आता बाकीचे सर्व पैसे कधी मिळणार आहे मला राहीलेले पैसे देऊन टाका मला पांच वा हापता आनखी आला नाही परंतु सहावा हापता आनखी आला नाही तर ते पैसे कधी मिळणार आहे मला दोन महीन्यात चे पैसे आले नाही माझेच आताच सर्व भावांना विनंती आहे मला राहीलेले पैसे देऊन टाका मला खूप करज आहे पैसेची तर मला सगळेच पैसे देऊन टाका दादा तुम्ही आता
Gas ha mazhyach nava var ahe ani mi 1 दीड mahinya पूर्वी kyc pan keleli hoti.ani mazha HP gas ahe.mi Dombivali madhye rahate,ani mala annpurna योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नाही🙏🙏
December चां हफ्ता मिळाला आहे दादा जानेवारी चां हफ्ता मिळाला नाही तालुका महाबळेश्वर पाचगणी जिल्हा सातारा gas एक हफ्ता आला आहे दादा 🙏 807 रू अन्नपूर्णा योजना पात्र आहे मी
Sar Pese kadhi yenar 7 va hapta mi chatrpati Sambhaji Nagar madhun aahi maj nav Neha shelar aahi tumhala aani sarkari sagde sadsayna makarsankaranti chay hardik shubhecha
सर malha पैसे नहीं alheyt mazey आधार linking ration card झालाय नहीं mahnun alyet नहीं का पैसे?त्या साठी काय करवा लागेल?कारण ration card valey सर machine नहीं चालू सांगतात काय करू त्यासाठी?
हो पाठवा ना पैसे सरकारांनी प्लीज आम्हालाही यावर्षी चांगली संक्रांत करायची बायकांना काहीतरी भेट द्यायचं वान द्यायचं पैसेच नाही नवरा देत नाही सरकार तरी द्या ना
दादा मला₹300 आले आता पाच मिनिटापूर्वी गॅस बाटलीचे 860 एवढे पैसे घेतात गॅस वाले आम्ही शेतकरी आहे सगळ्यांना🎉🎉 2100 आले नाहीत दादा नक्की येणार ना परवा संक्रात आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला
Mi Sangli jilha Bank of Maharashtra ahe khate janewari cha hapta kadhi milnar sir December cha hapta Mila Pan gas silendar che paise milale nahi kadhi milnar sir pahile sagale paise milale pan annpurna che milale nahit ajun
Majay nava var aahi gas silendar caneshan Indian gas aani mi dusray kontaych yojnecha labha ghet nahi aahi fakt he ekach aahi ladki bahin yojna bas aani ujvala yojna bas
मकर.संकातीचया..देवेदभाऊशिंदेभाऊअजित.भाऊ.खुपखुप.शूभेक्षां.पुणे
रायगड जिल्हा, कधी,येनार, पैसे
मुंबई मध्दे कधी पैसे बॅकेत येतील सगळें गावी देणार का पैसे तुम्ही साहेब मुंबईच्या बहिणीला पण मकर संक्रांत करुन दया आणि गोड बोलून दया
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा मी फक्त लाडक्या बहिण योजननेचा लाभ घेते पुणे.
येणार तरी कधी ठाणे जिल्ह्यातील 7वा हप्ता
सर कधी येणार पैसे माझा.जि.बीड.आहे
Thnkyu bhau🤗
मला,गयास,चे, पैसे, नाही,मिळाले
सर मला फक्त अगोदर ऐकुन 4500 आले होते पण आता मात्र दीड हजार रुपये आले होते पण आता बाकीचे सर्व पैसे कधी मिळणार आहे मला राहीलेले पैसे देऊन टाका मला पांच वा हापता आनखी आला नाही परंतु सहावा हापता आनखी आला नाही तर ते पैसे कधी मिळणार आहे मला दोन महीन्यात चे पैसे आले नाही माझेच आताच सर्व भावांना विनंती आहे मला राहीलेले पैसे देऊन टाका मला खूप करज आहे पैसेची तर मला सगळेच पैसे देऊन टाका दादा तुम्ही आता
मुख्यमत्री भाऊ - शिंदे भाऊ अजित पवार भाऊ तुम्हाला मकरसंक्रातीच्या वनवीन वर्षाचा शुभेच्छा तिळ गुळ घ्या गोड बोला
मी मुंबईमध्ये राहते मला अजून पैसे आलेले नाही सातवा हप्ता
सर संक्रांतीला लवकर पैसे पाठवता साडी तरी घेता येईल अजून पैसे आलेच नाही
खरच गॅस चे पैसे येणार आहे का ,पण कधी येणार आहेत
ऑक्टोंबर महिन्याचा गॅस आणि डिसेंबर महिन्याचे गॅस दोन झाले माझे सिलेंडर पण अजून एक रुपया नाही आला आणि जानेवारीचा महिना पैसे मिळाले नाही
धन्यवाद सर बीङ रेणूका ढाकणे वैजवाङी मला गैसे 9000रू आले णूका ढाकणे वैजवाङी मला पाठि मागिल घृणा
Gas ha mazhyach nava var ahe ani mi 1 दीड mahinya पूर्वी kyc pan keleli hoti.ani mazha HP gas ahe.mi Dombivali madhye rahate,ani mala annpurna योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नाही🙏🙏
मला आजुन गॅस सिलिंडर चे पैसे आले नाहीत
Dada mla gas silendar che paise ale nhi gas ⛽ nawawr ahe kyc Keli tri ale nhi
गेस सीलीनडर हफ्ता भी नहीं आया है अभी तक तो खाते में मुंबई से
तुळगुळघया.गोड.गोड.बोला
रोज ऐकून कंटाळा आला आहे
December चां हफ्ता मिळाला आहे दादा जानेवारी चां हफ्ता मिळाला नाही तालुका महाबळेश्वर पाचगणी जिल्हा सातारा gas एक हफ्ता आला आहे दादा 🙏 807 रू अन्नपूर्णा योजना पात्र आहे मी
भंडारा जिल्ह्यातील पैसे कधी येनार
सर कधी येनार पैशे मी गोदीया जील्यातली मला खुप गरज आहे माझ्या 1वरशाची मुलीला गाठ आली डाक्टर
8:31 ला दाखवायच आहे पन गरीब आहे मी सर काहि करा प्लीज
Sar Pese kadhi yenar 7 va hapta mi chatrpati Sambhaji Nagar madhun aahi maj nav Neha shelar aahi tumhala aani sarkari sagde sadsayna makarsankaranti chay hardik shubhecha
सर 7वा हप्ता किती येणार आणि खरं सांगा 2100हवे आहे खूप मदत होईल दादा मी पुण्यातून बोलते
मी पुणे जिल्ह्यात राहते मला पैसे पाठवा गॅस चे पैसे खुप गरज आहे आजारी आहे संक्रांत सण आला आहे पैसे सर
मुंबई???
यवतमाळ जिल्हा त कधी येतील पैसे
जानेवारी चा हप्त्या मीळाला नाही
मी फक्त लाडकी बहिण य़ोजनेचा लाभ घेत आहे.पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड
पालघर।जिला
😮
पैसे मिला नाही
रोज रोज हीच माहिती सांगत आहेत,? पण कधी ? पण एकदाच खरं खरं सांगुन टाका ना सर
माझ्या नावांवर गॅस नाही माझ्या पतीच्या नावावर आहे गॅस कंपनी मध्ये जाऊन विचारले तर ते बोलतात की अजुनही हे चालू नाही
Dya, bhai paise please 2100 mela pleas majha naw shahida jetham hy gav telangy citi mehad 🙏🤲🌹💐
Sir please help me, 14 October ko form summit kre the, Saima mohd shaizad, district Jalgaon se , 1 rupaye bhi nahi aaya abi tak 😢😢😮
गॅस चे पैसे कधी भेटणार आहे ,सर
Sir paise nahi aale ajun kadhi yenar aahe paise 7 hafta
मी सातारा जील्हामधे आहे तर माझे पैसे कधी येतील
Nashik jilha me' kab tak aayegae 🙏🙏🙏🙏
कधी मिळणार आहे पण गॅसचे पैशे पैसे मिळाले आणि संक्रांत आली तर
Nagpur la kdhi yenar ahe
Nagpur madhe kadhi yeal
Sar Aami jalgove jilyat aahe yetil ka
स्वाती संजय पाटील जि सांगली ता शिराळा अजून नाही आले 2100
आधीचे सर्व हफ्ता आले पण डिसेबर पासून आले नाही ये णार कि नाही सांगा
Sambhaji Nagar Aurangabad se bol rahe hain Shabana Sheikh 3 Hafte ke paise mile uske bad Mein paise Nahin Mile Baki paise kab tak Milenge
सर सातारा जिल्ह्यात वाईला कधी मिळणार डिसेंबर चा हप्ता
ठाणे जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत
सर malha पैसे नहीं alheyt mazey आधार linking ration card झालाय नहीं mahnun alyet नहीं का पैसे?त्या साठी काय करवा लागेल?कारण ration card valey सर machine नहीं चालू सांगतात काय करू त्यासाठी?
Sir patwa na paise sankranti donch dies rahilat sir patwa mi tumchi kup abhari aha wagholi Pune ❤❤
मला आनपुणऻ योजना पैसे एक दाही नाही आले पुणे
हो पाठवा ना पैसे सरकारांनी प्लीज आम्हालाही यावर्षी चांगली संक्रांत करायची बायकांना काहीतरी भेट द्यायचं वान द्यायचं पैसेच नाही नवरा देत नाही सरकार तरी द्या ना
मी नाशिक जिल्ह्यात मधून आहे मला गॅस चे पैसे आले नाही गॅस माझ्या नावांवर आहे मला सातवा हप्ता अजून आला नाही मी विधवा आहे
💯💯💯💯👍🙏🙏🙏🙏🙏
Gondiya jillyat kadhi midnar ?
मि फक्त लाडकी बहीण योजनेसाठी खात खोल आहे पोस्ट ऑफिस मध्ये खोल आहे माझ नविन खात आहे मि एक पण योजना वापरत नाही फक्त एक योजना आहे
Akola Maharashtra
नाशिक जिल्ह्यात कधी येणार आहे
रोज रोज बोलतात आज सकाळी, रात्री हप्ता येईल, येणार तरी कधी, माहिलाची फसवणूक करतात .....
दादा मला₹300 आले आता पाच मिनिटापूर्वी गॅस बाटलीचे 860 एवढे पैसे घेतात गॅस वाले आम्ही शेतकरी आहे सगळ्यांना🎉🎉 2100 आले नाहीत दादा नक्की येणार ना परवा संक्रात आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला
संक्रांति येऊन जाईन तरी पैसे येणार नाही
सर आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात आहे
Mi Sangli jilha Bank of Maharashtra ahe khate janewari cha hapta kadhi milnar sir December cha hapta Mila Pan gas silendar che paise milale nahi kadhi milnar sir pahile sagale paise milale pan annpurna che milale nahit ajun
शिंदे साहेब लवकर पाठवा
एकवीसशे रुपये हप्ता आला नाही
Aata satava haptt kadi yanar sar
मी नांदेड जिल्ह्यातल्या आहे
दादा मी रायगड जिल्ह्यातील आहे मला सहावा हप्ता मिळाला आहे
Buldana J.
Arga zamod madhun Khandvi. Malai korupa, sudhailla, nahi nahi.
मी कुठलाही लाभ घेत नाही... पुण्यातिला आहे 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
औरंगाबाद संभाजीनगर
Ky zal aajun aalet nhit te ratr zali ki ata😊
Yaar pta nhi is channel ko million me kese subscribe Kiya...fake info kitno dino se ek hi topic ...subah sham raat bas ek hi topic
Sir mala308ru fakta dile ka br aas kel mi Parbhani jila tu bolt ahe shamal anil hanwate ahe
कोल्हापूर जिल्हा.काय.झाल.भाई
Sir Aami Jalgaon jilyat aahe yetil ka
Sir Pls Rly
खरच देणार आहेत का दादा
Sir kshala thapa martay
नाही आला मला
साहेब मला एकविशे रूपये आले नाही
जळगाव जिला कधी पडणार पैसे
Mi
Mala message alla nahi archana raut
नेमके बोल कामाचे.
Nahi aale
माइया नावावर गॅस असुन तरी पैसे आलें ना
सर गॅस कनेक्शन माझ्या च नावावर आहे तेव्हा मला काय कराव लागल
Sushila gaikwad thane maze 9000rupaya aale
जानेवारी हपता आया नहीं है अभी तक तो खाते में मुंबई से
🙏🙏💐👌
Majhya gharatuna koni pn nokari sudha nahi tri pn mala300 ru fakta Kami dile ka aas kel tumi dada piz mala 2100 ru piz send Kara aata piz
Sar aadiwasi na kahi tari sawliyat deya na hapta aala nahi
भडारा मधे कधी येणार पंसे
जानेवारी हप्ता मिळाला नाही
आम्ही नाशिक मधून बोलतोय सुशीला जवले
संभाजी नगर विभाग परभणी जिल्हा
Dada mi Sagli jilyatun bolte ajun janevari cha hapta ala nahi.. Kadhi yenar
November cha hafta nahi bhetla
Majay nava var aahi gas silendar caneshan Indian gas aani mi dusray kontaych yojnecha labha ghet nahi aahi fakt he ekach aahi ladki bahin yojna bas aani ujvala yojna bas
अमला पैसे नहीं बीटल