नमस्कार सर आपण खूप छान माहिती देत आहेत माझा फॉर्म जुलै महिन्यात भरला होता स्टेटस पेंडिंग नाव येत आहे मग काय करावे आम्ही घरी फोनवरून भरले होते मग मला पैसे येतील का नाही नारीशक्ती ऐप वरून भरला होता आता ते ओपन होत नाही माझी तर अशा सुटली सॉंग आपण चांगली माहिती देतात खूप खूप धन्यवाद
15अक्टूबंर ला फार्म भरला सर फार्म आज दिनांक 11/01/2045पर्यंत पेंडीग आहे काय उपाय आहे सांगा सर त्याच दिवशी दूसरे फार्म भरले ते अप्रोड झाले आणि त्याचे पैसे पन आले सर
दादा तुम्ही रोज सांगत आहात की उद्या पैसे बँकेत टाकतो आणि आतातर संक्रांत जवळ सुध्दा आली मग काय झाल पैसे नाही आले दादा काही तरी करा गोर गरिबांसाठी तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल 😢😢
धन्यवाद खूप चांगली माहिती देतात
सर आता तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद खूप छान माहिती दिली
जानेवारी चे पैसे मिळणार आहे का नाही ते सांगा
नमस्कार सर आपण खूप छान माहिती देत आहेत माझा फॉर्म जुलै महिन्यात भरला होता स्टेटस पेंडिंग नाव येत आहे मग काय करावे आम्ही घरी फोनवरून भरले होते मग मला पैसे येतील का नाही नारीशक्ती ऐप वरून भरला होता आता ते ओपन होत नाही माझी तर अशा सुटली सॉंग आपण चांगली माहिती देतात खूप खूप धन्यवाद
फॉर्म submit hot nhi dada
Mi octobar chyaahinyat fram bharlo ahe ajun paise.ale nahit sir
Sir railw group d cha form c section zalelya muli bharu shakta ka please sanga
नारीशक्ती हे परफॉर्म भरली होती दादा ते कसे बघायचे
Sir web site konti ahe hi
Sir अंगणवाडीतच भरायच का फॉर्म..आपण स्वतः भरला तर चालेल का
mla November and December che paise aale nahi mi Tara kate pune yethe rent chya gharat rhat aahe January che paise kdhi yenar aahe
नवीन फार्म भरणे कधी चालू होईल का?
सर मला जानेवारी चे हप्ता नाही मिळाला डोंबिवली पूर्व मकर संक्रात साठी पैसे पाहिजे डोंबिवली पूर्व 😢
Nari shakti app var form bharle hote te kase baghayche
जानेवारी चा हपता कधी मिळणार आहे सर🙏
Sir form Aug madhe भरला होता पण आधार no chukla tya sathi solution sanga
sir mala 6 hapta ajun alela nahit 😢
Mahayojnadoot vishai mahiti sanga sir
दादा मला दोनच हप्ते आले आहेत बाकीचे आलेच नाही ठाणे
18 years cha fome bharu shakto ka dada
Sir 4 caki ahe pan income kame ahe tar paise milalyla pahijet na
माझा Junaid फोन band आहे नविन number link केलं ahe पैसे ale नाही decemerche
15अक्टूबंर ला फार्म भरला सर फार्म आज दिनांक 11/01/2045पर्यंत पेंडीग आहे काय उपाय आहे सांगा सर त्याच दिवशी दूसरे फार्म भरले ते अप्रोड झाले आणि त्याचे पैसे पन आले सर
Sir new form bhara lagte ka
Form भरले जातात पण submit होत नाही
लिंक ओपन होत नाही का अजुन ही ओपन झाली नाही व आम्ही फाॅम भरले होते पण ते पैसे अजुनही आले नाही
सर माझं अकाउंट ला लॉगिन होत नाहीये... password विसरली आहे तर..आणि forget password करून करायचा प्रयत्न करत आहे तर OTP send होत नाहीये
सर मला पाच हाप्ते भेटले पन 6 हाप्ता भेटला नाहि
Narishakti app kadi chalu honar
Pending फॉर्म कधी aprovel होणार आहेत ते सांगा पहिले
Next election la hoil...to paryant relax raha
Janevariche paise kadhi milnar dada
65 varsh purna zalyawar ladki bhinche paise 6:03 milnar ki band honar
Side chalu hot nhi
6 हप्ता कधी येणार
Form pending dakawttoy
Dada ajun 6 hafata ajun alela nahi sir
मला पण नाही आला
January che paise sale nahi
जानेवारीचे पैसे कधी येनार आहेत
सगळ्या ना येतात 6 वा हप्ता मला नाही आला
Sir please paise patwa sir wagholi Pune ❤
Goregaon west madhun paise aale naahi
Aajun 4 sivay kahee nahee milaly karadkar
सर 6 वा हप्ताच बोला
Ser MLA eke Jan hepta aala bakicha ekhi nanai betle
सर 6 वा हप्ता आला नाही
डिसेंबर चा हप्ता आला नाही
Password टाकलाच नाही
Paise alele disat nahi dolyav click kelyav
😂Sir gas kee sab sidi ke bare me kuch jankari de
Goregaon madhi ladki bahan se form gale nahin
दादा तुम्ही रोज सांगत आहात की उद्या पैसे बँकेत टाकतो आणि आतातर संक्रांत जवळ सुध्दा आली मग काय झाल पैसे नाही आले दादा काही तरी करा गोर गरिबांसाठी तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल 😢😢