🙏💐जय जय रघुवीर समर्थ,🙏💐अप्रतिम बोधपर मार्गदर्शन मिळाले.मनकिर्तनातून आपण तळमळीने सांगितलेल्या, मनाच्या श्लोकाचा,आपल्या सर्वांच्याच मनाशी निगडित असलेल्या,समर्थांनी सांगीतलेल्या,उत्तम मार्गाचा उपयोग करून घेतला पाहिजे.हे अगदी त्रिवार सत्य आहे 🙏💐
🌄🙏🌹जय जय रघुवीर समर्थ....समीर लिमयेजी चांगल निरूपण ऐकायला मिळालं आणि प्रेरणा मिळाली. या नवीन वर्षापासून तेरा मनाचे श्लोक नक्की वाचेन आणि तरुण पिढीला वाचायला लावेन...मनापासून युट्यूब व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....💐💐
खूप खूप धन्यवाद! मनकीर्तन मनाला भावले, कित्येक भाग परत परत ऐकावेसे वाटतात. तुमचं कळकळीने बोलणे, आम्हा श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करत. तुमच्या निर्व्याज भक्तीला आणि चिकाटीला शतशः प्रणाम.
अप्रतिम खूप खूप धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ
आजचा दिवस धन्य झाला.
Speechless very nice thanks 🙏
खूप खूप धन्यवाद .जय जय रघुवीर समर्थ.
🌹🙏🌹
अप्रतिम
🙏💐जय जय रघुवीर समर्थ,🙏💐अप्रतिम बोधपर मार्गदर्शन मिळाले.मनकिर्तनातून आपण तळमळीने सांगितलेल्या, मनाच्या श्लोकाचा,आपल्या सर्वांच्याच मनाशी निगडित असलेल्या,समर्थांनी सांगीतलेल्या,उत्तम मार्गाचा उपयोग करून घेतला पाहिजे.हे अगदी त्रिवार सत्य आहे 🙏💐
यथार्थ 👍
Jai Hari Vitthal
🌄🙏🌹जय जय रघुवीर समर्थ....समीर लिमयेजी चांगल निरूपण ऐकायला मिळालं आणि प्रेरणा मिळाली. या नवीन वर्षापासून तेरा मनाचे श्लोक नक्की वाचेन आणि तरुण पिढीला वाचायला लावेन...मनापासून युट्यूब व सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....💐💐
सखोल चिंतनात्मक प्रवचन.
सर्वांसाठी सर्व वयातील लोकांसाठी अत्यंत लाभदायी विचार सरळ सोप्या शब्दात विवेचन, धन्यवाद!
खुपच छान श्रवणीय व चिंतणीय मार्गदर्शन. या विषयावर अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे.
सुंदर मनाचे श्लोकाचे निरूपण झालेला आहे खूप छान वाटलं मनाला खूप समाधान वाटलं जय सद्गुरू श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ
अतिशय उत्तम श्रवण, खूपच आवडले.धन्यवाद.ऊच्चतम अशा श्रेणीचे आहे.नमस्कार.
समीरजी आपणास चरणस्पर्श 🙏🙏🙏
खूपच आवडला हा विषय आदरणीय लिमये साहेब खूपच आवश्यकता आहे मला धन्यवाद
🙏जय जय रघुवीर समर्थ....🙏अतिशय छान🌹👏
अतिशय सुंदर प्रवचन आहे.धन्यवाद
खूप खूप छान !
तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!👍🙏🏻🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
Jai Jai Raghuvir Samarth. 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ !🚩🙏🏻
अतिशय छान योग्य निरूपण
जय श्रीराम
||श्रीराम जय राम जय जय राम||
Apratim. Dhanywad. Jay Shri Ram.
खूप खूप छान श्रवण धन्यवाद
मंथन तुमचे ही आभार
खूप सुंदर पण या आधीचे 199 भाग कुठे मिळतील कृपया सांगा
जय जय रघुवीर समर्थ🙏💐
खुपच सुंदर निरूपण मनाचा श्लोकावर मनापासून नमस्कार खूप खूप धन्यवाद
Esa
Very nice 👌👌👌👌👌
मनाच्या 205 श्लोकांवरील निरूपण खूपच सुंदर.
मनाचे श्लोक व त्याचा अर्थ हे पुस्तक कुठे मिळेल.पोस्टाने मिळू शकेल का?
खूप खूप धन्यवाद.
Kalyan Dombivli municipal corporation chya FB page वर मिळतील
Namaskar
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार!!
सर्वांचे आभार💐
🏆🎖️🥇🏅🎖️🏆
खूपच सुंदर....इतर श्लोकांचा निरूपण कोठे ऐकायला मिळेल?👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद! मनकीर्तन मनाला भावले, कित्येक भाग परत परत ऐकावेसे वाटतात. तुमचं कळकळीने बोलणे, आम्हा श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करत. तुमच्या निर्व्याज भक्तीला आणि चिकाटीला शतशः प्रणाम.
खूप सुंदर!।। जय जय रघुवीर समर्थ।।
🙏🙏jay sadguru🙏
Khup....Sundar❤❤❤
पत्ता किंवा फोन मिळेल का
Samir Limaye 9821811147
अप्रतिम
जय जय रघुवीर समर्थ
खूप छान विवेचन