माझ्याकडे सुद्धा जास्तीचा हरभरा आहे आणि मी सुद्धा असाच भिजत घालून ठेवला आहे डाळ बनवून आणणार आहे पण तुम्ही दाखवलेली डाळ खुप म्हणजे खुपच आवडले आजी मनापासून धन्यवाद
आम्ही आमच्या आजी बरोबर आमच्या लहानपणी ही सर्व कामे घरी करत असू.शेवयाची सोजी पण काढत असू.आता पुण्यासारख्या शहरात शक्य नाही.लहानपणीच्या आणि माझ्या आजीची आठवण खूपआली.धन्यवाद.
Aaji khup chhan vatle ganne aaikun.....tumchya sarkhya lokan mude Maharashtra chi saunskriti japun ahe.....dhanyavad.....god bless you and your family.....
"नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे आजी आम्ही पण अशीच डाळ बनवतो. फक्त आम्ही गिरणीतून भरडुन आणतो. खूप छान . एक लाईक आमच्या आजी "♥️♥️☺♥️♥️🍨
माझ्याकडे सुद्धा जास्तीचा हरभरा आहे आणि मी सुद्धा असाच भिजत घालून ठेवला आहे डाळ बनवून आणणार आहे पण तुम्ही दाखवलेली डाळ खुप म्हणजे खुपच आवडले आजी मनापासून धन्यवाद
आजी तुमची रेसिपी समजावून खूप छान सांगता मला माझ्या आजीची आठवण येते तुम्ही गाणे खूप छान म्हणता मी नक्की करेल डाळ
आम्ही आमच्या आजी बरोबर आमच्या लहानपणी ही सर्व कामे घरी करत असू.शेवयाची सोजी पण काढत असू.आता पुण्यासारख्या शहरात शक्य नाही.लहानपणीच्या आणि माझ्या आजीची आठवण खूपआली.धन्यवाद.
☺️☺️❤️❤️❤️
Frist कृपया आजी टोमॅटो सूप बनवा
खूप च छान गाण मनल एकदम माझा आजी सारख 👌👌
I love you aajji....tumcyamule mi khup kahi siktey aajji....barik barik triks kiti Chan samjaun sangta tumhi...tumhi great ahat aajji..
😀😀
खूप छान आजची डाळ बनवली तुरीची डाळ कशी बनवायची ते पण सांगा
Khup chan padhat ajunhi gavi junya baika ashach prakare daali banvtat 🙏🙏
Turichi dal kashi banvychi te sanga
माझी आज्जी पण अशीच डाळ बनवायची,हेच म्हणायची जात छोटं पाहिजे आणि हलक्या हाताने जात फिरवायचे नाही तर तुकडा पडतो👌👌👌
Khupp channn aaji ❤️❤️❤️❤️ gaana aani recipe pan❤️❤️❤️
Aaji khup chhan vatle ganne aaikun.....tumchya sarkhya lokan mude Maharashtra chi saunskriti japun ahe.....dhanyavad.....god bless you and your family.....
धन्यवाद बाळ ❤️☺️☺️
O 🤩😍 wow aajji.....
Turi pasun tur dal kashi banvavi te pn sanga plzz....
Aaji tumchya mole mla dal karyla aali kharch tumhi khup chagl padhttine samjhuan sagta tnq 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 mi tumche video mi khuup pahte aaji
आनंद आहे बाळा करत जा आणि सांगत जा
Jat nasel tar kay karaych aaji
Masala magavala barr aaji ,आईने भाजी बनवली तर ,घरच्या सगळ्यांना आवडली ,thankyou aaji 🤗😀
अरे वाह बाळ ☺️❤️❤️
Aajji mugachi dal kashi tayar karaychi te dakhava na
Mast ..👍👌👍👌👌
Mast aaji mazi aai pn Aashich jatyavr saglya dali krte
आजी तुमचा नातु बिग बॉस मराठी सीझन २ मधील आरोह वेलणकर सारखाच दिसतो.
Jatya var chi gani pathva na
आम्ही पण अशी च डाळ बनवतो
👍 पण मटकी पासून डाळ कशी बनवावी ते पण सांगा
Khup Chan aaji 👌👌👌👌😍
काय काय लोकांना माहीत नस्ते हरबरा डाळ कशी करायची ते आजी तुम्ही खूप छान माहिती दिलीत डाळ कशी करायची ती मस्तच 👍🏼 🙏🙏
☺️☺️❤️
डाळीचा कुबट वास येत असेल तर काय करायचे
Namaskar aaji ...udida chi daal sudha yach padhatine bhardaychi ka kahi vegli padht aste
Aaji bai uladache papal karun dakhava
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हरभरा डाळ करून बघितली खूप छान झाली
आता तुरी पासून डाळ कशी बनवायची तै सांगा
तुम्ही खूप छान ओवी गाता👌🏻👌🏻 तुमच्या रेसिपी खुप छान असतात 😋😋
Oovi khup sunder aaji mala mazi aaji aathvli
Aaji tumchi ricipi mast aahe sarav
खुपचं छान आणि साेप्पी पद्धत...👌👌
आजी फार शिकायला मिळाले धन्यवाद
खुप छान आहे डाळ आई छान टिप पण सांगितल्या मस्तच👌👌👌
Puran poli recipe sanga
wahh chaan,mazhi aaji and aai pan ashich dal kartey
आजी please make vedio on manchurian
खूप छान आजी 👌👍👍
Aaji harbharache futane karun dhkhva
Chhan aji suprb
आजी तुम्ही खूप हुशार आहे.
Kona kade jata ahe.
Hya jamanath
Tumhala sangayla dal. Dathya var karoon dakhvaa
Kahi thari kota bolaycha
खुपच भारी आहे ओवी आजी, आणि तुमचा आवाज पण खूप मस्त आहे👌❤️
Aajji kasha ahhat tumhi khup chaan vateta tumhala bhagun
खूप खूप छान केली दाळ
आजी मस्त धपाटं द्या कि बनवून त्वोंडाला पाणी सुटेल लय... ,😍😘😍😘😍😘😍😍😍👌👌👌
Aaji tumhi young generation la khup kahi shikavat aahat , khup chhan, aapli parampara Kashi pudhcya pidila la aapan deu shkato.mast 👌👌
धन्यवाद☺️☺️❤️❤️
छानच घरची डाळ आजी
आमच्या कडे शेतात ऊडीद केले आहेत
कृपया ऊडदापासून घरी डाळ कशी बनवावी ते दाखवा
Aji उदडाची डाळ कशी करायची ते पण सांगा
Mumbai chya thikani banvta yeil as easy dakhva
Khup chhaan😘
नमस्कार आज्जी 🙏
माझी आज्जी पण अजूनही जात्यावर च डाळ करते. आणि ओव्या पण म्हणते.. आम्हाला ही शिकवते..
(पण मला येत च नाही 😜)
☺️❤️❤️❤️
Aaji udidachi dal kashi karaychi yacha vidio dakhva!!
आज्जी तुर, मुंग, उडीद डाळ कशी करायची ते पण सांगा
👌👌👍👍🙏🏻🙏🏻मस्त
Mugachi dal kshi krychi te sanga
kiti chhan aaji mast
Mugachi dal karnyachi hich process aste ka
आजी घरी मुगाची दाळ कशी करायची ते सांगा
"नमस्कार आजी कश्या आहात तुम्ही खूप मस्त व्हिडिओ बनवला आहे आजी आम्ही पण अशीच
डाळ बनवतो. फक्त आम्ही गिरणीतून भरडुन
आणतो. खूप छान .
एक लाईक आमच्या आजी "♥️♥️☺♥️♥️🍨
☺️❤️❤️
Nonveg recipe che video banva
उडीद आणि मूग डाळीच्या पापडाची रेसिपी चा व्हिडिओ करा आजी
Aaji turdal kashi karayachi
Aaji turicha dalicha chur ahe kay banvta yeyin tyache
बाळा तुरीच्या डाळीच्या चुराच वरण बनवू शकते डाळ कांदा बनवू शकते आणि बेसनही बनवू शकते
खूप छान 👌👌👌
Un'idea dal kashi karayachi
Khup Sundar Dal Karayacha Aje Cha Video Aahay. Aamhala Khup Chagle Maheti Melali. Aaj Chy Khup Aabhar.
धन्यवाद बाळ ☺️❤️❤️
हरभरे किती वेळ भिजत घालावे
Aajiche gane khup chhan 👌👌
Jaat nasel tr dal kashane karavi
Mugachi ani turichi dal cha pn asa video taka
आजी मस्तच👍👍👌👌
👌🏻तुरी पासुन तुरदाळ पण दाखवा आजी🙏🏻
खूप छान आजी...माझ्या आजीची आठवण आली...
आजी आमही सगडी रेसिपी बगितल अता बटाटा की चखली ची रेसिपी दाखवा
That's unique Grandma just like you ❤️❤️❤️
☺️☺️❤️
कणी बनविण्याची पद्धत सांगा
Akhe moong chi dal bhajun kashi kartat ti recipes dakhavala
दाखवेल बाळा
मठाची डाळ कशी बनवतात
Aaji me aaj mirchi aanli masala karayla .tyat konta asa jast garam masala taku ki maslyacha vaas bhaji kratana yail ,masala tasty hoil
सर्व खडे मसाले प्रमाणात घाला कारण प्रतेक मसाल्याला वेगळी चव असते 😊❤️
@@AapliAajiOfficial 2 kG lavangi mirchi aahe ani 1 kG badgi mirchi ahe tyat khada masala kiti taaku
खूपच कामाचा व्हिडिओ टाकला आहे दूसरी डाळी कशा करतात हे पण शिकवा
आजी उडदाची डाळ कशी बनवाची ते सांंगा
खूप छान
खूप छान आहे
आजि बाई खूप छान
Aaji वेफर्स बनवून दाखवा
Ajji khup chhan video mazi aai pan ashich dal banvte ajji tumhi nagarla kuthalya gavchya ahat maze maher pan nagarch ahe jatyachi ovi khup sundar. ☺🤔
सारोळा कासार ☺️❤️
Maze maher nagar-kalyan road varil Jakhangaon ahe
उडदाची डाळ कशी करायची आजीबाई
Mast hmm aaji❤❤❤
Ho chan aai
आजी उन्हाळ्यात ऊडीदाचे पापड बनवून दाखवा🍘🍪🍪
आजी प्लीज एकदा गुलकंद आईस्क्रीम
Aai tumhi Khup god ahat 😘😍
आजी तुरीची डाळ कशी करायची हे दाखवा मीना
आजी तुरीची डाळ कशी करावी हे सांगा नक्की आम्ही 5 पायल्या तूर ठेवली आहे डाळ करायला... नक्की सांगा उद्या.
Turichi dal krun dakhva
आजी खूप छान फार आवडले
Aajji tumchya shetacha tour kara . Kay lavle tikde.
Aaji khup mast aaji tumala bagitlyavar mala mazya Aaji Aathavan yete pan aata Mazi Aaji Nahi Aahe pan aaji Mazi ashich Khup Chan Chan recipe banvaychi aamala Saglya natvadana Khayla deychi 👌👌👌
मी पण आजीच आहे ना बाळ तूझी...☺️☺️❤️
Ho Tumi Maza Aaji Aahe 😘😘😘
आजी हरभऱ्याची डाळ किती दिवस सुखवायची
👌👌 mugachi sanga na
Aaju mahiti nasel tumhala aadhuli la kandeshat champ mhantat
💕