संक्रांत झाली, हळदीकुंकू झाले...😊आणि मग कपाटात कमी आणि खुर्चीवर जास्त पसारा झाला😂😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 44

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 14 วันที่ผ่านมา +1

    खुप छान........

  • @manishagaikwad1512
    @manishagaikwad1512 15 วันที่ผ่านมา

    Khup khup Chan 👌👌🥰🥰

  • @-Guru150
    @-Guru150 15 วันที่ผ่านมา

    Mast😊

  • @utkarshpawar8985
    @utkarshpawar8985 15 วันที่ผ่านมา

    Fish 🐟👌😋

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 15 วันที่ผ่านมา

    Vlog khup chan झालं बाई एकदाचं आऊरून😂😂

  • @supriyababar7710
    @supriyababar7710 15 วันที่ผ่านมา +1

    Same सणाचा पसारा

  • @SuchitaPaul-s7h
    @SuchitaPaul-s7h 14 วันที่ผ่านมา

    😊

  • @poonamtodkar.6103
    @poonamtodkar.6103 15 วันที่ผ่านมา

    Mast vlog tai 👌👌😊

  • @ashwinibhosale9211
    @ashwinibhosale9211 15 วันที่ผ่านมา

    सगळ्यांची same condition aahe😂

  • @vidyullatagambare7884
    @vidyullatagambare7884 9 วันที่ผ่านมา

    खरंच पल्लवी सणवार असले ना कि सेम असच होत घरबर पसारा to काही विचारायला नको आवरता ना नको होतय असो बाईचा जनम म्हणजे असच चालायचं छान असतात तुझे व्हीडिओ मला आवडतात आणि तुझा स्वभाव पण आणि घरातील सगळेच चांगले आहेत नशीबवान आहेस अशी फॅमिली आहे सगळ्यांना असे नातेवाईक नाहीत मिळत तुला भेटायला आवडेल मला बघू असेल योग तर भेटू आपण ho ना! सासूबाई पण प्रेमळ आहेत!

    • @pallavidailyvlog2229
      @pallavidailyvlog2229  8 วันที่ผ่านมา

      Thanku so much ♥️😊
      हो नक्कीच भेटू आपण😊

  • @nutanbhandari2123
    @nutanbhandari2123 15 วันที่ผ่านมา

    ताई tu मला खूपच आवडते g

  • @2siddheshadekar567
    @2siddheshadekar567 15 วันที่ผ่านมา

    Fish recipe dakhava plz

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 15 วันที่ผ่านมา

    दि तसं तु घरं नेहमी छान ठेवते मला खूप आवडतं निटनिटके पणा
    आताशा होतं नाही सगळं मगं चिडचिड
    खरंच बाई माणसाला किती कामं असतात ना

  • @dikshaadhav9965
    @dikshaadhav9965 15 วันที่ผ่านมา

    👌👌👌

  • @ManjushaMahamure
    @ManjushaMahamure 14 วันที่ผ่านมา

    अवरा आता

  • @surekhasudake6004
    @surekhasudake6004 15 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 15 วันที่ผ่านมา

    अगदी आमच्या कडे पणं असंच झालंय सगळीकडे आणि खूप कंटाळा आलाय
    गुळकर नाही गं उतरकरु सारखं म्हणतात 😊

  • @santoshpatil1078
    @santoshpatil1078 15 วันที่ผ่านมา

    Gas shegdi konti ahe veglich diste

  • @shivtejingole7775
    @shivtejingole7775 15 วันที่ผ่านมา +1

    मी तुला ओळखते पल्लवी मी सांगोला मधे राहते केळकर दवाखान्याजवळ शिवतीर्थ बंगला सुभिक्षा मोबाईल सुभिक्षा इलेक्ट्रॉनिक हे आमचं दुकान आहे मी खारवडवाडी मधे माझं माहेर आहे सुरवसे

    • @pallavidailyvlog2229
      @pallavidailyvlog2229  8 วันที่ผ่านมา

      भेट पण झाली परवा... खुप वर्षांनंतर भेटुन खूप छान वाटले 😊

  • @supriyababar7710
    @supriyababar7710 15 วันที่ผ่านมา

    First comment

  • @shivtejingole7775
    @shivtejingole7775 15 วันที่ผ่านมา

    तु ओळखते का मला

  • @RahulBurle
    @RahulBurle 15 วันที่ผ่านมา

    Mast