- 879
- 3 375 075
Pallavi's डेली vlog😊
India
เข้าร่วมเมื่อ 17 พ.ค. 2017
Namaskar....me Pallavi...
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
Pallavi's daily vlog mde tumche manapasun swagat ahe😊🥰
आज बनवला एकदम चटपटीत... आणि तिखट गोड असा खमंग चिवडा...😊😋 नक्की पाहा 😊🙏🏻
आज बनवला एकदम चटपटीत... आणि तिखट गोड असा खमंग चिवडा...😊😋 नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง: 2 475
วีดีโอ
आज बनवले 3 किलो चे रवा डाळ्याचे लाडू... नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
जिभेवर ठेवताच क्षणी विरघळून जातील एवढे सॉफ्ट डाळ्याचे लाडू.... परफेक्ट प्रमाणासहित... नक्की पाहा
दिवाळी फराळ...1 किलो ते 4 किलो पर्यंत ची परफेक्ट प्रमाणात चकली भाजणी...😊 नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 6K4 ชั่วโมงที่ผ่านมา
4 किलो ची चकली भाजणी तांदूळ - 4 किलो, पोहे -2 वाटी पुर्ण भरुन (1/2 kg), मुग डाळ -2 वाटी पुर्ण भरुन (1/2 kg), उडीद डाळ -2 वाटी पुर्ण भरुन (1/2 kg), हरभरा डाळ - 2 सपाट वाटी, शाबू -1 वाटी पुर्ण भरुन, जिरे -1 सपाट वाटी, धने -1 सपाट वाटी, हळकुंड - 4 हळकुंड, 2 किलो ची चकली भाजणी तांदूळ - 2 किलो, पोहे - 1 वाटी पुर्ण भरुन, मुग डाळ - 1 वाटी पुर्ण भरुन , उडीद डाळ - 1 वाटी पुर्ण भरुन, हरभरा डाळ - 1 सपाट व...
आज खूप दिवसांनी केला मस्त असा मटणाचा बेत...😊
มุมมอง 4.2K7 ชั่วโมงที่ผ่านมา
आज खूप दिवसांनी केला मस्त मटणाचा बेत...
Happy करवा चौथ🌙 😊🙏🏻... खूप वाट पहायला लावली पण तो आलाच...लेट पण थेट..😊🌙
มุมมอง 6K9 ชั่วโมงที่ผ่านมา
Happy करवा चौथ🌙 😊🙏🏻... खूप वाट पहायला लावली पण तो आलाच...लेट पण थेट..😊🌙
मुलांच्या शिवाय आज पहिल्यांदाच एकटी आले माहेरी..😊सृष्टी वाहिनीच्या शुक्रवार चे उद्यापन.😊नक्की पाहा🙏🏻
มุมมอง 4.8K14 ชั่วโมงที่ผ่านมา
मुलांच्या शिवाय आज पहिल्यांदाच एकटी आले माहेरी..😊सृष्टी वाहिनीच्या शुक्रवार चे उद्यापन.😊नक्की पाहा🙏🏻
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻... सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा😊🙏🏻
มุมมอง 5Kวันที่ผ่านมา
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻... सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा😊🙏🏻 दसरा, पुरणपोळी, दसरा डेकोरेशन, रांगोळी,
आज घट उठवले...😊 खूप सारी धावपळ.. पुरणपोळी..पूजेची तयारी 😊... आणि बरंच काही 😊🙏🏻
มุมมอง 6Kวันที่ผ่านมา
आज घट उठवले...😊 खूप सारी धावपळ..पूजेची तयारी 😊... आणि दसरा निमित्ताने सगळीच साफसफाई...😊🙏🏻
आज बनवली कडकणी....😊 उद्या ची तयारी पण आजच केली 😊🙏🏻
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
आज बनवली कडाकणी....😊 उद्या ची तयारी पण आजचा केली 😊🙏🏻
सृष्टी वहिनी ने आणले मला वाढणं..😊हे सगळं पाहून मला आनंदही तेवढाच आणि दुःखही तेवढंच झालं..नक्की पाहा😊
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
सृष्टी वहिनी ने आणले मला वाढणं..😊हे सगळं पाहून मला आनंदही तेवढाच आणि दुःखही तेवढंच झालं..नक्की पाहा
आत्तापर्यंतची खाल्लेली सगळ्यात भारी झणझणीत मिसळ😋इंद्रधनुष्य म्हणायचं होतं आणि चुकून बोलले धनुष्यबाण😂
มุมมอง 3K14 วันที่ผ่านมา
आत्तापर्यंत ची खाल्लेली सगळ्यात भारी आणि झणझणीत मिसळ...😋 नक्की पाहा 😊
आई राज उदो उदो 😊🙏🏻.... एवढं छान देवीचे गाणं गायलं मनाला खूप भावल... नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
आई राज उदो उदो 😊🙏🏻.... एवढं छान देवीचे गाणं गायलं मनाला खूप भावल... नक्की पाहा 🙏🏻😊
नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻... मनोभावे केली घटस्थापना.😊..नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 6K21 วันที่ผ่านมา
नवरात्री च्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻... मनोभावे केली घटस्थापना.😊..नक्की पाहा 😊🙏🏻
झाला एकदाचा दसरा काढून...😊 साहेबांनी केली आज खूपच मदत😊🙏🏻
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
झाला एकदाचा दसरा काढून...😊 साहेबांनी केली आज खूपच मदत😊🙏🏻
सगळ्यात शेवटी किचन clean करायला केली सुरूवात...😊
มุมมอง 3.7K21 วันที่ผ่านมา
सगळ्यात शेवटी किचन clean करायला केली सुरूवात...😊
थोडी थोडी म्हणत खूप मदत केली दोघांनी...😊 नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 3.8K21 วันที่ผ่านมา
थोडी थोडी म्हणत खूप मदत केली दोघांनी...😊 नक्की पाहा 😊🙏🏻
झाले बाई एकदाचे कपडे....उन्हाने ही दिली साथ😊
มุมมอง 5K21 วันที่ผ่านมา
झाले बाई एकदाचे कपडे....उन्हाने ही दिली साथ😊
पहिल्यांदाच उमलले ब्रह्मकमळ..😊🙏🏻... दसरा साफसफाई धावपळ...कुणाचे काय तर कुणाचे काय...😱😂
มุมมอง 3.9K21 วันที่ผ่านมา
पहिल्यांदाच उमलले ब्रह्मकमळ..😊🙏🏻... दसरा साफसफाई धावपळ...कुणाचे काय तर कुणाचे काय...😱😂
दसरा साफसफाई ला केली सुरूवात...😊 याच्या पुढे कोणाचं काही चालतंय का...?
มุมมอง 6K28 วันที่ผ่านมา
दसरा साफसफाई ला केली सुरूवात...😊 याच्या पुढे कोणाचं काही चालतंय का...?
नवमी महालय...ते दोघे उपाशी असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल...! 😊🙏🏻
มุมมอง 8K28 วันที่ผ่านมา
नवमी महालय...ते दोघे उपाशी असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल...! 😊🙏🏻
आज आमच्या कडे आहे डबल धमाका...😊 नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
आज आमच्या कडे आहे डबल धमाका...😊 नक्की पाहा 🙏🏻😊
हा शेवटचा व्हिडिओ...😔 नको असलेला क्षण परत आलाच ... नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 2.2Kหลายเดือนก่อน
हा शेवटचा व्हिडिओ...😔 नको असलेला क्षण परत आलाच ... नक्की पाहा 😊🙏🏻
हळदी -कुंकू आणि खूप सारी धमाल..😊🙏🏻काही अडचणी मुळे vlog वेळेत नाही अपलोड होऊ शकला... नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 3.4Kหลายเดือนก่อน
हळदी -कुंकू आणि खूप सारी धमाल..😊🙏🏻काही अडचणी मुळे vlog वेळेत नाही अपलोड होऊ शकला... नक्की पाहा 🙏🏻😊
गौरी विसर्जन...😊हळदी -कुंकू निमित्ताने आज ठेवली लांबलचक उखाण्याची contest....😊 नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
गौरी विसर्जन...😊हळदी -कुंकू निमित्ताने आज ठेवली लांबलचक उखाण्याची contest....😊 नक्की पाहा 😊🙏🏻
गौरी विसर्जन...😊🙏🏻हळदी -कुंकू ,दोरक,धारण आणि बरंच काही 😊 नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
गौरी विसर्जन...😊🙏🏻हळदी -कुंकू ,दोरक,धारण आणि बरंच काही 😊 नक्की पाहा 😊🙏🏻
गौरी पूजन 😊🙏🏻... सुवासिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी ना जेवू घातले... नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 87Kหลายเดือนก่อน
गौरी पूजन 😊🙏🏻... सुवासिनी म्हणजे साक्षात लक्ष्मी ना जेवू घातले... नक्की पाहा 🙏🏻😊
एक दिवस आधीच केली गौरी ची तयारी 😊... नक्की पाहा 😊🙏🏻
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
एक दिवस आधीच केली गौरी ची तयारी 😊... नक्की पाहा 😊🙏🏻
गौरी आवाहन...😊🙏🏻 गौराई आल्या सोनपावलांनी...😊
มุมมอง 13Kหลายเดือนก่อน
गौरी आवाहन...😊🙏🏻 गौराई आल्या सोनपावलांनी...😊
कमीतकमी साहित्य वापरून बनवली खुसखुशीत चकली😊🙏🏻एकदा तुम्ही पण पाहाच 😊🙏🏻
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
कमीतकमी साहित्य वापरून बनवली खुसखुशीत चकली😊🙏🏻एकदा तुम्ही पण पाहाच 😊🙏🏻
अगदी सोपी पद्धत वापरून रोहिणी ने बनवली आज खुसखुशीत शंकरपाळी..😊 नक्की पाहा 🙏🏻😊
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
अगदी सोपी पद्धत वापरून रोहिणी ने बनवली आज खुसखुशीत शंकरपाळी..😊 नक्की पाहा 🙏🏻😊
Mast zala ahe chivda👌
खुप छान.......
Mast zalay chivda tai 👌👌, khayla u watayly 😜🤣🤣
ताई लवकर केल फराळ ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
Chan kela chivda🎉🎉
खूपच लवकर फराळाला सुरुवात केली 10 दिवस आधीच खूप लवकर दिवाळी आहे का तुमची. खूप छान फराळ किल्ला वगैरे बनवलेला व्हिडिओ टाकता येईल का ताई. तुझे व्हिडिओ नाही बघितल्यावर करमत नाही.
ताई तुमचे व्हिडिओ किती छान राहतात
Saree kuthun ghetali
@@PoojaYadav-ub5cp punyahun ghetli ..
❤❤
ताई गावरान कोंबड बेत बनवा ना प्लिज 🙏🐓🍗😋😋😋😋😋
Khuup Chan zale laduu👌👌
Khup khup mast disatay ladu yammy
खुप छान........
Rohini tai ani tujhe bonding bghun as vatat tumhi sakhya bahini ahat ase mast rahata😊
Khup chan disat ahet ladu pahunach pot barle tai test tr kiti chan asel na dada khup lucky ahet tujya sarkhi wife bhetli agadi sarvgun sampann❤❤
Thai Tumse Shikshan Kiti Jhala aahe
खूप छान ताई ❤
रोहनी दिदी आली नाही का
Pink sadi kutun ghetli nd price pn sanga
Punyahun..
Avdhya lavkr
Ho...zal ki ata 1 week ch rahile...ekek hoipryt athvda gelela smjnar nahi 😊
Ani as vatat ki tu majhi moti bahinach ahe mla moti bahin na tuji khup savay jhali ata
Ho ka... thanku so much ♥️😊
@@pallavidailyvlog2229❤❤
So happy comment la reply dilya baddal mi na pandharpur jawalch rahate yog ala tr nakki bhetu
Ho ka...nkki bhetu 😊
@@pallavidailyvlog2229ho tai
खुप छान........
Thanku 😊
ताई माझं पण youtube channel ahe
मला तुम्हाला माज्या channel baddl बोलायचं होत.... तुमी मला बोलू शकाल का...
काय नाव आहे तुमच्या चॅनल च ताई @@JanNilBhosale
Ho pahile na...😊
Ho bola na...
8:40
😊
Tai kadi pasun chalu faral
Prvapasun suru kel
ताई डाळव लाडु दाखवा
Hoho...
आजची साडी खूप खूप च भारी दिसते ताई तुमाला
खरंच खूप मस्त दिसते tai
Thanku so much ♥️😊
Thanku so much ♥️😊
हो रोहिणी नाही आल्या का
Yenar ahe...Aayush che paper chalu ahet ..Saturday la yeil
Tai Bundi ladu
Ho...3-4 divsani...pahayla bhetel vlog😊
या वर्षी लवकर सुरूवात केली का
Ho..mhnje zal ki ata 1 week ch rahile na...mulanche exam suru ahet ..tr mhntl thode thode suruvat kravi...😊
परफेक्ट भाजणी आणि परफेक्ट गृहिणी सुगरण दि
Thanku so much ♥️😊
रोहिणी नाही आली का दिवाळी ला
Yenar ahe 2 divsani ..😊
ताई तूंमया हातातलया हीरवया बांगडया जवळून दाखवा बलौक मसत
Hoho.... thanku so much 😊
Lavkar chalu Keli diwali banvayla 😊😊
Ho na😊
बारक्या सुगरणीचा हात लागलाय चकली 1नंबर होणार🥰❤love you आस्था 😘
Ho na...😊 thanku so much ♥️
झाली का survat फराळ बनवायला 😊
Ho ..zali na😊
खूप छान
Thanku 😊
खूप छान
Thanku ♥️
खूप छान ताई तुझ्या साड्या खूप मला आवडतात कुठून घेतेस ग.
Thanku so much ♥️ Sangola, pandharpur..and Pune😊
Tai mi nonveg khat nahi pn tu khup chan swaypak bnvte 👌👌 agdi gharatlya sglyancha vichar krun karte, kalaji krte 😊 tyamule tuze vlog bgayla khup chan watat 😊 ,tuzi ashich khup khup pragti hou de 😊
Thanku, thanku so much ♥️😊
Very Beautiful ❤️❤️❤️
Thanku ♥️
Mutton curry 🍛 lai bhari 👌👌😋😋🤤🤤
Thanku ♥️
Mutton chi recipe share kara plz
Already aplya channel vrti uploaded ahe...tumhi pahu shktay tithun...😊
👌👌😋
Thanku ♥️
Mutton 1no.distay👌😋😋
Thanku so much ♥️
Tai thumchya sasubai same mazya aai sarakhya aahe dhogi pan same distat baki matan 1 number ❤
Ho ka... thanku so much ♥️😊
खुप छान.........
Thanku ♥️
ताई आज तु खुप खुश होती रोज बोलते ना हासत त्या पेक्षा आज हासत होती. 😊हिडीओ बघायला पण मस्त वाटल आणि हो आमचा मामाना पण 7 मजे 7 हात दुहुन येतात त्याचा मुळे तरी स्वयंपाक लवकर होतो. आणि आपल्याला बाकीची काम करायला वेळ मिळतो.हो ना ताई तुला काय वाटत😊
Ho...khup khush hote mi😊... Ani khr ahe ...mama nchya jevanachi vel lvkr aslyamule kam hi lvkr hote ptpt. 😊😊
👌🏻😋😋
Thanku 😊