काकांनी तुमचं कौतुक केल्यावर तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर अगदी साखरेप्रमाने गोड झळकला❤☺️☺️ मलाही हसायला आले 😅😅 overall vlog is nice nd beautiful as it is..🤞
आज दादा खरंच खूप भारी बोलले ऐकून खुप हसायला आले बरोबर बोलले आहेच तुम्ही खुप हुशार आणि सुगरण आहात तुमच्या मुळे आम्हाला खुप शिकायला मिळते खुप छान व्हिडिओ आजचा मस्त 👌👌👍♥️♥️
Ek dum bhari maushi without any filter without any makeup kiti chan आहे ग हि फक्त भगवंताचीच कृपा आहे आणि तुझे घेतलेले efforts खुप मेहनत खुप कष्ट आहे गं तुझी❤❤❤Baba hanumaan ji always bless you maushi🙏🙏
मी दररोज तुमचे ब्लाँग बघते लाईक करते पण कधी कमेंट नाही केली आज करावाशी वाटली मी जेलरोड नाशिकरोड ला राहाते पहिल्या ब्लाँग पासून बघते पुजाच्या लग्नाचे सुद्धा सर्व ब्लाँग एन्जॉय केले तुम्ही आहेत दाखवतात छान बोली भाषा पण जेघरात नॉर्मल बोलतात ते च बोलतात तुमच मी पण चॅनल ऑपन केला ❤❤❤❤
माझे सासर सिन्नर आहे पण माझे सासरे कामानिमित्त नाशिक मध्ये स्थायिक झाले.. तिथे जुने घर आहे ते नेहमी जात असतात.. तुमच्या सारखीच आमची स्वयंपाकाची पध्दत आहे... डुबुकवडीला आम्ही आळणी घाटाचे कालवण म्हणतो
Ami parva dhivshi keli hoti mala Mahiti navati hi bhaji MI pan you tube varun shikali amchykade nahi karat hi bhaji ami punyache pan MI rahte Mumbai LA Ata tumchya padhtune Karun pahil❤
काकांनी तुमचं कौतुक केल्यावर तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर अगदी साखरेप्रमाने गोड झळकला❤☺️☺️ मलाही हसायला आले 😅😅 overall vlog is nice nd beautiful as it is..🤞
😅 thankuu
मला डुबुक वड्याची रेसिपी पाहिजे होती थँक्यू आज सांगितल्याबद्दल❤❤ गाजरचा हलवा ही खूप छान दाखवला थँक्यू ताई
गाजर चा हलवा 👌डबूक वड्यांची भाजी खूप छान मस्तच 👌👌
आज दादा खरंच खूप भारी बोलले ऐकून खुप हसायला आले बरोबर बोलले आहेच तुम्ही खुप हुशार आणि सुगरण आहात तुमच्या मुळे आम्हाला खुप शिकायला मिळते खुप छान व्हिडिओ आजचा मस्त 👌👌👍♥️♥️
ताई काकांचा स्वभाव खरंच खूप शांत आणि मायाळू आहे आमच्या इकडे त्या भाजीला चून गोळे असे म्हणतात
Kont gav aahe Tai tumch
Thanku 🥰
खुप छान मावशी आमच्या घरी पण भाजी काही नसले तर डुबुक वड्याची भाजी बनवतो मस्त
Khupch Chan smail dili tai dada ni tumche kutuk केल्यावर मस्त❤
😅😊
सुर्वणा ताई गाजराचा हलवा खुपच छान डुबुक वडी भाजी खुपच छान आमच्या कडे या भाजी ला चुन गोळे म्हणतात 👌🏻👌🏻💐💐
छान झाली ताई भाजी डुबुक वड्याची आमच्याकडे याला चुन गोळे म्हणतात
मावशी खुप छान लागते भाजी काका पण छान बोलतात 😊😊
ताई तुम्ही भाजी केलेल्या कढई च नाव काय आहे प्लीज सांगा आणि कुठून घेतली 🙏
छान बनवला गाजरचा हलवा आम्हाला पण आवडतो❤ ही भाजी आमच्याकडे पण करतात छान लागते❤ ताई माझा पण चैनल आहे झाडांचा बघा
ताई व्हिडिओ खूप छान झाला आहे
ताई तुम्ही सासरे वारले तिकडे रोज जेवणासाठी जात नाही का नाशिक ला अस जातात म्हणून विचारले
Ho amchya kde pn jatat ..
Tie Jat ka nahi daba gheun
ते थोडे लांब राहतात ना ..मग रोज नाही जात ..जवळ असल्यावर जातो आम्ही पण ताई😊
Mi pan hech vicharnar hote..
सर्व काही एकदम जबरदस्त! खूपच चवदार! 😋👌
आपल्या माणसानं असे कौतुक केल्या वर मुठभर अंगावर मुठभर मास चढल्या सारखं वाटतं, ताई, तुम्ही किती गोड हसला तेंव्हा ❤😊
😅😊
मला पण खूप आवडते डुबुकवडी😊
आमच्या खानदेशात डबुक वडे, पातोडी ह्या भाज्या खूप बनवतात
तुम्ही आणि प्रियंकाची आई दोघेही बहीणी खूप नशीबवान आहात तुम्हाला जावई खूप समजदार निर्व्यसनी सुस्वभावी सुंदर मिळाले
Thanku 🥰❤️
खुपच मस्त डुबुक वडी रेसिपी 👌👌👌👌
Khup chhan video tai
पाव वड्याची रेसिपी दाखवा प्लीज डुबुक वडी ची भाजी पण खूप छान झाली ❤
जय श्रीराम, सुवर्णा तुम्ही डुबुक वड्यांची भाजी गाजर हवला मस्तच बनवलात!मी पण गाजर हलवा तीन चार वेळा बनवला!
मिसटरानी खुपच कवतुक केल ❤
ताई दादा kay mante मसाला ek number आहे तु पण एक नंबर आहे 😊
😅
ताई ही dubukvadechi भाजी माझ्यापण mistaranchi आवडती भाजी आहे पण आम्ही तिला गोळ्याचि आमटी असे म्हणतो. खूप छान भाजी खूप छान vlog 👌👌😋😋😋
मस्त 😊
❤सुवर्णा, बाकी काहीही आसो, पण तुझी तब्बेत बाकी एकदम खास
गाजर हलवा खूप छान बनवला ताई मस्तच❤
ताई पाव वड्याची एकदा रेसिपी दाखवा ना प्लीज मला बघायची आहे 😊
Khup chhan hota mavshi vidio... Bhaji 1 no... Kakanni tarif kelyavr mst lajlya😄..
😅😊
Bhaji karun bhagnar mast receipe
Gasvr bhajt jau nka tai Aarogyasathi changl nst gaschya flame mdhe chemical ast tyamule canser hoto
Tai tumcha recipes khup chaan astat❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खूप छान राहुल बोलन आयकुन मल हसू आल🥰
bhaji chan ahe .tai me pan aaj gajaracha halava kela ahe
Tai tumhi sinnar bus stand varun kiti lamb rahata.
थोडेच
Kaki tumhi tikli ka ny lavli ? Baki vlog khup mast aahe❤❤❤
Tai tu sinnar chi ahes ka g
Ek dum bhari maushi without any filter without any makeup kiti chan आहे ग हि फक्त भगवंताचीच कृपा आहे आणि तुझे घेतलेले efforts खुप मेहनत खुप कष्ट आहे गं तुझी❤❤❤Baba hanumaan ji always bless you maushi🙏🙏
Thanku 🥰
Mast mast tuzi dubuk vadichi bhaji nakki karun baghen video pan mast
Tumchya padhdhati chi lasuni methi keli,faar chhan zali, thanks tai
😊👍🏻
Tumche vajan kiti ahe
Vidarbhat pn ashi bhaji krtat thodi same padhtti aahe aahe bhajyanchi
Mast banvli bahj tai mi pan tray karne recipe
Masala pahije asel tr ksa order kraycha
ताई काळ मसाला पाटावरवंटयावर का नाही केला? आणि दाजी आज एकदम भारी बोलले . घरी एवढं मस्त मस्त जेवण असताना बाहेरच कसतरी गोड लागेल.
वेळ नव्हता आणि दाजिना लवकरच जेवायचं होत😅
Tumchyakde sutak ahe mg sweet kse khata ghari
Tai gajrachya gharya krun dakhva
मी दररोज तुमचे ब्लाँग बघते लाईक करते पण कधी कमेंट नाही केली आज करावाशी वाटली मी जेलरोड नाशिकरोड ला राहाते पहिल्या ब्लाँग पासून बघते पुजाच्या लग्नाचे सुद्धा सर्व ब्लाँग एन्जॉय केले तुम्ही आहेत दाखवतात छान बोली भाषा पण जेघरात नॉर्मल बोलतात ते च बोलतात तुमच मी पण चॅनल ऑपन केला ❤❤❤❤
@@sangitasahane6865 जेल रोड ला कुठे राहतात.माझी जावं पण तिकडे राहते
Thanku 🥰❤️
बेस्ट ऑफ लक 👍🏻😍
खूप छान भाजी आणि गाजर हलवा मस्तच
गाजर हलवा ❤
Aag Suvarna bhaunni kautuk kal tuj kharach tu khupach chhan Svaipak banavate tujha video bagatanna malach bhuk lagali karan dhabuk vadi aamcheya ghari sarvanna khup aavadate
😅 thanku 🥰 ताई
मसत😂😂
Rutu tumchi bhachi ahe ka
Khup chan gajar halva 😊
आ म्हाला पण डुबुक वड्या खूप खूप आवडतात आणि दादा खूप छान बोलले श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan ricipie
Mast आमची पण आवडती भाजी😋😋
खूप छान
❤❤❤😊
Suvarna 1 sangu ka tup vapartana chamacha vaprat ja , tasech barnine kase
खूपच छान😮😅
छान व्हिडिओ ❤❤
खूप छान आहेत विडिओ 🎉❤❤❤
ताई भाजीचे नाव खूपच भारी आहे आणि तुम्ही पण खूपच मस्त म्हणता "डूबुक वडी"
Khup chan Tai ❤❤❤❤❤❤❤
खुप छान केली ताई भाजी डुबुकवडी .. राहुल भारी पोंगे खातो आणि तुम्हाला म्हणतो मम्मी camera band zalyvar khail 😅
Wa khup mast gajanan halva ani bhaji ek number
दादा नी खुप गुण केले ताई❤❤❤
ताई आजच्या दोन्ही रेसिपी खूप छान..
Shree Swami Samarth 🙏 Kaki amhi pn kalach banvala hota gajar halva❤
मस्त 😂
Ase watanachi bhaji gavakadchi bhajisarkhi chav yete chan lagte bhaji
हो ताई 😅
Dubuk vade khup chan
छान झाली भाजी ताई ताई मला दगडी तुळस आणि जाते पाहिजे इथे मुंबईला भेटत नाही प्लीज कुरियर ने पाठवू शकाल का पैसे ऑनलाइन करते
खुप छान भाजी आमच्या घरी पण डुबखवडी खुप आवडते.डुबकवडीच पिठात खायचा सोडा घालायचा छान होती
Thanku 🥰
माझे सासर सिन्नर आहे पण माझे सासरे कामानिमित्त नाशिक मध्ये स्थायिक झाले.. तिथे जुने घर आहे ते नेहमी जात असतात.. तुमच्या सारखीच आमची स्वयंपाकाची पध्दत आहे... डुबुकवडीला आम्ही आळणी घाटाचे कालवण म्हणतो
Hi tai माझी पण खुप आवडतीची भाजी डुबूक वडाभाजि बगुन तोंडाला पाणी सुटले आमच्याकडे😋😅 ही पाहुणे आले की डुबूक वडा किंवा भजाचे आमटी भाजि होते
Thanku 🥰❤️
तुम्ही सुगरणं आहात ताई❤
खूप छान ❤
Mi pb banavat. ..amchya kade yala golyachi amti manatat
थोडा ओवा टाका ताई पिठात....❤❤
Ok ताई
chhan hota vlog 👌👍❤️
Khup bhari tai ❤❤❤❤❤
ताई तुपाची रेसिपी धाकवा
ताई तुपाची रेसिपि दाखवा
खुप छान.......
Ami parva dhivshi keli hoti mala Mahiti navati hi bhaji MI pan you tube varun shikali amchykade nahi karat hi bhaji ami punyache pan MI rahte Mumbai LA Ata tumchya padhtune Karun pahil❤
Nice vlog Tai ❤
Survana daji kiti bhari boltat khupch chan
Thanku 🥰❤️
Nice video
आम्ही chubuk वडी म्हणतो भाजीला
Sakharecha dabba aahe tse dabbe kutun ghetle maza vichar chalu aahe ghenyacha online tumhi online ghetlae aahe ka qualitie kshi aahe link dya
Amazon वर असे आहे छान आहे 😊
लिंक नाही ताई आता..खूप दिवस झाले घेऊन
Very nice Tai bhaiya ne aapki tarif ki achcha Laga❤😊
Thanku 🥰❤️
Mast 👌 👌
Wa suvarna tai bhaji mast zali aahe dadapan kautuk karat aahet
😅😊
Nice video🎉
ताई मसाल्याचे प्रमाण सांगा ना व्हिडिओमध्ये दाखवा मसाल्याचे प्रमाण मी राणी औरंगाबाद
Suvarnas किचन चॅनल वर बघा आहे
Tumi kucp chaan bolta ❤❤❤❤
Mast lajlya ❤❤
आज काका 1 नंबर बोलले
😅😊
Me sudha kelaya gajr halwa