Mohan Band Girad 3 Song Mix 🎺🎷Ma. Ram & Sham
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ค. 2023
- 🙏🙏खुप खुप आभार,धन्यवाद Video बघनारे मित्रांनो व माय - बापांनो राम शाम च्या TH-cam चॅनल ला सबस्क्राईब,🔔,👍लाईक, शेअर व कमेंट करा✔ व असीच तुमची कृपा व आर्शीवाद मा. राम & शाम वर राहुदया. 🚩जय हरी माऊली🚩
" Warning" कृपया मोहन बैंड व राम शाम चे Videos, Mp3, Images 📱🎥 शूट करुण
अथवा ©कॉपीराईट करून TH-cam वर अपलोड करू नका📵धन्यवाद Thank you. 😊😊
बॅन्ड तर भारी आहेस पण हे दोघं भाऊ खुप आज्ञाधारक कोन्ही ही ओळखीच भेटल्यावर पाय पडतात परिस्थिती असुन दाखवत नाही बोलणं पण छान आहे धन्यवाद...
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
@@mohanbandramshamतुमच्या कडे सगळीच गोष्ट आहे पण एक ओरिजनल साँग गायिका ठेवा धन्यवाद माऊली
सगळी आई वडिलांची पुण्याई असते .... त्यांचेच संस्कार आहेत.जशी घरी शिकवण आहे त्याचीच पुनरावृत्ती.... खरच तुमचं खूप मोठा चाहता आहे ❤❤❤
आपल्या महाराष्ट्रची शान।। मोहन बयाड ।। ❤ । । Love you राम भाऊ and शाम भाऊ
धन्यवाद , दादा 😊🙏
कलेचा गर्व नाही राम शाम दादाला लय भारी मा ऊली
धन्यवाद , दादा 😊🙏
खूप दिवसांनी आपलं हे सुंदर गीत पाहायला मिळाल महाराष्ट्र मधील कोणत्याच बैंड ने हे गानं वाजवलं नाही आहे आणि ते कोणाला जमणार सुद्धा नाही पूर्ण महाराष्ट्र मधे पहिला असा बैंड की जो इतका सूरा तालात गान म्हणतो सलाम रामशाम तुम्हाला
तुमची बरोबरी कोणत्या बँड कडून होणार नाही. 🌿🌈😎🫶🏻💯💜💪🏻
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Band shevati band ch
❤अशी गायन कोणीच करू शकत नाही दादा ❤
माऊली कृपा 🚩😊🙏
*_🥰कोणतही गाणं Same To Same वाजवणारा एकमेव बँड म्हणजे..? 😎मोहन बँड मास्टर गिरड..💖🤩_*
धन्यवाद , दादा 😊🙏
आवाज कि दुनिया राम शाम 🎼🎷🎤खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹माऊली🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
*कलाकार असावे तर फक्त तुमच्यासारखे. काय गाणे वाजवले भाऊ तुम्ही.एक से बढकर एक. हे गाणे अजून बँड मध्ये कोणीच वाजवले नसतील आणि वाजवणार पण नाहीत.कारण जे राम शाम करतील ना ते ह्या जन्मी तरी कोणी करू शकत नाही...*
🕺
🤟
😎
💪
*👑 बाप तो बापच👑*
माऊली कृपा 🚩😊🙏
खुप खुप धन्यवाद , दादा
vajle aahet dada
Suro ka raja 👑 -Mohan band girad (Khandesh ki Shaan ❤️🔥)
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
Bahu
जय हरि माऊली 🚩😊🙏
I LOVE MOHAN BAND 1 NUMBER AAHE BAND
धन्यवाद , दादा 😊🙏
No 1 mhaje mohan band
धन्यवाद , दादा 😊🙏
Ek no ramdada 🔥🔥
धन्यवाद , दादा 😊🙏
❤
Thank-you 😊🙏
🙏🏻🙏🏻beutifull दादा nice ❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹जय श्रीराम 🌹🌹🌹
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
Mohan baba congratulations new bike umre gaon ta ali hoti
Thank-you 😊🙏
खुप छान माऊली मन प्रसन्न होऊन गेले 🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
Kya baat Hain sir...
Thank-you 😊🙏
मी कीर्तन मधे गायन करतो राम भाऊ पन तुमच गायन खुप छान राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
एक नबर राम शाम दादा ❣❣👑👑
धन्यवाद , दादा 😊🙏
Mauli jay hari...khup mast aavaj...❤
जय हरि माऊली 🚩😊🙏
सांउड सि स्टीम आणि म्युझिक खुप छान आहे भाऊ
धन्यवाद , दादा 😊🙏
आवाज की दुनिया सुरो का राजा 18बेस चा दणका ओन्ली ओन राम दादा🎉🎉
माऊली कृपा 🚩😊🙏
❤️❤️❤️bewtiful.आवाज.कि.दुनिया👌👌👌👌आम्ही.बागलानकर.MH.41
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Suro ke king master Ram and sham 😎
धन्यवाद , दादा 😊🙏
खुप छान माऊली. जय हरि माऊली 🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली 🚩🙏😊
माऊली.मी.खूप. बँड.बगितले.पन.तूमची.सर.कुनालाचं.नाही.मी. तुमच्या बँड चा फॅन.आहो❤
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
दादा खूपच छान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद , दादा 😊🙏
अतिशय सुंदर राम आणि शाम दादा
धन्यवाद , दादा 😊🙏
❤शाम ❤भाऊ ❤एक नंबर ❤
धन्यवाद , दादा 😊🙏
Kya playing hai dada paino Super aur kya female voice hai gajab
Thank-you 😊🙏
Rhythm and voice and keyboard perfect 👌👌
Thank-you 😊🙏
❤💪👌👌🔊🔊🎹🎹😘❤
Thank-you 😊🙏
What a performance ram dada 💥💥
धन्यवाद , दादा 😊🙏
स्वर ताल लय म्हणजे मोहन बँड
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
Khey bat hein mauli 1 kach no same to same song👌👌👌👌
धन्यवाद , दादा 😊🙏
खरंच भाऊ एक नंबर यार.. ❤❤❤
जय हरि माऊली 🚩🙏😊
खरंच दादा खूप एक नंबर गाणं म्हणलं तुम्ही
Ram dada numerous ek singar Jay mohan band
धन्यवाद , दादा 😊🙏
राम माऊली तुमची कला थेट काळजाला भिडते..मला माझ्या लग्नाच्या वरातीसाठी हवे आहेत बस विषय संपला..👌😊🙏
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
अप्रतिम 👌
धन्यवाद , दादा 😊🙏
1no. Dada 😍
धन्यवाद 😊🙏
किंग मेकर राम शाम नादच खुळा
माऊली कृपा 🚩😊🙏
मी रोज हे गान एकत आहे.. खरच भाऊ मन भरत नाही
धन्यवाद 😊🙏
अप्रतिम दादा❤❤
धन्यवाद 😊🙏
No one can play and sing ..like this band ❤❤❤❤
Thank-you 😊🙏
Kup shan
Thank-you 😊🙏
भाऊ खुपच सुदंर तुझा नाद करायचा नाय❤
माऊली कृपा 🚩😊🙏
Swabhav ly bhari aahe ..as lok sangta ...
Thank-you 😊🙏
*_"श्रीमद् भगवद् गीता" साँग वाजवा..!!🙏🙏_*
*_🚩आरंभ है प्रचंड..🙏_*
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
❤️🔥🎤👑
Thank-you 😊🙏
आवाज ऐकून रडवस वाटत आहे भाऊ खरच खुप जबरदस्त वाजवलं 🎉🎉🎉
माऊली कृपा 🚩
धन्यवाद , दादा 😊🙏
आवाज जादुगार आहे दादा तुमच्यासारखे कोणीच आवाज काढणार नही दाद तुमंचा आवाज लयभारी आहे दादा कलावूत्ती असी पाहिजे दादा
खुप खुप धन्यवाद , दादा
माऊली कृपा 🚩😊🙏
Hi❤
Thank-you 😊🙏
❤❤❤❤
Thank-you 😊🙏
एक
ऐ
ऐकनबर
धन्यवाद 😊🙏
Kdk bhau🔥🔥❤️
Thank-you 😊🙏
Jay hari mauli ❤
जय हरि माऊली 🚩🙏😊
👌👌👌
माऊली कृपा 🚩😊🙏
नाद कलेचा💪💪
माऊली कृपा 🚩😊🙏
लेडीज आवाज खूप छान आहे
धन्यवाद ,😊🙏
महाराष्ट्रातुन बॅन्डमध्ये पहिला पुरस्कार मिळवणारा बॅन्ड म्हणजे मोहन बॅड (जळगांव खान्देश)
माऊली कृपा 🚩
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
भाऊ खूप साऱ्या शुभेच्छा....... आणि खूप लई भारी.... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद , दादा 😊🙏
@@mohanbandramsham आणि हा तुमच्याटला मोठे पणा आम्हाला खूप आवडतो कारण तुम्ही आम्हां लहान भावांना रिप्लाय देता ............
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊🙏
Very Very Nice 👍👍👍
Thank-you 😊🙏
❤❤❤
Thank-you 😊🙏
Srwa band che boss
माऊली कृपा 🚩😊🙏
_😊मी अनेकवेळा तुमचा हा व्हिडिओ बघितला.. ज्या वेळी मी हा व्हिडिओ बघतो , त्या वेळी प्रत्येक क्षणाला डोळ्यात अश्रू येतात..🥹😢 🌍आभाळ भर जागा कमी पडेल तुमचे कौतुक करायला.. 😭कारण:- मी तुमचा गरीब परिस्थिती मधला प्रवास बघितला आहे.._
_माऊली तुमच्या कलेला , आवाजाला व पूर्ण टीम ला कोणाची नजर ना लागो.. 🙏माऊलींच्या चरणी प्रार्थना..!!🥰🙏_
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
❤❤❤❤❤❤
Thank-you 😊🙏
😲🤩😍😍
जय हरि माऊली 🚩🙏😊
🤩🥰👌🎤🎹👈👌
जय हरि माऊली 🚩🙏😊
❤❤सर आपला बँड सातारा येथे येऊ शकेल काय?
नाही दादा, 😊🙏
Bhav.mala...nishr.g.raja.he.gana.paheje
Thank-you 😊🙏
😍❤🔥
Thank-you 😊🙏
महाभारत यातील गीत गायल तर खूप छान वाटेल
आणि तुम्ही ते खूप चांगले गाऊ शकतात ..... please नविन व्हिडिओ तोच टाकलं अपेक्षा करतो......
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
माऊली आपणास विनंती की आपल्या बालक आवाजात 'जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा ' हे गाणं गाऊन कृपया अपलोड करा... ! जो आवाज आपण अनंत कोटी bramhandnayak गाताना देतात तो आवाज. आपणास मनापासून विनंती धन्यवाद साहेब!
धन्यवाद , दादा 😊🙏
Nadiya ke par madhle giat 1 veda navin
जय हरि माऊली 🚩😊🙏
असं कोणतं गाणं नाही की तुम्ही ते म्हटलं नाही
धन्यवाद , दादा 😊🙏
Khandani kala ahe ti
Konala pan nahi jamt
Only ram sham
धन्यवाद , दादा 😊🙏