@@007-s4d हो ते तर आहेच तुमच्या कसमादे कडचे bands आम्हाला खुप आवडतात आणि आम्ही मागवतो सुद्धा 😍 पण आमचे बॅण्ड असे quality चे बनले आहेत की कधी न कधी तुमच्याकडे येऊन जल्लोश करून जातीलच 😉😃
सचिन दादा ,👍 रमा दादा, दीपक दादा , सागर दादा, यांच्या सारखे गायक व keyboardist , होणे अशक्य आहे 💯 कारण जी क्वालिटी तुमच्या कडे आहे ती कोणाकडेच नाहीये😊 आणि गान खूप bhari झालंय दादा ह्या गाण्या साठी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे 🤗काय तो सचिन दादा न चा आवाज आणि काय ते pad vale अजय दादा आणि काय ते टिमकी वाले पुर्ण Swarganga टीम ने गान्याला खूप भारी केलंय सगळ ok मध्ये झालंय ❤️💯🤗 असच पुढे ही करत रहा 👍 सचिन दादा 🙏🙏
हे गाणं सर्वापेक्षा तुम्ही एक नंबर वाजवला आहे मी रोज दोन-तीन वेळा तरी ऐकतो हे गाणं मला खूप आवडतं तुमचा आवाज मला खूप आवडतो मी पण सिंगिंग करतो आणि कीबोर्ड पण वाजवतो वाजवतो
लहान पानांपासून आवाज ऐकतोय बघतो हे आमच्या सचिन दादाचां, काही वेळेस जेवन करुन पोट भरत नाही हो पन आमच्या लाडक्या कलाकाराचा आवाज ऐकुन मन भरुन जात दादा तुमची कला व्यसन आहे दादा आम्हांला आम्हांला ,,मी दिनेश भदाणे शिरधाने
1 no सचिन दादा लाइव एकल मी खुप कड़क ओरिजन सॉन्ग ला कामी पाडेल अस तुम्ही हे रामपेठ चा राजा वरणगांव येथे गणपती विसर्जन मिरवणूक मधे गाईल 1no sachin dada💥💥💥💥
जाय रे घरी रमा भाऊ च Official गाणं yeik एक वेळा म बोल.......❤ सचिन भाऊ ने पण मस्त म्हटलं आहे गाणं पण रमा भाऊ पुढे सर्व fail आहे ....मी स्वतःहा खान्देश मधील सर्वात भारी श्री कृष्णा बँड अमळनेर चा फॅन आहे .....❤ पण रमा भाऊ ने बेवाफा राणी हे गाणं खूप खूपच भारी म्हटलं आहे राव फिदा झालो डायरेक्ट❤
सचिन दादा...🎤❤️🎹
यश दादा❤
कडक सचिन दादा मनी आईटम न घर मना घर जोगे शे आपला भाऊ ना लगीन मा तूनाच बँड राही दादा 😎🔥😂👑
❤❤❤❤
Ek ch no dada ❤❤
Kay vajaval tumhi shendurni la
# शेंदुर्णी वाले 💝🥁
कडक बाबा जाण ❤
👑सचिन दादा साँग एक नंबर बसवल आहे कोणालाच जमल नाही तुमच्या सारख..👑🔥💯✌️
क्या बात है!! एकच नंबर quality, एकच नंबर आवाज 😍😍 कसमादे च्या top bands ला टक्कर देण्याची ताकत Dhule जिल्ह्याच्या Swarganga Band मधे आहे👊
Thank you so much 🙏🥰
पण आमच्या कसमादे कडे तुमच्या कडचे एक पण बँड लावत नाही उलट कसमादे चे बँड तुमच्या कडे येऊन हवा करून जाता😅
@@007-s4d
हो ते तर आहेच तुमच्या कसमादे कडचे bands आम्हाला खुप आवडतात आणि आम्ही मागवतो सुद्धा 😍 पण आमचे बॅण्ड असे quality चे बनले आहेत की कधी न कधी तुमच्याकडे येऊन जल्लोश करून जातीलच 😉😃
@@007-s4d येतात श्री कृष्णा बँड अमळनेर , आणि राधे कृष्णा बँड अमळनेर .... हे येतात आमच्या कडचे बँड तुमच्या कडे 💯
नक्कीच ❤
Bhau khup chhan ❤Kay vajaval rav thaodh nahi ❤
Asaj tu chan vajat Raha yak divas khaup mota manush honar ❤
सचिन दादा ,👍 रमा दादा, दीपक दादा , सागर दादा, यांच्या सारखे गायक व keyboardist , होणे अशक्य आहे 💯 कारण जी क्वालिटी तुमच्या कडे आहे ती कोणाकडेच नाहीये😊
आणि गान खूप bhari झालंय दादा ह्या गाण्या साठी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे 🤗काय तो सचिन दादा न चा आवाज आणि काय ते pad vale अजय दादा आणि काय ते टिमकी वाले पुर्ण Swarganga टीम ने गान्याला खूप भारी केलंय सगळ ok मध्ये झालंय ❤️💯🤗
असच पुढे ही करत रहा 👍 सचिन दादा 🙏🙏
धन्यवाद दादा साहेब 🙏😘🔥
Ekcha number comment keli bhau aavli bhau aapli comment 👍🦾😎 only band lover 🥁🎹 big fan of rama bhau aani Sachin bhau
बाप तो बाप रहेगा आमच्या सचिन दादाचां व आमच्या स्वरगंगा बॅन्ड नंदाने चा नांद नाही हो होणार ..मी दिनेश भदाने शिरधाने
Super voice Sachin Bhai Jaan 😘
Ekch number sachin bhau ❤️💙🎵🔥🎤👌
सचिन दादा काय बोलू ते पण कळत नहीं काय गान बसाड तुम्ही काय पण बोला तूमना आवाज ले तोड नहीं से आणि रिदम पण एकच न से भाऊ ❤❤❤
तुमच्या अवाजाला तोडच नाही भाऊ ..Superb Song..👌🏻👌🏻👌🏻
खरचं सचिन भाऊच्या आवाजाला तोड नाही
Ekch number sachin dada🎉🎉🎉❤❤
Swar Ganga Vs Swar Sangit band takkar , Shendurni
Kay Wajvala hota Dada tumhi ekach number❣️🔥
अप्रतिम प्रयत्न केला सचिन भाऊ आणि सांगायच म्हटल की तुम्ही जे काही नविन केल ते हिट झाल्या शिवाय राहत नाही तुम्हाला तोडच नाही भाऊ खुप सुंदर👌🏻
सचिन दादा तुमच कीबोर्ड वाजवण खूप सुंदर आहे सिंगिंग एक नंबर आहे सर्वात एक नंबर परत तुम्ही आवाजाचे जादूगार आहात मी तुमचा सर्वात जास्त फॅन आहे❤
हे गाणं सर्वापेक्षा तुम्ही एक नंबर वाजवला आहे मी रोज दोन-तीन वेळा तरी ऐकतो हे गाणं मला खूप आवडतं तुमचा आवाज मला खूप आवडतो मी पण सिंगिंग करतो आणि कीबोर्ड पण वाजवतो वाजवतो
Thank दादा साहेब 😘🙏
एक नंबर गाणं बसवल दादा बॅन्ड मध्ये खरचं आपल्या खांदेश मधी नाव कमावलं
1च नंबर, सचिन भाऊ, superb👌👌👌 श्री सिद्धिविनायक बँड दोधवद, ता.अमळनेर तर्फे हार्दिक शुभेच्छा Best of luck by राहुल मोरे (दोधवद)
Bhau sarvi Ramabhau chi copy
Bhau aavaj bag aadhi sachin bhua cha tuja Rama bhau cha
@@Akshay_Patil_MH19कोण राम..जे जातिवंत आणी proper कलाकार सचिन भाऊ से...
aaj kal koni konich copy karat nahi bhai kas ravan te sotavar ras rahina vishay jyani tyani kla vegali vegali ras
@@dipakahire3829bhaiya tya rama bhau mulech he gan (femous) wiral zal aahe
स्वर गंगा बॅंड ची कमाल आहे सचिन दादांचा आवाज आहे कडक दादा 🥰
आवाजाचा राजा आमचा सचिन दादा ❤😊
Aavajacha raja Aamcha sachin dada 🎤🎹🎻🎼
Hard taccing song bau
एकदम मस्त
एकच नंबर दादा स्वरगंगा band दादा
Super bhai sachin
दिल लागल हे साॅग संचिन भाऊ
Kadakkkk re bhau ❤❤❤❤❤
Supar sachin bhai❤
Super sachin dada❤❤
Kdk n bhau king off swarganga audio dhule
क्या बात है भाई एक नंबर वाजवलं भाई❤❤
२ ऑगस्ट लोकशाही डॉ अण्णाभाऊ साठे जयंती पाळधी येते खरंच एकच नंबर वाजवला सचिन da तुम्ही मी जयंती उपाध्यक्ष होता❤
एकच नंबर सचिन दादा
Super sachin दादा 🎹🎤🎻🎼
एकच नंबर भाऊ ❤❤
❤ 1 nambar Sachin dada❤
Kdk Bhau
Kdk Sachin dada❤🎉😊
एकच नंबर सचिन भाऊ ✌️👌Jay Khandesh 🔥
Ek number wala Sachin dada
Super bhau❤❤
एक नंबर 👌🏻👌🏻👌🏻
Nice sachin sir👌👌
क्या बात है सचिन भाऊ
Headphones lavun ky bhari vaaaattt raaav 😌✨💯
1 no bhauuuuu 💖💯
Kadkkkkkkk vishaya cha Gambhir Sachin bhau ❤❤❤❤❤❤❤
खरच दादा तुमचा आवाज हृदयस्पर्शी आहे ❤
❤️👌👑
माझा आवडता band swarganga nandane Dhule king सचिन दादा 😈🦅
सचिन साहब ने बेवफा सनम❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😊😊
👑😘खान्देश king🥰Sachin Dada_🔥💯✌️
लहान पानांपासून आवाज ऐकतोय बघतो हे आमच्या सचिन दादाचां, काही वेळेस जेवन करुन पोट भरत नाही हो पन आमच्या लाडक्या कलाकाराचा आवाज ऐकुन मन भरुन जात दादा तुमची कला व्यसन आहे दादा आम्हांला आम्हांला ,,मी दिनेश भदाणे शिरधाने
Sachin bhau tumhi aamchya chetan mhaske ladakya Mitra chya laganat nakkyi yenar❤1no sachin bhau❤❤
एकच नं सचिन भाऊ....❤
👑😘जलने वालोकी दुवा हैं सचिन भाऊ....🔥💯✌️
Kdkkkkk❤🎉
Super.sachin.dada👌👌👌👌👌
कडक आवाज सचिन दादा ❤👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Out standing performance sachin bhau❤
Sachin dada bolte sabko kolte ❤
तोडच नाही भाऊ
Awaj pura same khadla ho dada❤❤
Kadak na dada
#1 Number sachin dada ❤❤❤ 🎶🎧
superrr👌🏻👌🏻👌🏻
1 no Na Sachin Bhau ❤🎉🤞🔥
माझा फेवरेट band लय भारी दादा
Super👌👌👌
Tumhala tod nahi na bhai🕺🕺🕺🕺🥰
Super
Kdk sachin bhau😊😊😊
Ek no song zale bhau ekdam mast
Solid sachin dafa❤❤❤
KDK Na Sachin Dada 🎉🎉🎉❤
Mi tumcha band live dolayadekhat ❤❤❤❤❤❤❤ bhghitalay
🔥🔥🔥🔥🔥🔥❣️😍🔥🔥🔥❣️😍🔥
एकच नंबर भाऊ
1 no सचिन दादा लाइव एकल मी खुप कड़क ओरिजन सॉन्ग ला कामी पाडेल अस तुम्ही हे रामपेठ चा राजा वरणगांव येथे गणपती विसर्जन मिरवणूक मधे गाईल 1no sachin dada💥💥💥💥
Original recording song
पेक्षा हि तुझ सॉंग छान वाटल मला... खुप बँण्ड चे गानी ऐकले मि , पण तुझे गाने वेगळे च आहे ...खुप छान❤❤❤
kadak dada superrr
Sachin dada ekach number
1 नंबर ❤
Original singer (R.D) pn Khali nazar takil sachin bhau pudhe❤
जाय रे घरी रमा भाऊ च Official गाणं yeik एक वेळा म बोल.......❤ सचिन भाऊ ने पण मस्त म्हटलं आहे गाणं पण रमा भाऊ पुढे सर्व fail आहे ....मी स्वतःहा खान्देश मधील सर्वात भारी श्री कृष्णा बँड अमळनेर चा फॅन आहे .....❤ पण रमा भाऊ ने बेवाफा राणी हे गाणं खूप खूपच भारी म्हटलं आहे राव फिदा झालो डायरेक्ट❤
@@RajatMahajanGurjar तुझा रमा भाऊ जेव्हा नाकात गन म्हणणं सोडील ना तेव्हा येझो 😂
@@romangroup3504 सचिन भाऊ पण एकच नंबर गाणे वाजवतात भाऊ💯🔥
1no.Sachin dada
Aho dada Rama kahich nhi Sachin dada jawad
Outstanding performance 🎉😊
Only swarganga band
Very nice
Sachin dada_🎉😇🥳💫
Kaddkk mauli
Sachin bhau nice song ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤Ekch no bhau
Mastt❤
Khar dada khandeshch shaan aahet tumi
❤ super❤
हृदयस्पर्शी ❤आठवण आली तीची
कडक सचिन दादा
कडक वाजवलं भाऊ
नाद खुळा दादा
Kya bat he yrr
❤❤❤❤❤❤❤ ak nabar Bahu
Sachin Bahu 100 पैकी 100 marka❤🎉
Ek ch no dada ❤❤
Kay vajaval tumhi shendurni la
# शेंदुर्णी वाले 💝🥁
Nice bro ❤