Rahul Solapurkar : सोलापूरकरांनी मागितली जाहीर माफी | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 48

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    तुला पैदा करताना तुझ्या बापाने लाच घेतली होती का..

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शिवाजी मनू नकोस छत्रपती शिवाजी महाराज मनायचे

  • @digvijaychoudhari5951
    @digvijaychoudhari5951 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    याला माफी नको जाणून बुजून बोलून माफी मागणे खेळ लावला आहे हे लोक

  • @kadubadeokar2972
    @kadubadeokar2972 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्व शिवप्रेमींना सांगू इच्छितो. हा आरएसएसचा हस्तक आहे. हे लोक महाराजांची बदनामी करण्याची एकही संधी सोडत नाहीत प्रयत्न करून बघतात जमलं तर जमलं.

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जिरली वाटतं😅.आता कसं नरम भाषा आली.

  • @jotiramjadhav121
    @jotiramjadhav121 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्या असल्या मूर्ख आणि बिनकामाच्या लोकांना सध्या देशात, राज्यात जे काही घडत आहे त्याबद्दल बोलण्यापेक्षा भूतकाळातील गोष्टींबद्दल बोलून काय मिळते.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर, महातज्ञ काहीही बरळायचे... अन् मग स्पष्टीकरण देत बसायचं 😮😮😮 तुला फारसी, उर्दू वाचता येतं का रे?????

  • @आबासाहेबदातार
    @आबासाहेबदातार 2 นาทีที่ผ่านมา

    शिवराय बद्दल जर तू असं वक्तव्य केलं असेल त्याची सजा लवकरच भेटेल

  • @आबासाहेबदातार
    @आबासाहेबदातार 2 นาทีที่ผ่านมา

    टाकल्या एक पुस्तकाचा अभ्यास केला म्हणजे तू लय महान झाला का शिवराय बद्दल असं बोलतोस

  • @peoplesexpressions
    @peoplesexpressions 26 นาทีที่ผ่านมา

    अंगावर आले म्हणून माफी मागतो.पोलिसांनी स्वता हून याला जेलची हवा खायला लावायला पाहिजे.

  • @baluthombre1626
    @baluthombre1626 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता छत्रपती शिवाजी महाराज असे तरी म्हणा

  • @dayanandshinde4731
    @dayanandshinde4731 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला तुमची चूक समजली...माफी मागितलीत...पुन्हा अस बोलणे योग्य नाही...

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मग बाबासाहेब पुरंदरे नी चुकीचा इतिहास सांगितला आहे काय रे

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे बाबा महाराज यांच्या विरोधात विष तुला लाज कशी वाटत नाही

  • @sanjaypatil6469
    @sanjaypatil6469 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vyacha vichar karun bolayche.aani punha mapi magane yogy nahi.

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आधी झक मारली आणि आता माफी मागतो टकल्या 😂😂

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 ชั่วโมงที่ผ่านมา

    Abhineta ahe, abhineta rahayach. Itihaskar kashala vayach

  • @shashikantgaikwad9373
    @shashikantgaikwad9373 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Agodar maati khaychi natar mafi magaychi wa re mafivir

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोलताना विचार करून बोलत जा 😡😡

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Haya lokachi padatch ahe agoder kahitari brlache Ani nanter samajacha rose bagun mafi magavi he mote karastan ahe jamle ter jamle mafi ahech

  • @sanjaypatil6469
    @sanjaypatil6469 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aata jasta bolo nako

  • @mandar8557
    @mandar8557 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लाच दिल्याशिवाय कुठलिही काम होत नाहित 😢
    Government offices मधली परिस्थिती ???
    महापुरुषांच्यi साक्षीने ... फोटो समोर ... 🇮🇳

  • @BIOMEDHEALTHTECH
    @BIOMEDHEALTHTECH 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prasiddhi sathi kontyahi tharala jatil he kujbuje