त्यांचे वंशज हे भाजपच्या दावणी बांधले आहेत ते कधीच आवाज उठवताना दिसत नाहीत कारण हे सर्व भाजप वाले कायम छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही ना काही गरळ ओकत असतात पण ते कधीच निषेध करताना दिसत नाहीत
@@sureshkwangde882chal re tuch ashil bolat.me BJP supporter aahe but Me Chatrapati Shivaji Maharaj kattar supporter aahe. Jai Shivray Jai Shambhu raje Jai Bhavani.
@@xicomarajasjoshi4051mi maratha aahe... Pan je bramhan la target kartat... Pan aai ghale muslim chya babtit gandit bot ghalun gap basatat... Hech je bramhan la target kartat
टकल्या हैवान....तुझा आवाज थरथर आहे..... अजून बरेच पाहिचे आहे तुला.... महाराजांनी लाच दिली म्हणायला लाज वाटायला पाहिजे होती.....शासनाने कायद्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे....नसता असे बाजार बुणगे रोज शिवछत्रपती,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापूर्षांचा आपमाण करतील....आणि हो रस्तावर छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी आहेच... या टकलू हाईवनाला त्याची जागा दाखवायला जय जिजाऊ जय शिवराय
शिवछ्त्रपती शिवाजी महाराज या एका महापुरुषामुळे आपले अस्तित्व आणी आपली ओळख आजही कायम आहे .त्यामुळे महाराजांबद्दल बोलताना काही वाद होईल अशी वक्तव्ये टाळावीत जेणेकरून नंतर माफी मागण्याची वेळ येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व महान होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द औरंगजेबाने महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार
तुम्ही एका विशिष्ट विचारधारेला धरून बोलणारे लोक आहेत.. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा वरती बोलून कोणत्या नां कोणत्या कारणाने तुम्ही बहुजन लोकांची मन दुखवायच पर्यंत करतात.. कारण विचारधारा
बोलताना आपण कुणा बद्दल बोलतोय आणि काय बोलतोय यावरती ध्यान ठेवा. महाराजांनी दान धर्म करायचं म्हणून लोकांना मिठाई दागिने रत्न वाटली जेणे करून तिथल्या लोकांना विश्वास पाठवा की मराठ्यांचा राजा खरंच आजारी पडलाय आणि आता त्याला दवा नाही दुवाच वाचवेल त्या मुळे केवळ पहारेकरी गाफील राहतील येवढाच उद्देश होता पण तुम्ही जाणून बुजून लाच हा शब्द वापरलाय
आपल्याला कोणी ओळखत नाही, पण शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलून काँट्रोवर्सी तयार केली आता आपल्याला सगळे ओळखतील महाराष्ट्रात, आपणच नको त्या विषयावर बोलन बंद कराव, आपली लायकी काय आणि आपण बोलतो कोणाबद्दल आणि काय बोलतो याच जरा भान ठेवाव, आपण मालिका आणि सिनेमांमध्ये हिरो असाल, त्यातही आपल्याला कोणी ओळखतही नसेल, मी तर आपल्याला पहिल्यांदाच बघितले, पन ज्यांच्या बद्दल आपण बोलतोय ते खरेखुरे रियल लाइफ हिरो होते, तेव्हा सिनेमात हिरोची एक्टिंग करणाऱ्यांनी स्वतःला रियल लाइफ हिरो समजू नये.
सावरकरांपासुन कुसुमाग्रजापर्यत अनेक लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी कलुषीत लिखाण केले आहे ,त्यांचा वारसा सोलापुरकर काकांनी कुजबुजीतुन दाखवुन दिला आहे.
थरथराट movi बागितला तेव्हा तुम्हाला आम्ही लाईक karyacho पण तुम्ही जर महाराष्ट्राचे दैवत असलेले शत्रपती शिवाजी महाराज बद्दल अस बोलणार तर तुम्हाला कोणीही चांगले बोलणार नाही.. राजे सगळ्यांच्या हृदयात आहेत...
माती खाता की क़ाय, जर तर ची भाषा नका वापर करू, तुम्ही त्या आनजी पंत, ते दत्तोजी पंत, तेच काम केले तुम्ही, तुमच्या जवळ पैसा आला की तुम्ही स्वतःला राजे समजता, तुम्ही फक्त कलाकार आहत, पैसा कमावता स्वतःह साठी, पन राज्यानी आपले सम्पूर्ण आयुष्य है रायतेसाठी घालवले, है लक्षात असु दया
मी संपूर्ण मुलाखत ऐकली , कुठेही एक क्षणभरही असे वाटले नाही की सोलापूरक8 यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असेल म्हणून...युद्धनीती वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठया अभिमानाने ते गोष्ठी सांगत होते, फक्त एक शब्द चुकीचा बाहेर पडला म्हणून महाराष्ट्र भर गोंधळ घालू नका...कोण्या एकाच्या वक्तव्याने शिवरायांची कीर्ती कमी होण्याऐवढे शिवरायांचे कार्य कमजोर नाही🚩🚩
आता व्याख्याने देऊ नका,आपली आपुलकी,आत्मियता व अंतर्मयी भावनेची कमतरता यामुळे आपल्याकडून योग्य न्याय होणार नाही.संशोधन क्षेत्रात अशी चापलुस विचारसरणी योग्य नसल्याने आपण भंडारकर संस्थेतून आपली सेवा समाप्त करावी ही मनापासून विनंती.
आणखी पण एकेरी भाषेत महाराजांबद्दल उल्लेख महाराजांना कमी लेखण्या अगोदर भा ड खाऊ शेण बर खाल्लनाहीस .😡🫵 एकदाचा का माणूस मनातून उतरला ना त्याला रहदयात त जागा मिळन मुश्किल असत है ध्यानात असुदे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩
त्यांचा हेतु चांगलाच आहे. आपल्याच एका शिवभक्ताला नको उगीच टीका करू . ते महाराजां बद्दल इतरांनी काय लिहीले आहे ते सांगत होते. तेव्हा एका शिव प्रेमीला आपण घेऊया संभाळून.
तुमची शिवरावरील श्रद्धा निर्विवाद आहॆ. परंतु आपली अक्कल पाजळताना आपण कसे मोठे इतिहास पंडित आहोत त्याचे भान सुटले आणि "शिवरायांनी चक्क लाच दिली, लाच" असे बरळत सुटलात. आपण स्वतः ती मुलाखत जरूर पहा. तुम्हांला जाणवेल की 'लाच' म्हणताना तुमचे भान सुटले होते.
२०१४ पासुन आशा बांडगुळाचा सुळसुळाट झाला आहे. कुणी राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचा अपमान केला कुणी छ. संभाजी महाराजांचा अपमान केला कुणी महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी यांचे अपमान केले ते आजपर्यंत सुरुच आहे . जणू काही टिव्ही सिरीयल सुरु केली आहे . यांना कुणाचं पाठबळ आहे . नेमकं २०१४ पासुनच ही बांडगुळ उदयाला आली आहेत.
का पण ? स्वतःच्या वडिलोपार्जित आलेल्या आलिशान घरात बसायचा आणि फुकट सतत दुसऱ्या समजा बद्दल वाईट साईट बोलत राहायचं यांची अक्कल यांचा अभ्यास ब्राह्मण समजा बद्दल बोलताना कुठे जातो तेव्हा का यांची जीभ उचलत नाही कारण यांना तिथे स्थान नाही ना,ना त्याच्या कडे स्वतः चा काही सांगण्या सारखा आहे मानून सतत दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या धर्मात दुसऱ्याच्या देवात यांना नाक खुपसायचा असतं.
काय बोलला इथून पुढे शिवाजी या विषयावर बोलने बंद करीन🚩 शिवाजी महाराज या विषयावर बोल [ तुला घान बोलाया ला पन आम्हाला लाज वाटते कारन आम्ही महाराजांच्या विचारांचे मावाले आहेत ] 🙏
शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा म्हणजे आपणास योग्य ती माहिती मिळेल महाराजांबद्दल काहीही बोलू नये अभ्यासू नाहीत महाराजांनी आपल्या सैन्यातल्या लोकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस इनाम दिलेले आहे आपण नीट वाचावा
याला म्हणतात "बोळवन" फिरवणं..!! लवकरच "शुद्ध"😅 उतरली की.....!😂 या पुढे महाराजां बद्दल,.. हं ह...!!😮 चालणार नाही....!! आता गटारी मधून बाहेर पडलात.... चांगले माणसं बना..... महाराष्ट्रात राहताय..... दणका वाईट असतोय... कोण खपवून घेणार नाही......
आपली लायकी काय शाहू महाराजांची भूमिका करून प्रसिद्धी मिळवली व आता बोलत आहात की शाहू महाराज मी जगलो पण आपण शाहू महाराज ज्या समाजव्यवस्थेचे व इतर गोष्टीच्या विरोधात होते त्याच गोष्टी आपण करत आहात मनुस्मृती व इतर काही गोष्टी
आधी तोंड भरुन बोलला.आणी ऐकणारांनी चुकीचा अर्थ काढला . असं म्हणणं तुम्हाला तर पटलं का ? शेंडी पोरं सुध्दा तुमच्या शब्दांचा अर्थ काढू शकतात त्याला फिलोसाफरची गरज नाही.बोलतांना तोंड भरुन बोलायचं आणखी पुन्हा माफीनामा.हे असचं चालायचं .
साहेब आपण खोट सुद्धा खूप छान बोलता आणि परत माफी सुद्धा मागत हे तूमच मोठे पण च म्हणावे लागेल नाही का ? आपण आपली देह बोली जरा बघा . साहेब खरच आपल्याला महाराजांचा अपमान च करण्या चा हेतू SPASTA दिसतोय साहेब अजून किती वेळा आपण असा अपमान करत राहणार आणि माफी मागणार , जगभरात जे तुम्हाला सांगायचे ते सांगून झाल्या वर आपण माफी मागणार . चार दोन सिनेमे केले आणि शाहूमहाजनची भूमिका केली तर आपण खूपच पुढे गेलात साहेब . लोक शांत आहेत तर त्यांना मेलेत अस समजू नका .ज्यांच्या मुले आज अख्खा भारत हिंदू म्हणून घेतोय त्यांच्या विषय तुमच्या सारख्या कडून अपेक्षित नाही
औरंजेबाजे वंशज राहुल सोलापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
एक विशिष्ट समाज कायम महाराजांना आणि शंभु राजे यांना का बदनाम करत असेल?????😮
त्यांचे वंशज हे भाजपच्या दावणी बांधले आहेत ते कधीच आवाज उठवताना दिसत नाहीत कारण हे सर्व भाजप वाले कायम छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या बद्दल काही ना काही गरळ ओकत असतात पण ते कधीच निषेध करताना दिसत नाहीत
@@sureshkwangde882chal re tuch ashil bolat.me BJP supporter aahe but Me Chatrapati Shivaji Maharaj kattar supporter aahe. Jai Shivray Jai Shambhu raje Jai Bhavani.
@@nishadtare5973 भाजपा समर्थन वाला आहे तर तुला खुष खबर आहे राजस्थान मधे सरकारी शाळा बंद केल्या भाजपाने
@@nishadtare5973 आणि एक तु कुठलं पुस्तक वाचून भाजपाचा समर्थन करतो आणि कुठलं पुस्तक वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर समर्थक झाला
याचे कारण आम्ही बहुजन मानसिक गुलाम आहोत या गुलामीतून मुक्त झालो की कोल्ह्य कुत्र्यांचे भुंकणे कायमचे बंद होईल
शिवाजी महाराज बद्दल अगोदर वादग्रस्त व्यक्त केला नंतर माफी मागणे हि पद्धत भटांचीच आहे
Maharajancha rajyabhishek karnare gaga bhat pan brahmanch hote. Ugach saglikade jaat anaychi garaj nhiye. Mansala ghaal shivya, jaati la nhi
@@xicomarajasjoshi4051mi maratha aahe... Pan je bramhan la target kartat... Pan aai ghale muslim chya babtit gandit bot ghalun gap basatat... Hech je bramhan la target kartat
@@xicomarajasjoshi4051 इथे शिव्या देण्याचा विषय कुठे आहे, शिव्या कोणी दिले नाही
महाराजांना राज्याभिषेकासाठी पौरोहित्य करायला काशीहून भट का मागवावा लागला ते सांगा जोशी.@@xicomarajasjoshi4051
तुझा काय हेतू होता आणि काय नव्हता ह्याच स्पष्टीकरण काहीच नको..आता आमचा फक्त एकच हेतू आहे राहुल सोलपूरकर तुझा तर कडेलोट केला पाहिजे...🚩🚩🚩
टकल्या हैवान....तुझा आवाज थरथर आहे..... अजून बरेच पाहिचे आहे तुला.... महाराजांनी लाच दिली म्हणायला लाज वाटायला पाहिजे होती.....शासनाने कायद्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे....नसता असे बाजार बुणगे रोज शिवछत्रपती,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापूर्षांचा आपमाण करतील....आणि हो रस्तावर छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी आहेच... या टकलू हाईवनाला त्याची जागा दाखवायला
जय जिजाऊ जय शिवराय
शिवछ्त्रपती शिवाजी महाराज या एका महापुरुषामुळे आपले अस्तित्व आणी आपली ओळख आजही कायम आहे .त्यामुळे महाराजांबद्दल बोलताना काही वाद होईल अशी वक्तव्ये टाळावीत जेणेकरून नंतर माफी मागण्याची वेळ येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व महान होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे खुद्द औरंगजेबाने महाराजांविषयी काढलेले गौरवोद्गार
आणखीन एक माफीवीर 😀😀😀
Gap re शेंबड्या
तुम्ही एका विशिष्ट विचारधारेला धरून बोलणारे लोक आहेत.. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा वरती बोलून कोणत्या नां कोणत्या कारणाने तुम्ही बहुजन लोकांची मन दुखवायच पर्यंत करतात.. कारण विचारधारा
जे माहीत नाही त्यावर बोलु नये
बोलताना आपण कुणा बद्दल बोलतोय आणि काय बोलतोय यावरती ध्यान ठेवा. महाराजांनी दान धर्म करायचं म्हणून लोकांना मिठाई दागिने रत्न वाटली जेणे करून तिथल्या लोकांना विश्वास पाठवा की मराठ्यांचा राजा खरंच आजारी पडलाय आणि आता त्याला दवा नाही दुवाच वाचवेल त्या मुळे केवळ पहारेकरी गाफील राहतील येवढाच उद्देश होता पण तुम्ही जाणून बुजून लाच हा शब्द वापरलाय
परत एकेरी उल्लेख केला तु
बरोबर🙏
माफिविर 😂😂😂 त्यापेक्षा भारी शब्द यांना आहे लुक्खे लुखा मल्लू
स्वतःला अभिनेता म्हणतो C Grade मराठी movies मधील C Grade moves मधला सहकालाकार.
कृपा करून महाराजांचं नाव घेऊ नकोस
आईझवड्यां शिवाजी नाय छत्रपती शिवाजी महाराज म्हण आजून पण नीट सांगतोय
राज्यपाल ते अभिनेता जाणिवपूर्वक अगोदर वाटेल ते बोलायच नंतर माफी मागायची हे तंत्र वापरून समाज चाचणी घेण्यात येते. लगी तो लगी.
आधी गु खायचं मग गुळणी करून धून सांगायचं मी गु नाही खाल
जाणून बुजून बोलला होता की रे तू! तूझा कडेलोट केला असता त्या काळात!
छत्रपती शासन....🚩🇮🇳🔥
तू इतिहासकार आहेस की इतिहास संशोधक ??
याच आता धंदा पाणी बंद होणार म्हणून हा माफी मागत आहे अहो त्यांनी रक्ताचे पाणी केल म्हणून आज आपण आहोत एवढं समजत नाही काय
सूर्य चे तेज झाकले जात नाही......... भांडगूळ नी लायकीत राहायचे
महापुरुषांना अपमानीत करण्याची अक्षम्य चुक करायची आणि नंतर दिलगीरी व्यक्त करायची ..छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींनी अशा लोकांना धडा शिकवलाच पाहिजे 😡😡
आपल्याला कोणी ओळखत नाही, पण शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलून काँट्रोवर्सी तयार केली आता आपल्याला सगळे ओळखतील महाराष्ट्रात, आपणच नको त्या विषयावर बोलन बंद कराव, आपली लायकी काय आणि आपण बोलतो कोणाबद्दल आणि काय बोलतो याच जरा भान ठेवाव, आपण मालिका आणि सिनेमांमध्ये हिरो असाल, त्यातही आपल्याला कोणी ओळखतही नसेल, मी तर आपल्याला पहिल्यांदाच बघितले, पन ज्यांच्या बद्दल आपण बोलतोय ते खरेखुरे रियल लाइफ हिरो होते, तेव्हा सिनेमात हिरोची एक्टिंग करणाऱ्यांनी स्वतःला रियल लाइफ हिरो समजू नये.
तु महाराजा बद्दल असले बोलत असशील तर तू नक्कीच अहमद शहा अब्दलीची अवलाद असणार.
लाज वाटली पाहिजे बोलताना ...घाबरला का
सावरकरांपासुन कुसुमाग्रजापर्यत अनेक लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी कलुषीत लिखाण केले आहे ,त्यांचा वारसा सोलापुरकर काकांनी कुजबुजीतुन दाखवुन दिला आहे.
तू घावला की चोपला म्हणून समज
हा टकल्या म्हणजे माफीवीरांची पिलावळ
कोणी विचारलं होत का इतिहास कसा छत्रपती शिवाजी महाराजांचा रंजक करायचा
अगदी असेच मत माझे ब्राह्माण पंडीतांन वर आहे त्यांनी सुध्धा काल्पनिक देवाची कथा रंजक बनवून भारतीय लोकांना सांगितली आहे....
फालतू माणसा देवाला काल्पनिक म्हणतो काय आमच्या..... खोटे आडनाव ठेऊन तुझ्या सारखे लोक आमच्या हिंदू धर्माला नावे ठेवतात.... कधी भेटला ना तुझी फाडतोच
@@manjitshinde दाखव मग
@manjitshinde आणि तू खूप कामाचा माणूस आहेस का?
@manjitshinde कुठे येतो भेटायला....
ये ना नागपुर ला...
पाहू कसा फोडतो ते....
जय शिवराय मित्रान्नों, हा माणुस बामन आहे आणि गैर बामन महापुरुष हे स्वीकार करत नाही.
महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजी महाराजांचं प्रचंड योगदान आहे आपण नीट इतिहास वाचावा उगाचच काहीतरी बोलू नये
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे नसते तर आपली आज काय अवस्था असती, त्यामुळे आपण काय बोलतो याचा विचार करून बोललं पाहिजे.
शेवटी बोलताना महाराजांना एकेरी बोलला हा माफिविर त्याच्या मागचे बोलवते धनी कोण आहेत हे सर्व जगाला माहित आहे.
🚩 याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे 🚩
थरथराट movi बागितला तेव्हा तुम्हाला आम्ही लाईक karyacho पण तुम्ही जर महाराष्ट्राचे दैवत असलेले शत्रपती शिवाजी महाराज बद्दल अस बोलणार तर तुम्हाला कोणीही चांगले बोलणार नाही..
राजे सगळ्यांच्या हृदयात आहेत...
माती खाता की क़ाय, जर तर ची भाषा नका वापर करू, तुम्ही त्या आनजी पंत, ते दत्तोजी पंत, तेच काम केले तुम्ही, तुमच्या जवळ पैसा आला की तुम्ही स्वतःला राजे समजता, तुम्ही फक्त कलाकार आहत, पैसा कमावता स्वतःह साठी, पन राज्यानी आपले सम्पूर्ण आयुष्य है रायतेसाठी घालवले, है लक्षात असु दया
सल्या मजला करे तू हारमखो रा महाराजा बदल काही बोला तर तुला सोडणार नाही सल्या
भानामतीचा काका महाराजांना 'जाणता राजा' म्हणू नका असे फर्मावतो तेव्हा...
सगळे पुरोगामी, बाटगे, शेड्युल कास्ट, आरक्षणवाले, सेक्युलरवाले वळवळ करत नाही
मी संपूर्ण मुलाखत ऐकली , कुठेही एक क्षणभरही असे वाटले नाही की सोलापूरक8 यांचा शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू असेल म्हणून...युद्धनीती वर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मोठया अभिमानाने ते गोष्ठी सांगत होते, फक्त एक शब्द चुकीचा बाहेर पडला म्हणून महाराष्ट्र भर गोंधळ घालू नका...कोण्या एकाच्या वक्तव्याने शिवरायांची कीर्ती कमी होण्याऐवढे शिवरायांचे कार्य कमजोर नाही🚩🚩
He yevadhe shatir ahet. वक्तव्य करून नंतर माफी मागतात!!यांना इतिहास घडविता येत नाही!!
Anaji पंतांचा इतिहास सांग ना!!
सोलापूरकर यांनी आपलं विधान मागे घेतलेलं नाही, इतिहासाचे पुरावे असतांना, कमीत कमी महाजांविषयी बोलतांना अभ्यास करून बोललात जा..
हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच जुनच कट कारस्थान आहे..
जाहीर निषेध टकलू हैवान आपण कोणाबद्दल बोलतोय याच भान ठेवून वक्तव्य करत जावे.
तरी पण हा महाराजांचा . उल्लेख एकेरी करतोया हि मुलाखत नीट मन लाऊन . एयका
बाहेर फिरू नको आता लोकं लय मारतील.
सोलापूरकर तुझ्या केसा सोबत तुझी अक्कलही गेलेली दिसते 😡 जाहीर निषेध तुझा
तुम्ही असं बोलणार आणि नंतर माफी मागणार हे अगोदर ठरलेलं आहे
आता व्याख्याने देऊ नका,आपली आपुलकी,आत्मियता व अंतर्मयी भावनेची कमतरता यामुळे आपल्याकडून योग्य न्याय होणार नाही.संशोधन क्षेत्रात अशी चापलुस विचारसरणी योग्य नसल्याने आपण भंडारकर संस्थेतून आपली सेवा समाप्त करावी ही मनापासून विनंती.
सर आपण चुकलात माफी मागितला तर याचं सर्व काही आल पण महाराज हे महाराज होते त्या औरंगजेबाची दख्खन दरवाजा नेस्तनाबूत केले ❤
Ha sir mahnych laykacha nahe
या वयात काही मोडला तर लवकर जुडत नाही
जाणूनभुजुनच असे शब्द वापरले जातात...😡😡😡
हयाला व्याख्यानमालेत बोलावणे बंद करा.
bhatala dili wosri bhat hat pay pasri.......
मनुवाद्याना छत्रपती यांचा गु खाल्ल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही
निच वृत्ती तु काय काय करत आहे पण बापाची चैकशी कर तु कसा
परत एकेरी उल्लेख आणी जर तर करत माफी. ठरलेली modus operandi
जितेन्द्र आव्हाड ने जेवढा महाराजांचा अपमान केला आहे त्वचा अपमान अजुन तरी कोणत्या व्यक्तीने केला नाही
आणखी पण एकेरी भाषेत महाराजांबद्दल उल्लेख महाराजांना कमी लेखण्या अगोदर भा ड खाऊ शेण बर खाल्लनाहीस .😡🫵 एकदाचा का माणूस मनातून उतरला ना त्याला रहदयात त जागा मिळन मुश्किल असत है ध्यानात असुदे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे जय जिजाऊ जय शिवराय.🚩🚩
त्यांचा हेतु चांगलाच आहे. आपल्याच एका शिवभक्ताला नको उगीच टीका करू . ते महाराजां बद्दल इतरांनी काय लिहीले आहे ते सांगत होते. तेव्हा एका शिव प्रेमीला आपण घेऊया संभाळून.
सुरुवातीलाच काशीद घालायचे नाही आय
तुमची शिवरावरील श्रद्धा निर्विवाद आहॆ. परंतु आपली अक्कल पाजळताना आपण कसे मोठे इतिहास पंडित आहोत त्याचे भान सुटले आणि "शिवरायांनी चक्क लाच दिली, लाच" असे बरळत सुटलात. आपण स्वतः ती मुलाखत जरूर पहा. तुम्हांला जाणवेल की 'लाच' म्हणताना तुमचे भान सुटले होते.
२०१४ पासुन आशा बांडगुळाचा सुळसुळाट झाला आहे. कुणी राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचा अपमान केला कुणी छ. संभाजी महाराजांचा अपमान केला कुणी महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी यांचे अपमान केले ते आजपर्यंत सुरुच आहे . जणू काही टिव्ही सिरीयल सुरु केली आहे . यांना कुणाचं पाठबळ आहे . नेमकं २०१४ पासुनच ही बांडगुळ उदयाला आली आहेत.
Aurangzeb chaaaa role shobhun disel aatun pan baaherun pan .
चुकीला माफी नाही
शिवीगाळ करणारे, तुम्ही महाराजांचे भक्त असूच शकत नाही...तुम्ही सगळे गुंड वाटतात...माफी मागितली आहे म्हणून आता कुणी अपशब्द बोलू नये...
जय शिवराय❤
का पण ? स्वतःच्या वडिलोपार्जित आलेल्या आलिशान घरात बसायचा आणि फुकट सतत दुसऱ्या समजा बद्दल वाईट साईट बोलत राहायचं यांची अक्कल यांचा अभ्यास ब्राह्मण समजा बद्दल बोलताना कुठे जातो तेव्हा का यांची जीभ उचलत नाही कारण यांना तिथे स्थान नाही ना,ना त्याच्या कडे स्वतः चा काही सांगण्या सारखा आहे मानून सतत दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या धर्मात दुसऱ्याच्या देवात यांना नाक खुपसायचा असतं.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा .
सारवासारव सुरु झाली 😂😅😂😅😂😅😂😅😂
काही बोलन्या आधी विचार करायचा ना मगं....
बरोबर आहे सर आपल्याशी सहमत
चुक खरचं झाली त्या रात्री याची माय लवकर नाही झोपली... 🙏
बुंद से गयी तो हौद से नहीं आती. राजस्थान चा दाखला देऊ नये.. चुकीची पुस्तके लिहिली जातील इतरांनी डोळ्यात तेल घालुन इतिहास जपा.
काय बोलला इथून पुढे शिवाजी या विषयावर बोलने बंद करीन🚩 शिवाजी महाराज या विषयावर बोल [ तुला घान बोलाया ला पन आम्हाला लाज वाटते कारन आम्ही महाराजांच्या विचारांचे मावाले आहेत ] 🙏
शिवाजी महाराजांचा इतिहास वाचावा म्हणजे आपणास योग्य ती माहिती मिळेल महाराजांबद्दल काहीही बोलू नये अभ्यासू नाहीत महाराजांनी आपल्या सैन्यातल्या लोकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस इनाम दिलेले आहे आपण नीट वाचावा
Lavkar akkal aali
Maharaj Kay hote te mahiti tari aahet ka
याला म्हणतात "बोळवन" फिरवणं..!!
लवकरच "शुद्ध"😅 उतरली की.....!😂
या पुढे महाराजां बद्दल,.. हं ह...!!😮
चालणार नाही....!!
आता गटारी मधून बाहेर पडलात....
चांगले माणसं बना.....
महाराष्ट्रात राहताय.....
दणका वाईट असतोय...
कोण खपवून घेणार नाही......
अटीट्युड बदलला. अफजल खान वधाबद्दल पण सांगा.
थोर व्यक्तीबद्दल बोलताना हजार वेळा विचार करून बोलावे नाही तर अवघड होते
मीडिया नालायक आहेच. पण यचे भान आपण पण ठेवले पाहिजे.
सुधारना झाली ठीक आहे
आपली लायकी काय शाहू महाराजांची भूमिका करून प्रसिद्धी मिळवली व आता बोलत आहात की शाहू महाराज मी जगलो पण आपण शाहू महाराज ज्या समाजव्यवस्थेचे व इतर गोष्टीच्या विरोधात होते त्याच गोष्टी आपण करत आहात मनुस्मृती व इतर काही गोष्टी
ज्या गावत आहेत त्या गावच्या छ शिवाजी महाराज चौकट आहेत .आसे म्हनून तिते या राहुल आपली पूजा ओ सातकर केला जेल या .
स्वतः ला फोकस मध्ये ठेवण्यासाठी आधी काही ही भुंकायचे आणि नंतर माफी मागायची. कधी सुधारणार काय माहित.
Ranjakata tar aapan baghtoch ramayan ani Mahabharat madhe... Mafiveer.
Laach ghenara Gaga bhatt hota ...
तुझ्या घरचे पूर्वी चे मोगलांकडे झोपत हों ते असे मन...खूप रंजक वाटेल
आधी तोंड भरुन बोलला.आणी ऐकणारांनी चुकीचा अर्थ काढला . असं म्हणणं तुम्हाला तर पटलं का ? शेंडी पोरं सुध्दा तुमच्या शब्दांचा अर्थ काढू शकतात त्याला फिलोसाफरची गरज नाही.बोलतांना तोंड भरुन बोलायचं आणखी पुन्हा माफीनामा.हे असचं चालायचं .
मोठ्या माणसांनी कृपया बोलताना खूप विचार करून बोलावं म्हणजे अशी वेळ येत नाही
ते पुस्तकं पेशवईन लिहले असेल राहुल
ही बटुरंड जमात ठेचलीच पाहिजेत,
साहेब आपण सूर्यास्तला किल्ल्याचे दरवाजे बंद होतात हे खोटं असून हिरकणी ने किल्ला उतरून खाली गेली हे सुद्धा खोटे आहे असे म्हणाला होतात
मग तुम्ही बोल"लाच" का?बेअक्कलू टकलू हैवान?
अरे तू शीवपेरमी नाही मणसमुरती पेरमी आहे कूणाला शीकवतो
M. बोललास ना कोण्ही मुद्धाम. उगाच बोलत नाही. दिलगिरी नको माफी मग. 😡😡. कधी बोलूच नको
साहेब आपण खोट सुद्धा खूप छान बोलता आणि परत माफी सुद्धा मागत हे तूमच मोठे पण च म्हणावे लागेल नाही का ? आपण आपली देह बोली जरा बघा . साहेब खरच आपल्याला महाराजांचा अपमान च करण्या चा हेतू SPASTA दिसतोय साहेब अजून किती वेळा आपण असा अपमान करत राहणार आणि माफी मागणार , जगभरात जे तुम्हाला सांगायचे ते सांगून झाल्या वर आपण माफी मागणार . चार दोन सिनेमे केले आणि शाहूमहाजनची भूमिका केली तर आपण खूपच पुढे गेलात साहेब . लोक शांत आहेत तर त्यांना मेलेत अस समजू नका .ज्यांच्या मुले आज अख्खा भारत हिंदू म्हणून घेतोय त्यांच्या विषय तुमच्या सारख्या कडून अपेक्षित नाही
लाच हा शब्द वापरताना लाज वाटली पाहिजे
हिरकणी मातेची माफी मागा.
आसू दे माफी मागितला बरं वाटलं..परत असे परत बोलू नका
किस करू नका बोलायला लाज नाही वाटत.😡😡
आईघाल्या बोलण्याआधी विचार का केला नाही भाडखाऊ कोणाबद्दल बोलला हे कळलं का
परशुराम चा इतिहास सांगा एकदा..