कर्क जून २०२४ मासिक राशिभविष्य - केंद्र स्थानातून होणारा " कुलदीपक राजयोग " मिळवून देईल यश, नावलौकिक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    • कर्क राशी - गुरु ग्रह ... - कर्क राशी गुरु ग्रह बदल
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

ความคิดเห็น • 39

  • @SumanGunjal-np8sf
    @SumanGunjal-np8sf 3 หลายเดือนก่อน

    सर माझ्या मुलाची जन्म तारीख आहे १ मार्च १९९६या वर्ष लग्न योग आहे का

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      अवश्य यासाठी व्हिडिओच्या खाली विवाह जुळण्यासाठी दिलेले मंत्र पाठ आवश्यक करावे

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर

  • @snehagargatte2152
    @snehagargatte2152 4 หลายเดือนก่อน +6

    या राशीला कायम कोणती साधना करावी
    अकारण चिंता हा राशीचा वाईट गुण आहे
    त्यामुळे साधना केली की मन प्रसन्न, शांत होते.
    तुमचे मार्गदर्शन छान असते. 🙏

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน +1

      या राशीच्या मंडळींनी शिव उपासना व आराधना वाढवावी स्त्रियांनी " शिवाय नमः " मंत्राचा पाठ करावा , तर पुरुषांनी " ओम नमः शिवाय " मंत्राचा पाठ करावा रोज एक माळ .
      शिवलीलामृत अकरावा अध्याय नेहमी वाचनात ठेवावा .

    • @sheetalkumbhar.1001
      @sheetalkumbhar.1001 3 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @07.manasibhosale29
    @07.manasibhosale29 3 หลายเดือนก่อน

    July 2024 saga

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      आजच जुलै महिन्यातला आपल्या कर्क राशीचा व्हिडिओ प्रकाशित झालेला आहे आपल्या चॅनलमध्ये अवश्य पहा .

  • @pkl8300
    @pkl8300 4 หลายเดือนก่อน +2

    आरोग्य बाबत सांगा सर. खुप आजारी पडतोय सारखे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน +1

      योग्य डॉक्टरी सल्ल्याने वागावे . व महामृत्यंजय मंत्राचा जप रोज एक माळ करावा .

  • @crick__status
    @crick__status 3 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    धन्यवाद सर 💐💐

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 4 หลายเดือนก่อน +1

    Guruji mazi date of birth 17/06/80 aahe mala fqt ekch vicharayache aahe hya varshi maze swatahche ghar hoil ka janmanusar mazi kark rashi aahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน +1

      फारच महत्त्वाचा मुद्दा आहे , व्हॉटस् अप मेसेज करून कन्सल्टिंग विषयी माहिती घ्या व अपॉइंटमेंट बुक करावी .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @surendrakulaye4692
    @surendrakulaye4692 4 หลายเดือนก่อน +1

    मस्त👌👌 गुरुजी उतम सांगता , आभारी आहोत

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 3 หลายเดือนก่อน

    कर्क राशीचे भविष्य सांगा लगन योग कधी आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      सुनिता ताई यासाठी आपली वैयक्तिक कुंडली तपासून पहा त्यामधून आपल्याला स्पष्ट होईल .
      शुभम भवतु . गुरुदेव दत्त.

  • @supriyaakulkarni8912
    @supriyaakulkarni8912 4 หลายเดือนก่อน

    Mahiti khup chan ahe...ajchi surwat ha vdio pahun zali ... hopes watu laglet ...ty

  • @harshkudale1022
    @harshkudale1022 4 หลายเดือนก่อน

    Excellent information.Thank you.

  • @sunitamane5809
    @sunitamane5809 3 หลายเดือนก่อน

    पत्रिका बघायला फी कीती आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगितले जाते कार्यालयाच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी . धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @_Shri2005
    @_Shri2005 4 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐

  • @shrutijoshi3341
    @shrutijoshi3341 3 หลายเดือนก่อน

    Patrika bagachi aahe kya fee aahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबर वर व्हाट्सअप करून माहिती घ्यावी .
      धन्यवाद . गुरुदेव दत्त .

  • @harshalarane2356
    @harshalarane2356 4 หลายเดือนก่อน

    Sar Maze bal kadi bolela kahi upay sanga to 7 year old aahe shree swami Samantha

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      रोज रामरक्षा स्तोत्राचा पाठ करावा व कुंजिका स्तोत्र पठण करावे लाभ मिळेल संयम ठेवावा

    • @sarikamanedeshmukh3188
      @sarikamanedeshmukh3188 3 หลายเดือนก่อน

      Developmental paediatrician Dr na dakhava , ent Dr na dakhavun ghetl ahe ka ?....nakki upyog hoel

  • @aaratiindulkar9262
    @aaratiindulkar9262 4 หลายเดือนก่อน

    सर कर्जात अडकली आहे काय करावं

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      सर्वप्रथम कर्ज फेडण्यासाठी आपले उत्पन्न वाढवावे व प्रामाणिकपणे कर्जाचे वेळेमध्ये देणे करावे या प्रयत्नांबरोबर रोज महालक्ष्मी अष्टकाची 16 पाठ अवश्य सुरू ठेवा

  • @Namratatodkar777
    @Namratatodkar777 4 หลายเดือนก่อน

    Bala cha yog ahi ka hy kahi mahinyt

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  3 หลายเดือนก่อน

      हे आपल्या वैयक्तिक कुंडली मधून तपासून घ्यावे कारण हा वैयक्तिक प्रश्न आहे .

  • @pramilabirajdar236
    @pramilabirajdar236 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 4 หลายเดือนก่อน

    🙏🏽🙏🏽🌹🙏🏽🙏🏽

  • @creativeart-piyu4471
    @creativeart-piyu4471 4 หลายเดือนก่อน

    Santanyog kdhi ahe

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน

      सध्या कर्क राशीला गुरु ग्रहाचा शुभ योग सुरू आहेच परंतु आपल्या मूळ कुंडलीत संतती योग कसा आहे तो तपासून घ्यावा . गुरुदेव दत्त .

  • @shreyakapre2895
    @shreyakapre2895 4 หลายเดือนก่อน

    Patrika baghanyachi fees Kay aahe sir?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน

      कृपया व्हॉट्स अप मेसेज करून माहिती घ्यावी . धन्यवाद ....

    • @shreegurucreations8258
      @shreegurucreations8258 3 หลายเดือนก่อน

      2000

  • @sachinpatilkhedkar5232
    @sachinpatilkhedkar5232 4 หลายเดือนก่อน +1

    कर्क राशी ची अडचण कधी कमी हाेईल गुरूजी पैसे अडकले आहेत

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  4 หลายเดือนก่อน +2

      यासाठी रोज शिवलीलामृत अकरावा अध्याय वाचनात ठेवावा व महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे रोज 16 पाठ अवश्य सुरू करावेत परिणाम प्राप्त होईपर्यंत .