मला खर तर पार्लेकर सर तुमचा आभीमान वाटतो ,,,,, समाजातील तळागाळातील कलाकारांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समाजा पुढे आणत आहात तमाशाचे सादरीकरण कसे आसावे याचे खर तर प्रत्येक फड मालकाने या चॅनलच्या माध्यमातुन अनुकरण केले पाहीजे🙏
आदरणीय प्रभाकर शिंदेवाडीकर यांना प्रथम मानाचा मुजरा 🙏दादांना आम्ही सर्व लहानपणा पासून पाहतोय ,मी दादा चा तमाशा देशींग तालुका कवठेमहांकाळ येथे दरवर्षी मे महिना सुट्टीतील यात्रेत पाहिला आहे. यात त्यांच असणारे सादरीकरण , राजाचे
वगनाट्य , गण गवळण, कृष्ण लीला, तोंड पाठ असणारे सादरीकरण, दादांचा असणारा पहाडी आवाज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा, हा तमाशा पारंपारिक असं बाज असलेला महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा तमाशा आहे, प्रभाकर दादांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
मामा ग्रेट
लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळाला माझा मानाचा मुजरा
प्रभाकरराव हे अतीशय महान गायक आणी प्रतिभावंत कलाकार आहेत त्यांना पारंपरीक तमाशाचा खूप अभ्यास आहे त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा
खुपच छान मुलाखत पार्लेकर सर आपले खुप खुप धन्यवाद !
धन्यवाद अण्णा
अतिशय सुंदर तुम्ही कला सादर केली धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
पुढील काळात जुन्या पारंपारिक तमाशाचाच जमाना येणार आहे नविन धागंडधिगां तमाशाला समाज कंटाळलेला आहे
मला खर तर पार्लेकर सर तुमचा आभीमान वाटतो ,,,,, समाजातील तळागाळातील कलाकारांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समाजा पुढे आणत आहात तमाशाचे सादरीकरण कसे आसावे याचे खर तर प्रत्येक फड मालकाने या चॅनलच्या माध्यमातुन अनुकरण केले पाहीजे🙏
खूप धन्यवाद
भेटू कधीतरी
प्रभाकर,पाचेगावकर तमाशामध्ये आज नाहीत
साहेब आपणा स मानाचा मुजरा
प्रभाकर सर जुना तमाशा पहायचा तो म्हणजे लंका लता पाचेगावकर एक नंबर तमाशा पार्लेकर सराचे आभार मानावे तेवढे कमीच
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मुलाखत .
पारलेकर सरांचे मनःपूर्वक आभार
Only MH 10 Abhinandan 💐💐
माणिक चौकातून जात असताना हे गीत अप्रतिम गायले.।........
सर,खूप छान मुलाखत
खुप छान कलाकार सुंदर अभिनंदन
Very Very nice...!!!👌
आदरणीय प्रभाकर शिंदेवाडीकर यांना प्रथम मानाचा मुजरा 🙏दादांना आम्ही सर्व लहानपणा पासून पाहतोय ,मी दादा चा तमाशा देशींग तालुका कवठेमहांकाळ येथे दरवर्षी मे महिना सुट्टीतील यात्रेत पाहिला आहे. यात त्यांच असणारे सादरीकरण , राजाचे
वगनाट्य , गण गवळण, कृष्ण लीला, तोंड पाठ असणारे सादरीकरण, दादांचा असणारा पहाडी आवाज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा, हा तमाशा पारंपारिक असं बाज असलेला महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचा तमाशा आहे, प्रभाकर दादांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
I'm from Shirdhon. very nice
कौलगे गावचा तुम्ही उलेख्ख केला नाहीत
Asa kalakar hya ncya nantar honar Nahi