द्वारकानाथ संझगिरी| Dwarkanath Sanzgiri | एका क्रिकेट वेड्याचा प्रवास

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
  • संवेदनशील क्रीडा समीक्षक, प्रतिभावान लेखक आणि हसतमुख व्यक्तिमत्व असणारे द्वारकानाथ संझगिरी यांचं आज ७४ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. शब्दयात्री कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भावार्थला लाभलेली भेट अविस्मरणीय राहील. द्वारकानाथ संझगिरी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
    #cricket #cricektlover #dwarkanathsanzgirilatest #latestvudeo #latestvideoofdwarkanathsanzgiri #sanzgiri #dwarkanathsanzgiri #interview #podcast #cricketcritic #cricketlovera #books #writer #dwarkanathsanzgiriauthor #newupdate #

ความคิดเห็น • 16