ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
खूप खूप धन्यवाद डॉक्टर तुमच्या आयुर्वेदिक घरगुती उपचारांचे खूप मदत होते परमेश्वर तुम्हाला नेहमी आनंदात सुखात ठेवो✨️✨️✨️🙏🌟💐💚
Loop
सर,मी व माझे कुटुंबीय नेहमी आपले videos पाहत असतो आणि तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही बऱ्याच वेळा करतो, त्याने खूप चांगला फायदा होतो.धन्यवाद,,,,😊🙏🏻
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
Z@@mazearogya
खुपच चांगले तुम्हचया मुळे आमही निरोगी आयुष्य जगतो आहे
फारच सुंदर अशी औषधे आणि औषधोपचार सांगितले जाते आणि त्यातून छान फायदा होतो
सर तुमचे उपाय आम्ही करून बघतो छान फायदा होतो 🎉
❤ धन्यवाद डॉक्टर तोडकर सर❤
अतीशय उपयुक्त माहिती असते सर
खूप खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sar tumce abhinandan tumi khupchan mahiti sangata
सर तुमचे व्याख्यान ऐंकुनच माणुस रोगमुक्त होतो.
हसत खेळत जीवन पद्धत आहे 😊
खूप फायदा होतो या उपचारांनी
खूप छान माहितीदिली
खरचं तुमच व्याख्यानं ऐकून बर वाटतेय
तंतोतत खरी माहिती👌👌
Ek no. Sir 😊
Khup khup chan
Khup Chan sir
Sir tumhala bhetayche plz🙏🙏kuthlya hospital la te sang plz🙏🙏
Sir tumche gharguti upchar Khup chan aahet
खूप छान
धन्यवाद सर 🙏🥰
Iam proud of you sir
Nice sir☺️
माझे आरोग्य
Ok
🙏🙏
Vajan Kami karnya sathi upay sanga
व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा
चरबीच्या गाठी आयुर्वेदिक उपाय सांगा
रोज संध्याकाळी एरंड तेल लावून मालिश करा...
Nice sir
👌👌👌👍
सर माझा असा प्रॅलेम आहे दोन्ही पोटाचे कुसाट चमकत आहे उपाय सांगा...लय दुखत आहे
शरीरामध्ये एक गाठ मोठी आहे आणि छोट्या आहे
एरंड तेल लावून रोज संध्याकाळी मालिश करा...
सर माझी आई गुडघेणे लय घायल आहे तर घर गुती औषध सागा आम्ही लय दवाखाने करू न थकलो आहे
चॅनल वर त्यासाठी अनेक व्हिडिओ आहेत ते पाहावे.
❤
Party wear charbhuja ghati upay sanga
Gangadhar.Pophale.MahiteeSagitalaBaddalAabharSir.
Vajan kami karayla kaitari sanga khup vedio ahet bagitlya ahet bt parat ekda sanga plzzz lavkr vajan kami karanyasathi sanga plzzz
सर्व प्रथम आहारातून. भात कमी करा..प्रत्येक घास 32 वेळा चाऊन खा.दिवसात दोन वेळा जेवण करा.साखर चहा पूर्ण कमी करा.
अजून व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा..
वातावरण काही औषध असेल तर ते सांगा
नमस्कार सर माझा डावा हात छातीत पाठीत दुखतंय सर मला ऍसिडिटी आहे प्लीज औषध सांगा
Sir, appointment हवे आहे,O.p.t. मध्ये केव्हा भेटता?
02312688800 वर कॉल करून विचारा
Mucoceal var upay sanga
Gokarn mulancha kadha karun pyava
@@mazearogya नीले फुलांच्या की white फुलांची muli
sir mazy mammi la ani pappa la chikangunia zala ahy kay karave 3 mahine zale
दात हालत असल्यास
व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा. याच व्हिडिओमध्ये उपाय दिला आहे व्हिडिओ पूर्ण पहा
सर दमा आहे काही उपाय सांगा
या व्हिडिओमध्ये उपाय दिला आहे व्हिडिओ पूर्ण पहा.
Mala pun gaat ahe potat Ani pot mothe diste yaver upay saga
पिंपळ पानाचा रस अर्धा कप रोज सकाळी उपाशी पोटी घ्या
@@mazearogya thanku sar
@@mazearogyaरस उकलून घायचा की हिरवा kadhun घ्याचा
Delevary mai gas problem se pet bada hogaya vat problem
मी किती पण खातो, तरी माझ वजन वाढत नही, माझ नाव यश आहे
. पेट में जलन होता है
कोरफड गर व हळद एकत्र करून घ्यावे
Mla astma ahe sir kay krave have kaymcha janya sathi
व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये उपाय सांगितला आहे
ओठावर आतून गांठ ahe upay sanga sir
Pratham ती कश्याची आहे..check करा... नंतर.. उपचार करता येईल
Mucoceal म्हंता sir tyla
सर तुमचा नंबर सांगा
02312688800
Buk lagat Nahid Kai Karaca
खुपच छान सर
खुप छान माहिती दिली सर
खूप खूप धन्यवाद डॉक्टर तुमच्या आयुर्वेदिक घरगुती उपचारांचे खूप मदत होते परमेश्वर तुम्हाला नेहमी आनंदात सुखात ठेवो✨️✨️✨️🙏🌟💐💚
Loop
सर,
मी व माझे कुटुंबीय नेहमी आपले videos पाहत असतो आणि तुम्ही सांगितलेले उपाय आम्ही बऱ्याच वेळा करतो, त्याने खूप चांगला फायदा होतो.
धन्यवाद,,,,😊🙏🏻
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे
Z@@mazearogya
खुपच चांगले तुम्हचया मुळे आमही निरोगी आयुष्य जगतो आहे
फारच सुंदर अशी औषधे आणि औषधोपचार सांगितले जाते आणि त्यातून छान फायदा होतो
सर तुमचे उपाय आम्ही करून बघतो छान फायदा होतो 🎉
❤ धन्यवाद डॉक्टर तोडकर सर❤
अतीशय उपयुक्त माहिती असते सर
खूप खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sar tumce abhinandan tumi khupchan mahiti sangata
सर तुमचे व्याख्यान ऐंकुनच माणुस रोगमुक्त होतो.
हसत खेळत जीवन पद्धत आहे 😊
खूप फायदा होतो या उपचारांनी
खूप छान माहितीदिली
खरचं तुमच व्याख्यानं ऐकून बर वाटतेय
तंतोतत खरी माहिती👌👌
Ek no. Sir 😊
Khup khup chan
Khup Chan sir
Sir tumhala bhetayche plz🙏🙏kuthlya hospital la te sang plz🙏🙏
Sir tumche gharguti upchar Khup chan aahet
खूप छान
धन्यवाद सर 🙏🥰
Iam proud of you sir
Nice sir☺️
माझे आरोग्य
Ok
🙏🙏
Vajan Kami karnya sathi upay sanga
व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा
चरबीच्या गाठी आयुर्वेदिक उपाय सांगा
रोज संध्याकाळी एरंड तेल लावून मालिश करा...
Nice sir
👌👌👌👍
सर माझा असा प्रॅलेम आहे दोन्ही पोटाचे कुसाट चमकत आहे उपाय सांगा...लय दुखत आहे
शरीरामध्ये एक गाठ मोठी आहे आणि छोट्या आहे
एरंड तेल लावून रोज संध्याकाळी मालिश करा...
सर माझी आई गुडघेणे लय घायल आहे तर घर गुती औषध सागा आम्ही लय दवाखाने करू न थकलो आहे
चॅनल वर त्यासाठी अनेक व्हिडिओ आहेत ते पाहावे.
❤
Party wear charbhuja ghati upay sanga
Gangadhar.Pophale.MahiteeSagitalaBaddalAabharSir.
Vajan kami karayla kaitari sanga khup vedio ahet bagitlya ahet bt parat ekda sanga plzzz lavkr vajan kami karanyasathi sanga plzzz
सर्व प्रथम आहारातून. भात कमी करा..
प्रत्येक घास 32 वेळा चाऊन खा.
दिवसात दोन वेळा जेवण करा.
साखर चहा पूर्ण कमी करा.
अजून व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा..
वातावरण काही औषध असेल तर ते सांगा
नमस्कार सर माझा डावा हात छातीत पाठीत दुखतंय सर मला ऍसिडिटी आहे प्लीज औषध सांगा
Sir, appointment हवे आहे,
O.p.t. मध्ये केव्हा भेटता?
02312688800 वर कॉल करून विचारा
Mucoceal var upay sanga
Gokarn mulancha kadha karun pyava
@@mazearogya नीले फुलांच्या की white फुलांची muli
sir mazy mammi la ani pappa la chikangunia zala ahy kay karave 3 mahine zale
दात हालत असल्यास
व्हिडिओ चॅनल वर आहे तो पहा
. याच व्हिडिओमध्ये उपाय दिला आहे व्हिडिओ पूर्ण पहा