सर मी मराठा आहे माझ्याकडे जात प्रमाणपत्र नाही तर मी फॉर्म भरू शकते का ? आणि मी छत्रपती संभाजी नगरमध्ये म्हणजे शहरी भागात आहे तर अर्ज कोठे करायचा उत्पन्न एक लखाच्या आतमध्येच आहे प्लीज सर एवढी माहीती सांगा धन्यवाद.🙏🙏
@@aaplemarathiभाऊ गुजरात मध्ये पण आहे का ही योजना ?मी सध्या गुजरात मध्ये राहते मी परित्यकता आहे मी करु शकते का अर्ज माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे महाराष्ट्रा मध्ये अर्ज करु शकते का मी
नुसते अश्वासन देतात पण कोणी काही देत नाही जनतेपर्यंत काहीही येत नाही
सर मी मराठा आहे माझ्याकडे जात प्रमाणपत्र नाही तर मी फॉर्म भरू शकते का ? आणि मी छत्रपती संभाजी नगरमध्ये म्हणजे शहरी भागात आहे तर अर्ज कोठे करायचा उत्पन्न एक लखाच्या आतमध्येच आहे प्लीज सर एवढी माहीती सांगा धन्यवाद.🙏🙏
Online कसे करावे लागते ते सांगा आदि,
आरामात कहिस घेता येत नाही येते पुर्ण सेटींग राहते
(आपलाईन नाही आनलाईन कसा करावा विडिओ बनवा आदी) धन्यवाद... सर
शेवटची तारीख काय आहे ते आम्हाला सांगा सर प्लीज रिप्लाय द्या
अरे एलक्षण आहे म्हणून चालू आहे, सांगा बर कोणाला कोणाला आता परत काय भेटलं ते
Mala milali 1years pahile
@@indaihistory Tumhi kontya jilhyache rahivashi aahat ..??
@@indaihistorymlaa information havi hoti ya sandarbhat tr tumhi deu shaktat ka..??
@@indaihistory khar bhetli ka tumcha number send kara
Aamchyakde nahi bhetat
Mi khupch grib ahe mla milali pahije ba girni tumxhi khupch mehrbani hoel
शेवटची तारीख सागा
शेवट्ची तारीख किती आहे
शेवटची तारीख किती आहे दादा
Parbhni mde auru ahe ka
Khoto noka mahiti sangu ajun form bharnec calu ahe
आपण सारखे तेच तेच सांगत आहे
Pls ऑनलाईन फॉर्म ची link द्या
Caste certificate nahi yeh ...tar chala ka
हाफॉर्म कुठे । करावा
तुम्ही आ या शब्दाचा उच्चार हा असा करतात. उदा. आहे त्या ऐवजी हाये वगैरे.
😄🙏👍
@@aaplemarathi2:15
@@aaplemarathiभाऊ गुजरात मध्ये पण आहे का ही योजना ?मी सध्या गुजरात मध्ये राहते
मी परित्यकता आहे मी करु शकते का अर्ज माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आहे महाराष्ट्रा मध्ये अर्ज करु शकते का मी
लवकरच सांगा
रिक्वेस्ट करा वापसाईट् साटी
सर धाराशिव जिल्ह्यासाठी आहे का
Jaticha dakhala kashala
Jat baghyn labh denar ahe ka
Pls online link Dene
शासन निर्णय जीआर वाचन करून सांगा
Rasan card cha. 12aki no konata takayacha
हाए महणणया पेक्षा आहे म्हणावं बर वाटेल भाषा सुधारा भाऊ
Last date ky aahe
आम्ही फार्म भरतो लिंक पाठवा प्लीज
Jaticha dakhala Mr, cha chalel ka
Nahi
कधी पर्यंत तारीख आहे मला पण फ्रॉम भरायचं आहे कुठे भरायचं फ्रॉम हेयची चवकशी कुठे करावी लागेल
Mazya kde kast nahi aahe tr kay jodhu
शेवटची अर्ज भरण्याची तारीख किती आहे सर
लॉगिन चुकीचे झाले असेल तर कसे सुधारावे
यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्याचा दाखला कोणाकडे मिळेल
😂
kevha pasun hi yojna chalu zali ahe ani hi yojna khari ahe ka khot
Kharcha aaega Saheb
जातीचा दाखला कशाला पाहिजे....काहीही माहीती सांगु नका
Konta jilha ahe yat
अपंग लेडीज पण घेऊ शकते का तर
Ho
जातीचा दाखला नसेल तर चालेल का
Opanmde milat nahi ka,
GR सेंड करा
खरं आहे की उगीच फेक बातम्या
❤❤❤❤
🙏
जातिचा दाखला नशेल तर चालेल का
GR send kara
Ata chalu ahe ka
हे खरं आहे सांगा
खर आहे का
Amala Chakki Gai Thi Kota form bharane song
Ration card Nestle tar Chale ka kya emoji contact
Mala घरचं नाही
नाही😊
ऑलाईन फाओम करता येईल का
, online, offline bharu shakta
Link send Kara@@aaplemarathi
@@aaplemarathiKuthe bharaycha sir from
आमालापाय जे आहेत भेट लका
खर् आहे का हे
Hii
ही फेक न्यूज आहे नागपूर जिल्हा कुही तालुक्यातील अनेक ठिकाणी आहे हि योजना सुरू करण्यात आली नाही
Online nahi aahe ka
मी अपंग आहे मलाही गिरणी भेटेल का
Ho
आमच्यापर्यंत काही येत पण नाही
कोणाकडे जॉईन करायचा आहे
Kahicha nahi milat
Mala pitachi girn pahije
खर आहे का बर तारीख फिक्स सांगा पिलिज
जातीचा दाखला नको
Kona कडे jana karaycha
कोणतीही योजना आणते परंतु ति भेटते का पागल बनवते
jaticha dakhla naslayas
Kud बारायेचा ये fhom
😂😂😂
Hii