धाराशिव खरीप पीकविमा 2023. सर कंपनी काय 7 दिवसात जमा होईल म्हणते.. जमा काय पीकविमा होत नाही..कधी होईल धाराशिव पीकविमा जमा क्लेम केला आहे..85%नुकसान दाखवले आहे..सर्वे झाला तरीपण अस मनमानी कारभार कंपनी करत आहे..
@@sachinwaghmode4541बाहेरील सर्व जिल्हयाचा पडत आहे फक्त धाराशिव जिल्हा टाळण्याचा प्रकार चालू आहे,,,पण येवढ सांगतो यांनी निवडणुकीच्या अगोदर जर विमा नाही दिला तर निवडणुकीत फटका बसणार बीजेपीला,,,बघु आता काय करतेत
अनेक अडाणी व गरीब शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे किंवा गावापासून शेती दूर असल्यामुळे त्यांना 72 तासाच्या आत क्लेम करणे शक्य होत नाही तरी कृषी सहाय्यकांना त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या मोबाईल वरून नुकसानीचा फॉर्म भरणे अनिवार्य करावे
Sir, 28 july la yavatmal jilyahtil ralegaon talukyatil nagthana gawat nalyacha motha pur ala ani maz soyabinachya pikatun pur gela pan pikach jast nuksaan zal nahi 30 jun la mazya shetatun pur gela tewha jewadh nuksan zal ata hi tewadh nuksan ahe tar dusaryada nanter claim karata yete ka?
Dada mi claim kela aani animal attack incidence date 13/9/24 takali aani 14/9/24 la claim online kela tar incidence date 13/8/24 dakhavat aahe. Ha pan scam aahe ki kay. Aani he durust karata yete ka.
सर 2023मध्ये ऑनलाईन क्लेम केला होता परंतु माझा क्लेम मंजूर नाही झाला आणि माझ्या गावात ऑफलाईन क्लेम केले तर त्याचे क्लेम मंजूर झाला तर आता पीक विमा मिळवण्यासाठी तक्रार कुठे करावा लागेल
भाऊ माझ्या शेतात 2023 पीक पाहणी साठी विमा प्रतिनिधी आलाच नाही, मी केलेल्या पीक पाहणी च्या तारखेला पाऊस पडलाच नाही म्हणून पीक विमा रिजेक्ट केलाय, काय करावे?
सर ज्या गट क्रमांक मध्ये क्लेम करायचा होता त्या गट क्रमांक मध्ये पण क्लेम झाला आहे. अन चुकीने दुसऱ्या गट क्रमांकामध्ये पण झाला आहे तर चुकीने झालेल्या गट मधील क्लेम काढता येतो. याबद्दल माहिती सांगावी
Aata Karu shakto vima claim yavatmal zilha pn pika na fakt 40- 50 divas ch zale Ani pik kahi uttapn sadhya deu nahi shakat shetat pani khup aahe tar Kay karave?
महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल मणापासुन धन्यवाद
खुप वाट पाहत होतो आपल्या विडीओ ची
धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली🙏🚩
अतिशय सुटसूटीत शेतकऱ्याला समजेल अश्या शब्दात मांडणी👏👏👍
Khupch chan mahiti dili🙏🙏
धाराशिव . जिल्हा .. विमा गेल्या 3 वर्षे पासुन कोर्ट पेडीग आहे त्याचेही काही माहीती असेळ तर .. सांगावे सर . अपेक्षीत . धारा शिव . शेतकरी बांधव
धाराशिव खरीप पीकविमा 2023. सर कंपनी काय 7 दिवसात जमा होईल म्हणते.. जमा काय पीकविमा होत नाही..कधी होईल धाराशिव पीकविमा जमा क्लेम केला आहे..85%नुकसान दाखवले आहे..सर्वे झाला तरीपण अस मनमानी कारभार कंपनी करत आहे..
कधी मनली सात दिवसात देतो मनुन,,,मी धाराशिव जिल्हा मधील च आहे,,,देतील अस वाटत नाही
पहिलाच 2023 चा पिक विमा अजून जमा नाही. दावा दाखल केला होता.
भाऊ भिकार चोट सरकार आहे हे काहीच नाही देणार
@@sachinwaghmode4541बाहेरील सर्व जिल्हयाचा पडत आहे फक्त धाराशिव जिल्हा टाळण्याचा प्रकार चालू आहे,,,पण येवढ सांगतो यांनी निवडणुकीच्या अगोदर जर विमा नाही दिला तर निवडणुकीत फटका बसणार बीजेपीला,,,बघु आता काय करतेत
Sir 72 tas kadhiche dharave, te kashe kalte
Khup mst mahiti deta saheb v e pik phani kasi kravi
१ नंतर येईल व्हिडिओ
अनेक अडाणी व गरीब शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे किंवा गावापासून शेती दूर असल्यामुळे त्यांना 72 तासाच्या आत क्लेम करणे शक्य होत नाही तरी कृषी सहाय्यकांना त्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या मोबाईल वरून नुकसानीचा फॉर्म भरणे अनिवार्य करावे
शनिवारचा लाईव्ह घेतलं नाही सर आणि राशन चे पैसे मिळतात त्याच्याविषयी घ्या
Sir Excess Rainfall kiti mm paus zalyavr claim karava
Khup chan mahiti
बॅंकेने कर्जखात्यावर विमा भरला आहे.तरी त्याची विमा पावती कसे उपलब्ध होईल.तरी कृपया सांगावे हि नम्र विनंती आहे.🙏
नविन ऐप मधून पिकाचा क्लेम कसा करावा विषयी विडियो बनवा
Prabhu sir ,उसाच्या पिकाचा विमा उतरवायचा होता या वर्षीचा .मोबाईल द्वारे कुठल्या वेबसाईट किंवा पोर्टल वर करू शकतो आपण कृपया माहिती द्यावी .
Sir, 28 july la yavatmal jilyahtil ralegaon talukyatil nagthana gawat nalyacha motha pur ala ani maz soyabinachya pikatun pur gela pan pikach jast nuksaan zal nahi 30 jun la mazya shetatun pur gela tewha jewadh nuksan zal ata hi tewadh nuksan ahe tar dusaryada nanter claim karata yete ka?
Baad hoto
सर कपाशी साठी clem करताना नुकसान घटक कोणता निवडावा standing crops?? ❤
सर काल मला विमा मिळला परंतू 10हेक्टर म्हणजे 25एकरला 2142रू,तर समोर विमा मिळेल का यवतमाळ पुसदमध्ये माझे 3क्लेम होते, सोया कापुस व तुर कृपया कळावे
2023made jyani claimed Kel tyanach paise bhetnar ka srskt sarvanach midnar
Sir kal akot talukyat khop paus ala amcha shetat pani shirla vima csc center madhe claim karaycha ka please sanga
भाऊ पिक विमा काढला आणि शेजारी २-४d कोणीतरी फवारले आणि आपले कापूस पिक हानी झाले.तर claim भेटतो का.
सर.लातूर. जिल्ह्यातील. शेतकऱ्यांचा.पिक.विमा.व.दुष्काळी.आनुदान.कधी.भेटणार. धन्यवाद.🎉🎉
Sir mi e pik pahni anekda keli successful pn zali pn pik pahni chi listadhr nav green madhe dakhvt ch nahi aahe
Subdivision no. काय टाकायचा सर शेवट च पर्याय
Epik pahani keleli ahe Ajjj .ani mazya setatl nuskan zalel ahe mi crop insurance karu shakate kay sir 60'/' persent pik nuskan zal.
सर पण फॉर्म approved vaych aahe tr claim karta येईल का
Sir 72 hours houn gela ahe heavy rain houn khup Divas zale ahe tar ata claimed karta yeta ka tay sathi kahi information sanga na please?
अहमदनगर पिक विमा 2023 कापूस कधी मिळेल सर
दोन पिकचा केल्म एकत्र केले तर चालते का व दोन पिकाचे वेगळे वेगळे केले तर चालते का
Dificit rainfall dakhwat ahe clame kelya nanter
Kas kay
Sir mi e pik pahni anekda keli successful pn zali pn pik pahni chi list madhe green madhe dakhvt ch nahi aahe
Sir Pmfby Var Policy Not Fond Dhakavat kay karave 2023 Kharip
Sir.amhi.2023.kharip.claim.kela.pan.te.company.reject.kele.oriental.insurance.company.vedeo.banva
Dada mi claim kela aani animal attack incidence date 13/9/24 takali aani 14/9/24 la claim online kela tar incidence date 13/8/24 dakhavat aahe. Ha pan scam aahe ki kay.
Aani he durust karata yete ka.
मागील वर्षी चा Docket id कसा शोधायचा video टाका
सर विमा वाटप पद्धत सोपी झाली आहे
Sr vimachi last date Kay aahe k
पीकविमा क्लेम किती वेळा करू शकतात
Good information sir 👍
दादा ऑनलाईन क्लेम किती वेळेस टाकता येते, ॲप वरुन कितीही क्लेम टाकता येतात काय....
सर क्लेम केला मी पण अजून माझ्या शेतात विमा कंपनी चे लोक आले नाही माझं यादीत नाव आल नाही काय करावे कृपया सांग🙏
बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार सर
Gadchiroli district cha pik vima kharip 2023 cha nahi milnar ka sir ?
Sir maza kade pik vima nahi ahe kadi date yenar pik vima bharna karita
Remark option madhe ky takave....
Sir 2023 cha kharip pikvima online baghitlyavr record not found dakhvat aahe mi claim suddha kela hota please sanga kay problem jhali asel🙏🏻🙏🏻
सततच्या पावसाने नुकसान झाले तर काय सिलेक्ट करायचा
नमस्कार सर क्लेम करताना चुक झाल्यास दुरुस्त कशी करावी
जय शिवराय सर
दादा 72 तासात क्लेम करून ही 8 दिवस झाले पण कोणी प्रतिनिधी आलाच नाही तर अशा परीस्थिती मधे काय करावं कृपया सांगा दादा
Sir nagpur dist mdhe 15 july prayant pani kami zala tr pharpikasathi claim krto yeto ka
Mast ❤
सर आमच्या शेतामध्ये मोबाईलला रेंज नाही काय करावे
सर 2023मध्ये ऑनलाईन क्लेम केला होता परंतु माझा क्लेम मंजूर नाही झाला आणि माझ्या गावात ऑफलाईन क्लेम केले तर त्याचे क्लेम मंजूर झाला तर आता पीक विमा मिळवण्यासाठी तक्रार कुठे करावा लागेल
लातूर तालुक्यातील विमा मिळेल आस.तूमाला.वाटतका
भाऊ माझ्या शेतात 2023 पीक पाहणी साठी विमा प्रतिनिधी आलाच नाही, मी केलेल्या पीक पाहणी च्या तारखेला पाऊस पडलाच नाही म्हणून पीक विमा रिजेक्ट केलाय, काय करावे?
सर बीड चा 75% विमा कधी येईल 2023
जय शिवराय सर 🙏
सर फळ पिक विमा चां क्लेम रबी चां करावा का मूग बहार
Love from Hingnghat sir🎉❤
जय शिवराय
सर मागीलवर्षी च्या पीक विमा यादीत नाव आले आहे.काय करावे लागेल .कधी मिळेल विमा बुलढाणा जिल्ह्यातील
सर अतिरुष्टी नाही पण पाऊस 8 दिवस झाले रिमझिम पाऊस चालू आहे म्हणून जमीन मध्ये पाण्याचा निचरा नाही होत आणि सोयाबीन खराब झाले तर कोणते ऑप्शन निवडावे.
सर ज्या गट क्रमांक मध्ये क्लेम करायचा होता त्या गट क्रमांक मध्ये पण क्लेम झाला आहे. अन चुकीने दुसऱ्या गट क्रमांकामध्ये पण झाला आहे तर चुकीने झालेल्या गट मधील क्लेम काढता येतो. याबद्दल माहिती सांगावी
पूराने शेत वाहुन गेले तर तो ३ हेक्टर चा पाठवा.
जय शिवराय माझा पावती क्रमांक अवैद्य दाखवत आहे उपाय सांगावे
Sir mi 2023 la Exses rainfol cha clam kela hota .reject zala Kay karawe.
जय शिवराय सर 24/8/2024 ला क्लेम केलता तर आता परत डबल क्लेम करायाला जंमतय का
सर बुलढाणा जिल्हा पीक विमा कधी मिळ नार 2023चा मोताळा तालुका सोयाबीन व कापूस
सर सोयाबीनचे खुप नुकसान झाले आहे सोयबीन ला दिड महीने झाले आहेत तर विमा कलेम केला तर चालेल का
हो
Sr falabag vima milel ka 2023 rabbi
Aapdet aasel tr kalava sr...
Aata Karu shakto vima claim yavatmal zilha pn pika na fakt 40- 50 divas ch zale Ani pik kahi uttapn sadhya deu nahi shakat shetat pani khup aahe tar Kay karave?
व्हिडिओ नक्की पाहा
तक्रार किती वेळा करता येते
सर 2023 च काय होईल मिळेल का पीक विमा❤
2023 kharip cotton cha claim hota survey Sudha zala . approved disat aahe .view madhe no claim dakvat aahe.midnar ka th ballarpur dist chandrapur
Jay shivray sar
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील काही मंडळाना पीकविमा 23 चा मिळाला नाही अजून
एक्सेस रेनफॉल किती mm असतो
वाशिम जिल्हा पिक संरक्षण अपडेट सांगा सर
वाशिम जिल्हा ता. मानोरा
पीक विमा भरपाई साठी केला का क्लेम... ??
Sir kiti Vela claim karta yeil
मागील वर्षी नुकसान भरपाई kyc केली आहे , सर्व प्रोसिजर केली , ते ऑनलाईन अनुदान भरपाई दाखवत आहे, मग ते खातावर जमा कधी होईल😢
Sir hector ch nahi dakhvl aahe
भाऊसाहेब लंगोटे, शेतकऱ्यांना पर्याय नाही.नाताकडून , मुलांकडून भरून घ्या.
सर आमच्या येवला तालुक्यात अजून पण पाऊस नाही नुसती बुर बर चालू आहे😢😢😢😢
Ekda online Clem kela ki prat Clem krta yate nahi
Thank you sir
सर कांदाचाळ फॉर्म चा एक वीडियो आना please 🙏
Sir ajun form approved zale nahit, tari pan claim karu shakto ka?
Ho
Thanks Sirji
विमा कंपनीकडून विमा काढण्याची तारीख संपली आहे तरी विमा काढु शकतो का
Nahi
Sir 2023cha ativristi vk I'd number nahi ala ajun
Check karayla kon yete gov officer or insurance company officer
विमा प्रतिनिधी
सर 2023 रब्बी पिक विमा चा क्लेम केल तर चालेल का
अमरावती बाकी विमा कधी मिळणार
सर maha dbt war तेल बिया साठी battary फवारणी यंत्र दाखवत आहे
याबद्दल अधिक माहती सांगा
व्हिडिओ आहे यावर
सर अहमदनगर चा रब्बी पिक विमा कधी येणार आहे 2023
अतिवृष्टी साठी एक्सएस रेन क्लेम करण्यसाठी किती पाऊस व्हाया पाहिजे, सर🙏🏻🙏🏻
65 mm पेक्षा जास्त किंव्हा सलग 5 दिवस
नाशिक मधी 2.42 हे आर 58500भेटले
तालुका कोणता आहे राव
Soyabin hote ka? Yaadhi 25 takke pik vima milala hota ka please relpy sir
Kadhi milale
कधी भेटले भाऊ आणि कोणत्या पिकासाठी
भाऊ तुम्ही क्लेम केले होते का
सर एक्सेस रेन फॉल चा डाटा गाव निहाय कसा पहावा यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा.
सर यादीचा एक व्हिडिओ आहे तुमचा पण त्यावर व्यवस्थित समजत नाही ॲक्सेस रेन फॉल संदर्भात
th-cam.com/video/GGzhbu0xDOI/w-d-xo.html
23 तारखेला कापूस विमा जमा झाला राहुरी तालुका
Ajun pik fere chalu zale nahi clean hoil ka
व्हिडिओ नक्की पाहा