Pudhari News | सावधान! कोयना धरणाचं पाणी 18 तासात सांगलीत पोहचणार | Koyna Dam | Sangali News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @sandipchavan4225
    @sandipchavan4225 6 หลายเดือนก่อน +5

    पाणी चे नियोजन करावे पूर्ण महाराष्ट्रात नदी मार्गे पाणी फिरले पाहिजे आणि शेती ला ही उपयोग होणार

  • @sameerattar1600
    @sameerattar1600 6 หลายเดือนก่อน

    पाणी सांगली, कोल्हापूर कडे न सोडता खाली समुद्रा कडे विसर्ग करावा

  • @Sanskriti07-hp3fm
    @Sanskriti07-hp3fm 6 หลายเดือนก่อน +1

    सर्वात आधी नदी मधील गाळ काढायला हवा. गेल्या काही वर्षांत 2,3 वेळा पूर्व येऊन गेला असूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल आणि आणि पूर परीस्थिती येऊ नये यासाठी कोणत्याही काळजी घेतली गेल्याचे दिसत नाही आहे. ही प्रशासनाची हार ची हारच म्हणावी लागेल

  • @lion-eo4rn
    @lion-eo4rn 6 หลายเดือนก่อน +3

    पळा रे..

  • @dr.amrutrajpatil5689
    @dr.amrutrajpatil5689 6 หลายเดือนก่อน +3

    30000cusec=849505litres per second
    1cusec=28litres

  • @14rina
    @14rina 6 หลายเดือนก่อน +1

    आता तरी पाऊस राजा कमी हो बाबा.🙏🙏

  • @SemaTalekar
    @SemaTalekar 6 หลายเดือนก่อน +1

    आज मराठवाड़ा तिल धरणाची स्थिति मृत्यसाठ्या तुन शहरा ना पानीपुरवठा

  • @Mr.Patil18
    @Mr.Patil18 6 หลายเดือนก่อน +2

    All defend on alamatti

  • @pramodchavan8793
    @pramodchavan8793 6 หลายเดือนก่อน +3

    Karad la kay dhoka ahy ka पुढारी

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 6 หลายเดือนก่อน +2

    कोयना 90% bharudya

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 6 หลายเดือนก่อน +2

    वीजनिर्मिती साठी उपयोगात आणावे

    • @Suhasshinde-xq3qq
      @Suhasshinde-xq3qq 6 หลายเดือนก่อน

      शक्य नाही ते

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 6 หลายเดือนก่อน +9

    42000 kelay ata

  • @shreekantn7999
    @shreekantn7999 6 หลายเดือนก่อน

    Lavdya mh sodun kr la इशारे दे almatti धारण