मामा ही प्रत्येक व्यक्तीला प्रिय नाते असते कारण आई मुळे ते निर्माण झालेले असते. शनिमहाराज यांना मामाचे स्थान देऊन तुम्ही माझ्या मनात त्यांचे महत्त्व पूर्ण स्थान निर्माण केलेत , भीती पण कमी झाली. धन्यवाद मॅडम🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे आई तुम्ही माझ बालपण अध्यात्म मध्ये गेल आहे आई वडील नाथ पंथीय होते त्यामुळे माहिती होती पण संपूर्ण नव्हती धन्यवाद आई पण माझी रास वृश्चिक आहे व ह्या राशीला सध्या पनौती ढैया सुरु आहे त्रास भयंकर होतोय पण आई तुम्ही बोलता त्याप्रमाणे आलेल्या संकटांवर स्वामी आईची दत्त गुरुंची साथ असल्यामुळे इतकी झळ नाही बसत पण त्रास मात्र होतो
मी 50 वर्षाची आहे माझं एकही वर्ष असं नाही गेलं की मला साडे साती नाहीये दर वेळेला ज्योतिष्याला पत्रिकाल दाखवली की ते हेच सांगतात की साडे साती चालू आहे मलातर सवय झाली साडे सातीची
ताई 100 वर्षाचे आयुष्य धरले तर दर 30 वर्षानी एकदा साडेसाती येते म्हणजे 21 वर्षे + 1.5 वर्षे 22.5 वर्षे अधिकतम मनुष्य जीवनात साडेसाती असू शकते. तुम्ही बहूतेक 2017 पासून कोणत्या तरी समस्येच्या संदर्भात आजपर्यंत दरवर्षी एकदा किवा अनेकदा वेगवेगळया ज्योतिषांना पत्रिका दाखवत आला आहात बहुदा म्हणजेच तुमची रास बहुधा मकर असावी कारण मकर राशीला तेव्हापासुन शनीची चढती साडेसाती आरम्भ झाली होती. म्हणजे शनीने 2017 च्या जानेवारी महिन्यातच मकर च्या आधीची रास धनु मध्ये प्रवेश केला़ होता. आता शनि महाराज कुंभ राशीत 29 मार्च 2025 पर्यंत आहेत म्हणजे मकर राशीचे फक्त 1 वर्ष 15 दिवस साडेसाती चे शिल्लक राहिले आहे. तुम्ही 2020 पासून आजतागायत पत्रिका दाखवत आला असाल व गुरुजी तुम्हाला साडेसाती सांगत आले असतिल तर तुमची रास कुंभ ही असू शकते. पण कुंभ राशीला साडेसाती 2027 च्या मध्यापर्यंत आहे. तुमची जी काही समस्या जी साडेसाती शी निगडीत आहे तिला मार्च 2025 पर्यंत उतार पडू शकतो.
नमस्ते! शनीची महादशा म्हणजे काय? मी शून्य समजते भविष्य विषयात. जे गुरुजी सांगतील त्यावर विश्वास ठेवते. जे काही होईल त्याचं श्रेय गुरुजींना देते. 😅😅😅 असो. पण जे राजकारणी किंवा गुन्हेगार कित्त्येक वर्षे जुलूम करतात पण तरीही मजेत असतात ते कसं? आमच्यासारखे भरडतात.😢😢 असो, जे काही असेल ते इथेच, ह्याच जन्मात भोगून संपवायचं. आणि शनिदेव आणि मारुतीचे काय संबंध आहे ते सुध्दा समजवा. 🙏🏻🙏🏻
माझी शनी महादशा चालू आहे ... खूप त्रास होत माझे खायचे वांदे झाले आहे... कितीही उपाय करून काही फायदा होत नाही अस वाटत आहे शनी महाराज देव आहेत की विलन आहे
😂😂😂😂😂 तसं असेल तर गेली ४३ वर्षे माझी किंवा आमची शनीची दशा सुरू आहे असं म्हणावं लागेल?! लग्नाच्या ४३ वर्षांत सलग एक महिना आम्ही शांततेत संसार केलाय असं नाहीच. 😅😅😅 सतत कुरबुरी आणि वाद सुरूच आहेत. मुलं झालीत पण तेही अनीच्छेत. असो. सतत एकच विचार करते की, मना त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले!!😢😢
शनीमहाराजाची दुश्मंनी त्याच्या वडीलासोबत होती .. तर ज्या राशीचे स्वामी सुर्य महाराज असतील तर अश्या लोकांना जरा जादाच त्रांस तकलिफ देतात अस वाटतय मला 😅😂😂
या शनी महाराजांना मी गेली 65 वर्षे बोलावतोय की माझ्या राशीला या ......बघू काय करताय ते .....!!पण अजून कसे काय आले नसतील .....?? साधे सहज सोपे सरळ सद्सविवेकाने वागले की काहीही होत नाही कारण एक नैसर्गिक आपत्ती सोडली तर बाकी सर्व गोष्टी घटना या केवळ आणि केवळ माणसाच्या वागण्यामुळेच घडून येतात......!! कोण शनी रवि मंगळ काहीही करत नाहीत ते साधे ग्रह तारे आहेत.....!! कोणी ही घाबरु नये.....!!
माझी पण मकर रास आहे, पण जन्मापासून सगळ्यानी रागराग केलाय. आता नातवंड आलीय पण रागराग होतोय. फक्त माझ्याकडून अपेक्षा असतील तेवढ्या वेळात गोड बोलतात. आणि हे नेहमीच होतं. कारण काय..........
शनी साडेसाती मला मागील ४ वर्षे सुरू आहे. साडेसातीमध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. माझा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे. पैसा मिळण्याचे सर्व मार्ग बंद आहे. समाजामध्ये किंमत कमी झाली. जगू नये असे वाटते.
Never think negative, God is great, visit any of nearest temple daily without fail, everything is in his hands,, believe in God and do good karmas, which will eventually come back to you in many folds...
मैडम तुमची फी किती आहे कुंडली बघण्याची माज़ी कुंडली बघता का Name :अमोल लहाने date of birth 12/12/1995 place : खामगाव महाराष्ट्र इंडिया Time :11:22 am रात्रि
Hello tai ... Mala lahanpabich sadesati hoti tya veli sade sati mahnje kay mahit pan navta, mi 6.5 vrshanchi hote tevha aatya kade thevla ani nanatrcha kal mala konal sanguji shakat nahi😢 Mahnje mi magchya janmi pap kele astil ka 😢 aata parat chalu zali ahe Aata tari mharaj sagla chan karnar ahe ashi mala khatri ahe😊
पुढच्यावर्षी जुलै मध्ये येत आहेत शनीमहाराज . मेष राशीवरती . बघु आता कितीकाय कोणत कस वादळ आणतात शनी महाराज त्या राशीच्या लोकाच्या जींदंगीत ..अपेक्षा तर आहे पारश्यांलिटी नाही होणार शनीदेवाकडुंन 😅😂😂 .
नमस्कार 🙏😊माझी रास मीन आहे. मला आता काय उपाय करावा लागेल शनीमहाराजांच्या कोपातून तरून जाण्यासाठी ? 🙏तसं पण मी त्यांच रोज स्मरण करते आणि नमस्कार करतेच🙏😊
मामा ही प्रत्येक व्यक्तीला प्रिय नाते असते कारण आई मुळे ते निर्माण झालेले असते. शनिमहाराज यांना मामाचे स्थान देऊन तुम्ही माझ्या मनात त्यांचे महत्त्व पूर्ण स्थान निर्माण केलेत , भीती पण कमी झाली. धन्यवाद मॅडम🙏🙏🙏
सुंदर माहिती आहे.गेले अनेक वर्ष शनिवारी,शनिमहातम्य वाचीत आहे.खुप छान वाटते. धन्यवाद.
माझी रास कुंभ.या अडीच वर्षात संघर्ष खूप झाला मात्र लाभही भरपुर झाला. जय शनैश्वर.
Khup chan ma'am..god bless you ..wishing a happy..healthy life to you..🙏💐💐
जय शनी देव...❤ खुप छान माहिती
चांगली माहिती मिळाली
खूप छान माहिती.🙏🙏
साडेसाती संबंधी छान माहिती मिळाली.
Madam 18000 subscribers sathi khup khup shubhecha
जय श्री शनिदेव महाराज.
ख़ुप छान महिती. शनि महा दशा वर वीडियो बनवा, १९ वर्ष फार लांब आहे
Jai shani dev🙏🙏🌼🌼
Khup chhan prakare mahiti det ahat. Very interesting presentation
साङेसातीची माहीती खुप छान माहीती मिळाली
धन्यवाद ताई
खुपच छान माहिती दिली काकू
सविस्तर महिती दिली आहे 🙏
Khup chan mahiti, thank you Madam🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे 👌👌
खूपच छान.
🙏 जय शनी देव की जय हो🙏 .
खूप छान माहिती दिली आहे आई तुम्ही माझ बालपण अध्यात्म मध्ये गेल आहे आई वडील नाथ पंथीय होते त्यामुळे माहिती होती पण संपूर्ण नव्हती धन्यवाद आई
पण माझी रास वृश्चिक आहे व ह्या राशीला सध्या पनौती ढैया सुरु आहे त्रास भयंकर होतोय पण आई तुम्ही बोलता त्याप्रमाणे आलेल्या संकटांवर स्वामी आईची दत्त गुरुंची साथ असल्यामुळे इतकी झळ नाही बसत पण त्रास मात्र होतो
खरचं तुम्ही देव आहे
Best story and intertenment !
Khup chan mahiti aahe❤
Hi madam Tumi kiti Chan bolata ❤
🙏
आगदी छान...
स्त्रिया शनी महाराजांचं दर्शन घेऊ शकतात का
Nai
मी 50 वर्षाची आहे माझं एकही वर्ष असं नाही गेलं की मला साडे साती नाहीये दर वेळेला ज्योतिष्याला पत्रिकाल दाखवली की ते हेच सांगतात की साडे साती चालू आहे मलातर सवय झाली साडे सातीची
ताई 100 वर्षाचे आयुष्य धरले तर दर 30 वर्षानी एकदा साडेसाती येते म्हणजे 21 वर्षे + 1.5 वर्षे 22.5 वर्षे अधिकतम मनुष्य जीवनात साडेसाती असू शकते.
तुम्ही बहूतेक 2017 पासून कोणत्या तरी समस्येच्या संदर्भात आजपर्यंत दरवर्षी एकदा किवा अनेकदा वेगवेगळया ज्योतिषांना पत्रिका दाखवत आला आहात बहुदा म्हणजेच तुमची रास बहुधा मकर असावी कारण मकर राशीला तेव्हापासुन शनीची चढती साडेसाती आरम्भ झाली होती. म्हणजे शनीने 2017 च्या जानेवारी महिन्यातच मकर च्या आधीची रास धनु मध्ये प्रवेश केला़ होता. आता शनि महाराज कुंभ राशीत 29 मार्च 2025 पर्यंत आहेत म्हणजे मकर राशीचे फक्त 1 वर्ष 15 दिवस साडेसाती चे शिल्लक राहिले आहे. तुम्ही 2020 पासून आजतागायत पत्रिका दाखवत आला असाल व गुरुजी तुम्हाला साडेसाती सांगत आले असतिल तर तुमची रास कुंभ ही असू शकते. पण कुंभ राशीला साडेसाती 2027 च्या मध्यापर्यंत आहे.
तुमची जी काही समस्या जी साडेसाती शी निगडीत आहे तिला मार्च 2025 पर्यंत उतार पडू शकतो.
तुमची जन्मतारीख जन्मवेळ जन्मठीकान सांगावे
Same mazi paristhiti ahe tai guru surya shanu yuti aslyane pancham sthanch kharab zale ... Khup vait avastha ke liy Sadesathi n mahadashene😢😢😢😢😢
जय शनिदेव
Jai shanidev.
खूप छान
Kup chan mahithi dilith
पितृदोष ह्या वर विडिओ बनवा. आयुष्याच्या शेवट पर्यत हा दोष राहतो का?
Vrudh lokachi matad kara Ani sagalyanch changal bghyach
छान माहिती
Khup sunder mahiti mam
खर आहे मॅडम या वयात शक्य होत नाही येवढा अभ्यास करायचा 🙏🙏
🙏🌹💐🍐🍋🍎🍉🍊🥭🍓🍑💐🌷🙏Jay jay shanidev 💐🌷🙏
नमस्कार ताई
शनी ग्रह हा पाप ग्रहांमध्ये मोडतो......
हनुमान जी ची प्रार्थना करा. हनुमान चालीसा रोज वाचा.
Thanks
नमस्ते! शनीची महादशा म्हणजे काय? मी शून्य समजते भविष्य विषयात. जे गुरुजी सांगतील त्यावर विश्वास ठेवते. जे काही होईल त्याचं श्रेय गुरुजींना देते. 😅😅😅 असो. पण जे राजकारणी किंवा गुन्हेगार कित्त्येक वर्षे जुलूम करतात पण तरीही मजेत असतात ते कसं? आमच्यासारखे भरडतात.😢😢 असो, जे काही असेल ते इथेच, ह्याच जन्मात भोगून संपवायचं. आणि शनिदेव आणि मारुतीचे काय संबंध आहे ते सुध्दा समजवा. 🙏🏻🙏🏻
🙏🙏 तुळ रासच फक्त की तुळ लग्न असेल तर हि लाभ मिळतो का? मॅडम खूप छान माहिती दिली
माझ्या मुलाची कुंडली तुम्हाला दाखवा य ची आहे कशी दाखवू तुम्हाला त्याला तीन वर्ष झाले काम नाही त्याची कर्क राश आहे ताई
Sneha Vidhate ,Kup सुंदर mahiti dili.maza mulachi patrica dakvayachi ahe ter कसे contact करायचे.
Kithi. Chan sanara. Kuthe hota Tai Aaj mi pratham pahthe thanks
Sadesati chalu Zale Apn Kay upay krave Te pliz Sanga tai 🌹🙏
🙏🌹🙏👍🏽👍🏽👌👌❤️♥️
🙏Make one video on prahaars of the day please🙏
🌺🙏🏻🌺
माझी शनी महादशा चालू आहे ... खूप त्रास होत माझे खायचे वांदे झाले आहे... कितीही उपाय करून काही फायदा होत नाही अस वाटत आहे शनी महाराज देव आहेत की विलन आहे
शनि महाराज यांची भीती कमी झाली. न्यायव्यवस्था ग्रहात पण आहे याची माहिती मिळाली
मिथुन राशीच्या जातकांना शनी कृपे साठी काय करावे?
मला माझी जन्मपत्रिका दाखवायची आहे . मॅडम तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का??
माझि बिमारी दुर केले मी शनि माह राज उपकार कधि ना भुलनार नाहि जय शनिमाहराज की जयः
मि शनिमाहराज 23वषा पासुन पुजा करत आहेः
काळा मारूती मंदिरात जाने आणि
11पानाची रुईची माळ दर शनिवारी मारुती ला चढवणे तेल चढवणे सोपा उपाय आहे
😂😂😂😂😂 तसं असेल तर गेली ४३ वर्षे माझी किंवा आमची शनीची दशा सुरू आहे असं म्हणावं लागेल?! लग्नाच्या ४३ वर्षांत सलग एक महिना आम्ही शांततेत संसार केलाय असं नाहीच. 😅😅😅 सतत कुरबुरी आणि वाद सुरूच आहेत. मुलं झालीत पण तेही अनीच्छेत. असो. सतत एकच विचार करते की, मना त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले!!😢😢
Swami hi charitr Ani kal bhirav ashatk Roja bola thik hoil sagal
Mala anubhav ala ahe
मोदी है तो साडेसाती की गॅरंटी है
मोदी है तो महागाई की गॅरंटी है
सभी साडेसाती की जड भाजप मोदी है
In Modi's Horoscope, Shani is in 10th house. Rest u can understand and explain asto whether this Shani dangerous for Modi ?
Tai tumcha no milel ka
Tumhi patrika pahun upay sangal ka?
स्त्रियांनी शनि महात्म वाचले तर चालते का
🎉🎉
शनीमहाराजाची दुश्मंनी त्याच्या वडीलासोबत होती .. तर ज्या राशीचे स्वामी सुर्य महाराज असतील तर अश्या लोकांना जरा जादाच त्रांस तकलिफ देतात अस वाटतय मला 😅😂😂
मकर रास आहे.गेली Jan 17 pasun sadesati chalu aahe. kahi dile nahi shani ne. nusta tras.sarv आयुष्य trasatch. aata shevtchya 1 varshat kay denar ? baghuya. garv kadhi kelach nahi. garv karnyasarkhe kahi navtech.
या शनी महाराजांना मी गेली 65 वर्षे बोलावतोय की माझ्या राशीला या ......बघू काय करताय ते .....!!पण अजून कसे काय आले नसतील .....?? साधे सहज सोपे सरळ सद्सविवेकाने वागले की काहीही होत नाही कारण एक नैसर्गिक आपत्ती सोडली तर बाकी सर्व गोष्टी घटना या केवळ आणि केवळ माणसाच्या वागण्यामुळेच घडून येतात......!! कोण शनी रवि मंगळ काहीही करत नाहीत ते साधे ग्रह तारे आहेत.....!! कोणी ही घाबरु नये.....!!
I im agree 💯👍
यांना शाम मानव सरांचे विडियो दाखवा
पैसे cheating ने गेले तर आपल्या वागण्याचा त्याचाशी काय संबंध आहे?
Khup chhan uttar hechkhar ahe majhi tr patrikach nahi pn changal vagal ki sagal chhan hot
Contact kas karaych
If one work is good for one person n bad for other person then how to decide about justice??
माझी पण मकर रास आहे, पण जन्मापासून सगळ्यानी रागराग केलाय. आता नातवंड आलीय पण रागराग होतोय. फक्त माझ्याकडून अपेक्षा असतील तेवढ्या वेळात गोड बोलतात. आणि हे नेहमीच होतं.
कारण काय..........
❤❤
Khup mansik trasatun jat aahe mi pot hi khup kharab aahe acidity cha trass aahe ayushat nirash zalo aahe kahich positive hot nahi ras kumbh aahe
Agdi barobor sangitla anuradha nakshtra baddal. Same me ashich ahe
पनवती म्हणजे काय असते?
Katakati.....😢😢😢 mage lagane....😢😢😢😢tehi vinakaran....😢😢
माझी रास कुंभ आहे पण संपूर्ण ७.५ वर्ष त्रास खूब झाला खूब होतो
Mhanje jyanchi atta sadesati chalu zali ahe. Tyanchi nantar nantar vaat lagnar ahe asach mganayche ahe tumhala..... 2.5 varch chan ani bakiche sagle kahi vaiit honar ase kase mhantay madam. Mhanje samorchya mansanna ghabrvayche kam kartay.
आतापर्यंत मला साडेसाती कधीच आली नाही.
वय किती आहे तुमचं😅
@@ushataipatil2219 ७४वर्ष.
शनी साडेसाती मला मागील ४ वर्षे सुरू आहे. साडेसातीमध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. माझा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे. पैसा मिळण्याचे सर्व मार्ग बंद आहे. समाजामध्ये किंमत कमी झाली. जगू नये असे वाटते.
Never think negative, God is great, visit any of nearest temple daily without fail, everything is in his hands,, believe in God and do good karmas, which will eventually come back to you in many folds...
@@veenakamath2322 मी रोज २-३ तास नामस्मरण करते पण काहीच सकारात्मक होत नाही.
Moh soda sarwanchach paisa, naati, ahankaar. Mag sarv thik hoil
karma
Surrender to your guru/dev..never loose hope.. Karma Kara Badal hoil.. Itkyat haar Manu naka..
मैडम तुमची फी किती आहे कुंडली बघण्याची माज़ी कुंडली बघता का
Name :अमोल लहाने
date of birth 12/12/1995
place : खामगाव महाराष्ट्र इंडिया
Time :11:22 am रात्रि
पाप व पुण्य नक्किकायतेसांगा
पुण्य पर उपकार पाप ते परपीडा संत तुकाराम
मॅडम मी कर्क राशी शी खुप रिलेट करते पण जन्म कुंडली मध्ये चंद्रराशी मकर आहे आणि लग्न राशी वृश्चिक..😢
Hello tai ...
Mala lahanpabich sadesati hoti tya veli sade sati mahnje kay mahit pan navta, mi 6.5 vrshanchi hote tevha aatya kade thevla ani nanatrcha kal mala konal sanguji shakat nahi😢
Mahnje mi magchya janmi pap kele astil ka 😢 aata parat chalu zali ahe
Aata tari mharaj sagla chan karnar ahe ashi mala khatri ahe😊
2 10 1995 तेजस
तुम्ही ज्योतिष शास्त्र शिकवतात का?
पुढच्यावर्षी जुलै मध्ये येत आहेत शनीमहाराज . मेष राशीवरती . बघु आता कितीकाय कोणत कस वादळ आणतात शनी महाराज त्या राशीच्या लोकाच्या जींदंगीत ..अपेक्षा तर आहे पारश्यांलिटी नाही होणार शनीदेवाकडुंन
😅😂😂 .
Shard pawar sahebakde baghitle nahi vat t ajun maharajani.
शनी महाराज बघत आहेत की ....
शनि महाराज एका राशीत अडीच वर्षे राहतात. साढे सात वर्षे नाही
नमस्कार 🙏😊माझी रास मीन आहे. मला आता काय उपाय करावा लागेल शनीमहाराजांच्या कोपातून तरून जाण्यासाठी ? 🙏तसं पण मी त्यांच रोज स्मरण करते आणि नमस्कार करतेच🙏😊
Is Shani dev has archeological evidence......
It's total mythology....
Aadhi marathi liha
Agadi patat aahe ,विचारतात ,त्यांचा आवाज clear hot nahi
Mala Anuradha Taina bhetayache aahe tyancha contact no milel ka?
मॅडम, तुमच्याशी संपर्क कसा साधावा?
Tula Rashi SHANI yanchi uccha rashi ahe…Aani Kunbi La Tr Purn Sadhe Sathi Mdhe Changle Fal detat..
Ma'am I m from dombiwali easy I want to show my kundali where should I contact you pls reply
Madam cha contact number share Karal ka