मालवणी मसाला | Malvani masala (दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज नाही )🌹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • मसाल्याचे प्रमाण
    एक नाॅरल वाटीची साईज घेतली आहे
    एक सपाट वाटी बडिशेप
    एक सपाट वाटी काळी राय
    15 मोठी मसाल्याची वेलची
    4 छोटे चमचे मेथीदाने
    एक वाटी लवंगा
    आर्धी वाटी छोटी वेलची
    दोन सपाट वाटी काळी मिरी
    एक वाटी दगड फुल
    एक वाटी चक्र फुल
    दोन चमचे नागरमोथा
    5/6 हाळकुंड
    12/15 त्रिफळा
    10/12 काड्या दालचिनी
    सपाट वाटी जिरा
    सपाट वाटी खसखस
    तिन जायफळ
    दोन खडे हिंग
    तिन तुकडे सून्टं
    एक वाटी जायपत्री
    आर्धी किलो धने
    मूठभर तेजपत्ता
    सव्वाकिलो लवंगी मिरची
    बेडगी मिरची आर्धा किलो
    कशमिरी मिरची आर्धा किलो
    कृती व्हिडिओ मध्ये दिली आहे

ความคิดเห็น •