सतीश निर्माळजी, आपण शेतकरी बांधवांसाठी चांगला प्रयत्न करतात पण असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन व्हिडीओ बनवत जाऊ नका,आताची शेतकऱ्यांची पीढी खूप स्मार्ट झालेली आहे,तेव्हा यापुढे विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच व्हिडीओ टाकत जा !! लक्षात ठेवा,Half knowledge is always dangerous.
कल्पना खूपच सुंदर आहे पण प्रत्यक्षात बसत नाही . 20 लाख खर्च करणे तेही 90 लाख लिटर साठी ? जर कागद घालून शेततळे केले तर ह्याच क्षमतेच्या तळ्यासाठी अंदाजे 5 लाख च्या आसपास खर्च येईल आणि अनुदान पण मिळते. आता तंत्रज्ञान भरपूर विकसित झाले आहे आणि 1000 मायक्रोन पर्यंत व पुढचे कागद मिळतात जे सहजासहजी खराब नाही होत. 🙏
video is not in proper format, आपणास विनंती कि share, subscribe, like करा असे का सांगता. सगळीकडे पैसे कमवा. पण विडिओ सरळ काढा आणि एकदा कॉम्पुटर वर पहा उलट विडिओ
Atleast watch your own video before posting.... The mobile is moving all over the place... Absolutely no information and at times incorrect information...
सतीश निर्माळजी,
आपण शेतकरी बांधवांसाठी चांगला प्रयत्न करतात पण असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन व्हिडीओ बनवत जाऊ नका,आताची शेतकऱ्यांची पीढी खूप स्मार्ट झालेली आहे,तेव्हा यापुढे विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच व्हिडीओ टाकत जा !!
लक्षात ठेवा,Half knowledge is always dangerous.
Khup chan mahiti dili ...aplya ya shettalyach fayda nakkich hoil
मोबाईल नीट धरायला शिका मग video बनवा
खरोखरच मुर्खपणा आहे
लोक काय आता एवढे मर्ख नाही
जग फार पुढे गेले आहे
1000 मायक्रोन पर्यत कागद मिळतात शिवाय आनुदानही मिळते
concrete tale sathi govt loan milte kye
35×50 depth 10 ft kiti kharch yeil sir
कल्पना खूपच सुंदर आहे पण प्रत्यक्षात बसत नाही . 20 लाख खर्च करणे तेही 90 लाख लिटर साठी ?
जर कागद घालून शेततळे केले तर ह्याच क्षमतेच्या तळ्यासाठी अंदाजे 5 लाख च्या आसपास खर्च येईल आणि अनुदान पण मिळते.
आता तंत्रज्ञान भरपूर विकसित झाले आहे आणि 1000 मायक्रोन पर्यंत व पुढचे कागद मिळतात जे सहजासहजी खराब नाही होत.
🙏
बरोबर आहे
आपले म्हणणे अगदी रास्त आहे.
Pawar saheb, I am interested Plse call me on 9833408433 Dr Kale
Tumhi ya madhe boarvrll che pani takta ki shetatil patamadhil pani yte
जय जिजाऊ...
खूपच छान माहिती आहे.
शेतकरी बांधवांना याचा निश्चित उपयोग होईल.
Hello
काही उपयोग नाही या शेततळ्याचे . कागदी शेततळे शेतकऱ्यांना परवडते
Jai Shivaji
Jay shivray bhau
चादंवड तालुक्यात शेततळे 250 फूट गोली व खोली 35 फुट व द्राक्ष 50 एकर
Kharch give details
चांदवड तालुक्यात कोणत्या ठिकाणी आहे
Yogesh Pawar वीडिओ बनवा
आयाताकृती तळे घेता येते का
Laiìiiiiiiii bhari BEST gret jai mauli ⚘🌷🌷👍👌👌👏👏
काय बकवास लावलीये राव कामाच् बोलायलाच तर उगाच काहीतरी पाणी उसाला देता आणि यालाच देता ते शेततळे बनवायला किती खर्च आला काय ते सांगाल तर बरे होईल
किती जागा आहे खरच किती आले
Video adva record zhalai, khup tras zhala video baghun, next time saral video kadha. 20 lakh investment is too expensive for our farmers.
मला कागदचेच बॉक्स तले करायचे आहे , लेयर न देता, कसे करावे?
धन्यावाद माहिती दिल्या बद्दल. या शेततळ्याला शासनाकडून काही सबसिडी वगेरे आहे का?
Sabsidiaheka
एका जागेवर उभा राहून व्हिडिओ बनवला असता तरी चालले असते
जय शिवराय
20x25 मीटर साठि जवळ पास 50,000/- अनुदान, पेपर साठि वेगळे अनुदान आहे.
सध्या मागेल त्याला शेत तला स्कीम मधे मि घेणार हये.
30x30 मीटर, 20x25 न्हवे
@@aniljagtap6683 Sir, its a govt of Maharashtra scheme. Its 20 x 25 x 3mts. It has been completed 15-20 days back.
8 gunthyat 105 foot kas yeil rav
या तळ्यासाठी सबसिडी (अनुदान) मिळतेका व ते कुठे मिळते ते कृपया सांगा?धन्यवाद!!!!
www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=egs.mahaonline.gov.in/&ved=2ahUKEwi3ysizvaXhAhX-7HMBHRgMDJkQFjAEegQIARAB&usg=AOvVaw25eMYE3TxF0BjTeolv98sL
खर्च किती आला
👌👍
सिमेंट तळ्याला अनुदान नाही मिळत . पुणे कृषी विभागात चौकशी केली.
T
जय जिजाऊ।
धन्यावाद
watch video at 1.5 play speed
काय घंटा कळतय तुला शेतकर्यांना मुर्ख बनवतोय
कागदाला आनुदान मिळतय शिवाय चौकोनी आसल्याने जमिनीची नासाडी होत नाही
video is not in proper format, आपणास विनंती कि share, subscribe, like करा असे का सांगता. सगळीकडे पैसे कमवा. पण विडिओ सरळ काढा आणि एकदा कॉम्पुटर वर पहा उलट विडिओ
गाढवा व्हिडीओ नीट दिसत नाही
Are kelya barobar mahiti de
Good
kagad vaparlatar hya sathi fkta andaje 50000rupay lagte 20lakha rupay guntavnukisathi purat nahi 20lakhacha intreshmadhe darvarshi kagad yeto
Subsidy is important. please advise Mo.9405182101.
Big bajat
मला पण शेततळे.करायचे आहे.कोणी तयार करूण देणारे काॅनटृराकदार आहे का...
गाव कोणतं भाऊ
Atleast watch your own video before posting.... The mobile is moving all over the place... Absolutely no information and at times incorrect information...
Anudanaci vat pahilyawar pragati honar nahi.
Jai Maharashtra
अतिशय खराब व्हिडीओ शूटिंग
Aagodr Mobil nit dhara
खर्च किती आला ते कोन तुझा आबा सांगील का यामध्ये किती उत्पन्न घेतल का नाही का लोकाले पागल समजत
मलाही बनवाया चे आहे
Video tr barobr navacha ve
Video nit kadhayla shika
Not economical
विशय सोडून नको ती बडबड
Bogus mahiti cheat karave lokana asa ekmatra dhanda disto.ferocement stylene five lakhat hou shakte .
शासकिय अनुदान आहे काय
20/25साठी किती पैसे लागतील वह अनुदान मिलेल काय
Kiti bandal marato ha manus band kara he udyog
येडपटच दिसतय
Bhangar manus... wrong information
Mobile no Dan's jar Raha hi
किती फालतू बनवलाय?
Veda manus , vat lao shetkaryanchi.pudhil vdo banvu naka.only bakwassss.
Bogas🤣🤣
Ky faltupana
परत व्हिडिओ बनू नको बकवास
झाटुजी काय पण नवीनच काढतोय
लोक काय एवढे मुर्ख नही भाऊ
एवढा खर्च करुन अनुदानही बुडवायच अन, क्रँक झाल म्हनजे बसा केळं पाहत
Ugach bomblu nko te paise valyanch Kam ahe betya techya is paisa ahe sheti ahe mg tyo kharch karnarach ki betya