ताई मी तुमचा खूप आभारी आहे, मला हार्मोनियम म्हणुन वाजवता येत नव्हते, तुमच्यामुळे आज भजनात खूप किम्मत आहे, मी मेहनत सुद्धा खूप घेतली आहे, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. ❤❤❤
नमस्कार madam आपण सागितीक रागदारी संगीत आलाप वगैरे ची उत्तम माहीती व notations सहीत त्या बददल आपले अभिनंदन अशीच माहीती देत रहा आपणास शतशः प्रणाम एक संगित प्रेमी
खूप खूप छान माहिती रागावर बरीच माहिती दिली आहे आवडलं अप्रतिम जय हरी माऊली
व्वा छानच माहिती सांगितली आहे.. धन्यवाद
खूप छान माहिती...👌👍
Khupach aprtim
खूप च छान माहिती दिलीत .🙏. धन्यवाद ताई...
खुप सुंदर शिकवीता.
अप्रतिम शिकवण 👌🙏💐💐
अतिशय सुंदर
Khup Chan swar
खूप छान ताई👌👍🏻👍🏻
खूपच छान व सविस्तर मार्गदर्शन करीत आहात अगदी
सहज समजेल असे...
खूप छान
अतिशय उत्कृष्ट शिकवण आहे
खूपच सुंदर समजून सांगितले ❤
Very good
सोपे करून सांगता ताई, खुप छान
खूप सुंदर माहिती. आलाप सुंदर. ताई generally ladies voice काळी 4 वर असतात. तुम्ही काळी 1 वर गाता....
खुप च सुंदर समजून सांगितले ❤ 10:26
फार छान, शिकवणी, आवाज भारदस्त आहे तुमचा
अप्रतिम गायकी
छान नोटिफिकेशन्स व आलाप 🎉
खूप छान माहिती सांगितली मॅडम
ताई मी तुमचा खूप आभारी आहे, मला हार्मोनियम म्हणुन वाजवता येत नव्हते, तुमच्यामुळे आज भजनात खूप किम्मत आहे, मी मेहनत सुद्धा खूप घेतली आहे, हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले. ❤❤❤
🙏 शुभेच्छा!
Tumi Chan Kam karat ahat
खूपच छान माहिती आहे.
खूप माहिती पूर्ण
खूप छान राग विस्तार 👌
खूप छान वाटले
खुपच छान माहिती.
ताई मस्तच शिकवत आहात.
खूप सुंदर
खूप छान शिकवत आहात ताई
खूप छान मॅडम
Ketakichya bani tithe che notation milel ka
👍महत्त्वाची माहिती दिली ताई🙏
नमस्कार madam आपण सागितीक
रागदारी संगीत आलाप वगैरे ची उत्तम माहीती व notations सहीत
त्या बददल आपले अभिनंदन
अशीच माहीती देत रहा
आपणास शतशः प्रणाम
एक संगित प्रेमी
पकड पण द्यावी धन्यवाद
👌🙏
राग.. देश, दुर्गा , खमाज , या रागां बद्दलही basic माहिती मिळावी.
Online class asteka tumache
ताई कल्स लावायचे संगीत
मॅडम ऑनलाइन तास घ्याल काय?
कृपया कळवावे
आपल्या ज्ञानाला सलाम
सद्ध्या मी स्वतः शिकण्यावर भर देत आहे.
आलाप आकारात घेतले तर होईल.
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी या अभंगाचे विस्तार पुर्वक मार्गदर्शन मिळावे ही विनंती करते.
खूप खूप छान माहिती रागावर बरीच माहिती दिली आहे आवडलं अप्रतिम जय हरी माऊली