“तुझे अनंत देव्हारे” मध्ये ध आणि नी कोमल घेऊन संगीतकार प्रभाकर जोग यांनी किमया साधली आहे. शब्द फिके पडतात अशा रचनेपुढे आणि रागापुढे ❤ मानवाला अंतर्मुख करणारा राग आहे. देवाच्या जवळ नेणारा आहे आणि त्याउलट जीवन जगायला ताकद पण देणारा आहे. छान शिकवले आहे 🙏
अप्रतिम! अतिशय सुरेख आणि सुयोग्य मार्गदर्शन!! सरगम ,आलापी याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती !! सोबत मराठीतील गीतांची ओळख हा एक अनोखा,वेगळाच आनंददायक उपक्रम!!! अनेकानेक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन!!!!!
खुपच छान मी तुमचे काही video पाहिले तुमचा आवाज मला अनुराधा पौडवालजींसारखा सुमधुर, सोज्वळ आणि सात्विक वाटतो.तुमच्या आवाजामध्ये भावविश्व आहे त्यामुळे वातावरण निर्मिती होते.तुमच्या आवाजामध्ये तारूण्य असल्यामुळे सुंदर अभिनेत्रींवरतीसुद्धा तुमचा आवाज सूट होवू शकतो म्हणजेच पार्श्वगायनासाठी जो आवाज उपयुक्त असतो असा तुमचा आवाज आहे. (तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा)
खुप छान ताई रागाची माहीती सांगता मी संगीत भजन करतो मला पाहीजे तसा शिक्षण माझ होत नाही पण आता आपण शिकवीत आहात मी तो आभयास करतो ( मोबाईल टाईप बरोबर होत नाही तँ मुळे जोड आक्षर टाईप होत नाही, )
खूप सुरेख आवाज ❤ आणि। माहिती पण महत्वपूर्ण ..🙏🌷
🙏🙏👌👌👌 खूपच सुंदर
“तुझे अनंत देव्हारे” मध्ये ध आणि नी कोमल घेऊन संगीतकार प्रभाकर जोग यांनी किमया साधली आहे. शब्द फिके पडतात अशा रचनेपुढे आणि रागापुढे ❤ मानवाला अंतर्मुख करणारा राग आहे. देवाच्या जवळ नेणारा आहे आणि त्याउलट जीवन जगायला ताकद पण देणारा आहे. छान शिकवले आहे 🙏
खूप खूप छान आवडलं अप्रतिम जय हरी माऊली
Khoop chhan mahiti detat tumhi
खूप खूप छान माहिती या रागावर बरीच माहिती दिली आवडलं अप्रतिम जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली असेच ज्ञान वाटत चला आभारी आहोत धन्यवाद
फारच छान पद्धतीने आपण माहिती सांगितली आहे.👌👍🙏
धन्यवाद माऊली
अप्रतिम! अतिशय सुरेख आणि सुयोग्य मार्गदर्शन!! सरगम ,आलापी याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती !!
सोबत मराठीतील गीतांची ओळख हा एक अनोखा,वेगळाच आनंददायक उपक्रम!!!
अनेकानेक धन्यवाद व मनःपूर्वक अभिनंदन!!!!!
धन्यवाद😊🙏
फारच छान माहिती दिली
Ultimate satisfaction in this lesson
very sweet voice and perfect presentation . Keep singing , all the best wishes
Thank you!
रम्य ही स्वर्गाहुनी लंका नोटेशन माहिती
खुपच छान
मी तुमचे काही video पाहिले तुमचा आवाज मला अनुराधा पौडवालजींसारखा सुमधुर, सोज्वळ आणि सात्विक वाटतो.तुमच्या आवाजामध्ये भावविश्व आहे त्यामुळे वातावरण निर्मिती होते.तुमच्या आवाजामध्ये तारूण्य असल्यामुळे सुंदर अभिनेत्रींवरतीसुद्धा तुमचा आवाज सूट होवू शकतो म्हणजेच पार्श्वगायनासाठी जो आवाज उपयुक्त असतो असा तुमचा आवाज आहे.
(तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा)
Khoop Chan Vistrut mahiti,khoop.Aabhar
फारच छान!
ही फारच छान पद्धत आहे
Atishay surekh paddhatine maarga- darshan kelet, Dhanyawad,, 9:56 9:56
अतिशय गोड व थोडक्यात माहिती आहे धन्यवाद
खूप छान माहिती देत आहात.
Tai bahotachagayn dhnyvd jaysriram
खूप सुंदर समजावून सांगता ताई धन्यवाद
Khup chan notasion dile tai🙏🙏
Very very nice jai Hari....
ताई खूप छान , आनंद वाटला . माझा आवडता राग 😂
Khup Chan Tai
खूप छान माहिती... धन्यवाद ताई
Khup chan Tai ....me pan try karun baghil
खुप छान ताई रागाची माहीती सांगता मी संगीत भजन करतो मला पाहीजे तसा शिक्षण माझ होत नाही पण आता आपण शिकवीत आहात मी तो आभयास करतो ( मोबाईल टाईप बरोबर होत नाही तँ मुळे जोड आक्षर टाईप होत नाही, )
Mam khupach chhan mahiti deta tumhi .mam kadhi bada khyal pan sangal ka❤
👍 very nice 👌
खुप छान
खूप छान ताई सांगत आहात
सुंदर 🎉🎉अ
War jattana tivraadhyam lawaycha ho khup imp phase ahe ..and u explained it very nicely thx
❤❤❤❤❤
ग्रेट जॉब
sundar
Tumcha awaj khoop chan ahe
धन्यवाद 🙏
अप्रतिम, हार्मोनियम नोट्स मिळतील का.
❤
Omkar pradhan rag konta
🙏🌹🌹
माननीय मॅडम,कृपया कॉरड बाबत बेसिक माहिती व ती कशी घ्यायची याबाबत व्हिडिओ तयार करावा ही विनंती.
दिलीप गुळवे नाशिक.
Kali ek mdhye ghetlyabaddal purushana pan upayogi
ताई तुमचा आवाज किती गोड आहे.
ताई मारुबिहाग पण सांगाल का
ताई खुप छान मला तुम्ही मार्ग कराल तर बरे होईल
आई वाचुनि पोर वेगले ह्या भजन notestion सहित घेवून या madam🙏🙏🙏please madam🙏🙏please
राग जोगीया रागाची माहिती सांगा
माऊली अजून काही भावगीतांचे नोटेशन मिळाले तर फार छान होईल. धन्यवाद
ज्ञान दील्याने.वाढते.यषसवी.भव.रामकक्रूषण.हरी
मॅम नमस्कार तान आलाप आकार मध्ये कसं गायनाचे मार्गदर्शन केलं तर बरं होईल तुम्हांला पण खुप शुभेच्छा ऊत्तम कार्य करताय नमस्कार
सुरेल आवाज आहे ताई खूप आनंद होतो आहे
Atishay surekh
धन्यवाद,राग भटियार हा राग राग भैरव सारखा आहे का???.…
भैरव रागात रिषभ आणि धैवत दोन्ही कोमल आणि मध्यम शुध्द असतात.. भटियार मध्ये फक्त रिषभ कोमल आणि दोन्ही मध्यम असतात
Madem swar Gyan honyachi kahi tari riyaz dakva
I always ask for class address please share.
I don't take tution. currently I am focusing on my learning 😊