PDKV आंबा 100-39 सोयाबीन उत्पादन | PDKV AMBA 100 - 30 soybean Production | Dnyaneshwar kharat Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • #PKVAmbasoybean100-39 #पिकेव्हीआंबासोयाबीन100-39 #dnyaneshwarkharatpatil
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    www.facebook.c...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshw...
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

ความคิดเห็น • 45

  • @padmakarkhandare6193
    @padmakarkhandare6193 ปีที่แล้ว +3

    फुले किमया अतिशय उत्तम आणि उत्पादनयोग्य वाण 👍

  • @mr.hindifacts1227
    @mr.hindifacts1227 ปีที่แล้ว +6

    सोयाबीन चा बाप फक्त फुले संगम

  • @nileshdeshmukh8954
    @nileshdeshmukh8954 ปีที่แล้ว +6

    दादा माझ्या गावात पक्त पुले संगम लाच 10 की. च्या वर उतारा आला बाकी सगळ्या जाती ओलादुष्काळा गेल्या आणि मला 13.60 की.एकरी kds झालं

    • @dataldnyandev9818
      @dataldnyandev9818 ปีที่แล้ว

      पेरणी होती का टोकण

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 ปีที่แล้ว +2

    MAUS-71 आणि MAUS -158 या दोन वाणाचा पण व्हिडिओ बनवा सर...

  • @rushikeshsonawane5940
    @rushikeshsonawane5940 11 หลายเดือนก่อน +1

    Bhau amhi tar fawara n karta 10 qw
    Ekri soyabin zaleli ahe kDS 726

  • @पवारडिजीपवार
    @पवारडिजीपवार ปีที่แล้ว +5

    घनसावगी जी जालना भाऊ मला फुले संगम वान एक च नंबर एकरी 16 कुटलझाला:बेट पदत

  • @SM-de1ge
    @SM-de1ge ปีที่แล้ว

    Khup chan mhiti dili sirani

  • @vitthalrathod3320
    @vitthalrathod3320 ปีที่แล้ว

    Sir ata laushaktu ka Suyaben

  • @jobs4629
    @jobs4629 ปีที่แล้ว

    Shet Supik karyasathi Kay karv yachyavr ak video banva karan shetatil jaminicha ks gela aahe manun utara ye nahi tr ak videos banva

  • @sachinkarhadepatil2828
    @sachinkarhadepatil2828 ปีที่แล้ว

    एकरी किती टाकावं लागते हे

  • @milindmaldhure9476
    @milindmaldhure9476 7 หลายเดือนก่อน

    Abhyasu shetkari

  • @shreeyugnetworks1817
    @shreeyugnetworks1817 ปีที่แล้ว +2

    सर हे बियाणे कुठे मिळेल आम्ही वाशिम जिल्हा कारंजा लाड येथे राहतो

    • @ashishamale6232
      @ashishamale6232 ปีที่แล้ว

      हो दादा माझ्या कडे आहे आंबा सोयाबीन बियाणे

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 ปีที่แล้ว

      @@ashishamale6232
      तुमचा नंबर द्या दादा

    • @amollahane7300
      @amollahane7300 7 หลายเดือนก่อน

      अमरावती ला शिवाजी कृषी विदयापीठ ला आहे

  • @GulhaneGoatfarm
    @GulhaneGoatfarm ปีที่แล้ว

    mala 9305 la 9 quintal utpadan milal

  • @dnyaneshwarchavan5963
    @dnyaneshwarchavan5963 ปีที่แล้ว

    9305पाऊस कमी झाला तर दम धरत नाही तुमच खर आहे पण माझा अनुभव macs 118वान न फुटणारा कितीही पाऊस असो लय दमदार आहे दना बोल्ड आहे

  • @amolsirsat3728
    @amolsirsat3728 ปีที่แล้ว

    बियाण मिलेल का

  • @vitthalrathod3320
    @vitthalrathod3320 ปีที่แล้ว

    सर आता सोयाबीन लागवड करू शकतो का

  • @vishnukakade5605
    @vishnukakade5605 4 หลายเดือนก่อน

    बियाणे कुठे मिळेल

  • @ashokthakar1792
    @ashokthakar1792 ปีที่แล้ว

    फुले किमी या बियाणे मिळेल का आणि का भाव आहे

  • @nayanthakare9211
    @nayanthakare9211 ปีที่แล้ว

    2 dani sheng pahli ky tumhi 9305 mde

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 ปีที่แล้ว

    100--39 वान 15ते20 डिसेंबर ला पेरले तर चालेल का, भाऊ

  • @shivajichoutmal6058
    @shivajichoutmal6058 ปีที่แล้ว +1

    देशमुख यांचा नंबर मिळेल का

  • @vitthalkawarkhe1213
    @vitthalkawarkhe1213 ปีที่แล้ว

    Pkv कांचन हरभरा बियाणे मिळेल का सर

  • @dataldnyandev9818
    @dataldnyandev9818 ปีที่แล้ว

    मला kds ७२६ टोकण ला एकरी ८ qintal चा उतारा आला.

  • @Santoshturankarभजनप्रेमी
    @Santoshturankarभजनप्रेमी ปีที่แล้ว

    दादा मला फुले किमया 13 चा उतारा मिळाला आहे

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 ปีที่แล้ว +4

    भाऊ 612 उशीर झाला की फुटायला लागते यावर्षी पेरली होती आणि अव्हरेज पण कमी आला

    • @dadadhabekar8728
      @dadadhabekar8728 ปีที่แล้ว

      Mg te 612 nahve

    • @padmakarkhandare6193
      @padmakarkhandare6193 ปีที่แล้ว

      नक्कीच जो प्रचार आणी प्रसार केला तो अगदी चुक आहे

    • @amolsirsat3728
      @amolsirsat3728 ปีที่แล้ว

      मला 13कि उतार आला

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 ปีที่แล้ว

      Maz pan lai futla

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 ปีที่แล้ว

      Kutlya companich bag hota 612

  • @krishnabhosale5179
    @krishnabhosale5179 ปีที่แล้ว

    केसा ळ सोयाबीन आहे का पीकेव्ही आंबा

  • @mahindrasisodiya72
    @mahindrasisodiya72 ปีที่แล้ว

    शेतकऱ्याचे नंबर द्या

  • @rajeshdhengle8288
    @rajeshdhengle8288 ปีที่แล้ว

    Bhau tumach no dy

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 ปีที่แล้ว

    वाटत नाही 14 क्विटल आले असेल

  • @vikaskakade9857
    @vikaskakade9857 4 หลายเดือนก่อน

    Bhau tumcha number dya