कॅनडामधील आमची भारतीय भाजीपाला बाग, My Vegetable Garden, Organic Vegetables, Home Gardening Tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 79

  • @Harshada-k9f
    @Harshada-k9f วันที่ผ่านมา +3

    खूपच छान गार्डनिंग. सर्व भाज्या ऑरगॅनिक पद्धतीने उगवल्या आहेत विशेष म्हणजे धनुष ने स्वतः सर्व लागवड केलीये. माला खूप आवडलं की मुले स्वतः यात आनंदाने सर्व करतात😊

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you Harshada Ji
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f วันที่ผ่านมา

      @dken10 होय मी नवीन आहे तुमच्या चनेल वर . मी तुमचे 7 ते 8 व्हिडिओ पाहिले खूप आवडले. आता आवर्जून रोज बघते. माझी ही 2 मुले आहेत त्यांना ही तुमचे व्हिडीओ बघायला आवडायला लागलेत.

  • @payals821
    @payals821 วันที่ผ่านมา +3

    खूप छान भाज्या आल्या आहेत धनुष ने खूप छान भाज्या लावल्या आहेत
    Nice video Dada 👌👌👌👌

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you

  • @balvantmore2836
    @balvantmore2836 วันที่ผ่านมา +2

    VERY VERY NICE VIDEO. ❤❤❤❤

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k วันที่ผ่านมา +1

    खुपचं सुंदर व्हेजिटेबल आहेत

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏सर्व फॅमिलीला नमस्कार खूप
    छान गार्डनिंग करताय आम्ही इंडिया मध्ये राहून हे करत नाही कारण सिटी मध्ये जागा खूपच कमी असते मला पण शेतीची खूप आवड आहे👌👌

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 วันที่ผ่านมา +1

    धंनजय मित्रा लई भारी....gaardnig करण्याची तु या वयात मुलांना सांगत आहेस...लई भारी...इंडिया मध्ये...हे असे होत नाही....ते तु करीत आहेस...फार चांगले संस्कार आहेत मुलांनवर...धनुष्य फार चांगले मराठी बोलतो....फार छान..मित्रा .तुमचे व्हिडीओ बघून माझ्या आचरणात देखील फार बदल झाला आहे....त्याचे credit तुम्हांला असणार आहे...😄👌🤝🙏

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you Sudhakar Ji

  • @vaishalipanse451
    @vaishalipanse451 วันที่ผ่านมา

    Khup Chan vegetables grow kele aahet

  • @sanyuktadesai1680
    @sanyuktadesai1680 วันที่ผ่านมา +1

    Are wow,mast vegitable, fresh

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @leenagosavi1014
    @leenagosavi1014 วันที่ผ่านมา

    खूप छान भाजीपाला आहे ❤

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @AlkaKale-r4g
    @AlkaKale-r4g วันที่ผ่านมา +1

    Good morning 🎉 khupach chan gardening ❤

  • @snehalshah8047
    @snehalshah8047 วันที่ผ่านมา +1

    Kiti chan kel aahe
    Khupch mast

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 วันที่ผ่านมา +1

    Video खुप छान!

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @VJP77
    @VJP77 วันที่ผ่านมา

    सर खुप छान वाटल तुमचा भाजीपाला फार्म पाहून...👍✌️👌

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @pratibhadhumal1486
    @pratibhadhumal1486 วันที่ผ่านมา +1

    👏👏Khup chan
    Gardening 👌👌

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान ❤❤

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 วันที่ผ่านมา +2

    Good morning खुप सुंदर बाग आहे

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you

  • @shubhamkore5266
    @shubhamkore5266 วันที่ผ่านมา

    Very Nice Gardening, I will start very soon😊, Dhanush you are superstar 👏

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you so much for your beautiful comments.

  • @PriyankaShelkande
    @PriyankaShelkande วันที่ผ่านมา

    Dada khup Chan video N vegetables tr sgl Chan tomato 🍅 tr khup khup Chan ale dada tumchi all family cute Chan mahiti sagitl thank you dada N take care ❤

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @adventurelover1811
    @adventurelover1811 วันที่ผ่านมา

    खुप छान भाज्या आहे त

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @balvantmore2836
    @balvantmore2836 วันที่ผ่านมา +1

    तूमची बाग पाहून .गावाकडची आठवण येते. आम्ही लहान पणी भाऊ बहीण मिळून असेच शेती घरा समोर बनवलेली फळ फुलाची भाजीपाला ची बाग तयार करायचो .पण पावसाळ्यात हं.खूपच छान टरबूज. लागलेत.मूगाच्या शेगं पण दिसल्या. धनूष ला शेती ची आवड दिसते .VERY VERY NICE.

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you so much

  • @Lovean3025
    @Lovean3025 วันที่ผ่านมา

    Nice video

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @latapethe8047
    @latapethe8047 วันที่ผ่านมา

    Khup chan fresh vegetables tomatoes 👌bghun fresh vatale mazya Aai kde mage jaga hoti tithe bhendi vangi karale ghevda lavate hoto chan ❤❤

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 วันที่ผ่านมา

    खूप छान मोकळ्या जागेत छान उपक्रम लांब लांब शेंगा कोनत्या आहे ते बी घेऊन या भारतात आणि हो 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छूक अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी पुणे महाराष्ट्र आणि हो ते टोमॅटोचे पण बियाणे घेऊन या

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา +1

      Ho Dada nakki anto, bhetu apan July madhye

    • @dineshmandlik9122
      @dineshmandlik9122 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @dken10 ओके

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup mothi jaaga an khup saara bhaajipala. Vaange jara veglech hote. Majhi kami ,tyat 3 keshar mango tree an 2 sitafal. 1 motha shevga. Side la gilkey, khaali methi,kaanda paat,bhindi aahe. May madhe dudhi, kaakdi laavnar. Jhukkini pan test karnaar aahe.

    • @dken10
      @dken10  7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Are wa khup chan, amhala awadel pahyala

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 วันที่ผ่านมา +1

    I got a new method of germinating seeds in moist, paper, thanks Dhanush
    I stay in India, Karjat near to Panvel, Khopoli, amchya kade avarat bhaji lavli ki khekde khaun taktat.

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @k283535
      @k283535 วันที่ผ่านมา

      😂Tumhi khekde kha mag

  • @DinkarRajgirwad
    @DinkarRajgirwad วันที่ผ่านมา

    Mi pan latur district madhala ,,,maza old taluka ahmedpur,,,khup chhan video takta avat mala

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thank you Dinkar Dada
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @kangne..dk..
    @kangne..dk.. วันที่ผ่านมา

    barich mokli jaga bhetli ahe ghara sobat kendre sir...aplya ikade city madhe as ghar milne kathin ahe....nice vegetables👌👌

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา +1

      Ho ekade gharacha mage ani samor mokali jaga aste. City planning nusar ghar bandatat, builder che kahi pan chalat nahi ekade, ty mule sarwa kahi planning nusar aste.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 วันที่ผ่านมา

    मराठी बाज सोडला नाही👌👍🏻
    आईच्या हाताची खिचडी फार सुंदर झाली
    गावी आल्यावर शिर्डीला या🙏🏻

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Ho nakki bhetu
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @DhanajiJadhav-u8x
    @DhanajiJadhav-u8x วันที่ผ่านมา +3

    Dhanush is quite 👦

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Thanks

  • @Rushi-652
    @Rushi-652 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    10:36 me tech mhanat hoto kaka kuthe gelet 😅👍🏻

    • @dken10
      @dken10  7 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vaishalipanse451
    @vaishalipanse451 วันที่ผ่านมา

    Sagalya family la interest aahe time hi Chan jaat asel

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Yes absolutely true

  • @jivanparihar7208
    @jivanparihar7208 วันที่ผ่านมา

    Pest control kas karata organic

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Ekade jast pest nastat, jar thoda kahi zala tar amhi Tomato leaves water madhye takun te pani plants war spread karto.

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @jivanparihar7208
      @jivanparihar7208 วันที่ผ่านมา

      Dhanyavaad

  • @laxmanmane5182
    @laxmanmane5182 วันที่ผ่านมา

    Sir tikde matan khatat ka

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Amhi Vegetarin ahot
      Ho ekade lok matan khatat
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 วันที่ผ่านมา

    Sir tumch ghar kiti squre mde aahe v kiti prize la ghetle aahe

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Ghara cha ek video tour takla ahaye to nakki paha. He ghar total 8000 sq. feet madhye ahaye, construction 2000 sq feet. House price 6 Crore
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 วันที่ผ่านมา

    Sir tumchya gavche Madhav kendre maze teacher aahet...

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Are wa khup chan

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      I know Madhav very well

    • @vijaypawar18654
      @vijaypawar18654 วันที่ผ่านมา

      @@dken10 ideal teacher aahet maze

    • @vijaypawar18654
      @vijaypawar18654 วันที่ผ่านมา

      Maz M. Sc microbiology education zal aahe aani mla 8 yr experience aahe in fermentation mde...

  • @DinkarRajgirwad
    @DinkarRajgirwad วันที่ผ่านมา

    Yetana kanhi beeya pan aana mi pan ghari lavto

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา

      Ho nakki anto

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 วันที่ผ่านมา

    कस्तुरी नाही कसुरी

    • @dken10
      @dken10  วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @santoshmg193
    @santoshmg193 วันที่ผ่านมา

    Tumhala sarvanna ch khup khup manapasun hardik subhechha best indian aahat tumhi padeshatil realch ❤❤❤