आम्ही हा अनुभव कधीही विसरू शकत नाही, Our First Winter Camping Experience in Canada, Family Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 54

  • @PrakashUgale-f6w
    @PrakashUgale-f6w 14 วันที่ผ่านมา +3

    खुप छान, व्हिडिओ आहे ❤😊निसर्गात पहाण्यासारख भरपूर काही आहे ❤शेत , जंगल, पर्यटन वगैरे आहे 😊😊

  • @sadajoshi3276
    @sadajoshi3276 14 วันที่ผ่านมา +2

    फार छान व्हिडिओ आहे. धनंजय तुम्ही सर्वच खूप हौशी आणि धाडसी आहात. चार वर्षांपूर्वी मुलं तर खूपच लहान होती. मुलांवर खूप चांगले संस्कार करत आहात.

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Thank you Kaka, Take care and see you soon

  • @maaulis.kitchen22
    @maaulis.kitchen22 13 วันที่ผ่านมา

    Very Nice Video.... तुम्ही तुमच्या मुलांना लहान वयापासूनच खुप छान सवई लावत आहे.....

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Thank you so much

  • @rekhakurkute5583
    @rekhakurkute5583 14 วันที่ผ่านมา +1

    खूप छान.
    मला व्हिडिओ खूप आवडला. 👌👍

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @mamatasarode2650
    @mamatasarode2650 13 วันที่ผ่านมา

    खूप छान.... किती गोड फॅमिली आहे तुमची

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 14 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार दादा आणि शिल्पाताई शिल्पाताई कानडा मध्ये राहतात पण गावाकडची ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात त्यासाठी शिल्पा ताईला खूप खूप शुभेच्छा जागल हा शब्द 20 वर्षानंतर ऐकतोय मी माझ्या लहानपणी शेतात खुळा असाच ज्वारीचं तेव्हा जेवायला जायचं❤ दादा तुम्ही खूप खूप छान माहिती देत आहे आणि गावाकडची भाषा आहे 👌👌

  • @meeradahiphale3395
    @meeradahiphale3395 14 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ होता. शिल्पा वहिनी खूप ऍक्टिव्ह आहेत. परदेशात राहून सुद्धा कामाची एवढी आवड कौतुकास्पद आहे. त्यांच्या कामात नीटनेटकेपणा चपळाई खूप आहे. लहानपणीच्या आठवणी करून दिल्या.😊

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 14 วันที่ผ่านมา +1

    खुप छान अनुभव 🎉🎉❤❤

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 14 วันที่ผ่านมา +1

    2020👍🏻mast 👌🏻

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 14 วันที่ผ่านมา +1

    🚩‼️जय महाराष्ट्र‼️🚩
    🚩‼️🌹🙏जय श्री महालक्ष्मी🌹🙏‼️🚩

  • @AlkaKale-r4g
    @AlkaKale-r4g 14 วันที่ผ่านมา +1

    Khup chan video

  • @leenagosavi1014
    @leenagosavi1014 13 วันที่ผ่านมา

    भात भाजी ऐवजी खिचडी किंवा पुलाव केला असता तरी चालले असते,खूप छान व्हिडिओ❤

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 13 วันที่ผ่านมา

    खूप छान सहल❤

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @atishchatte5434
    @atishchatte5434 14 วันที่ผ่านมา +2

    Mi sakali sakali bhartat unahat rahun pahat aho.. mla firayla khup aawdte... Ani natural jagi jayla khup aawdte... 🌅🌍

    • @dken10
      @dken10  14 วันที่ผ่านมา +1

      Are wa khup chan awad ahaye mag tumchi
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @atishchatte5434
      @atishchatte5434 14 วันที่ผ่านมา +1

      @@dken10 shubh sakal 🙏🌹 ho nakkich baghnar

  • @nrn1256
    @nrn1256 14 วันที่ผ่านมา

    मस्त vlog... अशावेळी भात आणि भाजी वेगळी बनवण्या ऐवजी मसाले भात बनवणे सोपे जाते आणि मजाही येते लहान असताना आम्ही लहान मुले मिळून शेतात अशी फिष्ट करायचो फोडणीचा भात बनवून

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ramsirsath479
    @ramsirsath479 12 วันที่ผ่านมา

    मस्त सर

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @balvantmore2836
    @balvantmore2836 14 วันที่ผ่านมา

    आम्ही अशेच शेतात .ज्वारी काढणीच्या वेळी. कोप बनवाचो .हल्ली गावी राहून कोणी बनवत नाही. वन भोजन करायचो .सध्या शहरी मोबाईल मुल झाली आहेत.बाळा तुझे व्हिडिओ पाहून माझ्या मुलांना घेऊन शेतात अशीच मज्जा केले ली आठवण आली .खूप खूप व्हीडीओ आवडला .VERY VERY NICE. ❤❤❤❤❤

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Thank you for your beautiful message

  • @uttamnavale4409
    @uttamnavale4409 14 วันที่ผ่านมา +1

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @mayaraut2145
    @mayaraut2145 12 วันที่ผ่านมา

    Shilpa tai khup aavdta tumhi mala

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @marathifamilyvlog5557
    @marathifamilyvlog5557 14 วันที่ผ่านมา

    Khup bhari vatal male camping aani tumche video aaplearathi manas kharaj khup pudhe gelele aahe khup abhiman vatto mala

    • @dken10
      @dken10  14 วันที่ผ่านมา

      Thank you for your beautiful comment and support
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @PrakashUgale-f6w
    @PrakashUgale-f6w 14 วันที่ผ่านมา +2

    तेथील अभयारण्य बदल व्हिडिओ बनवा✨❤️💞💬

    • @dken10
      @dken10  14 วันที่ผ่านมา +2

      Ho nakki

    • @PrakashUgale-f6w
      @PrakashUgale-f6w 14 วันที่ผ่านมา +2

      @dken10 तुम्ही अशाच व्हिडिओ बनवा 💞❤️✨😍🥰

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 14 วันที่ผ่านมา +1

    Namskar 🙏🏻

  • @manojMane-sh5yf
    @manojMane-sh5yf 11 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

    • @dken10
      @dken10  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @SamuGaming2323
    @SamuGaming2323 14 วันที่ผ่านมา +1

    असं एकट्या कुटुंबाने इतक्या थंडीत camping करणे फार धाडसाचे वाटले... मुले लहान आहेत.

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Jast lamb nahi, jawalch hota ha spot ani ty area chi amhala changali mahiti hoti
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 13 วันที่ผ่านมา +1

    गरीबीतुन पुढे पुढे आलेली व्यक्ती गरीबी विसरत नाही गरीबी हा येक मोठा अनुभव असतो धनंजय छोटे सरकार लहानपणी खूप क्युट दिसत होते ❤❤❤जुने व्हिडिओ जपून ठेवा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी पुणे महाराष्ट्र

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Thank you so much

  • @vijaypawar18654
    @vijaypawar18654 13 วันที่ผ่านมา

    Sir tumche video khup astat, maz M. Sc microbiology zal aahe aani mla 9 yrs experience aage fermentation mde so please job asel tr klva mla

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      Job situation in Canada sadhya thodi awagad ahaye karan khup jast competition ahaye, pan tumhi try karu shakta
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ManthanBhat-os7rp
    @ManthanBhat-os7rp 14 วันที่ผ่านมา

    Get together tumchya olkhiche Canada madhalau yekatra jayche ase aktay family don't jau naka it is very risky

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา +1

      Thanks, ha spot khup jawal ani amhi nehimi tithe jat hoto, sarwa mahiti hoti area chi.
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @nanasahebjagtap2325
    @nanasahebjagtap2325 14 วันที่ผ่านมา

    सर कॅनडामध्ये रॉकेल भेटते का

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Nahi, ekade propane gas cylinders astat
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @shilpashivankar1157
    @shilpashivankar1157 14 วันที่ผ่านมา

    Sir mala tumache Guidance have ahe. Canada PR process sathi.

    • @dken10
      @dken10  13 วันที่ผ่านมา

      Mala jo anubhav ahaye to me tumhala sangu shakto, Maza Whatsapp number ahaye 1-2266000236
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @shilpashivankar1157
    @shilpashivankar1157 14 วันที่ผ่านมา

    Hi

  • @surekhajadhav5017
    @surekhajadhav5017 14 วันที่ผ่านมา +1

    मुलांच्या बरोबर मराठी त बोलत जा.