Raj Thackeray EXCLUSIVE: MNS च्या पाठिंब्यावर BJP चा मुख्यमंत्री कसा? एकनाथ शिंदे टार्गेटवर का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 600

  • @prakashwalke22
    @prakashwalke22 6 วันที่ผ่านมา +87

    नव्या उमेदीचे नव्या ताकतीचे तरूण नेते राजकारणात येणे काळाची गरज आहे, राज साहेब ठाकरे बरोबर बोलत आहेत, खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद, यशस्वी व्हा❤

  • @niteshkoli3967
    @niteshkoli3967 6 วันที่ผ่านมา +353

    मनसे च्या अपयशाचे कारण म्हणजे Raj.... Thackeray साहेब यांना खोटं बोलता येत नाही...यामुळे यांना जिंकता येत नाही.......सरळ आणि साधं उत्तरं.........असामान्य नेता आहे.....सामान्य जनतेला नाही कळणार......... ❤

  • @srajpune
    @srajpune 6 วันที่ผ่านมา +71

    साहेबांनी इकडे मांडलेले सर्व प्रश्न अगदी बरोब्बर आणि काही नवीन नाहीत.. पत्रकार ऐकतोय.. पण तो कधी हि हे सत्ताधारी लोकांना विचारणार नाही..

    • @cg0010
      @cg0010 6 วันที่ผ่านมา +1

      He shillak sene ch channel ahe.. Tyana prashn nai v4rt he chai biscuits patrakar

  • @rushikeshpatil4125
    @rushikeshpatil4125 6 วันที่ผ่านมา +124

    हा माणूस खरा आहे, सत्यता बोलतो , रोखठोक व्यक्तिमत्व ❤, या वेळेस खरचं संधी मिळायचा हवी

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา +1

      Jai manse ghe 200😂

    • @sandeshdeshmukh9912
      @sandeshdeshmukh9912 6 วันที่ผ่านมา

      ​@@SwapnilM_07 ye zatu tu 200 madhyedeto ka

    • @RearoSays
      @RearoSays 6 วันที่ผ่านมา

      Sharaouddin pawar aur uddhav khan💀💀 ​@@SwapnilM_07

    • @user-96k
      @user-96k 6 วันที่ผ่านมา

      पोपट आहे 😂😂

    • @sureshsolat3104
      @sureshsolat3104 6 วันที่ผ่านมา

      ठाम भुमिका घ्यावी लागते.

  • @prabhanjaningale6923
    @prabhanjaningale6923 6 วันที่ผ่านมา +31

    खूप शुभेच्छा ! या निवडणुकांमधून आपल्याला भरपूर यश मिळो ही देवचरणी प्रार्थना ! 🙏
    मुलाखत घेणाऱ्यांचेदेखील या आयोजन करण्याबद्दल अभिनंदन ..

  • @Vignesh-ss8xo
    @Vignesh-ss8xo 6 วันที่ผ่านมา +88

    राज साहेबांचा चा महाराष्ट्र बद्दल चा दृष्टिकोन आणि त्यांचे विचार महाराष्ट्राचा जनतेला कधी कळणार?

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 วันที่ผ่านมา

      राज ठाकरे ला वाटतेय अजून महाराष्ट्रातील जनता दुदखुळी आहे......... तुम्ही BJP चा प्रचार जोरात करा तुम्हाला या वेळी जनता 0 देईल

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา +1

      Jantela kalala ahe Suparya gheto ha😂

    • @sanketsarode01
      @sanketsarode01 6 วันที่ผ่านมา +2

      ​@@SwapnilM_07Dharma badalaleya lokanna nhi kalnar Rajsaheb 😂

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      @@sanketsarode01 raj saheb last election la 1 seat vr kalale fakt ... 🤣

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 6 วันที่ผ่านมา +1

      Jevha marathi maanus purn barbaad hoil tevha raj saheb aani tyanche vichar lokanna kaltil 😢😢

  • @vikasrpawar2557
    @vikasrpawar2557 6 วันที่ผ่านมา +131

    मनसेचे 25-30 आमदार नक्की यावेत ही प्रार्थना

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂

    • @indrajitmane6861
      @indrajitmane6861 6 วันที่ผ่านมา +3

      1 येईल

    • @shivabhong3432
      @shivabhong3432 6 วันที่ผ่านมา

      ​@@SwapnilM_07हसतोय काय मुर्खा

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา +2

      @@indrajitmane6861 Bala yeil fakt ... suparibaaj swata ch porga pn nivdun nhi annar😂

    • @nitishmore0374
      @nitishmore0374 6 วันที่ผ่านมา

      9 ते 10 लागू शकतात याला पण कारण आहे, त्यांना मिळणारा छुपा पाठिंबा 🙏गेल्या वेळी 25 ते 30आमदार 2 किंवा 3 नंबर वर चांगल्या मतांनी होते, यावेळी 9 ते 10 येणार अशी वेळ आहे जिथे भाजप विरोधात नाही तिथे हमखास येणार,

  • @mandarbhatkar9032
    @mandarbhatkar9032 6 วันที่ผ่านมา +28

    साहेबांच्या सभेपेक्षा हा इंटरव्हिव्ह दाखवला पाहिजे ह्याच्यात परफेक्ट साहेबांचे विचार आहेत लोकांचं कन्फयुजन दूर होईल साहेबांबद्दल जे लोकांच्या मनात चुकीचं भरवलेलं आहे ते क्लिअर होईल

  • @AvinashMhatre-ww3xd
    @AvinashMhatre-ww3xd 6 วันที่ผ่านมา +32

    कुठल्याही राजकारण्याचं नाद करा पण आमच्या राज साहेबांचा नाही 🚩👑👑🚩🚩

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา +2

      ​@@SwapnilM_07जास्त हसू नको तोंड घेय

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 6 วันที่ผ่านมา +34

    मराठी माणसा तुला सत्य सांगणारा ऐकच माणूस आहे तो म्हणजे राजसाहेब

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      Pn gurjat baddal bolnar nhi ha bhaad khau😂

    • @suchitasawant3384
      @suchitasawant3384 6 วันที่ผ่านมา +2

      ​@@SwapnilM_07 tumhala kiti thikani viruddha comment karawi lagtey. Tumhi konachi supari ghetliy ka mnschya viruddha bolnyadathi.

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา

      ​@@SwapnilM_07त्याचं गुजरत्या कडे तुम्ही नाच्या सारखे नाचता त्याच काय😂😂😂

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 6 วันที่ผ่านมา

      ​@@suchitasawant3384mast pakadle 😂😂

    • @AkkiShah-s5v
      @AkkiShah-s5v 6 วันที่ผ่านมา

      ​@@SwapnilM_07kiti jaati comment kartos 😂😂supari ghetli ahes ka😂😂

  • @surajghadage1217
    @surajghadage1217 6 วันที่ผ่านมา +105

    अरे वेड्यांनो खरे बोलतात राज साहेब..... 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @shubhampatil4705
    @shubhampatil4705 6 วันที่ผ่านมา +14

    आता महाराष्ट्रला राजतंत्राची गरज आहे आणि ह्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी होईल अशी प्रार्थना करतो.🇮🇳💯🚩🚂🌬️

  • @happyTVaaa
    @happyTVaaa 6 วันที่ผ่านมา +56

    राज साहेब म्हणतात ते बरोबर हे आरक्षणाची काही गरज नाही आरक्षण हे कोणालाही मिळत नाही सरकारने नोकऱ्या सोडणे बंद केलंय आरक्षणाचा काही फायदा नाही 🤔🤔🤔

    • @nisha280
      @nisha280 6 วันที่ผ่านมา +1

      तुम्हाला नाही कळणार? आरक्षणाचे महत्व. मला नर्सिंग मध्ये ॲडमिशन ओबीसी मुळे मिळाले, संधी मिळाली .

    • @ajaxv
      @ajaxv 6 วันที่ผ่านมา

      पण हुशार मुलांचा नुकसान होत आहे तू मुलगी आहेस मी मुलगा आहे ओबीसी जात नंबर ३४९. आम्हाला नाही पाहिजे आरक्षण कारण जनरल आणि आमची male ची कट ऑफ एकसारखीच लागतो, जर आरक्षण नसेल तर कट ऑफ पण कमी जाणार हे मात्र नक्की, डायरेक्ट रिझल्ट लिस्ट बग तेव्हा समजेल, ​@@nisha280

  • @amitnatu9913
    @amitnatu9913 6 วันที่ผ่านมา +28

    "राज साहेब दिलं मे आते है समज नही आते" हेच दुर्दैव आहे मराठी माणसाचे व महाराष्ट्र चे

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 วันที่ผ่านมา

      दुपारी 2 ला उठून काम नाय होत बाबा....... आता 23 तारखे नंतर ते निद्रावस्थेत जातील आणि डायरेक्ट 2029 ला येतील सभा घ्यायला....... ह्यामुळे हा बाबा पाठीमागे आहे😂

    • @amitnatu9913
      @amitnatu9913 6 วันที่ผ่านมา

      @VinayThakur-we6yk रोज मीडिया समोर येऊन भुंकायला ते राऊत नाहीत किंवा रड रड करायला उबाठा नाहीत,
      निवडणुका असो नसो लोकं आपली कामं घेऊन शिवतीर्था वर जातात किंवा स्थानिक मनसे च्या लोकांकडे जातात.... ह्यात सगळ आले
      मातोश्री किंवा वर्षा बंगल्यावर जात नही...लोकांची कामं होणे हे महत्वाचे

  • @Ipl23854
    @Ipl23854 6 วันที่ผ่านมา +96

    Raj saheb Thackeray 🚩

  • @sachinsargar2310
    @sachinsargar2310 6 วันที่ผ่านมา +69

    Sarvana chance dila ahe ek chance raj saheb Thakre yana dila pahije

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 6 วันที่ผ่านมา +2

      Dila hota...
      Nashik madhye kay dive lavle te disle.....

    • @suyogchavan2237
      @suyogchavan2237 6 วันที่ผ่านมา +5

      ​@@siddheshchavan5110 yevun bgh nashikla amchya ani mg bol kiti badal zale ahet te

    • @vaibhavgurav9139
      @vaibhavgurav9139 6 วันที่ผ่านมา

      ​@@siddheshchavan5110 are berojgara... Yeun bagh nashik la jara....Ani tujhya favorite netyala evdhe varsh support krun to ekta ani tyachi family mothi zali... Tula may milal? Jeva tumchya sarkhi yedi janta hushar hoil teva khari pragati suru hoil 🙏🏻

    • @culturentravel641
      @culturentravel641 6 วันที่ผ่านมา

      @@vaibhavgurav9139 mug Nashik kar parat ka jinkvat nahit parat?Sandhi tar deun zali na tithe

    • @vaibhavgurav9139
      @vaibhavgurav9139 6 วันที่ผ่านมา +1

      @@culturentravel641 are baba, ekda bagh tar kadhun kay kay kel nashik mdhe.... TH-cam var tak... Manse vikas in nashik smjel tula.... Tumhala agree kraychch nsel tar kitihi sangun kai faydach nahi na, rahila vishay nivdun dyaycha tar Jyana tayar kel na 2009 mdhye raj thakre ni... Te modi lat mdhe kahi umedvar padle baki swartha sathi BJP mdhe gele....congress sarkhe mothe paksh ardhe sample tar manse la janm gheun 5 varsh zale hote fakt....mhnun nasik mdhe party mage padli.
      Bagh baba shevti ekch sangn ahe.... Tula Vikas jithe disel, jo tuzya area ch kam karel tyala nivdun de🙏🏻shevti aplya jivnatle 5-5 varsh he lok khaun jatat, te mothe hotat apan tsech rahun jatoy... Baki Jay Maharashtra 🙏🏻✨

  • @abhishekgavade783
    @abhishekgavade783 6 วันที่ผ่านมา +102

    मनात सर्वांच्या राज ठाकरेच आहेत
    पण पाकीट आलं की मतदार मत बदलतात हेच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं.....

    • @mmanjarekar
      @mmanjarekar 6 วันที่ผ่านมา +9

      पाकीट मतदारांना नाही सुपारी किंग ला येतं 😁

    • @MagixGaming14
      @MagixGaming14 6 วันที่ผ่านมา +10

      Uddhav sena ❌ Muslim Sena✅

    • @manojgangurde1115
      @manojgangurde1115 6 วันที่ผ่านมา

      ​Bara tumcha baap tar Ghulam houn basla congress cha. Swatahla Hindu bolaycha suddha dum rahila nahi. Daat kadhaycha adhi apan kiti goo khatoy te bagh ​@@mmanjarekar

    • @meghrajjadhav2357
      @meghrajjadhav2357 6 วันที่ผ่านมา +3

      ​​@@mmanjarekarतु गेला होता का रे त द्याला

    • @DanceWithChinmayi
      @DanceWithChinmayi 6 วันที่ผ่านมา +1

      सगळ्यांनी पाकीट घ्या आणि मनसेला मतदान करा, जे पैसे देणार आहेत त्यांना त्याची जागा दाखवा आम्ही पैसे देऊन तुम्हाला मत नाही देऊ शकत हे समजले पाहिजे त्याना, जर जनतेने पैसे घेतले तर हे महागाई वाढवून ५ पटीने आपल्या कडूनच वसूल करणार🎉

  • @thebundlecart
    @thebundlecart 6 วันที่ผ่านมา +9

    या माणसाला महाराष्ट्र समजून घेत नाहीं या मुळे मराठी माणूस . मागे पडणार आहे दरवर्षी लाखों लोक महाराष्ट्रात येतायत याचा परिणाम नक्की भयानक honar 😢😢

  • @sachinnilay3592
    @sachinnilay3592 6 วันที่ผ่านมา +8

    साहिल आजची साहेबांची मुलाखत खुपचं छान झाली.
    साहेब खुप दिवसातून हसुन बोलले.
    साहेबांना खुलवने एवढे सोपे नाही पण आज तुम्ही ते केलं.

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      Shabenna 20 rs deun bagh .. nachun pn dakhsvtil 😂

    • @RAMCH-d3i123
      @RAMCH-d3i123 6 วันที่ผ่านมา

      ​@@SwapnilM_07address send kar do mere pass

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 6 วันที่ผ่านมา +13

    आजकलच्या राजकारणात फिट नं होणारा नेता, पक्ष म्हणजे राज साहेब ठाकरें आणि मनसे...
    अतिशय स्पष्ट, रोख ठोक बोलणारे, महाराष्ट्र विषयी तळमळ असणारे राज साहेब...
    आई तुळजाभवानी आपल्याला प्रचंड यश देवो ही आई चरणी प्रार्थना..
    🚩🚩🚩🚩

  • @yadavyogi4367
    @yadavyogi4367 5 วันที่ผ่านมา +3

    Only Rajsaheb Thackare❤

  • @aakashpatil5156
    @aakashpatil5156 6 วันที่ผ่านมา +13

    माझे कुटुंब बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे खूप वर्षांपासून आधी बाळासाहेब ह्यांचे मतदार व नंतरच्या काळात माझं मतदान कार्ड निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मतदार आम्ही राहिलो. परंतु उद्धव ठाकरे ह्यांचे विचार, तत्व, संस्कार हे बाळासाहेबांशी अजिबात जुळत नाही हे हळू हळू कळायला लागलं आणि आता आमच्याही सहनशक्तीचा अंत झाला. आम्ही आधी राज ठाकरेंना कितीही विरोध केला असला तरी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या पावलावर चालणारे आहेत हे सत्य झाकता येणार नाही. आम्हाला कळायला उशीर झाला परंतु इथून पुढे आमचं सर्वांचं मत आत्ताच्या बाळासाहेबांना म्हणजेच राज ठाकरेंना. राज साहेब... महाराष्ट्राची हालत बघता हे सत्य आहे की तुमची महाराष्ट्राला गरज आहे. 🙏🚩🚩🚩

    • @sumankaregar
      @sumankaregar 6 วันที่ผ่านมา

      Jay,maharast

  • @vishalmandavkar1587
    @vishalmandavkar1587 6 วันที่ผ่านมา +32

    राजं साहेब ठाकरे,, ❤ या कणखर नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला,,

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande 6 วันที่ผ่านมา +26

    Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 วันที่ผ่านมา

      कशाला दुपारी 2 ला उठायला 😂

    • @thefrickgeek1500
      @thefrickgeek1500 6 วันที่ผ่านมา

      ​@@VinayThakur-we6yk tujhi aai jate na Tyanchya ghari dupari. Mhnun tula samjla 2 la uthtat te

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา

      ​@@VinayThakur-we6ykतू भांडी घासायला जातो का उद्धव सारखी त्याच्या कडे दुपारी😂😂😂😂

  • @subhashkadam1590
    @subhashkadam1590 5 วันที่ผ่านมา +2

    Jai ❤ Maharashtra.

  • @kiranjadhav6651
    @kiranjadhav6651 6 วันที่ผ่านมา +3

    राजसाहेबांच दुर दृष्टीकोन खूप चांगला आहे आणि अस वाटत की ते खरोखर महाराष्ट्रासाठी कायतरी करू इच्छितात आणि करतील. त्यांना आपण एक संधी द्यायलाच पाहिजे👍

  • @atharvaamale1048
    @atharvaamale1048 6 วันที่ผ่านมา +33

    महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, भाषे साठी तळमळ असणारा एकमेव नेता.... महाराष्ट्राने राज ठाकरेंच्या पाठीशी उभं रहावं... 🚩🚂

    • @suhasjoshi6083
      @suhasjoshi6083 6 วันที่ผ่านมา

      2009 sali lokani sandhi dili tyache kay zale te sangane adhik sayuktik tharel ase vatate. Sahil he prashan tumhi ka vicharat nahi? Arthat tumacha narrative sambhalunch. 😮😮😮😮

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 6 วันที่ผ่านมา +2

    मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी आता राज ठाकरेच पाहिजे💯🙏🚩
    #VotForMns

  • @rahulpaneda6523
    @rahulpaneda6523 6 วันที่ผ่านมา +22

    MNS ❤❤

  • @vikasmore5209
    @vikasmore5209 6 วันที่ผ่านมา +21

    फक्त मनसे ❤❤❤

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 6 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रातील तरुण फक्त राज ठाकरे साहेब सोबत..... महाराष्ट्रावर प्रेम करणारा एकमेव माझा नेता आहे...
    कट्टर हिंदूत्ववादी...मी राज ठाकरे प्रेमी..... जय महाराष्ट्र🙏

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 6 วันที่ผ่านมา

      अगं सीमा चार नगर पंचायती तरी हव्यात ना त्यांच्याकडे जर का महाराष्ट्र प्रेम करतो त्यांच्यावर.

  • @grandnature4206
    @grandnature4206 6 วันที่ผ่านมา +8

    मनसे ला संधी मिळाली पाहिजे ह्या नेत्यांचा आता कंटाळा आलाय हे काही करू शकत नाही . आपण सर्वांनी एकदा राज साहेबांना निवडून देवूया 👍

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 5 วันที่ผ่านมา +2

    RAJ sahib good person 🎉

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 6 วันที่ผ่านมา +8

    साहिल सर महाराष्ट्रात विकणारे नेते भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत . त्यामुळे पुढच्या काळात काय काय होईल हे मात्र काळच ठरवेल .

  • @anpl-nareshgotad22
    @anpl-nareshgotad22 6 วันที่ผ่านมา +12

    वार फिरलंय....मसने येतंय❤

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 5 วันที่ผ่านมา +2

    आता एकच लक्ष,, एकच पक्ष,,मनसे,,मनसे,,मनसे,,मनसे❤❤❤🎉

  • @evearmstrong1634
    @evearmstrong1634 6 วันที่ผ่านมา +7

    I really wish to see this person as chief minister of Maharashtra..
    He is the actual successor of Balasaheb 🙏🏼

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 6 วันที่ผ่านมา +26

    मनसे सरकार व्हायला पाहिजे यंदा

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 6 วันที่ผ่านมา +1

      १३६ उभे केले आहेत येणार २-३ . 😂😂😂

    • @hodevaibhav
      @hodevaibhav 6 วันที่ผ่านมา

      ​@@Rs-vi6uh2-3 म्हणजे 23

    • @hemantshinde8042
      @hemantshinde8042 6 วันที่ผ่านมา

      कसं काय येईल जर पोस्ट करा

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 6 วันที่ผ่านมา

      @@Rs-vi6uhGhari ja
      Soniya Aajji bolavtey 😂

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 6 วันที่ผ่านมา

      @@sachinjikadam0005 मंद पक्ष प्रमुख ८ जुलै २०१९ ला भेटून पण आला होता सोनिया आई ला. 😂😂😂 मंद भक्त सैनिकाला माहीत नाही आहे वाटते. 😂😂😂

  • @Phoenix-lf3kf
    @Phoenix-lf3kf 6 วันที่ผ่านมา +9

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राज साहेब 💪💪💪🙏🙏🙏

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      Tyannq fadnavis pahije 😂

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 5 วันที่ผ่านมา +2

    साई यावेळी महाराष्ट्रात नक्कीच बदल घडेल आणी मनशे सत्तेत आसेल

  • @sankalpphatak007
    @sankalpphatak007 6 วันที่ผ่านมา +72

    महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की सर्वांना नेहमी ह्या माणसाच्या शिव्या दिसतात, राग दिसतो. परंतु ह्या माणसाचा जो महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन आहे ते समजत नाही.
    आजची राजकीय परिस्तिथी पाहता आपल्याला मा. बाळासाहेब ह्यांचं महत्त्व कळतं. येणाऱ्या काळात जेव्हा हा राज माणूस आपल्यातून निघून जाईल तेव्हा ह्या माणसाचा महत्त्व समजेल लोकांना.

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 6 วันที่ผ่านมา +2

      Bogus manus aahe

    • @always_Onpoint
      @always_Onpoint 6 วันที่ผ่านมา

      Aani aj r je nivdun alet te? Te khup changle ahet na? Karan tyni tuzi Mazi apli vaat laavli...nigha hya dalindar ​mansiktetun@@siddheshchavan5110

    • @aniketpadwal8942
      @aniketpadwal8942 6 วันที่ผ่านมา

      @@siddheshchavan5110 rahude bot

    • @ShivparsadGajare
      @ShivparsadGajare 6 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर बोलला भाऊ

    • @sachinpatil4221
      @sachinpatil4221 6 วันที่ผ่านมา

      नुसत्या गप्पा

  • @sanketdhamal2328
    @sanketdhamal2328 6 วันที่ผ่านมา +8

    राज ठाकरे ह्यांच्या विरुद्ध मत ज्यांचे आहे त्यांना महाराष्ट्र प्रगती पथावर जावूच नये असे वाटतंय कारण महाराष्ट्र राज्यांच्या विकासावर फक्त राज ठाकरेच बोलतात त्यामुळे मतदार ह्यावेळी इंजिनाला साथ देणार

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 5 วันที่ผ่านมา +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪💯💯💯👍👌🙏💘🚂🚂🚂💘❤️🚂🚂🚂❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NikChauhan9
    @NikChauhan9 6 วันที่ผ่านมา +31

    🚩🚂वार फिरलय मनसे ठरलय🚩
    🔥🔥🔥💯🔥🔥🔥💯🔥🔥🔥

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 6 วันที่ผ่านมา

      वार firlay ya veles 200 nhi 300 ... jai manse ghe 300 😂

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา

      वारं फिरले वारं फिरले उद्धव घासतोय सोनियांची भांडी बारामतीचे काका बोलत आहे उधाव घास माझ्या घरची पण भांडी
      मला कोन मुख्यमंत्री करेल का मी तुमच्या घरची भांडी घासून देईन 😂😂😂

  • @vishakhagavane1701
    @vishakhagavane1701 6 วันที่ผ่านมา +26

    Ek chance dyaylach pahije raj sahebanna

  • @s_08_rushiyogdhondge6
    @s_08_rushiyogdhondge6 6 วันที่ผ่านมา +26

    Saheb 🧡

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 6 วันที่ผ่านมา +7

    राजसाहेब यावेळी यश नक्की मिळणार

  • @KalaPremiSiddhesh-ff7xb
    @KalaPremiSiddhesh-ff7xb 6 วันที่ผ่านมา +26

    Mns ❤

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 6 วันที่ผ่านมา +2

    जनतेला सत्य आवडत् नाही राज साहेब खोटी आश्वासने द्या तुम्हाला भरभरून मतदान होईल ...

  • @musicuniverse9628
    @musicuniverse9628 6 วันที่ผ่านมา +11

    सगळ्यांना संधी दिलीत, एकदा राजसाहेब यांना संधी देऊया आणि महाराष्ट्र घडवूया🚩🚩🚩

  • @LaxmanTorave-c7f
    @LaxmanTorave-c7f 6 วันที่ผ่านมา +7

    खूप उत्कृष्ट नेता राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @vikram187188
    @vikram187188 6 วันที่ผ่านมา +7

    Leader with the vision, need to give him chance.. very easy to make him fake promises like other parties do.. but he is so practicle.. but unfortunately people of Maharashtra votes to the people those don’t take any stand.. he took action against.. toll, Marathi patya, Marathi mulana rojgar, bhonge..etc. thousands of cases on him and his people.. can UBT supporters tell one Andolan done by UBT.. and how many cases they have.. but people of Maharashtra need to give thought .. he is the man with vision.

  • @nh66loversaru27
    @nh66loversaru27 6 วันที่ผ่านมา +11

    साहेब ❤

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 6 วันที่ผ่านมา +7

    रोखठोक बोलणारा एकमेव नेता❤

  • @audiok6537
    @audiok6537 6 วันที่ผ่านมา +1

    ❤ #Raj_thakre

  • @RedEyesMarathi
    @RedEyesMarathi 6 วันที่ผ่านมา +7

    RajSaheb Thackray ❤️❤️❤️❤️❤️

  • @Amarhotkar01
    @Amarhotkar01 6 วันที่ผ่านมา +8

    Raj Sahebcha vijay aso. Saheb ni uttam vichar mandle.🚩🚩 Shanti pahije pan vote dyala nako he chalnar nahi . Jai Shivray jai bhim jai hind jai maharashtra 🇮🇳🇮🇳

  • @swap459
    @swap459 6 วันที่ผ่านมา +8

    अत्यंत चालू मुलाखतकार आहे, एकही प्रश्न असा नव्हता की ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा ह्यांच्या बद्दल साहेब काही निगेटिव्ह टीका करतील.
    जाणून बुजून असे प्रश्न होते की मनसे आणि शिंदे, मनसे आणि भाजपा ह्यांचा कसा वाद होईल.....
    पण राजसाहेब सगळ्या प्रश्नांची रोखठोपणे उत्तरं देतात

  • @sudeshchaudhari5333
    @sudeshchaudhari5333 6 วันที่ผ่านมา +7

    Raj Saheb 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @MayurS2611
    @MayurS2611 6 วันที่ผ่านมา +43

    Saglikade faakt mns chi hawaa🔥🔥🔥

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 6 วันที่ผ่านมา +1

      😅

    • @manojthorat4667
      @manojthorat4667 6 วันที่ผ่านมา +1

      Lokani vote pan kela payje

    • @MayurS2611
      @MayurS2611 6 วันที่ผ่านมา

      @@manojthorat4667 te tr ahech bhau

  • @ShivparsadGajare
    @ShivparsadGajare 6 วันที่ผ่านมา +15

    महाराष्ट्रातील सत्य सुज्ञ मतदार बांधवांनी फक्त एकदा राज ठाकरे च्या हाती सत्ता द्यायला काय हरकत आहे सगळ्यांना तर चार्ज दिला ना मग एक वेळेस का नाही राज साहेब ठाकरे

    • @hemantshinde8042
      @hemantshinde8042 6 วันที่ผ่านมา +3

      कदाचित मोठी चूक होईल

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 วันที่ผ่านมา +1

      अभ्यास करत नाय आणि सांगतोय परीक्षेत मला पहिला नंबर दया अस नाय होत राजकारणात...... लोकांसाठी झटा त्यांचा प्रश्र्न मार्गी लावा शेतकऱ्यांसाठी पुढे या....... नंतर सत्ता मागू नका आपोआप जनता सत्ता देईल तुम्हाला
      ...... पन तूम्ही हे सर्व सोडून लागलात BJP च्या घरी पाणी भरायला 😂

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา

      ​@@VinayThakur-we6ykतुझा शरद आहेंन

  • @kiranpatil2911
    @kiranpatil2911 6 วันที่ผ่านมา +6

    महाराष्ट्राला आता मनसेचीच गरज आहे ....

  • @samirkamatkar
    @samirkamatkar 6 วันที่ผ่านมา +7

    Raj saheb नेहमी कटू सत्य बोलतात.पण लोकांना ते आता समजत नाही नंतर समजेल.तो पर्यंत सत्ता जाते.मग नंतर पश्र्चाताप करून काय उपयोग.

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 6 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 6 วันที่ผ่านมา +7

    Raj Saheb ❤️

  • @siddheshnaik9113
    @siddheshnaik9113 6 วันที่ผ่านมา +7

    विचार करा नाही तर आलेली संधी निघून जाईल

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 6 วันที่ผ่านมา +7

    Raj Thackrey😊

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 6 วันที่ผ่านมา +5

    भाजपच्या संदर्भात काही प्रश्न विचारले तर ते टीका करत नाहीत आणि दिशा बदलण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राचे व्यवसाय गुजरातमध्ये गेले या प्रश्नावर स्पष्ट उत्तरे दिली नाहीत आणि भाजपवर टीका करणे टाळले.

  • @Suvicharworld702
    @Suvicharworld702 6 วันที่ผ่านมา +6

    Abki baar RAJ सरकार

  • @JagdishMhaskar-y1y
    @JagdishMhaskar-y1y 6 วันที่ผ่านมา +23

    राज साहेब जय महाराष्ट्र

  • @santoshmore2436
    @santoshmore2436 6 วันที่ผ่านมา +4

    या 2024 इलेक्शन मध्ये जनतेने मोठ-मोठ्या राजकीय घराण्यातील धनदांडग्या लोकांना घरी बसवून इशारा दिला पाहिजे की तुम्ही जे काही आहात ते आमच्या मुळे आहात

  • @मनसेकार्यकर्ता-य7श
    @मनसेकार्यकर्ता-य7श 6 วันที่ผ่านมา +6

    👍👍👍👍👍

  • @SumitaBhandari-tr9ps
    @SumitaBhandari-tr9ps 6 วันที่ผ่านมา +5

    Only manse❤

  • @musicuniverse9628
    @musicuniverse9628 6 วันที่ผ่านมา +6

    या वेळेस फक्त मनसे🚩🚩🚩

  • @prt_comedy_vlog
    @prt_comedy_vlog 6 วันที่ผ่านมา +13

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @SunilMhaske-j8d
    @SunilMhaske-j8d 6 วันที่ผ่านมา +5

    राज साहेब ठाकरे फक्त

  • @nandusawant8531
    @nandusawant8531 6 วันที่ผ่านมา +6

    बरोबर इलेक्शन कमिशन निर्णय चुकीचा होता बरोबर

  • @dipakpandav6080
    @dipakpandav6080 6 วันที่ผ่านมา +3

    Only Rajsaheb Thakre

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 6 วันที่ผ่านมา +6

    राजसाहेब ❤️🚩

  • @livevideos2677
    @livevideos2677 6 วันที่ผ่านมา +6

    Fakt Thackarey brand!

  • @dkprit7789
    @dkprit7789 6 วันที่ผ่านมา +3

    साहिल जोशी छ्त्रपती संभाजीनगर अस म्हणा 🚩

  • @judaism1505
    @judaism1505 6 วันที่ผ่านมา +3

    राज साहेब 🚂🦁🚩

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 6 วันที่ผ่านมา +6

    राजसाहेब ठाकरे 👑👑👑👑

  • @maheshdhanavade6294
    @maheshdhanavade6294 6 วันที่ผ่านมา +10

    दुर्दैव महाराष्ट्राचं....जर का राज ठाकरेंसारखा नेता महाराष्ट्राचं नेतृत्व नाही करू शकला तर

    • @VinayThakur-we6yk
      @VinayThakur-we6yk 6 วันที่ผ่านมา

      त्याला सांगा 2029 ची तयारी आतापासून चालु करा..... लोकांना भेटी द्यायला सुरुवात करा त्यांचा समस्या सोडवा तेव्हा तुम्हाला कुठे तरी न्याय देईल...... फक्त घरी बसून मला एकदा सत्ता दया बोलत बसून काय मिळणार नाय 😂

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 6 วันที่ผ่านมา

      कोमट पाणी उध्वस्त ठाकरे कोणी मुख्यमंत्री करेल का 😂😂😂

  • @rohitchougule-bw7uj
    @rohitchougule-bw7uj 6 วันที่ผ่านมา +5

    Jay manse

  • @ShubhamYadav-r3c3g
    @ShubhamYadav-r3c3g 6 วันที่ผ่านมา +2

    Really, this men should be given one chance...

  • @ReshmaMote-p7h
    @ReshmaMote-p7h 6 วันที่ผ่านมา +6

    राज ठाकरे हा च वास्तव _वादी राजकारण करत असतात

  • @nileshsonawane523
    @nileshsonawane523 6 วันที่ผ่านมา +7

    Raj saheb je shakya ahe tech bolatat

  • @sagarkudekar7030
    @sagarkudekar7030 6 วันที่ผ่านมา +4

    कोणी किती फडफड करुदे या वेळेस 40 ते 50 आमदार येणारच ❤🎉

  • @dnyanashwarchaudhari2361
    @dnyanashwarchaudhari2361 6 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर बोललात राजसाहेब

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 6 วันที่ผ่านมา +8

    Aaple matala kimmat rahli nh Virodhk mnun ky Kam volirodh kela Mahaaaghadi ne😢 Aata fkt mnse❤

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 5 วันที่ผ่านมา +1

    Raj sahib thakare win 🎉all

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 6 วันที่ผ่านมา +6

    पंतांच्या फोडाफोडी बद्द्ल एकही प्रश्न नाही वाह रे पत्रकार.

    • @vishalsontakke5767
      @vishalsontakke5767 6 วันที่ผ่านมา

      तुमची पोरगी पळून गेल्यावर तुमच्या पोरीला शिव्या घालाल की त्या पोराला... विचार करा

    • @bashlogical3949
      @bashlogical3949 6 วันที่ผ่านมา

      @@vishalsontakke5767 तुझ्या घरी घरफोडी झाली तर कोणाला शिक्षा देणार भिंती बनवणाऱ्या मिस्त्री ला ,तिजोरी बनवणाऱ्या कंपनीला , कुलूप बनवणाऱ्या कंपनी ला कि दरोडेखोराला ?

  • @Skill_Lync
    @Skill_Lync 6 วันที่ผ่านมา +6

    सत्य बोलता पण मतदान होत नाही यांना काय कारण असाव

    • @vs7340
      @vs7340 6 วันที่ผ่านมา

      मतदार पैसे घेतात आणि परत ओरडता अम्मचे काम नाही झाले ही अवस्था आहे

  • @ram33536
    @ram33536 6 วันที่ผ่านมา +2

    Ek number saheb

  • @AJ-9740
    @AJ-9740 6 วันที่ผ่านมา +6

    लोकांचा हलकट पणा आणि फुकटे खाऊ वृत्ती वाढली आहे.

  • @JaiHind_SB
    @JaiHind_SB 6 วันที่ผ่านมา +3

    घे भाजप ची सुपारी आणि वाजव मोदी, शाह ची तुतारी, पूर्वी दिल्ली चा तखत राखतो महाराष्ट्र , आता गुजरात चा तखत राखतो महाराष्ट्र.

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 6 วันที่ผ่านมา +6

    राज महाराष्ट्र चा सत्तेत नाही हे राज च़ नाही महाराष्ट्र च़ दुर्दैव

  • @SunilSalunkhe1114
    @SunilSalunkhe1114 6 วันที่ผ่านมา +1

    आता फक्त राज ठाकरेच पाहिजे! ❤❤

  • @mjsakpl2349
    @mjsakpl2349 6 วันที่ผ่านมา +10

    साहिल जे मागून बोलतोस मनसे ला ते तोंडावर बोलायचे ना आता साहेबांच्या 😂😂😂😂😂