| बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल | रेखाताई कल्याणकर | Rekhatai Kalyankar Suravase

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 37

  • @pandurangbhavari3694
    @pandurangbhavari3694 9 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान गायन माऊली

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 2 วันที่ผ่านมา

    भुप छान आहे गायन, धन्यवाद

  • @vilasbhosale6745
    @vilasbhosale6745 ปีที่แล้ว +4

    नविन वर्षाच्या माय माऊली गायक रेखाताई कल्याणकर यांना व त्यांच्या परिवाराला पाडुरंगाची कृपा व वारकरी सांप्रादयाचा आर्शिवाद आहे जय हारी विठ्ठल व श्री हारी हारी विठ्ठल

  • @जयभोले-श5य
    @जयभोले-श5य ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरि

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 ปีที่แล้ว +2

    वा वा विठ्ठला तूझे नाम रेखा ताई ने खुप गोड आवाजात घेतले आहे चांगला आशीर्वाद दे पांडूरंगा माझ्या ताईला राम कृष्ण हरी माऊली

  • @poonamnalkande9162
    @poonamnalkande9162 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई 💐👏

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद ताई माझ्या इथे कार्यक्रम केला आणि माझ्या गावचं नाव वाढवलं दक्षिणमुखी हनुमान अखंड हरिनाम सप्ताह पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद या गावचा तुम्ही खूप नाव उज्वल केलेला आहे त्याबद्दल तुमच्या आवाजाचा आणि तुमच्या गोड संगीताचं कौतुक करतो आणि माझं जीवनाच सार्थक झालं असं मी समजून हार्दिक शुभेच्छा देतो श्री ह भ प अर्जुन महाराज घोरपडे पिंपरी राजा तालुका जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर

    • @panditsakhare9031
      @panditsakhare9031 หลายเดือนก่อน

      😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅यययय😅😅

  • @GKSYT
    @GKSYT ปีที่แล้ว

    Khupch chhan awaj ahe Tai tumcha

  • @jakrayawaghamare1568
    @jakrayawaghamare1568 ปีที่แล้ว

    जय हरी ,
    ताई आपला आवाज खूप गोड आणि मंजुळ आहे. परंतु तबला व पकवाजाची साथ पाहिजे तशी मिळत नाही. आपल्या गायनाकडे त्यांचे लक्ष नसल्याचे वाटते. आणि त्यामुळे एकूणच गायनावरती परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.कृपया नोट करा.

  • @dattatraybhosale6680
    @dattatraybhosale6680 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍👍👍

  • @shankarmhaske1033
    @shankarmhaske1033 ปีที่แล้ว

    रेखा ताई सुन्दर गायले.समाधा n

  • @arjunghorpade6608
    @arjunghorpade6608 ปีที่แล้ว +8

    तसेच विठोबाले कृष्णा सोनवणे यांनी वेळेवर येऊन कार्यक्रमाची रूपरेषा वाढवली त्याबद्दल तुमचे पण हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हरी

    • @SevaKirtanachi
      @SevaKirtanachi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद महाराज

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 ปีที่แล้ว +1

    👌

  • @vinodkosare7114
    @vinodkosare7114 ปีที่แล้ว

    Super

  • @ranjanasonji9849
    @ranjanasonji9849 ปีที่แล้ว +1

    आवाज खूप गोड आहे कीती. उंच स्वर चढतो आहे 👍

  • @GKSYTgeming
    @GKSYTgeming ปีที่แล้ว

    Khup Chan aavaj aahe

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 ปีที่แล้ว +1

    मोठ्या ताई नाही का सोबत
    खुप सुंदर आवाज 👍👌🙏🙏

  • @vasantdodmise8541
    @vasantdodmise8541 3 หลายเดือนก่อน

    राग कोणता आहे सांगावे हि विनंती

  • @vashistghorpade9948
    @vashistghorpade9948 ปีที่แล้ว

    khup chhan tai

  • @shrinivasdeshpande9027
    @shrinivasdeshpande9027 ปีที่แล้ว +1

    राग कोणता आहे

  • @Abhishekdeshmukh455
    @Abhishekdeshmukh455 ปีที่แล้ว

    ताई तुमच्या गावाचं नाव सांगा खूप सुंदर खूप सुंदर आवाज आहे रेखाताई तुमच्या गावाचं नाव सांगा धन्यवाद तुम्हाला

  • @नांदकिर्तनाचा
    @नांदकिर्तनाचा ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏

  • @vishnumarkad8206
    @vishnumarkad8206 ปีที่แล้ว

    Tai tumcha contact no kasa bhetel

  • @vashistghorpade9948
    @vashistghorpade9948 ปีที่แล้ว

    sir tumacha mobile nabar padhava tumacha

  • @Abhishekdeshmukh455
    @Abhishekdeshmukh455 ปีที่แล้ว

    तुमचा फोन नंबर पण पाठवा