खुशखबर अखेर,सरकारांनी घेतली कापसाची दखल |केंद्र सरकारने दिला मोठा निर्णय |शेतकरी आनंदीत cattan news

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 32

  • @pratappatole
    @pratappatole 8 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी यांनी कापूस विकला आता भाव कोणासाठी गेल्या वर्षी विकला नाही आता जानेवारी मध्ये विकला दीड लाख रुपये नुकसान झाले आहे मनाची खंत व्यक्त केली आहे मी.

  • @pandharinathpagare5821
    @pandharinathpagare5821 10 หลายเดือนก่อน +12

    कापसाचे भाव कमीत कमी दहा हजार रुपये झाले पाहिजे

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      यंदा तेवढी शक्यता कमी आहे

    • @amitchandankhede3646
      @amitchandankhede3646 10 หลายเดือนก่อน

      ​@@Bharatiybajarbhav कीती रुपये पर्यंत भाव वाढ होणार ....

  • @kishordethe4596
    @kishordethe4596 6 วันที่ผ่านมา

    5800 हा काय भाव झाला काय?, सोने, चांदी, ईतर सर्व वस्तु चे भाव दरवर्षी वाढतात मग शेतमालाला भाव का कमी होतात?

  • @rameshwarsawarkar5676
    @rameshwarsawarkar5676 10 หลายเดือนก่อน +15

    सरकार पाहिले व्यापाऱ्यांचा फायदा करतो नंतर शेतकऱ्यांचा ! हे ठरलेच आहे.

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 10 หลายเดือนก่อน +1

    जय.हो.भावा.भाव.वाडले.तर.सागजा.शेतकरयाला.नाही.तरी.जय.हो.नावा.खालि.रोजे.भाव.सागाजाऊ.नका

  • @subhash4374
    @subhash4374 10 หลายเดือนก่อน +10

    आता शेतकरी कापुस विकून टाकला. व्यापाऱ्यांचा फायदा होणार. वा रे सरकार

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      कापूस संपल्यावरती पणन महासंघ कापूस खरेदीला उतरत आहे पणन महासंघानला गेल्या दोन वर्षापासून मंजुरी मिळाली नव्हती त्यामुळे उशीर झालेला आहे

  • @suniljadhao7079
    @suniljadhao7079 10 หลายเดือนก่อน +14

    हमी भाव का वाढत नाही

  • @technicalwelder7337
    @technicalwelder7337 10 หลายเดือนก่อน +2

    किती तारखे पर्यंत भाव चांगले वाढेल?

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      आज अकोट मध्ये 7450 मिळाला आहे

    • @technicalwelder7337
      @technicalwelder7337 10 หลายเดือนก่อน

      Bhau मराठवाड्यात किती आहे

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      @@technicalwelder7337 7200,7000,6500

  • @shyambobade6097
    @shyambobade6097 9 หลายเดือนก่อน

    कशाला फेकता नाही वाढत ना कापूस

  • @BabuRao-si7jc
    @BabuRao-si7jc 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShivajiKalod
    @ShivajiKalod 18 วันที่ผ่านมา

    5800cha bhav chalu aahe 8/10/2024 kinagavadi

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  18 วันที่ผ่านมา

      मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे हा

  • @hydroservice698
    @hydroservice698 10 หลายเดือนก่อน +1

    Kam ki bat batawo

  • @swapnilkawle8532
    @swapnilkawle8532 10 หลายเดือนก่อน +1

    Bhav vadhva

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน

      सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये कापसाची मागणी कमी आहे बाजारभाव मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली तर भाव पण वाढू शकतो

  • @mangeshganvir7423
    @mangeshganvir7423 8 หลายเดือนก่อน

    kdi favarnisha pamp pakdlas ka pativr

  • @savitathorat1186
    @savitathorat1186 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😮😮

  • @karanwavre9820
    @karanwavre9820 10 หลายเดือนก่อน

    Ek video kiti vel

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  10 หลายเดือนก่อน +1

      दोन ठिकाणी वेगवेगळ्या बातमी आलेल्या आहेत

  • @PremraoRathod
    @PremraoRathod 9 หลายเดือนก่อน +1

    तउमआकआमनआहईवआटतएतउक्ष

  • @ankushnaik280
    @ankushnaik280 9 หลายเดือนก่อน

    का खोट बोलतो रे तु तुला काय भेटतो खोट बोलून

    • @Bharatiybajarbhav
      @Bharatiybajarbhav  9 หลายเดือนก่อน

      तुम्ही आधी व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत या पलीकडे काय सांगणार तुम्हाला लोकांना