💐💐गुरुपौर्णिमा आठवण आनंद दिघे साहेबांची💐💐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @dadapatil8160
    @dadapatil8160 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना तोडून दिघे याना शिदे याची गुरुदक्षिणा

  • @rushishinde605
    @rushishinde605 2 ปีที่แล้ว +2

    साहेब आज खरच तुमची आठवण येतेय... आज जे काही शिवसेना .. आपल्या परिवारात चालल आहे... खुप ञास होतोय सारखं बातम्या पाहतोय... फक्त एका आशेने की परत पहिल्या सारखी आपली शिवसेना ... आपला भगवा डौलाने फडकत राहावं..आनंद जी शिंदे साहेब cm झाले आनंद आहे.. पण ठाकरे हे कितीही काही झालं तरी आपले. दैवत आहे.. आज उद्धवजिंना जो काही त्रास होत आहे.. तो पाहवत नाहीये शिवसैनिकाला... आज गुरुपौर्णिमा आहे माझ्या दोन्ही दैवताला.. बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेब.. यांना आज गुरुपौर्णिमा निम्मित इच्छा मागतो.. 😔😔 पुन्हा जैसे थे होवोआपला परिवार... 🥺 हे संकट लवकर जावो...एवढीच इच्छा ..😔😔😔😔😔 जय महाराष्ट्र..
    सदैव..आपलाच.. १ सामान्य निष्ठावंत शिवसैनिक 🙏🙇

  • @vishalbansode45
    @vishalbansode45 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाऊ