Chaitanya Maharaj Wadekar पोलिसांनी उचललं कारण..म्हाळुंगे मध्ये रात्री काय घडलं ? कारण आलं समोर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • चैतन्य महाराज वाडेकरांना का केली होती अटक? बदनाम करण्याचा कट असल्याचा केला आरोप
    #ChaitanyaMaharajWadekar
    पुणे : पुण्यातील लोकप्रिय किर्तनकार चैतन्य महाराज यांना अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे किर्तनकारांना अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. यानंतर आता चैतन्य महाराज यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “आमच्या भांबोली गाव (ता. खेड, जि. पुणे) येथे वडिलोपार्जित जागेतील काही हिस्सा बांधकाम व्यावसायिकाला विकला आहे. परंतु त्याने अनधिकृतपणे आमच्या जागेत यंत्रणेला हाताशी धरून चुकीच्या मोजणीद्वारे बेकायदेशीरपणे ताबा टाकून तेथे बांधकाम केले. ते बांधकाम पाडण्याचे आदेश भूमी अभिलेख विभाग व न्यायालयाने दिले असतानाही ते न पाडता उलट आमच्या कुटुंबियांवर बिल्डरने दडपशाही केली. माझा अपंग भाऊ ऍड. अमोल वाडेकर यांना शारीरिक व्यंगावरून अपमानकारक वागणूक दिली. तसेच आमच्या जागेतील त्यांचे अतिक्रमण काढले असताना आमच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मी प्रसिद्ध कीर्तनकार असल्याने मला बदनाम करण्याचा हा संबंधित बिल्डरचा कट आहे, असा आरोप प्रसिद्ध कीर्तनकार, चैतन्य महाराज वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
    चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह यांचे दोन भाऊ अॅड. अमोल आणि प्रमोद वाडेकर व नातेवाईक यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केल्याच्या वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चैतन्य वाडेकर यांनी त्यांची बाजू पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांची बाजू मांडली. त्यावेळी त्यांनी पीएमआरडीए च्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बिल्डरला पाठिंबा असून संबंधीत बिल्डरकडून त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एका कंपनीचा रस्ता उकरल्यामुळे अटक झाल्याच्या अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित झाल्या आहेत. मात्र, यातून संबंधित बिल्डरकडून माझे नाव खराब करण्याचा हेतूने असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
    वस्तुस्थिती बाबत अधिक माहिती देताना चैतन्य वाडेकर म्हणाले की त्यांचे भांबोली येथे सर्व्हे नंबर ५६ आणि गट नंबर २४५ मध्ये वडिलोपार्जित शेत जमीन आहे. या क्षेत्रापैकी २ हेक्टर क्षेत्र विक्री करताना माझे कुटुंबाने केवळ २२० फूट फ्रंट असलेले उत्तर दक्षिण लांबीचे क्षेत्र विक्री केले होते परंतु सदर बांधकाम व्यावसायिकाने त्यापेक्षा अधिक जागेवर बेकायदेशीरपणे ताबा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सव्र्व्हे नंबर ५६ पैकी ७९ आर क्षेत्राची खरेदी आमच्या आजोबांच्या नावे असून त्याची मालकी व ताबा आमच्या कुटुंबाकडे होता आणि आहे. परंतु सदर क्षेत्राची नोंद भूमि अभिलेखात आमचे नावे न झाल्यामुळे आमच्या कुटुंबाने मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांचेकडे २००७ साली सदर रेकॉर्ड दुरुस्तीसाठी अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी आमचे अपील मान्य करून मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, पुणे यांनी सदर प्रकरणी दुरुस्तीचे आदेश दिलेले आहेत.
    तसेच या क्षेत्रावर बिल्डरने विकसन परवानगी मिळवताना करण्यात आलेल्या मोजण्या करताना आम्हाला सहधारक असून देखील कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी सूचना दिली नाही. संबंधित यंत्रणे कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून परस्पर चुकीच्या मोजण्या करून आमच्या जागेवर अतिक्रमण केले. परिणामी संबंधित व्यवसायिकांनी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल वाडेकर हे शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचा गैरफायदा घेत आमच्या मालकीच्या आणि ताबेवहिवाटीच्या जागेत दांडगाईने अतिक्रमण करत बांधकाम चालू केले असून त्याविषयी आम्ही वेळोवेळी पोलिसांकडे लेखी तक्रारी करून देखील आम्हाला दाद दिली गेली नाही. त्यानंतर आम्ही मा. महानगर आयुक्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे (पीएमआरडीए) यांचेकडे सदर बांधकाम चालू झाल्यानंतर त्वरित लेखी तक्रार दाखल केली होती, असे म्हटले आहे.
    या तक्रारीवर पीएमआरडीए कडून त्यांनी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, खेड यांचे कडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मोजण्या आधारे विकास परवानगी दिली असल्याने त्या मोजण्या सक्षम प्राधिकरणाकडून रद्द करून आणण्यास सांगितले होते. त्यानंतर आम्ही पीएमआरडीए कडे आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित जमिनी विषयी प्रकरणे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे विकास परवानगी कामी इतर कोणत्याही परवानग्या तसेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, यासाठी अर्ज देऊन ठेवला होता. तरी देखील पीएमआरडीए कडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत संबंधित व्यवसायिकांना आणि बांधकाम धारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले आहे, असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
    ही बांधकाम परवानगी ज्या बेकायदेशीर मोजण्यां आधारे देण्यात आली, त्या सर्व मोजण्या रद्द करण्यासाठी माझे मोठे भाऊ अॅड. अमोल सयाजी वाडेकर यांनीभूमि अभिलेख यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर प्रकरणी त्यांचे अपील मान्य होऊन सदर सर्व मोजण्या आणि बिनशेती मोजणी तसेच त्या आधारे तयार करण्यात आलेले क. जा. प. देखील रद्द करण्यात आले असून संबंधित सर्व गटांचे सातबारा पुनर्जीवित करण्यात आलेले आहेत.
    भूमि अभिलेख यांनी दिलेल्या मोजण्या रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात बांधकाम व्यावसायिकांनी उपसंचालकभूमी अभिलेख यांचेकडे अपील दाखल केले होते. त्यांच्या या मागण्या फेटाळल्या. त्यानंतर परत पीएमआरडीए कडे लेखी तक्रार करत संबंधित विकास परवानगी रद्द करण्यासाठी अर्ज केला असताना नेहमीप्रमाणे यावेळी देखील पीएमआरडीए कडून टाळाटाळ केली. यानंतर भूमि अभिलेख विभागाने दिलेल्या नि
    chaitanya maharaj wadekar kirtan,chaitanya maharaj wadekar,chaitanya maharaj wadekar status,chaitanya maharaj wadekar kirtan 2022,wadekar maharaj,chaitanya wadekar,chaitanya maharaj kirtan,chaitanya maharaj wadekar kirtan .,chaitanya wadekar maharaj kirtan,chaitanya maharaj wadekar whatsapp status,chaitanya maharaj status,chaitanya maharaj wadekar new status,chaitanya maharaj wadekar prem status,chaitanya

ความคิดเห็น • 75

  • @anilsonawane5233
    @anilsonawane5233 วันที่ผ่านมา +28

    गुन्हा सहन करन हे पणं गुणा आहे महाराज आम्ही सोबत आहे आपन शिवाजी महाराज चे मावळे आहोत

  • @SakharamWaghmode-ux3zx
    @SakharamWaghmode-ux3zx วันที่ผ่านมา +16

    महाराज आम्हीं तुमच्या पाठीशी आहेत.

  • @sunilgurav3311
    @sunilgurav3311 วันที่ผ่านมา +9

    मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास l कठीण वज्रास भेदु एसे ll
    तूम्ही लढा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत महाराज.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +9

    या साठी महाराष्ट्राला हवे जितेंद्र भावे सर

  • @bhagirathmhasane4377
    @bhagirathmhasane4377 วันที่ผ่านมา +19

    जे प्रामाणिकपणे धरपड करताहेत देव, देश आणि धर्मासाठी - आम्ही सर्व राहू त्यांच्या पाठी. जय श्रीराम 🙏

  • @cinematalkies7475
    @cinematalkies7475 วันที่ผ่านมา +10

    बातमी ऐकल्यावर वाटलच होत की एखादा परप्रांतीय बिल्डर असेल आणि ते खर झालं...काही वर्षांनंतर महाराष्ट्रात मराठी लोक नावाला उरणार नाही.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +9

    एकदा जितेंद्र भावे सरांच्या हातात महाराष्ट्र देऊन बघा, प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @anilpatil2690
    @anilpatil2690 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    महाराज म्हणून सर्व सहन करत असाल तर आता सहनशीलता संपायची वाट पाहत बसू नये.सत्यासाठी सर्व वारकरी तुमच्या पाठीशी उभे राहू.👍

  • @mvn9086
    @mvn9086 วันที่ผ่านมา +3

    चतैन्य महाराज साधी गोष्ट आहे पुणे ते बारामती आजोबांची आणि दादांची इच्छा नसेल तर आपण श्वासही घेऊ शकत नाही हे सर्वश्रुत आहे
    यात गृहमंत्री बळी जाईल अशी व्यवस्था सुरू आहे

  • @suryawanshisachin9981
    @suryawanshisachin9981 วันที่ผ่านมา +3

    महाराज घाबरु नका अजिबात आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +3

    महाराष्ट्राला हवे जितेंद्र भावे

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 วันที่ผ่านมา +4

    यासाठी राज्यपाल हे कोणत्या पक्षाचे नसावे राज्यपाल पदासाठी एखादी परीक्षा असावी आणि त्यांना कायद्याचे ज्ञान असावे

  • @rupeshkamley1728
    @rupeshkamley1728 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माऊली सर्व जनता आपल्या सोबत आहे, तुम्ही सांगा फक्त सर्व वारकरी आणि महाराष्ट्रावर प्रेम, अभिमान, करणारे,या विरोधात रस्त्यावर येवू

    • @techguru6713
      @techguru6713 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@rupeshkamley1728 त्या पोलीस लोकांवर कार्यवाही चि Magni केली पाहिजे जनतेने

  • @dnynobasapnar5436
    @dnynobasapnar5436 วันที่ผ่านมา +2

    महाराज तुमच्या पाठीशी आम्ही आहो काहीही घाबरायचं कारण नाही

  • @pitambarshinde5574
    @pitambarshinde5574 วันที่ผ่านมา +1

    आम्हि सर्व वारकरि आपल्या सोबत आहोत महाराज तुम्हि फक्त आवाज द्या

  • @surajrajegarad
    @surajrajegarad วันที่ผ่านมา +5

    घाबरुन जाऊ नका महाराज महाराष्ट्रातील संबंध वारकरी संप्रदाय आपल्या पाठीशी आहे

  • @namdhevjadhav26
    @namdhevjadhav26 วันที่ผ่านมา +3

    पैश्यापुढे प्रशासन विकलेले असत महाराज

  • @BalasahebLavhale
    @BalasahebLavhale 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रामकृष्ण हरी माऊली

  • @mvn9086
    @mvn9086 วันที่ผ่านมา +2

    चैतन्य महाराज साधी गोष्ट आहे,पुण्यातील विषय, आजोबांची इच्छा दादा काम करतात जो काळ आपण सांगत आहात त्यात करते करविते पवार कुटुंब ,बळीचा बकरा गृहमंत्री
    बरे झाले पत्रकार परिषद घेतलीत पण आपण विषय मांडताना आधीच तारखेवार सांगणे आवश्यक होते असो पत्रकार वीचारतीलच
    बहुतेक दादांच्या राजीनाम्यासाठी कारण मिळालं म्हणायचं

  • @sagaranjarlekar6633
    @sagaranjarlekar6633 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज तुम्ही लढा हा वारकरी संप्रदाय आपल्या पाठीशी आहे आपल्या माणसाच्या पाठिंबा नाही द्याचा तर कोणाला द्याचा
    राम कृष्ण हरी

  • @satishmodhave6611
    @satishmodhave6611 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे जय शिवराय

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 วันที่ผ่านมา +2

    महाराज खाचायच नाही अक्का महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे

  • @mvn9086
    @mvn9086 วันที่ผ่านมา +2

    चतैन्य महाराज तुमच्या समोर बसलेले ८०% पत्रकार हे आजोबांच्या जनानखण्यातील पत्रकार आहेत,हा विषय गृहमंत्री यांच्यावर उद्या शेकावणार
    दादा आणि आजोबा सेफ

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +3

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 วันที่ผ่านมา +2

    ❤kalji karu naka aamhi varkari sampradaya barobar ahot
    Ramkrushn hari

  • @pandharinathgade8062
    @pandharinathgade8062 วันที่ผ่านมา +1

    जय हो महाराज🙏

  • @gaikwadajit
    @gaikwadajit วันที่ผ่านมา +4

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🚩🚩

  • @YogeshKakade-vc8gd
    @YogeshKakade-vc8gd 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराज कुठली पण मदत लागू द्या काकडे देशमुख परिवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t วันที่ผ่านมา

    महाराज मला ही तुमच्या सारखाच त्रास आहे त्या मुळे माझी चार एकर जमीन दहा वर्ष पडीक आहे भांडतोय पण हे सरकार लक्ष देत नाही
    कल्याण महाराज पाथरे खु

  • @dnyaneshwarmauli4314
    @dnyaneshwarmauli4314 วันที่ผ่านมา +4

    महाराज घाब रु नका आम्ही सर्व वारकरी संप्रदायांच्या पाठीशी राहू

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार कोणासाठी आहे हेच कळत नाही.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 วันที่ผ่านมา

    देवी कुष्मांडा नवरात्र चौथी माळ, विनायक चतुर्थी, कविवर्य वा.रा.कांत जयंती,माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले पुण्यतिथी, भारतीय इतिहासकार दत्तो वामन पोतदार स्मृतीदिन,आजच्या आरोग्य टिप्स हळदिचे दुध झोपण्यापूर्वी फायदे,

  • @anilsonawane5233
    @anilsonawane5233 วันที่ผ่านมา

    महाराज आपन समाजा समोर जोकोनि वेकति आहे आपन त्याला समाजासमोर उघडा करु खबिर राहा

  • @khushibookreading
    @khushibookreading 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय हरी माऊली, PMRD असो किंवा RERA हे दोषी असेल तर याना सरकार ने बरखास्त करून जाहीर माफी मागावी

  • @shamraopatole1329
    @shamraopatole1329 วันที่ผ่านมา +1

    There is no control of Maharashtra government on builders as political parties are taking big donations from them. Another thing is that builders by support of government servants are acquiring the lands by forces from weaker peoples and earning millions. Big coruption in Maharashtra by the name of builder business is going on in the state.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राला निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे सरांशिवाय पर्याय नाही

  • @Dhanajideshmukh-cm1wp
    @Dhanajideshmukh-cm1wp 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पोलिसांच्या गुन्हे दाखल करा

  • @ganeshbadhe03
    @ganeshbadhe03 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sadhya Punyacha Bhumi Putrana Deshodhadila lawanyache kaam chalua he ... #SupportChaitanyaMaharajWadekar

  • @learnforself25
    @learnforself25 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    राहुल रंजन महिवाल हे नाव चांगलेच परिचित आहे. अनेक वादात सापडले आहेत

  • @himatpadhalkar-be2fj
    @himatpadhalkar-be2fj 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😢

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @crickmuz
    @crickmuz วันที่ผ่านมา

    न्यायालय म्हणजे timepass

  • @Chillsre
    @Chillsre วันที่ผ่านมา +2

    Lachar police

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 วันที่ผ่านมา +1

    ते शेजारी बसलेल्याला उठवा मध्येच बोलत आहे

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे भन्साळी पैसे देऊन विकत घेतात सरकार मधील अधिकारी व मंत्री

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r วันที่ผ่านมา +1

    Sub se bada rupaiyya....💰💰💰

  • @santoshdabhade2106
    @santoshdabhade2106 วันที่ผ่านมา

    तु महाराज आहे की भाई की नेता तु कीती जागेच् मॅटर मारतो ते माहीत आहे

  • @sandipsawale6084
    @sandipsawale6084 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Faswa bildar disto

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +1

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राला हवे जितेंद्र भावे

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +1

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दन काळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +1

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दन काळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา +1

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दन काळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.

  • @UsePersonal-f5q
    @UsePersonal-f5q วันที่ผ่านมา

    एकदा जितेंद्र भावे सरांना निवडून द्या मग बघा प्रशासकीय व्यवस्था कशी सरळ होते.
    भ्रष्टाचाऱ्याचा कर्दनकाळ जितेंद्र भावे सर.