दादा तुमच्या कडे किती प्रकारची झाडे आहेत खूप आवडला व्हिडिओ. नारळ सुपारी सीताफळ लिंबू शेवगा कांदा अजुन विविध प्रकारचे झाडे. मला ठिकाण खूप आवडते. भाजी पण छान आहे.
@@radhikaalashi1520 संपूर्ण झाड आहेत घरी अगदी सफरचंद पासून आंबा केळी मोसंबी संत्रा सर्व पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण झाड दाखवण्याचा प्रयत्न करू खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला
ताई तुमच्या दोघांच्या बोलण्याची पद्धत खुप छान आहे, आणि तुमची शेतीपण खुप छान बहरली आहे त्यामुळे ती आणखीन सुंदर दिसत आहे. आम्ही एकदा शिर्डीला आलो होतो पण तेव्हा मला माहित नव्हता तुमचा व्हिडिओ. आम्ही मुंबईला रहातो. तुम्ही शिर्डी तालुका नगर जिल्हा श्रीरामपूर गावात राहत होतात आणि आत्ता तुम्ही खंडाळा नांदूर येथे राहता. खंडाळा नांदूर कोठे आहे, ते पण आम्हाला माहीत नाही. मी जेव्हा व्हिडिओ सुरू केला तेव्हा ह्या भाज्या बघितल्या उंबराची भाजी, भरली मिरची, कंटोलीची भाजी आत्ता शेवग्याच्या फुलाची भाजीपण बघितली छान केली आहे. आम्हाला तुमच्या गावात येऊन तुमचे गाव बघायचे आहे. तुम्ही आत्ता कोणत्या गावात आहात. त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला तुमचे नाव -- आडनाव काहीच माहिती नाही. मग आम्ही तुम्हाला कसे भेटणार. आम्हाला तुमचा नाव, आडनाव, फोन नंबर दिलात तर आम्हाला तुमच्या गावी येऊन शेत, गाव बघायला मिळेल. कृपा करून तुमच्या घरचा पत्ता मिळेल अशी आशा करते आहे. धन्यवाद.
खूप छान आम्ही शेतकरी आहोत आमच्याकडे शेवग्याचे खूप झाडी आहे आणि पाना फुलांची भाजी नेहमी करतो आपण सुंदर व्हिडिओ केला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि हा 108 वर्षांच्या आजींना नमस्कार. आमच्याकडे सुद्धा तेच वयोवृद्ध मंडळी आहेत.
तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आम्ही सुद्धा शेवग्याच्या फुलांची भाजी नक्कीच करून खाऊ संधिवात साठी गुडघ्यासाठी तुम्ही आता उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
ताई तुमच्या दोघांचे पण बोलण्याची पद्धत मला खुप आवडली खुप छान शेती आहे तुमची मला खुप आवडली तुम्ही कुठुन सांगता ते कळल असत तर फारच छान वाटल असत आमची पण नगर जिल्हात शेती आहे परंतु आम्ही संध्या पुण्यात असतो त्यामुळे शेतीतिल सर्व आवडत असुनही पुण्यात जसे असेल तसच राहाव लागत आणि खाव लागत असेल तस फार छान वाटली तुमची भाजी धन्यवाद🌹🌹
खूप छान पहिल्यांदा माहीत झाली शेवग्याच्या फुलांची भाजी करतात ती धन्यवाद
तुम्ही दिलेल्या माहिती पण खूप छान आहे धन्यवाद
दादा तुमच्या कडे किती प्रकारची झाडे आहेत खूप आवडला व्हिडिओ. नारळ सुपारी सीताफळ लिंबू शेवगा कांदा अजुन विविध प्रकारचे झाडे. मला ठिकाण खूप आवडते. भाजी पण छान आहे.
@@radhikaalashi1520 संपूर्ण झाड आहेत घरी अगदी सफरचंद पासून आंबा केळी मोसंबी संत्रा सर्व पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण झाड दाखवण्याचा प्रयत्न करू खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला
Kp
@@-GavchiChavसफरचंद हर्मन999 आहे का
@-G
2:45 😅.... 3:10
avchiChav
👌👌
ताई तुमच्या दोघांच्या बोलण्याची पद्धत खुप छान आहे, आणि तुमची शेतीपण खुप छान बहरली आहे त्यामुळे ती आणखीन सुंदर दिसत आहे. आम्ही एकदा शिर्डीला आलो होतो पण तेव्हा मला माहित नव्हता तुमचा व्हिडिओ. आम्ही मुंबईला रहातो. तुम्ही शिर्डी तालुका नगर जिल्हा श्रीरामपूर गावात राहत होतात आणि आत्ता तुम्ही खंडाळा नांदूर येथे राहता. खंडाळा नांदूर कोठे आहे, ते पण आम्हाला माहीत नाही. मी जेव्हा व्हिडिओ सुरू केला तेव्हा ह्या भाज्या बघितल्या उंबराची भाजी, भरली मिरची, कंटोलीची भाजी आत्ता शेवग्याच्या फुलाची भाजीपण बघितली छान केली आहे. आम्हाला तुमच्या गावात येऊन तुमचे गाव बघायचे आहे. तुम्ही आत्ता कोणत्या गावात आहात. त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला तुमचे नाव -- आडनाव काहीच माहिती नाही. मग आम्ही तुम्हाला कसे भेटणार. आम्हाला तुमचा नाव, आडनाव, फोन नंबर दिलात तर आम्हाला तुमच्या गावी येऊन शेत, गाव बघायला मिळेल. कृपा करून तुमच्या घरचा पत्ता मिळेल अशी आशा करते आहे. धन्यवाद.
Khupcha chhan video dila aahet tumhi dada aani vahini .mahiti dilya baddal dhanyawad
खूपच छान भाजी बनवली मला पण आवडली
Khup changli resipe ahe
खुपच छान बनवली भाजी.
Khup chhan bhaji
दादा तुमी खुप भाग्यवान आहात तुमच्या जवळ शेती आहे आणि तुम्ही या रानभाजया खाऊ शकता👍👍👍❤❤❤
खुपच छान ताई सांगीतल
खूप छान आम्ही शेतकरी आहोत आमच्याकडे शेवग्याचे खूप झाडी आहे आणि पाना फुलांची भाजी नेहमी करतो आपण सुंदर व्हिडिओ केला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि हा 108 वर्षांच्या आजींना नमस्कार. आमच्याकडे सुद्धा तेच वयोवृद्ध मंडळी आहेत.
@@MangalaDighe-z6n अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद🤝🙏
@@-GavchiChav ।
भाजी खाण्यासाठी आम्ही नक्की येऊतुमच्य गावाचनावकायॴहेआम्हालासांगा
Sundar aahe khup chhan
खूप खूप धन्यवाद🙏
खूप चांगली रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद🙏
Khupach chan bhaji
Mast chan bhjie
Chan Bani
भाजी खूप छान झाली आहेत
तुम्ही छान भाजी बनवली आहे
तुमच्याकडे खूप शेती असल्यामुळे भाग्यवान आहात असे छान छान आरोग्यदायी पदार्थ खायला मिळतात खूप छान सांगता पण
Saras mast
खुप छान फुल ची भाजी
खुप छान
@@yamunadhavana5740 अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
फार छान
👋
Sundar aahe
छान भाजी केली
टोंगळे दुखी आजारावर उत्तम उपाय
अगदी बरोबर तुमचे मनापासून खूप खूप आभार🙏
शेवग्याच्या फुलांची छान भाजी बनविलीत 👍
आता नक्की बनऊ.vdo छान आहे
हो नक्की बनवा खरंच खूप छान लागते भाजी खाण्यासाठी तुम्ही दररोज बनवा ल 🙏
No 1 video
खुपच छान भाजी बनवली अंत्यत उपयोगी पौष्ठीकभाजी एक नंबर धन्यवाद ताई व भाऊ 👍👍👌👌🙏🙏🤴👸💐👋👋😀
16:53
खुप खुप छान भाजी बनवली
एकदम मस्त सर्व प्रकारच्या विटामिन सहित
Khup Chan Bhaji.
तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आम्ही सुद्धा शेवग्याच्या फुलांची भाजी नक्कीच करून खाऊ संधिवात साठी गुडघ्यासाठी तुम्ही आता उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद🙏
खूप छान रेसिपी धन्यवाद
व्हीडीओ फार छान .@@-GavchiChav
🎉khup chan kalji ghya
Beautyful bhaji👍
खूप छान दादा तूमचा व्हिडिओ खूप खूप आवडला.. खरच जूने ते सोनं..मी एक शेतकरी ❤❤जय किसान जय महाराष्ट्र जय जवान ❤❤
एकदम सुपर
खूपच छान रेसिपीज आहेत
खुप छान आहे भाजी
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤❤❤❤❤
खुप छान ताई भाजी
Very good video mam sir🥰🥰🥰👍
शेवग्याच्या।पाल्यांची।रेशीपी।दाखवा खूब सुंदर भाजी बनाने वाली 👌🏼
होय अगदी बरोबर नक्कीच बनवू खूप खूप धन्यवाद🙏
Mast vahini saheb🎉
किती छान❤❤❤❤❤❤
Ekadam mast vitamin sahit
🙏
वाव खूपच छान ❤️🌹🍫
खुपचछान
खूप खूप मनापासून धन्यवाद🙏
खूप खूप छान भाजी आहे धन्यवाद 👌👌
1 number 💯🎉🎉
😮एक नंबर
खूप छान माहिती दिली
Wow ❤❤❤❤
Very. Good. Bhaji
Khup chan hai 👍👍👍👍👍👍👍👍
खूप खूप मस्त 👍👍👌
Mast❤❤❤❤❤
🙏
Best guidelines for our health thanks
Lay bhari Dada
खूप छान भाजी
ऐक नबंर भाजी ताई
Very nice
Good👍
ताई तुमच्या दोघांचे पण बोलण्याची पद्धत मला खुप आवडली खुप छान शेती आहे तुमची मला खुप आवडली तुम्ही कुठुन सांगता ते कळल असत तर फारच छान वाटल असत आमची पण नगर जिल्हात शेती आहे परंतु आम्ही संध्या पुण्यात असतो त्यामुळे शेतीतिल सर्व आवडत असुनही पुण्यात जसे असेल तसच राहाव लागत आणि खाव लागत असेल तस फार छान वाटली तुमची भाजी धन्यवाद🌹🌹
आम्ही राहतो साईबाबांची शिर्डी मध्ये गाव श्रीरामपूर जिल्हा नगर अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला🙏
खूपच छान आहे.
खूप खूप धन्यवाद
खूप.छान
धन्यवाद🙏
Wow so yummy food
Very good dada
खुप सुंदर भाजी
Nice video
खूप खूप छान
खूप खूप धन्यवाद🙏
Very good Tai
शेवग्याची फुले भरपूर वाया जातात त्याचा असा उपयोग होऊ शकतो या आता नव्याने माहीत झाले चांगली गोष्ट आहे
@@raghunathbhendekar9053 अगदी अगदी बरोबर खूप खूप धन्यवाद🤝🙏
👍👌👌
छान।झाला।विडिओ
छान आहे विडीओ ताई 👌👍🙏
Khup Chan aaji
Thanks for your lovely video
. आम्ही पहिल्यांदा चफूलाचीवप्आ्ल्याभाजीपहिलीखाउनबघुगुडग्यालाआरामपडलापाहीजे
VERY NICE BHAJI
very nice
छान 🙏
खुप छान बनविली आहे
छान बनवली भाजी
Kupach Chan.Mahiti Aahe.
खूप खूप धन्यवाद
छान छान
Akdam bhari
अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद
छान छान छान छान
खूपच छान ताई
Dada chan aahe tumche video .. Maze aai wadilna khup aawdtat mhanun subscribe kele..❤ tumha Chanel khup pudhe jaudet tyasathi khup subhecha❤❤❤
KHUP.CHAN.❤
👏👏👏👌🤝☺️
, खूप छान
😅 namaste
Khup mast
दादा तुमी लय भाग्यवान आहात रोज ताज ताज खाता राव
हो अगदी बरोबर शेतकऱ्याचे जीवन खूप सुखी आहे पण ज्याच्या त्याच्या मनावर असते खर सुख कसं घ्यायचं धन्यवाद दादा अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार🙏
Khup chaan
खूप खूप धन्यवाद🙏
खुप च सुंदर 👌👌🙏🌹
Thankyu
माहिती टिप्स खुप छान देताय तुम्ही दादा 👌
खूप खूप धन्यवाद
छान
Phar chan bhaji banwali ahe aani ata ahmi pan banun pahu Tai thankyou
Khup chan ,me krun khain
ताई mla तुमची recipe pn आवडली👌 pn तुम्ही khup मस्त बोलता हेच जास्त आवडलं मला गावाकडची आठवण आली तुमचा आवाज ऐकून 😊