तुमचं वाक्य खूप भावलं, " शिवण काम कुठल्या engineer पेक्षा कमी नाही"..अजूनही बरीच लोक शिवणकलेला कमी लेखतात,हा माझा स्वानुभव आहे..मला शिवण काम येतं भलेही मी स्वतः पुरते शिवते, पण त्यात जे समाधान मिळतं ते पुरेसं आहे...मी शिवणकला शिकल्यामुळे मला माझे dress किंवा blouse इतर कोणाला शिवायला द्यावे लागत नाहीत, मला हवे तसे मी शिवू शकते त्यातच मला आनंद मिळतो..त्यामुळे शिवणकाम करण्यात किंवा शिकण्यात कोणीही कसलीही लाज बाळगू नये, उलट इतके perfect शिवत चला की तुम्हाला कमी लेखणारे एक दिवस तुमच्याचकडे कपडे शिवायला येतील...
@@anjalisilaaiclasses धन्यवाद.. तुमच्या videos मुळे नक्कीच कोणीतरी घर बसल्या मोफत शिलाई शिकेल आणि त्यांना त्याचा त्यांच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल..खूप छान वाटलं😊
शिवणकामावरती पहिल्यांदाच असा व्हिडिओ पाहिलाय ज्याने शिकायची इच्छा वाढली आहे.खूप छान समजावलेत तुम्ही.तुमचे विचार ऐकून तुमच्या बद्दल खूप आदर ही वाटला.तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद मॅडम माझी बऱ्याच वर्षांपासून शिवणकाम शिकण्याची इच्छा आहे पन तुम्ही म्हटले त्या प्रमाणे काही कारणास्तव नाही झाले..... मि खूप खूप आभारी आहे तुमची
मी कलास केला आहे, पण आम्हाला टेप चे माप कसे घ्यायचे शिकवले नाही, घडी ओळखायचे शिकवले नाही, कटोरी कशी काढायची शिकवले नाही. तुम्ही कलास खूप छान शिकवतात. मला ब्लाऊज शिकण्याची खूप गरज आहे. तुमचे धन्यवाद. मला तुमच्या सारखी टीचर पाहिजे होते.
मी कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील मनिषा थोरात अंजली ताई तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही ब्लाऊज ची मापे टाकते खुप छान सांगितले ताई खुप धन्यवाद ताई
Tai majha pn 6 year purvi 3 month cha class jhalela . Pn khar sangu tithe fkt paise oodhnyache kam chalu hot nit nahi shikvla tyani . Class jhalya nantr mi complete 1 yerar blouse shivlet pn mala khup problem aalet blouse fitting perfect yaychi pn bhahit thoda problem yeto , tr kadhi blouse ch vr sarkato . Pn aaj mala tumcha TH-cam channel pahila ani vedio baghitale ani khup kahi shikayla milalya ne lagech ch subscribe pn kel .. Thank you tai ki tumhi aamhala velat vel kadhun chhan shikvtay
Anjali tai tumhi ek khup chan mala guru milale mala aaj parenta kontech shivan classes madhe aasa sikayla milala nh jase tumhi sikavta mala khup khup aananda zala
ताई मी स्मिता विकास देवरे सटाणा मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडले मला खूप कधी पासून ची इच्छा होती ब्लाउज शिकवण्याची पण तुमच्यासारखं परफेक्ट शिकवणारं कोणीच मिळालं नाही आणि कोणी शिकवले हि नाही पण तुमच्या या व्हिडिओमुळे मला कटिंग करणे खूप सोपे वाटते आहे ब्लाउजची मापे कशी घ्यायची सगळे व्हिडिओज मी बघितले व पहिल्या दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवात केली मला कॉन्फिडन्स तर वाढलाच पण एक नवीन काहीतरी मिळण्यात शिकण्याची संधी मिळाली मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते .
३४ छातीचा ब्लाऊजची कटिंग करून दाखवा. पूर्ण उंची १२ १/२ पाठीमागचा गळा ९आहे पुढील गळा ६ आहे. कंबर घेर २७ आहे. तर shoulder किती घेणं व मुंडा किती घेणं व बाही ची उंची पावणे ४ आहे दंड गैर ६ आहे कटिंग करून दाखवा. तुम्ही माझ्या comment ला reply दिला नाही,मला like करता येते नव्हते पण मी माझ्या मुलांन पासून like करायला शिकले.तुम्ही खूप छान शिकवता. क्लास कधी सुरू करणार? कटोरी ब्लाऊजची कटिंग करून दाखवा.
👇शिवणक्लासचा दुसरा दिवस👇
th-cam.com/video/DdGw0UgsCzo/w-d-xo.html
👇ब्लाऊज डिझाईन👇
th-cam.com/video/QVFHCaAA2tk/w-d-xo.html
👇कमीत कमी वेळात अस्तर चा कटोरी ब्लाऊज शिका👇
th-cam.com/video/pwhLCiTHEv0/w-d-xo.html
👇पेपर कटिंग कशी करावी👇
th-cam.com/video/kO62agAwLPY/w-d-xo.html
Thanks
Hi
Tumcha offline class kuthe aahe
@@sonalbhosale6449 thanks TL
Class kutha ahe
मलापण शिवण क्लास लावायचा आहे ताई
तुमचं वाक्य खूप भावलं, " शिवण काम कुठल्या engineer पेक्षा कमी नाही"..अजूनही बरीच लोक शिवणकलेला कमी लेखतात,हा माझा स्वानुभव आहे..मला शिवण काम येतं भलेही मी स्वतः पुरते शिवते, पण त्यात जे समाधान मिळतं ते पुरेसं आहे...मी शिवणकला शिकल्यामुळे मला माझे dress किंवा blouse इतर कोणाला शिवायला द्यावे लागत नाहीत, मला हवे तसे मी शिवू शकते त्यातच मला आनंद मिळतो..त्यामुळे शिवणकाम करण्यात किंवा शिकण्यात कोणीही कसलीही लाज बाळगू नये, उलट इतके perfect शिवत चला की तुम्हाला कमी लेखणारे एक दिवस तुमच्याचकडे कपडे शिवायला येतील...
खुप छान
@@anjalisilaaiclasses धन्यवाद.. तुमच्या videos मुळे नक्कीच कोणीतरी घर बसल्या मोफत शिलाई शिकेल आणि त्यांना त्याचा त्यांच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होईल..खूप छान वाटलं😊
शिवणकामावरती पहिल्यांदाच असा व्हिडिओ पाहिलाय ज्याने शिकायची इच्छा वाढली आहे.खूप छान समजावलेत तुम्ही.तुमचे विचार ऐकून तुमच्या बद्दल खूप आदर ही वाटला.तुमच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान मॅडम खूपच आत्मविश्वास वाढला इतक्या आपुलकीने कोणी कधीच शिकवल नाही उद्याच्या विडिओची उत्सुकता वाढली
खूप छान माहिती दिलीत नमस्कार आवड निर्माण होईल नक्कीच
खूप खूप धन्यवाद मॅडम
माझी बऱ्याच वर्षांपासून शिवणकाम शिकण्याची इच्छा आहे पन तुम्ही म्हटले त्या प्रमाणे काही कारणास्तव
नाही झाले..... मि खूप खूप आभारी आहे तुमची
खूप छान माहिती देण्यात आली ताई
मी प्रयत्न करणार आता नक्की च
मी कलास केला आहे, पण आम्हाला टेप चे माप कसे घ्यायचे शिकवले नाही, घडी ओळखायचे शिकवले नाही, कटोरी कशी काढायची शिकवले नाही. तुम्ही कलास खूप छान शिकवतात. मला ब्लाऊज शिकण्याची खूप गरज आहे. तुमचे धन्यवाद. मला तुमच्या सारखी टीचर पाहिजे होते.
Aaj pahilyandach tumacha vedio baghitala,khupach talmaline sarv kahi sangata, thanku 👌👌👌👌👌👍
👌👌👌खूप खूप धन्यवाद ताई अस कोणी ही मनापासून शिकवत नाही
मी शिकवते हनुमान मंदिर जवळ बिजलीनगर चिंचवड सर्व प्रकार आणि डिसाईन सुद्धा
हो मला पण शिकायचेआहे तुम्ही खूप छान शिकवता मीआज पाहिला
Khup chan 👌👌👌
🎉🌹हॅपी न्यू इयर ताई. खुप छान समजून सांगता ताई. धन्यवाद ताई.🙏😊
Thank you maam 1st vedio sathi
ताई माझी खुप इच्छा आहे शिकायची
ताई खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद तूम्ही खुप छान पध्दतीने समजून सांगतात
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे
खूप खूप धन्यवाद ताई
खुप खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद ताईमी विडीओ आज बघीतलाआस कोनीच सांगत नाही
धन्यवाद 🙏
हो मला शिकायचे आहे आज मी तुमच्या व्हिडिओ बघितलं thank you अँड happy new year ताई
हो मला शिकायचे आहे मी तुमचा व्हिडीओ पहिला थँक्स ताई (शरयू देशमुख )
मला शिकायचं आहे
कृपया नं सांग
सांगण्याची पद्धत खुप छान आहे तुमची
धन्यवाद
I m MAYURI Sawant from Baroda,I m 66 years old,I m retired teacher,I m also interested in stitching ,very good vedios, keep it up!
खुपच छान शीकवता ताई थैंक्यू
Thank you so much, mam 💖💖💖
Thank you Tai
तुम्ही खूप छान माहिती सांगतात
खंरच खुप छान वाटल
मलाही तुमच्या सारखी शिकवणारे पाहिजे.
Hii
मालाही तुमचा सारखी शिकवणे पाहीजे
🙏🙏
Thank you Tai khup chhyan shikavta tumhi 🙏🌹
आभारी आहोत
Khup chhan tai.khup chhan mahiti sangitli.& Thanks tai aase simple padhatine video tayar kelet
खूप छान सांगताय ताई👌
धन्यवाद ताई माहिती दिली मनाला भिडणारी आहे
धन्यवाद
खूप छान ताई
खूप सुंदर पद्धतीने सांगता
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..ताई ..
ताई आपणास खूप खूप शुभेच्छा ! महामुनी ताई
Chan
Please Tai write with dark colors in the note book so we can under stand it clearly
Reema naik tai mala tumacha class khub aawadala
खूप छान माहिती दिली आहे ताई
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.माझी आईपण तुमच्यासारखी शिवणकाम करायची 30वर्षाखाली .
Thanks tai shilai class shikaichi mla khup echya hoti tumhi to purn kela.
ताई तुम्ही खूपच छान शिकवता मला खूप शिकायची इच्छा होती पण मला मशीन पन नाही चालवता येत ते पण शिकवा
नक्की दाखवेन
ताई माझी खुप इच्छा होती की स्वतःचे ब्लाऊज शिकुन घ्यायची तुमचा व्हीडीओ पाहिला खुप छान शिकवले तुम्ही
Chaan dhnyawad🙏
Very nice explanation tai. Happy new year🎉
SrF
Nhz
S
मी कन्नड तालुक्यातील नाचनवेल गावातील मनिषा थोरात अंजली ताई तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्ही ब्लाऊज ची मापे टाकते खुप छान सांगितले ताई खुप धन्यवाद ताई
ताई, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, जेव्हा ब्लाऊज बद्दल माहिती द्यायला चालू केले तेव्हा पासून व्हिडिओ चा आवाज बारीक झाला प्लीज तो वाढवाल का?
Happy New Year Mam 🎊🎊🎊
Happy New year 2022
पहिल्या दिवशी खूप व्यवस्थीत समजले धन्यवाद मँडम
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺🙏
खूप छान माहिती सांगितली आवडली.
धन्यवाद 🙏
Happy New year mam 💐🙏😊
Tai majha pn 6 year purvi 3 month cha class jhalela . Pn khar sangu tithe fkt paise oodhnyache kam chalu hot nit nahi shikvla tyani . Class jhalya nantr mi complete 1 yerar blouse shivlet pn mala khup problem aalet blouse fitting perfect yaychi pn bhahit thoda problem yeto , tr kadhi blouse ch vr sarkato . Pn aaj mala tumcha TH-cam channel pahila ani vedio baghitale ani khup kahi shikayla milalya ne lagech ch subscribe pn kel .. Thank you tai ki tumhi aamhala velat vel kadhun chhan shikvtay
Happy new year Taie 🎉🎉🎉
Chan sangta tai, mala khup aavdla vidio
Thanks tai खुप छान माहिती दिलीत
Khup chan samjaun sangitle khup khup aabhar tai
आज क्लासचा पहीला दिवस खुप छान स्वाताच माप घेतले खुप छान ताई
लवकरात लवकर हा व्हिडिओ पाहण्यासाठी मी उत्सुकतेने वाट पाहत आहे ताई. 🙏
Mast
Kiti sunder explain.
Hi..,, hello
सलाम तुमच्या कलेला
thnx tumhi shivan class video chalu kele 🙏🙏🙏
Anjali tai tumhi ek khup chan mala guru milale mala aaj parenta kontech shivan classes madhe aasa sikayla milala nh jase tumhi sikavta mala khup khup aananda zala
ताई मी स्मिता विकास देवरे सटाणा मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडले मला खूप कधी पासून ची इच्छा होती ब्लाउज शिकवण्याची पण तुमच्यासारखं परफेक्ट शिकवणारं कोणीच मिळालं नाही आणि कोणी शिकवले हि नाही पण तुमच्या या व्हिडिओमुळे मला कटिंग करणे खूप सोपे वाटते आहे ब्लाउजची मापे कशी घ्यायची सगळे व्हिडिओज मी बघितले व पहिल्या दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवात केली मला कॉन्फिडन्स तर वाढलाच पण एक नवीन काहीतरी मिळण्यात शिकण्याची संधी मिळाली मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानते .
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे
खूप छान समजून सांगता ताई तुम्ही असं बाहेर कोणी सांगत नाही
🙏🙏खूप खूप छान ताई माझी पण ईच्छा आहे शिकायची मी नक्की विडिओ बघून ट्राय करीन 🙏🙏
तूमचे क्लास मध्ये स्वागत आहे 🙏
taai mst ahe vidio.. khup chaan. khup sopi padht ahe
अजलि ताई छान शिकवता आहे धन्यवाद। ताई
Kiti chan mahiti sangat ahat
खुप छान विडीओ
मी आता पासूनच मशीन काम करायचं ठरवलं तर दिवस पहिला दिवस दूसरा हे एक सारखे आले पाहिजेत
ताई तुम्ही खूप छान शिकवता समजेल असे आभारी आहे
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏
@@anjalisilaaiclasses 🙏धन्यवाद ताई
फार छान माहिती मिळाली
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏🙏
ताई खूप छान सांगितलं
Khup chhan 👌🏼👌🏼
मला पण शिकायची खूप आवड आहे
Phar chan shikawata tai
So sweet very nice Experience
Thank s Kaki mast mahiti deli malahi
Tai तुम्ही खूप छान शिकवता
Khupch chaan 🌹🙏
धन्यवाद
Tai khup Chan mahiti sangitaly
ताई तुम्ही फार छान ब्लाऊज शिकवता मी कटोरी ब्लाऊज शिवला मस्त जमला
Mast aai❤
ताई खरंच तुम्ही खुप छान शिकवता❤️
Best of luck
Khup chan shikvt aahat mlashikhaych aahe
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏
Ho tai khoop chan mala shikayache aahe thanks 🙏🙏
Nice tai khup chhan sangitali mahiti
Happy New year Tai
Thanks tai.khup chhan shikawta tumhi.
छान माहिती दिलात ताई तुम्ही
धन्यवाद 🙏🙏
ताई खुप छान शिकवता मी पण पुण्यातच राहते
Tai tumi khup chann bolta ani sangata hi khup chann
Khup chan 🙏
धन्यवाद
धन्यवाद ताई खूप छान माहिती मिळाली माझी
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏
@@anjalisilaaiclasses धन्यवाद
३४ छातीचा ब्लाऊजची कटिंग करून दाखवा. पूर्ण उंची १२ १/२ पाठीमागचा गळा ९आहे पुढील गळा ६ आहे. कंबर घेर २७ आहे. तर shoulder किती घेणं व मुंडा किती घेणं व बाही ची उंची पावणे ४ आहे दंड गैर ६ आहे कटिंग करून दाखवा. तुम्ही माझ्या comment ला reply दिला नाही,मला like करता येते नव्हते पण मी माझ्या मुलांन पासून like करायला शिकले.तुम्ही खूप छान शिकवता. क्लास कधी सुरू करणार? कटोरी ब्लाऊजची कटिंग करून दाखवा.
Khup chan mahiti dili tayi
ठीक
ताई🙏🙏
मला पण हा क्लास जॉइन करायचा मॅडम खुप इच्छा आहे शिकायची तुम्ही छान सांगितलं. आज माझा पहिला दिवस
Kup chan tai
Khup khupaabhari ahe thank you🌹🌹🌹🌹🙏🙏
Khup chan shikawta tai
खुपचं छान 👌👌
धन्यवाद 🙏🙏
ताई फारच छान माहिती दिली मीसुद्धा ३८वर्षी पासुन शिवन काम करते
Thanks ताई😊
क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे 🙏
Thankyou Tai mihi shiken ❤️😀
Thanks , tai khup chan