खूप खूप धन्यवाद दादा 🙏 माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तुम्ही खरच खूप छान समजावून सांगतात आणि पूर्णपणे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात सर्वजण तसं करत नाही ते फक्त सांगतात ऑनलाईन क्लास करा तिथे आम्ही तुम्हाला शिकवू मी स्वतः ऑनलाईन क्लास केले खूप पैसे वाया गेले पण ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे खरंच असं वाटते आहे की आता आपले प्रॉब्लेम सर्व सॉल्व होतील परत एकदा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद दादा 🙏
माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले
तुम्ही खरच खूप छान समजावून सांगतात आणि पूर्णपणे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात
सर्वजण तसं करत नाही ते फक्त सांगतात ऑनलाईन क्लास करा तिथे आम्ही तुम्हाला शिकवू
मी स्वतः ऑनलाईन क्लास केले
खूप पैसे वाया गेले पण ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही
तुमचा व्हिडिओ पाहिल्यामुळे खरंच असं वाटते आहे की आता आपले प्रॉब्लेम सर्व सॉल्व होतील परत एकदा धन्यवाद
खूप छान सांगितलं याचं गोष्टीमुळे ब्लाउज चूक होत होती आता तुम्ही खूप छान सांगितला
खूप चांगलं समजून सांगितलं धन्यवाद सर 🙏
खूप छान सांगितले .अगदी सहज. धन्यवाद सर.🙏🏻
Khup chan sir kharch khup madat zali maza hi hach problem hota khup khup abhar sir
दादा खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडिओमुळे माझ्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम दूर झाला. तुम्ही खूप छान शिकवता.
खूप छान शिकवते
धन्यवाद खूप महत्वाची माहिती दिली आभारी 🙏🙏
अतिशय सुंदर, खरं म्हणजे मराठी माणूसच खरं बोलतोय, धन्यवाद दादा ❤
Thanku दादा खुप महत्वाचा मुद्दा सांगितला 🙏🙏
Dada खूप छान सांगितलं आपण प्रॉब्लेम असाच होता आणि हाच आहे
Khup chhan dada. Bahi cutting cha formula sanga dada.
Thank you so much dada माझ्या हाच promle होता blouse cha मी 3years पासून blouse शिवते finishig खूप छान आहे पण मुड्या जवळ थोडा घोळ येतो
अंगावर माप कसे घायच ते सांगा
Sir khoop chaan mahiti dili, thank you
Mi pn shilai Kam karte pn ase khup problem mazya kamat pn yetat tumchya video mule khup madat hotey kharch manapasun dhanywaad
सर तुमची शिकवण्याची पद्धत छानच आहे
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup khup dhanyvad sir . Tumhi chan samjavun sangta.
खरेच आज पर्यन्त हे कुणीच नाही सांगितले .मी खूप विडिओ बघते धन्यवाद दादा 🙏
Thanks so much sir
तुम्ही आमची खूप मदत करत आहात
Thank you so much dada
Khupch chhan mahiti dile
Punha manapasun thanks
खूप छान सांगतात 28ते 40 कटोरी वाढवताना प्रत्येक मापे वेगळे आहे. त्याचा चार्ट तयार करून टाका 🙏🏻🙏🏻
सर खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
Thank you🙏 so much dada khup chan sangital maza pn hach problem hot hota 12:26
Thank u so much Dada.
Khup chhan mahiti dilit .
Mi Aaj Tumcha chainal Subscribe kela .
Khup chan mahiti sangitlt sir.... Thank you
Please dada don dach blousechi cuttings ani stitching dakva
सर तुम्ही अगदी बरोबर सांगीतले मी पण असेच कटिंग करते
दादा खुपच छान माहिती सांगितली आज माझा प्रोब्लेम स्वाल झाला नासिक
Majapn hach problm hota thank you sir mla samjl❤
सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
सर तुम्ही छान माहिती दिली
Sir khrch tumhi khup chan samjun sangtat thank you
छान माहिती दिली पुढच्या भागाची पण कटिंग शिकवा
Khup chaan dada sleeves cutting samjle nahi
Maja hach problem ahe thanks dada nice vedio🙏🙏
खूप छान समजून सांगितलं सर थँक्यू
छान समजले अप्पर चेस्ट आणि छातीचा मापाचे फरक यापुढे आश्या पध्दतीने ब्लाऊज शिवनार . धन्यवाद सर
khup chhan sangitale tumhi🙏
सर खूप छान माहिती सांगितली
धन्यवाद खुप छान माहिती सांगितली दादा माझा पण हाच प्रश्न होता
Sir tumhi khup 👌 mahiti दिली maz soldar utart tayvr ak व्हिडिओ kara
Kup chhan
भाऊ तुम्ही खुप खुप छान शिकवताआणि खुप चांगल वाटल तुमची विडिओ बघुन तुम्ही बरोबर बोललात पैशा बदल पन
dada mipn blauj shivte
Thank you so much
Thankyou sir chan mahiti sangitli ahe
Sir aangavarun maap kasha gheyavha te sanga
Dada khup chan sangitl
Khup chan sar dhanyawad
खुप छान सांगता. माझा हा प्रॉब्लेम होता आता मी ही प्रॅक्टिस करेन
खुप सुंदर माहिती दिली😊😊😊😊
Thank you sir khup chan mahiti sangitl
खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद दादा खूप छान 👌👌👌👌👌 समजून सांगितले आहे.दादा तुम्ही कुठे राहता.
Sar kharech khupach chan mahiti sangitalit mala pan sholdar utrnyacha problem yet hota
खूप छान संजीव सा परत एकदा कुठूनही 40
खूप छान सांगता समजावून 🙏
Mast 👌
Thankyou so much for useful information
32 size princess cut blouse cutting sanga plz
तुमची माहिती खूपच उपयोगी आहे
पण एक ब्लाऊज मापे घेऊन कटिंग करून दाखवा.म्हणजे पूर्ण समजेल दादा
❤❤❤sar khup Shan sikvta
Sir khup chan mahiti dili
Khup chan mala36 einch chaticha mapache blause catig dhakhava
दादा तुम्ही कुठुन आहात खूप छान समजून सांगता 🙏👌👌😊
👌
👏👏👏👏👌
दादा तुम्ही छान सांगत आहात पण तूम्ही एक ब्लाऊज कट करुन दाखवा प्लिज
ब्लाउज वरून माप घेऊन कटिंग शिकवा
🙏🙏
सर खूप छान सागितले
Purn cutting sanga
Ghup chan thank you 🙏
Khup shan sangtay dada
छान समजून सांगितल
Blause gala kami asel tar sholder kiti ghyave
Sir mi design blauj shivla tar to magun var yeto tar yache salushan sanga
Thank s dada saheb
सर आम्हाला छातीच्या मापानुसार मुंढा किती उतरवायचा ते माप सांगा
दादा ..40 छातीचे कटींग पूर्ण दाखवा...उंची 15...कमर 34
प्लीज 38 साइज चा 4 टक्स without belt कटिंग आणि स्टिचींग दाखवा
Thank you sir blouse chi fitting tirki yete tr ky Karan ky kru hya ver ek video banva sir ple
Thanku kapad cutting karatana kapad kase thevache te sanga
Khupach chan
छान माहिती दिली
28in बलाउज कटिंग दाखवा प्लीज 🙏
कृपया चाळीस छातीचं कटिंग दाखवा
खुप छान 👌
Dada pratek chest nusar armhol kiti ghyava te sanga
मी खूप व्हिडीओ बघितले पण तुमच्याइतक कुणीच समजावून सांगत नाही .. धन्यवाद दादा 🙏🙏
Prince cutting sanga sir
Khup chan
छान माहिती सांगितली आहे
दादा आंगावर माप कसे घेयच ते सांगा 🙏
खूप छान सांगितले धन्यवाद दादा
Angavar map gheun kapadavar cutting karatana kiti add karun map takayach tyacha video taka please
मस्त😊
मी अकोला येथील आहे.
खुप छान मी पण अपर चेष्टच माप घेइन