शेतकरी मित्रांनो नमस्कार कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला परंतु तुम्ही जर शेतकऱ्याच्या पोटचे असाल तर भाजपला शेतकऱ्याकडून एकही मत जाता कामा नये 🙏🔥🔥🔥🔥🔥
वारे माझ्या शेतकऱ्यांनो निर्यात चालू केली काय उपकार केले का,डिसेंबर पासून निर्यात बंद आहे,आता कांदा किती शेतकऱ्याकडे शिल्लक आहे,यांचा विचार करा माझे शेतकरी लवकर फसतात
सरकारने घेतलेले निर्णयाने शेतकरेनी फार हुरलुन जाऊ नये कारण 8 दिवसानी मतदान आहे तेव्हा कांदा भाव वाढवले आहे आज 80/ टक्के शेतकरेकड कांदा शिल्लक नाही तेमुल भाजपला मतदान करु नये
सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की निर्यात बंदी ही फक्त मतदाना पुरती चालू राहील नंतर निर्यात बंदी होईल सर्व शेतकऱ्यांनी याचा पूर्ण विचार करावे नाहीतर सर्व शेतकऱ्यांना म्हसोबा पशी जसा बोकड्या कापत तसं सर्व शेतकऱ्यांना म्हसोबा कापली ❤😂❤😂 जाईल
शेतकऱ्यांनी विचार करून मतदान केले पाहिजे,हा खेळ आहे परत पाच वर्षे ही भाजपा शेतकऱ्यांचा विचार करणार नाही,आता ही टोळी संकटात सापडले आहेत म्हणून हे नाटक आहे, खरं तर हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे
४० टक्के निर्यात शुल्क म्हणजे ५५० डॉलर भारतीय चलनात ४६ हजार २०० एक मॅट्रिक टनां मागें निर्यात शुल्क भारतीय सरकार घेते शेतकऱ्यांचा फायदा कमी सरकारचा जास्त आहे
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे निवडणुकी पुरतं योग्य निर्णय घेत आहे कारण अंशतः निर्यात व कांदा पट्ट्याचे मतदान बाकी आहे म्हणून निर्यात बंदी हटवली हे आहे खरं कारण
सहा सात महिने नाही जवळ जवळ तीन वर्षेंनी निर्यात बंदी उठवली आता कमित कमित ५०० ० ते १०००० जाऊद्या पर्यात पोहचला पाहिजे तेव्हा काहितरी तीन चार वर्षची कसूर भरून निघेल सरकारचे खुप खुपअभार.
फक्त आणि फक्त निवडणूक होईपर्यंत मग रात्रीरी तुन निर्णय घेतो हा भाऊ अजुन विचार करा हे जर अल पुढचे पाच वर्षे आपल्या मानगुटीवर पायच वेळ गेलेली नाही अजुन विचार करा थोडा थोड्या अमिशाल बळी पडू नका
आपल्याला फक्त भाव पाहिजे कांद्याला. बाकी चाफलायचे नाही. सहा महिने राहील. पुढे विधानसभा आहेत. त्यामुळे राहील सर्वांना फायदा होईल. अहो सरकार कोणालाच मारत नाही. लक्षात घ्या. फेकू लोकांचे ऐकू नका
शेतकरी मित्रांनो नमस्कार कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला परंतु तुम्ही जर शेतकऱ्याच्या पोटचे असाल तर भाजपला शेतकऱ्याकडून एकही मत जाता कामा नये 🙏🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤
🎉🎉🎉
🔥🔥🔥🔥
निर्यात मुल्य म्हणजे एक प्रकारे शेतमाल विकायला सुद्धा जीएसटी लागतीय 😢
व्यापाऱ्यांसाठी कांदा व निर्यात बंदी उठवली
मतदान होत नाही तोपर्यंत निर्यात चालू नंतर लगेच बंद
वारे माझ्या शेतकऱ्यांनो निर्यात चालू केली काय उपकार केले का,डिसेंबर पासून निर्यात बंद आहे,आता कांदा किती शेतकऱ्याकडे शिल्लक आहे,यांचा विचार करा माझे शेतकरी लवकर फसतात
फ़सू नका, निवडणूक झाली की परत बंद
ज्या दिवशी मतदान सम्पेल त्या दिवशी निर्यात बंद होणार नाय असे वाटते काय
सरकारने घेतलेले निर्णयाने शेतकरेनी फार हुरलुन जाऊ नये कारण 8 दिवसानी मतदान आहे तेव्हा कांदा भाव वाढवले आहे आज 80/ टक्के शेतकरेकड कांदा शिल्लक नाही तेमुल भाजपला मतदान करु नये
आता कांदा शेतकऱ्यांकड कमी व व्यापारी कडे जास्त आहे
सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की निर्यात बंदी ही फक्त मतदाना पुरती चालू राहील नंतर निर्यात बंदी होईल सर्व शेतकऱ्यांनी याचा पूर्ण विचार करावे नाहीतर सर्व शेतकऱ्यांना म्हसोबा पशी जसा बोकड्या कापत तसं सर्व शेतकऱ्यांना म्हसोबा कापली ❤😂❤😂 जाईल
भाजप ला हद्दपार करा. म्हणजे योग्य भाव मिळेल. हे फक्त निवडणूकी पुरता भाव आहेत.
निवडनुक झाली का बंद तर होणारच पण मार्केट रेट 3500ते 4000झाला तर लगेच निर्णय लागू होईल.त्यामुळे भ्रमात राहू नका
शेतकऱ्यांनी विचार करून मतदान केले पाहिजे,हा खेळ आहे परत पाच वर्षे ही भाजपा शेतकऱ्यांचा विचार करणार नाही,आता ही टोळी संकटात सापडले आहेत म्हणून हे नाटक आहे, खरं तर हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे
४० टक्के निर्यात शुल्क म्हणजे ५५० डॉलर भारतीय चलनात ४६ हजार २०० एक मॅट्रिक टनां मागें निर्यात शुल्क भारतीय सरकार घेते शेतकऱ्यांचा फायदा कमी सरकारचा जास्त आहे
यांच्याव काही सुधा विश्वास. नाही. निवडणुका झाल्यावर सुधा हे निर्यात बंद करू शकतात.
शेतकऱ्या कडील कांदा संपल्यामुळे शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही. याचा फायदा व्यापाऱ्यांचा होईल
निवडणूक आहे, पुतना मौशी प्रेम आहे.
काही नाही. निवडणुकीच्या तोंडावर. सहनभुती निर्माण केलीय
बैल गेला झोपा केला 4 महिन्यात शेतकऱ्यांची वाट लागली
शेतकऱ्याच्या टाळू वरच लोणी 40% निर्यात शुल्क लावून खात आहे.
निवडणुक झालेवर कांदा आयात होनार
कांदा निर्यात करण्यासाठी 70रुपये किलोला निर्यात शुल्क भरावे लागणार
मतदान संपला की निर्यात बंद होणार
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे निवडणुकी पुरतं योग्य निर्णय घेत आहे कारण अंशतः निर्यात व कांदा पट्ट्याचे मतदान बाकी आहे म्हणून निर्यात बंदी हटवली हे आहे खरं कारण
तरीही मतदान नाही सरकारी युतीला .
शेतकरी विरोधी सरकार
हा न्युज रिपोर्टर बोलू देत नाहीये , अंबानीच चॅनल आहे ।😂
सहा सात महिने नाही जवळ जवळ तीन वर्षेंनी निर्यात बंदी उठवली आता कमित कमित ५०० ० ते १०००० जाऊद्या पर्यात पोहचला पाहिजे तेव्हा काहितरी तीन चार वर्षची कसूर भरून निघेल सरकारचे खुप खुपअभार.
किती दिवस चालू आहे ते पण सांगा नुसता भाव वाढला ते नका सांगू
अरे बाबा काय चोपड्या गोट ❤🎉❤वाणी बोलवतो
एकच नंबर
उत्तर महाराष्ट्रातील मतदान संपले कि कांदा १००० ते १२००₹ दाखवू शकते
2:30
नुसती नावाला निर्यात चालू केली आहे यांनी आता नाशिक नगर आणि धुळ्यातील शेतकरी नि ठरवायचे आहे की कोन्हाला मतदान कारायेच आहे
निवडणुक लागली म्हणुन हा निर्णय घेतला
नंतर परत निर्यात बंद होणार
फसवा निर्णय
निर्यात 40 टक्यासह खुली केली . ते 40 टक्के कोण खाणार आहे , शेतकर्यांच्या जीवावर ते पण सांगा
५ महिने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच जे नुकसान झाले ते कोन भरून देनार कांदा निर्यात बंदी करून शेतकरी उध्वस्त केला
निवडणुक लागल्या नंतर जर मार्केट लगेच वाढु शकतात
मग हा निर्णय आधिच का नाही घेऊ शकले
निर्यात सलका हटून दिले पाहिजे तरच शेतकऱ्याला फायदा मिळेल अन्यथा भाजप सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल
निवडणूका झाल्या की पुन्हा निर्यात बंद करणार हे सरकार
आज भाव वाढले आहेत, फायदा होईल.
फक्त आणि फक्त निवडणूक होईपर्यंत
मग रात्रीरी तुन निर्णय घेतो हा भाऊ
अजुन विचार करा
हे जर अल
पुढचे पाच वर्षे आपल्या मानगुटीवर पायच
वेळ गेलेली नाही अजुन विचार करा थोडा
थोड्या अमिशाल बळी पडू नका
निवडणूक निर्णय
अडमि अभावी कादा विकला आता भाव वाढला पन बाजारत वावरातील ढेकळ न्यायची का भारती पवार ला आम्ही मत देणार नाही भगरे सर
Byhya nalaykavar visvas theu naka
निवडणूक झाली कि निर्यात केव्हा ही बंद करनील
कांदा संपला आता कुसाळ शिल्लक आहेत
व्यापारी मज्जा आहे
यांच्या आमिशाला बळी पडु नका मोदी नको
काही पण फेकू नको खूपच भावनेला शेतकऱ्यांना या भावाचा कांदा परवडणार नाही
निर्यात पुर्णपणे खुली कर रे मोद्या
😂😂😂शेतकऱ्यांकडे कांदे कुठे आहेत
कोन त्या अटी शर्ती गुरजात च्या का दया निर्यात ला आहेत आणि महाराष्टा त काय फरक सागा
केंद्र सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण
5000 chya pude bhav milala पाहिजे tevha bare hoil
Bajar samityanchya nivadnuk a pakite gheun hotat tyapeksha Kendra sarkarchya undar Bajarsamiyanche Kam aasave.
आता कांदा शेतकऱ्याकडे आहे का?
सरकारवर विश्वास ठेवू नका
😢
20,मे,प्रेत, आहे, मतदानावर,लक्ष, आहे
मोठ्या प्रमाणात नाही
तुंहाला निर्यात मूल्यच काय घेणं देण. भाव पाहिजेना. शहाणा कुठला. देश पातळीवर निर्णय असतात. टिकूनच मागणी पाहिजे ना. बळजबरी कसकाय कांदा पाठवणार