Nashik : नाशिकमध्ये कोथिंबीर उत्पादकाला कोथिंबीरीला एक जुडी 160 रुपयांचा भाव मिळाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @sudamdeore567
    @sudamdeore567 2 ปีที่แล้ว +17

    हजारो लोकांच्या मेथी भाजी कोथिंबीर पावसाने सोडून गेल्या एक दोन लोकांच्या वाचल्या म्हणून एवढा भाव आहे जिथे खराब झाल्या तिथे मीडिया जात नाही

  • @vaibhavgote937
    @vaibhavgote937 2 ปีที่แล้ว +14

    शेतकऱ्याला जरासे पैसे काई मिळाले, ह्या न्यूज वाल्यांची नजर लागेल

  • @sagarbarde5841
    @sagarbarde5841 2 ปีที่แล้ว +5

    1 रुपया गेल्यावरही दाखवा news .आणि सत्यता पडताळून पहा 1 Acre मधे 200 -300 च जूड निघाले असतिल पावसामुळे ...खर्चही निघाला नसेल...आणि म्हणे शेतकरी मालामाल..........😡.

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 2 ปีที่แล้ว +2

    सुरत चा बाजार सांगायला व्यापारी एवढा वेडा आहे का ...😂😂😂😂😂

  • @jaywantjadhav1680
    @jaywantjadhav1680 2 ปีที่แล้ว +6

    जेव्हा कोथिंबीर फेकली जाते तेव्हा पण बातमी दाखवा

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 ปีที่แล้ว +2

    कांदा बाजार दाखवायची लाज वाटत होती का इतक्या दिवस.

  • @sushilbilkule2234
    @sushilbilkule2234 2 ปีที่แล้ว +4

    शेतकरी आत्महत्या व शेतकरी कर्जबाजारी तेव्हाच थांबतील जेव्हा शेतकर्‍यांच्या मालाला अशा प्रकारे चांगला भाव मिळेल तेव्हा

  • @Ajitpawar4236
    @Ajitpawar4236 2 ปีที่แล้ว +1

    होऊ द्या ना शेतकरी मोठा का ओरडता...

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 2 ปีที่แล้ว +2

    पुढच्या महिन्यात रस्त्यावर दिसणार फेकलेली दिसेल आणि हाच पत्रकार ते दाखवणार

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 2 ปีที่แล้ว

    शेतकऱ्यांना चार पैसे जर झाले तर मीडिया वाल्यांना झोप येत नाही भाव नसल्यावर बातमी दाखवत नाही

  • @balkrishnatarhal5740
    @balkrishnatarhal5740 2 ปีที่แล้ว

    ह्याच एका जुडीचे बाजारात विक्रेते दुप्पट तिप्पट करतील एका दिवसात,
    शेतकऱ्याला कधितरी असा भाव मिळतो

  • @dineshbanaulikar6773
    @dineshbanaulikar6773 2 ปีที่แล้ว +1

    Nuksan pan khup zala ahe . chehara Bagun kalata.

  • @aabapawar9385
    @aabapawar9385 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ 20 दिवसा पूर्वीचा आहे मी होतो मार्केट मध्ये

  • @shyampatil482
    @shyampatil482 6 หลายเดือนก่อน

    हे आई....

  • @sagarkoche4235
    @sagarkoche4235 2 ปีที่แล้ว

    Anandachi goshta ahe

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 2 ปีที่แล้ว +1

    आज भाव उद्या फुकट राहिल

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 2 ปีที่แล้ว

    दुखलं लगेच पोटात

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 2 ปีที่แล้ว

    जरा कांदा सडला चे दाखल , माईक घेऊन काय फिरतो , महाग वाटणारांणी खाऊ नये , व स्व ता कमवावी ,मग कळेल