Maharshtra nahi deshat bola aani thetar fodun taka realise kela tar Pak movie che rite z ne vijay ghetle aahe z che malal bjp spoter aahe modiji Kasi permision detat kalat nahi
@@Srikanthjogdan rah thakery he hindutvwadi ahet thik pan tyanche pandharpur he umedvaar dilip dhotre he muslim samajala mofat trip la gheun jaat ahet ajmer laa ?
@@ashutoshupasani2747 भाऊ तू म्हणतो तो विषय वेगळा आहे हे विषय पाकिस्तानी चित्रपटाचा आहे बाकीच्या पक्षातले नेत्यांनी काहीही बोलू नाही राहिले राहिला दिलीप धोत्रे यांनी मुस्लिमांना मोफत अजमेर येथे नील पण मनसेच्या बाकी लोकांनी किती हिंदू लोकांना मोफत देवदर्शन करून दिले हेही तेवढेच सत्य आहे
@@ashutoshupasani2747 yacha kay sambdha pak deshan =e india flim banned aahe aani tycnhe movie aplya kade dakhu ashishit mansa maun pahile check yaat hindu muslim nhi pan pak lokanchi vichar hinud hate aahe even tyanche channel check hindu shyvya dete aahe karanr raj thakre ne baanned karyal sangitle
मस्त भूमिका...❤ भिवंडी आणि गुजरात या ठिकाणी गणेशोत्सवावर दगड फेक केली आहे... या लोकांचं वैयक्तिक तेढ समजू शकतो पण आमच्या धर्मावर येत असेल तर हिंदू म्हणूनच भूमिका घेऊ... ❤Love you Raj Saheb...❤
Tula jar samjle aste tar tu asle hasnysarkhe coment dila nasta! Gujrat itar thikani je jhale te pakisanshi jodun godi mediala pan mage taklas? Te shadyantr rajkarni lokancha mahnje hindutwa mahnun dhong karnari sarkarcha daw ahe! He tumchya dokyat ka yet nay? Ewde bhode pana ka wagta?
@@saifnipanikar-io9ph वस्तुस्थिती पडताळून पहा मग कळेल.. सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडून नाही चालत... जेव्हा स्वतःची जळत नाही ना तोपर्यंत चटके काय असतात ते समजत नाहीत.. आता सरळ.. असंख्य मुस्लिम आमचे पण मित्र आहेत.. पण त्यांच्यात राष्ट्र प्रेम आहे एकमेकांप्रती प्रेम सद्भावना आहे. बाकी काही प्रमाणात आहेत ते फक्त द्वेष दाखवतात... आम्ही कोणाचं धर्म वाईट म्हणून बोलतच नाही. राहिला धोत्रेंचा विषय त्यांनी त्यातून दाखवून दिलंय..
पाकिस्तानी कलाकारांना भारतीय प्रोड्यूसर चित्रपटात घेतात कशाला? आणि समाजात वाद होतील असे चित्रपट अजिबात चालू देऊ नये .जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय मनसे.
पाकिस्तानात प्रदर्शित करा हिकडे काय तुमची कला नका दाखवू हिथे आहेत तुमची लोक त्यांची कला बगतोय महाराष्ट्र... राज साहेब यांची भूमिका योग्य आहे आणि जनतेने पण त्यांना सहकार्य करावे.
आमचे जवान अतिरेकी कारवायांमुळे शहिद होतात मग ह्या लोकांचे चित्रपट कशाला हवेत, ज्या लोकांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येत असेल त्यांनी तिकडे जाऊन त्यांचे मुव्हिज बघून लाड पुरवावेत आमच्या देशात नाही. मा.राजसाहेब बरोबर बोलतायत.
Great Very Very Great. Raj Saheb Thakare Zindabad. Mahayuti Must Be of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
बरोबर आहे साहेब पाकिस्तानी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झालाच नाही पाहिजे
@@सतिषकोरडे Pakistani chitrapat pradarshit honyaasathi aaple donhi rashtrawadi paksha aani ubhatha Shivsena prayatna karnaar he nakki.
बांगलादेश मधय हिंदू चे हाल झालय, मग बांगलादेश क्रिकेट आलय भारतात 😂...
@@सतिषकोरडे yaa baabtit sharad pawar je saangtil to nirnay hoil pak kalakar aani cricket patunchya baabtit.
Maharshtra nahi deshat bola aani thetar fodun taka realise kela tar Pak movie che rite z ne vijay ghetle aahe z che malal bjp spoter aahe modiji Kasi permision detat kalat nahi
अति योग्य भूमिका याला म्हणतात खरं भारत प्रेम व हिंदुत्ववादी राज साहेब ठाकरे🔥🔥
@@Srikanthjogdan rah thakery he hindutvwadi ahet thik pan tyanche pandharpur he umedvaar dilip dhotre he muslim samajala mofat trip la gheun jaat ahet ajmer laa ?
@@ashutoshupasani2747 भाऊ तू म्हणतो तो विषय वेगळा आहे हे विषय पाकिस्तानी चित्रपटाचा आहे बाकीच्या पक्षातले नेत्यांनी काहीही बोलू नाही राहिले राहिला दिलीप धोत्रे यांनी मुस्लिमांना मोफत अजमेर येथे नील पण मनसेच्या बाकी लोकांनी किती हिंदू लोकांना मोफत देवदर्शन करून दिले हेही तेवढेच सत्य आहे
@@ashutoshupasani2747 yacha kay sambdha pak deshan =e india flim banned aahe aani tycnhe movie aplya kade dakhu ashishit mansa maun pahile check yaat hindu muslim nhi pan pak lokanchi vichar hinud hate aahe even tyanche channel check hindu shyvya dete aahe karanr raj thakre ne baanned karyal sangitle
थिएटर पेटउन देऊ जय मनसे जय राजसाहेब ठाकरे ❤❤
बाळासाहेब ठाकरे भूमिका घ्यायचे तसेच राज साहेब घेतात असा एक तरी व्यक्ती हा या महाराष्ट्रात असायलाच पाहिजे
@@allstarentertainment2058 kharokhar te vandniy balasahebancha vaicharik warasa pudhe chaalvit ahet .
मस्त भूमिका...❤ भिवंडी आणि गुजरात या ठिकाणी गणेशोत्सवावर दगड फेक केली आहे... या लोकांचं वैयक्तिक तेढ समजू शकतो पण आमच्या धर्मावर येत असेल तर हिंदू म्हणूनच भूमिका घेऊ... ❤Love you Raj Saheb...❤
@@chetanpachakale728yaach hindu samrat Raj thakery yanche ek umedvaar dilip dhotre he muslim lokana mofat trip sathi ajmer la ghiun gele ahet .
@@ashutoshupasani2747 तुला धर्म काय हेच समजलं नाही
@@chetanpachakale728 hindumadhe eki naahi marathi mansamadhe eki naahi ekte Raj saheb kaay karnaar ?
Tula jar samjle aste tar tu asle hasnysarkhe coment dila nasta! Gujrat itar thikani je jhale te pakisanshi jodun godi mediala pan mage taklas? Te shadyantr rajkarni lokancha mahnje hindutwa mahnun dhong karnari sarkarcha daw ahe! He tumchya dokyat ka yet nay? Ewde bhode pana ka wagta?
@@saifnipanikar-io9ph वस्तुस्थिती पडताळून पहा मग कळेल.. सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडून नाही चालत... जेव्हा स्वतःची जळत नाही ना तोपर्यंत चटके काय असतात ते समजत नाहीत.. आता सरळ.. असंख्य मुस्लिम आमचे पण मित्र आहेत.. पण त्यांच्यात राष्ट्र प्रेम आहे एकमेकांप्रती प्रेम सद्भावना आहे. बाकी काही प्रमाणात आहेत ते फक्त द्वेष दाखवतात... आम्ही कोणाचं धर्म वाईट म्हणून बोलतच नाही. राहिला धोत्रेंचा विषय त्यांनी त्यातून दाखवून दिलंय..
योग्य आहे राज साहेबांचा विचार हिंदूस्थान पासून पाकिस्तान लांब च ठेवा
पाकिस्तानी सिनेमा महाराष्ट्र मध्ये चालू देऊ नका तिकडे करा मौला मौला
चांगलं निर्णय राज साहेब जय महाराष्ट्र 🚩
जयमहाराष्ट्र ❤ राजसाहेब ❤ एक दमचागलानिणयृ
बरोबर आहे, राज साहेब, जय महाराष्ट्र जय मनसे ❤️❤️
बाळासाहेबांचा वाघ ❤ हिंदू जननायक मराठी हृदयसम्राट मा.श्री. राजसाहेब ठाकरे ❤
Raj saheb Ek number
Ek no. Saheb 💪😍
पाकिस्तानी कलाकारांना भारतीय प्रोड्यूसर चित्रपटात घेतात कशाला? आणि समाजात वाद होतील असे चित्रपट अजिबात चालू देऊ नये .जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जय मनसे.
Producer bjp wale aahe fakt Raj saheb ❤❤❤❤ aata pasun vote manse ka denar jay shree ram❤
योग्य भूमिका...आणि योग्य नेता...future of Maharashtra 🚩🚩🙏
Real Legend
Raj saheb Thackrey 🚩🚩🚩
राज , नाहीतर ..खळ्ळ्ळ खट्याक जिंदाबाद ..🚩
एकदम बरोबर 🚂🚂
राज साहेब ठाकरे 🔥
जय श्रीराम जय मनसे
एकदा राजसाहेब यांना सत्ता द्या.....🚩🚩🚂🚂🚩
कशाला सुपारी घ्यायला
Jay Maharashtra, Jay Manse
जय मनसे
कशाला पाहिजे पाकिस्तानी हिंदुस्तानात आहेत ना कलाकार त्यांचे पीचार बागतो ना आम्ही
बंदी आणावी च लागेल पाकिस्तानी ॲक्टर साठी
Barobar aahe , jai manse
त्यादिवशी गदर फिल्म लावा❤️🔥✅
Boht badhiya
Jai Maharashtra❤🙏
गब्बर is back🤟.....Raj thakare ❤
❤RAJSAHEB ❤MNS ❤
बरोबर आहे यांचे चित्रपट पाकिस्तानात रिलीज होऊदे इथे भारतात नाही झाला पाहिजे
King of Mumbai one and only Raj saheb thackery Ji
साहेबाच सगळेच आयकतात
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
एकदम कडक 👍👍👍
रोख ठोक 😊
👌👍✌🚩🙏
पाकिस्तानात प्रदर्शित करा हिकडे काय तुमची कला नका दाखवू हिथे आहेत तुमची लोक त्यांची कला बगतोय महाराष्ट्र... राज साहेब यांची भूमिका योग्य आहे आणि जनतेने पण त्यांना सहकार्य करावे.
आमचे जवान अतिरेकी कारवायांमुळे शहिद होतात मग ह्या लोकांचे चित्रपट कशाला हवेत, ज्या लोकांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका येत असेल त्यांनी तिकडे जाऊन त्यांचे मुव्हिज बघून लाड पुरवावेत आमच्या देशात नाही.
मा.राजसाहेब बरोबर बोलतायत.
@@jagadishgavankar4948 aaplya Bollywood madhlya lokana Pakistani kalakarancha pulka ahe .
Raj saheb🎉🎉🎉🎉
राज साहेबांची सत्ता नसताना सुद्धा दणका देतात मग सरकार काय करत झोपलं का त्यांना टॅक्स मिळतो मग सरकार फायद्यात 😂😂😂😂
जय महाराष्ट्र
Only manse
Raj saheb is right
हे पाकिस्तानी बोट धरायला दिल तर हातच धरायला बघतात...... राज साहेबांचं बरोबर आहे.... धन्यवाद 🙏🏻
सरकारने चालून देईल थिएटर वाल्यानो तुम्ही फक्तं लावून दाखवा खास करून महाराष्ट्रात.....
Right
Raj saheb 🙏🏻
Great Very Very Great. Raj Saheb Thakare Zindabad. Mahayuti Must Be of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
अरे मग सरकार झोपलाय का??? जनतेला विरोध करण्याची गरजच का पडते??
Jay shree Ram
बरोबर आहे राज साहेब ठाकरे.
Full support to MNS on this issue... 👊🤛💪
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪
राज ठाकरे साहेबांचा जयजयकार...
Ekdum barobar ahe purn india madhe kuthech dakhvayla ny pahije
राज बोलले मग no realise 🔥⛳️🙏
अरे मुर्खा आधी लिहायला शीक,त्याला रिलीज असे म्हणतात , रियलाइज नाही म्हणत ,बावळट
जय मनसे ❤
Only Raj Thackeray Saheb ❤🎉
बरोबर❤❤
Great
Great 🚩🚩👑
Barobar saheb . apalya army sathi karane garajeche ahe
🎉 करेक्ट
मनसे 🚩🚩🚩🚩
❤❤❤
Barobar hai bhai
Good job manase ❤🙏
❤❤❤ मनसे ❤❤
Raj Sahab ठाकरे हिंदी बिग बॉस लला bannd करा साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼💪🏼😡😡😡😡
💯👑🔥
Yogya bhumika
इथून पैसे कमवायचे आणि अतिरेक कारवाईसाठी आपल्या विरूद्धच वापरायचे अजिबात चित्रपट चालू देऊ नये.
सन्मा. बाळासाहेब सन्मा. राज साहेब ❤
🚩🚩 king
💯💯💯💯💯💯👍👍👍
💪 MNS🚩
Ekadam barobar
आम्ही तर शाहरुख सलमान आमिर यांचे सिनेमा बघायचे कधी बंद केले.
Khoop Chan
पण चित्रपट रिलीज करायची परवानगी दिली तरी कोणी पाहिले त्याला पकडा
पैसे पाहिजे असेल तर india .
Ubatha chi bhumika kai?
मौला जट ला थिएटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
@@Guligat_dhoka ubhara che adhyaksha atta janab udhdhav thakery mhanun olkhu laagle ahet.
Usman khan
Ubata aata bola kay tari 😂😂
@@Guligat_dhoka atta ubhara sharad pawar yanchashi bolun bhumika tharvinaar .
पाकिस्थान चे कलाकार इथे येतात कस
इथले कलाकार कम पडलेत का याना चित्रपटा साठी
जय मनसे
महाराष्ट्रात भाव वाढ का होती ते पण बघा 🚩🚩
💪
साहेब आपल्या मनसे कार्यकर्त्यांवर जितक्या पोलीस केसेस झाल्यात तितकं मत पण पडत नाही बस झालं मराठी मराठी
ना बुड ना शेंडा अशी भूमिका .
Bilkul ✔ sahi kaha aap ne Raj Thakare ji 🙏
Please don't support these jihaadi 👆
Good Decision.
Bolpajtacha Polpat banava.😊
brobar aahe saheb
स्टंट करण्यापेक्षा शिंदेंना पत्र लिहा तुमचं ऐकतात ते ,लगेच बंदी घालतील
दिग्दर्शक ला अटक करा पहिलं
Barobar Bala Saheyb aste tar heych kela asta
सरकार ने परवानगी देऊ नये
प्रदर्शित नको होऊ दे पण याच्या बोलण्याने नका करू ,नाहीतर श्रेय हाच घेणार ,प्रत्येक राज्याने आपल्या परीने निर्णय घ्यावा ,सुपारी बाज कडून नको
मायला बाॅलिवुडच्या बाॅलिवुड चे चित्रपट पाकिस्तानात दाखवतात का लाज वाटली पाहिजे बाॅलिवुड वाल्यांना
🚩🚩🚩🚩🚩
Vyakran kache ahe
IN nahi
Raj Thackeray ON....
या चित्रपटावर मोदींनी संपूर्ण भारतात बंदी घालावी