गावरान सिरीज ६ |वाटल्या डाळीची भजीची आमटी , मुळा चटणी आणि पालेभाजी रेसिपी चुलीवरची| Gaavran menu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • ‪@RupamsReceipe‬
    #food #gavranivideo #fooide#traditional #गावरान #भाजी #रेसिपी #गाव #भाकरी #चूल #youtube

ความคิดเห็น • 117

  • @SANTOSHI_RECIPES
    @SANTOSHI_RECIPES 14 วันที่ผ่านมา

    खूपच छान 👌👌

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @manishashinde9979
    @manishashinde9979 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @jyotidandawate1984
    @jyotidandawate1984 ปีที่แล้ว +1

    Tumchi hi series Khupch chan

  • @smitakudale9728
    @smitakudale9728 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌😋😋

  • @shamapathak8071
    @shamapathak8071 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan. Lahanpanichi aathavn ali

  • @ruchii8613
    @ruchii8613 10 หลายเดือนก่อน +1

    रूपाली ताई तु साक्षात अन्नपूर्णा आहेस 🙏🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  10 หลายเดือนก่อน

      तुमच्या कमेंट बद्दल आणि केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @aditidrama8087
    @aditidrama8087 11 หลายเดือนก่อน

    Khoob chanthu Dala Pani suit

  • @sunilpawar6680
    @sunilpawar6680 ปีที่แล้ว

    ताई खूपच मस्त

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 ปีที่แล้ว

    सुगरण आहे

  • @vidyadumbre3199
    @vidyadumbre3199 ปีที่แล้ว +1

    Bhajya kapun dhutle tar sarva jevansatwa nighun jatat panyaborbar.

  • @sharayupotdar3698
    @sharayupotdar3698 ปีที่แล้ว +1

    तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात मी नेहमी पाहते तुम्ही लग्नाच्या समारंभाच्या ऑर्डर्स घेता रुखवताच्या बिर्याणी अशा अनेक ऑर्डरी त्यांनी शूट करता ही सर्व सर्व तुम्ही कसं मॅनेज करता याला खूप वेळ जात असेल यावरती व्हिडिओ बनवा

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      खरंच ऑर्डर असेल त्या दिवशी व्हिडिओ करणं खूप कठीण जात आणि खूप वेळही जातो ऑर्डर वेळेवर पूर्णही करायची असते तर ही सर्व कसरत करतच आम्ही हे व्हिडिओ सर्व शूट करत असतो तुमची कमेंट वाचून खरंच छान वाटलं की तुम्हाला ह्या मागचे माझे कष्ट दिसले तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @ganeshchavan5292
    @ganeshchavan5292 ปีที่แล้ว

    Kitty mehnet gheta tai👍👍👍

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 10 หลายเดือนก่อน +1

    Rupa taii mla jast lokanchae jevan banvakyla khup tenshan yet hot pn tumchya vhidio mule mlazi bhiti geli

  • @vrundagaikwad-on3mh
    @vrundagaikwad-on3mh 10 หลายเดือนก่อน

    Taari tumhi jaasty lokanch mttna cha swyanpak dakhva

  • @anitapatankar4632
    @anitapatankar4632 ปีที่แล้ว

    छान पद्धतीने करता आहे

  • @mollycarlo3398
    @mollycarlo3398 ปีที่แล้ว

    Did you add ginger in the vatan?

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 ปีที่แล้ว +3

    खरच खुप सुंदर चविष्ट अशी अप्रतिम रेसिपी दाखवली आहे तुम्ही, मी नक्की बनवून बघेन

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏

  • @ganeshchavan5292
    @ganeshchavan5292 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi annapurna ahat😘

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 ปีที่แล้ว +1

    किसुन धुतल्यावर त्यात मुळ्या चे सगळेच जीवनसत्त्व संपून जाईल

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว +1

    Khup chaan 2 ni mazya aavdicya bhajya

  • @kishoribalasahebgaikwad4693
    @kishoribalasahebgaikwad4693 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी दाखवली आहे

  • @jayshreekamble9956
    @jayshreekamble9956 ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान रेसिपी, लगेच जेवायला यावं असं वाटतं पाहून रुपा, खुप मेहनत आहे.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद चुलीवर चे जेवणच असे आहे की पाहताच जेवणाची इच्छा होते😊🙏

  • @RajuN
    @RajuN ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम. 👍👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @archanagore1202
    @archanagore1202 ปีที่แล้ว +2

    खूप च सुंदर अन्नपूर्णा साक्षात तृप्त झाले .
    आमच्या कडे पण मोत्याची भाजी आवडीने खातात. मी एकत्र करते पाला आणि किस मुला किसून पिळून घ्यायचा आणि बाकी सेम तुम्ही केले तसेच फक्त डाळ नाही टाकत .थोडी मिरची थोडे लाल तिखट.
    मी तुमच्या पद्धतीने करून बघेल.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण केलेल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏🙏

  • @sandhyaadalinge2242
    @sandhyaadalinge2242 ปีที่แล้ว +2

    खुप खुप खुप खुप खुप खुप छान रेसिपी 👌👌👌👌👌👌👌👌😋😋

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sureshnikalje8382
    @sureshnikalje8382 ปีที่แล้ว

    Khup chan recipe.

  • @pushpavatikhairnar6098
    @pushpavatikhairnar6098 ปีที่แล้ว +1

    Potato sheera recipe

  • @padmajapatil1422
    @padmajapatil1422 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम!

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว +1

    Khup aavdine karta sagle😊

  • @madhuridhawalikar7227
    @madhuridhawalikar7227 ปีที่แล้ว

    खूप छान मेजवानी.सगळे व्यंजन अतिशय सुंदर.

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 ปีที่แล้ว +1

    वा खूपच अप्रतिम😋👌

  • @vaishalijadhav3890
    @vaishalijadhav3890 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 ปีที่แล้ว

    वाह मस्त

  • @kaverinirghude4
    @kaverinirghude4 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan recipe 👌👌👌👍👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल खूप धन्यवाद😊🙏

  • @chitrahasabnis3668
    @chitrahasabnis3668 ปีที่แล้ว

    Khup mast tai

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 ปีที่แล้ว +1

    तुमच्या रेसिपी पाहताना जिभेला पाणी सुटते आणि ते खात असल्याचे जाणवते 👌👍 लयभारी

  • @manishashinde2204
    @manishashinde2204 ปีที่แล้ว +2

    आम्ही या रस्सा भाजीला जीतवड्याची भाजी म्हणतो

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      प्रत्येक भागामध्ये ह्या भाजीला वेगळी नावे आहेत आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @meerathorat5775
    @meerathorat5775 ปีที่แล้ว

    Tumchi family dakhava ekda please.

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 ปีที่แล้ว

    Kup chan recipe tai ❤️

  • @maheshkhedekar9649
    @maheshkhedekar9649 ปีที่แล้ว +1

    Khup sundar
    Khup chhan mala avdale

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 ปีที่แล้ว +3

    ताई तुम्ही अन्नपूर्णा खूप खूप सुंदर जेवण

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 ปีที่แล้ว

    लई भारी 😋😋👌👌🙏🌹

  • @sonygangode4723
    @sonygangode4723 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @kulbhushandharmarao8390
    @kulbhushandharmarao8390 ปีที่แล้ว

    लय भारी ताई

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 ปีที่แล้ว

    👌👌👌❤️

  • @hemangisingh5258
    @hemangisingh5258 ปีที่แล้ว +2

    तुमच्या रेसिपी ची पद्धत पाहून १९८० मध्ये माझ्या आई ची हाताची चव आणि पद्धत ची आठवण झाली. खूप छान , जुन्या आठवणींना उजाळा दिला. आता पुन्हा एकदा या प्रमाणे भाज्या तयार करण्यास मन झाले. ❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @snehalatasonone2650
    @snehalatasonone2650 ปีที่แล้ว +1

    Tai alat khup khup chhan vatal😍 recipe mastach.

    • @dhumalprakash4946
      @dhumalprakash4946 ปีที่แล้ว

      Khupach chhan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @vasantisatpute2906
    @vasantisatpute2906 ปีที่แล้ว +1

    आम्ही मुळ याचा भाजी त लसूण घालत नाही भजी छान वाटली

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद मुळ्याची भाजी एकदा लसूण घालून करून पहा छान लागते😊🙏

  • @dipalidhotre-nimbalkar9141
    @dipalidhotre-nimbalkar9141 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे हा मेनू😋

  • @sunitanannavare8699
    @sunitanannavare8699 ปีที่แล้ว

    ताई तुमच गाव कोणत आहे कारण असेच वाटलेल्या डाळीची भाजी आमच्या इकडे पण बनवता मस्त खूप छान बनवली आहे भाजी

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      सासर, भोरच्या जवळ पसुरे म्हणून गाव आहे आणि माहेर - केळावडे (नसरापूर जवळ)

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 ปีที่แล้ว +4

    ताई सांडगे किंवा खार वांग ची रेसिपी दाखवा ना आवडेल बघायला

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว +1

      नक्कीच दाखवेल ताई आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @jayashrithite4741
    @jayashrithite4741 ปีที่แล้ว

    मस्त मेनू तयार केला आहे खरंच बघून तोंडाला पाणी सुटले आहे खूप छान वाटलं करता तुम्ही आणि भाज्या पण खूप छान करता. 😋😋👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपण मनापासुन कमेंट केली, त्याबद्दल तुमचे आभार

  • @suns_2110
    @suns_2110 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई 👌 सुगरण आहात तुम्ही,तुमच्या चवदार जेवण बनवण्याच्या कलेसाठी अभिनंदन,,👏💐

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल आणि खूप छान कमेंट बद्दल खरच मनापासून खूप धन्यवाद😊🙏

  • @ranjanatantarpale5630
    @ranjanatantarpale5630 ปีที่แล้ว +2

    Tai Sev bhaji dakhwa plz

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      नक्की शेव भाजीची रेसिपी मी दाखवेन आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 ปีที่แล้ว +1

    रेसिपी छान आहेत पण घटक डिस्किरीपशन मध्ये लिहा

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว +1

    Mix palebhajichi hativ bhaji dakva tai shepu palak aambatchuka ghalun

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      नक्की ही रेसिपी आपण पाहूयात आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @manishashinde2204
    @manishashinde2204 ปีที่แล้ว +2

    पितळी भांडी साफ कशी ठेवता

    • @Darshanproductionss1681
      @Darshanproductionss1681 ปีที่แล้ว

      खूपच छान.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      पितळी भांडी आहेत ती खराब होतात पण ज्यावेळेस आपण पितांबरीने किंवा भैय्या पावडर मिळते त्यांनी घासून एकदम स्वच्छ कॉटनच्या कापडाने पुसून ठेवली तर खूप दिवसापर्यंत खराब होत नाहीत स्वच्छ😊🙏 राहतात

  • @chitrakatariya9629
    @chitrakatariya9629 ปีที่แล้ว

    Modkachi amati recipe dakhwa na tai please

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 ปีที่แล้ว +2

    Khup chan... Mast tempting recipes... Madam tumhi tumcha kala masala vikata ka.. Mi hi katraj la asate.. Tumhi catering chya orders gheta ka

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว +1

      आपल्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही विचारल्याप्रमाणे आपण सर्व मसाले सेल करतो तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वर तुम्ही व्हाट्सअप करून मसाले ऑर्डर करू शकता😊🙏

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 ปีที่แล้ว +1

    Sukhe khobre nikharyavr bhajat ja chaan chav yete bhajila tumchi chul aastech petleli mhn.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      तुम्ही सांगितल्याप्रमाणे निखार्‍यावर भाजलेले खोबऱ्याच्या भाज्या ची चव खरंच खूप छान लागते आपली गावरान सिरीस सुरू आहेत तर तशा पद्धतीच्या भाज्या सुद्धा आपल्या सिरीज मध्ये मी दाखवणार आहे आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🙏

  • @shubhangitribhuwan3420
    @shubhangitribhuwan3420 ปีที่แล้ว +1

    Tai recipe mastch pn discriptionboxmadhye sahityache praman dyave Plz

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साहित्याचे प्रमाण देण्याचे मी प्रयत्न करेल आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर दिसत आहे थाळी👌👌👌👌 तुम्ही खूप मेहनत घेता... मासवडी रस्सा बघायला आवडेल...

  • @shobhanakamble9709
    @shobhanakamble9709 ปีที่แล้ว +1

    पुण्यात कुठे राहता

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      पुण्यामध्ये भारती विद्यापीठ एरियामध्ये राहते😊🙏

  • @rachitachinchane484
    @rachitachinchane484 ปีที่แล้ว +1

    ताई तू पुने मधे कुठे रहायला आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ कात्रज एरिया मध्ये राहते😊🙏

  • @manishashinde2204
    @manishashinde2204 ปีที่แล้ว +1

    केवढे कष्ट करता

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      😊🙏

    • @rohinijagtap158
      @rohinijagtap158 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर रेसिपी!!अप्रतिम आहेत सगळे पदार्थ. 👍👍👌👌🤗

  • @devyanibibave9090
    @devyanibibave9090 ปีที่แล้ว +1

    Msalya sathi konta no var contact kraycha

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  ปีที่แล้ว

      प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही आपले मसाले ऑर्डर करू शकता आपल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 ปีที่แล้ว +1

    👌👌👌