Rohit R R Patil : रोहित पाटलांना भाजपचा दणका, 4 नगरसेवक फोडून नगरपंचायत हिसकावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • #BBCMarathi #rohitpatil #rrpatil #MaharashtraPolitics
    माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना भाजपनं दणका दिलाय,. 4 नगरसेवक फोडत भाजपनं सांगलीतल्या कवठेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केलीये.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 93

  • @manojshinde2967
    @manojshinde2967 ปีที่แล้ว +63

    फोडा फोडी करून तुम्ही काय काय करू शकतात हे आमच्या लक्षात आले आहे......

  • @baburangila1
    @baburangila1 ปีที่แล้ว +6

    मुंडक हलवून बोलते ते.... पेलयं का लकवा मारलाय नक्की काय झालंय पहा 😂😂

  • @krishnatpatil5102
    @krishnatpatil5102 ปีที่แล้ว +2

    Fodafodit bjp cha hat koni dharu shakat nahi

  • @aniketwaghmode6407
    @aniketwaghmode6407 ปีที่แล้ว

    ओन्ली रोहित पाटील 23 वर्षाच्या पोराने तुमचा घाम काढला

  • @rishipatil1111
    @rishipatil1111 ปีที่แล้ว +44

    २४ वर्षाचे आहेत रोहित पाटील.....हा मिळवलेला अनुभव खूप मोठा आहे.....

  • @rhishikeshbirajdar6463
    @rhishikeshbirajdar6463 ปีที่แล้ว +59

    निवडुन आणु शकले नाही म्हणुन फोडुन आणुन सत्तेत आले

  • @kshitijbansode825
    @kshitijbansode825 ปีที่แล้ว +15

    जिंकायचा दम नसला की असलं धंदे करायचे 😂😂 , त्या नगरसेवकांची पण लायकी कळाली , Keep It Up Rohit Patil 🔥🔥🔥🔥🔥

  • @dadachavan5382
    @dadachavan5382 ปีที่แล้ว +39

    संजय काका तुमची लाईकी दाखउन दिली आहे ,,,,,,,,,आमचे दैवत फक्त आबा कुटूंब आहे आणि कायम राहणार 🙏🙏

  • @ankit9029
    @ankit9029 ปีที่แล้ว +26

    साहेब छळ, कपट न करता कसे आणले हो तुम्ही 4 नगरसेवक bjp मध्ये? आणि संतांतर कसं केला. हे जनतेला मूर्ख समजतात. आणि आम्हीं आहोत पण. एक चोर तर दुसरा डाकू.

  • @ssk4115
    @ssk4115 ปีที่แล้ว +38

    सत्तेसाठी काहीपण. प्रतिनिधि फोडणे सोप्पे आहे मतदार नाही. अशा प्रकारचा उलटा परिणाम होतोच

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว

      B j p हेच करते आणि सत्ता मिळवते दुसरे काय

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      @@santoshsalvi8884 barober blac money bharpur aahe bjp Kade

  • @maheshkoshti3151
    @maheshkoshti3151 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच हे कारस्थान केले आहे, फक्त खांद्या खासदारांचा वापरलाय

  • @asifmujavar1202
    @asifmujavar1202 ปีที่แล้ว +17

    Bjp= पैसा, खोक्याच राजकारण

  • @विलासभोसले-ङ6ब
    @विलासभोसले-ङ6ब ปีที่แล้ว +4

    निवडून आणण्याची औकात नाही. मग फोडाफोडी करा.हिच तुमची लायकी. रोहित पाटील एक पोरग भारी पडल तुम्हाला संजय पाटील

  • @kailasdeshmukh6341
    @kailasdeshmukh6341 ปีที่แล้ว +14

    Tumhi bjp wale dusare kay ksrru shakata paise dya ni phoda

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 ปีที่แล้ว +5

    BJP FACT YEWADCH KARU शकते...कालचा मुलगा तुम्हाला सर्वांना भारी पडतोय HEI DISUN ALAY...

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 ปีที่แล้ว +4

    तसेही रोहितचाच विजय आहे विकत घेऊन माल खरेदी केला जातो लोकांची मने नाही

  • @petpuja_in
    @petpuja_in ปีที่แล้ว +2

    २४ वर्षांचा मुलगा जिंकला, ते पचवू शकले नाहीत भाजप वाले. चाळे करूनच सत्तेत येऊ शकता तुम्ही लोक.

  • @maheshtikhe2243
    @maheshtikhe2243 ปีที่แล้ว +5

    Hey tar porana support karaycha sodun BJP paishacha joravar nagarpalika tabyat ghetli nirlajja sarkhe batmi dakhavtat R R Abancha mulga ahe firun zatka denar hey nakki

  • @endgame2171
    @endgame2171 ปีที่แล้ว +14

    We r with u sanjay ji... Congratulations 👏👏💐👏💐

    • @pravinkale8953
      @pravinkale8953 ปีที่แล้ว +1

      fake bjp account

    • @yz55
      @yz55 ปีที่แล้ว +2

      तासगाव ची बिले द्यायला सांग

    • @endgame2171
      @endgame2171 ปีที่แล้ว

      @@yz55 kuthe yeun bhetaych
      . Kay nav tumch sanga fkt mla

  • @shubhampatil6950
    @shubhampatil6950 ปีที่แล้ว +6

    जनतेत फक्त रोहित दादा पाटील तासगाव भावी आमदार रोहित दादा पाटील

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 ปีที่แล้ว +6

    भाजपाने आता पर्यंत अशीच सत्ता मिळवली आहे पैशाचा माज दुसरं काय

  • @Shivtrident
    @Shivtrident ปีที่แล้ว +2

    काय फोडाफोडी..हे ...मतदान कश्याला करायचा....जर उद्या फडणवीस च फुटले तर...bjp मतदार काय करणार...लोकशाही चा खून होत आहे....

    • @swami_smartha
      @swami_smartha ปีที่แล้ว

      Mhanje bjp la haddapar kara
      Fadanvis khalnayak aahe maharaj cha

  • @bhushannaik1338
    @bhushannaik1338 ปีที่แล้ว +17

    Bjp ek no deshdrohi paksh aahe tyanchi hi hukumshahi dadpun takli pahije

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 ปีที่แล้ว +3

    शिक्षण घे व कर्तुत्ववान बन...घमंड जास्त दिवस टिकत नाही

  • @sudhirsonvane3400
    @sudhirsonvane3400 ปีที่แล้ว +6

    फोडत नाही विकत

  • @sandeepgaikwad5339
    @sandeepgaikwad5339 ปีที่แล้ว +1

    भाजप असाच सत्तेत येतो वोट कोण देत नाही मग दुसऱ्या पक्षातला माणूस घेतात

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 ปีที่แล้ว +5

    आता राईट टूर रिकाॅल कायदा झालाच पाहिजे....

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t ปีที่แล้ว +4

    बापाच्या वयाचे लोकांना वय 25 पर्यंत शिल्लक ठेवणार नाही..हीच उर्मट गिरी भोवली..
    सत्ता आली तर माजू नये..
    R R आबा एक आदर्श होते ..त्यांना कोणताही गर्व नव्हता ..तो वारसा जोपासावा नक्कीच पुढे राजकारणात यश संपादन कराल..

  • @nileshsutar8880
    @nileshsutar8880 ปีที่แล้ว +6

    जे फुटले ते पुन्हा निवडणूक आले नाही पाहिजे ही काळजी जनतेने घ्यावी.

  • @rupeshbhosale7176
    @rupeshbhosale7176 ปีที่แล้ว +11

    काय काका आपली सांगली जिल्हात पण फोडाफोडी

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 ปีที่แล้ว +1

    Tumhla phodun ch satta bhetnar as tumhla tumchi layki janta dakhavtat ahe

  • @mr.shekhar5247
    @mr.shekhar5247 ปีที่แล้ว +5

    भाजपले दुसरे धंदे नाही फोडा राज्य करा

  • @shortsnews8091
    @shortsnews8091 ปีที่แล้ว +1

    एक दिवस संपूर्ण भारत हा मोदी मय होऊन जाईल.जय गुजरात जय भारत

  • @maheshpawar3526
    @maheshpawar3526 ปีที่แล้ว +2

    काहीही नाही या दोघांना तिसरा पर्याय निर्माण करायचा नाही.

  • @shrikantpatil5646
    @shrikantpatil5646 ปีที่แล้ว

    Kaka tumhich sagle karnar ani bombalnar pn tumhich 😅

  • @akashpatil6056
    @akashpatil6056 ปีที่แล้ว +2

    Only Rohit Dada❤️

  • @lancy001
    @lancy001 ปีที่แล้ว +1

    Kay ghanerda paksha ahe bjp tya pekshya bhayanak he murkha janta

  • @umeshkatkar364
    @umeshkatkar364 ปีที่แล้ว

    तुमची लायकी नाही जनतेतून निवडुन येण्याची

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 ปีที่แล้ว

    भाजपचे नीच नेतेनी आपले स्वतःचे हिमतीवर उमेदवार निवडून आणुन मग सत्ता स्थापन करावी परंतु दुसर्‍याचे पक्ष फोडून सत्ता मिळविणेत काहीच अर्थ नाही ते पाप कधी तरी फेडावे लागेल

  • @patil2185
    @patil2185 ปีที่แล้ว

    R R Aaba na gham fodnara leder KAKA

  • @aryan3369
    @aryan3369 ปีที่แล้ว

    Sanjay kaka sarkha faltu ani nich manus dusra koni nahi 💯

  • @pritibedage6754
    @pritibedage6754 ปีที่แล้ว

    जे आज नगराध्यक्ष झाले ते काही भाजपच्या चिन्हावर निवडून आले नव्हते जे आज सत्तेत आलेत त्यात राष्ट्रवादी चा एक गट कांग्रेस शिवसेना व खासदार गट एकत्र आहेत

  • @someshtanawade6975
    @someshtanawade6975 ปีที่แล้ว +2

    Sangli chya madatichi parat phed Jayant patil 🔥

  • @bag9845
    @bag9845 ปีที่แล้ว

    जो कुणीही निवडून येईल त्याने पक्ष बदलला तर त्याची निवडच रद्द केली पाहिजे.

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 ปีที่แล้ว

    पवारांनाच फक्त जमतं हा गैरसमज आहे आता सर्व पक्ष पवारांचं अनुकरण करत आहेत

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 ปีที่แล้ว +1

    फोडलेला परत निवडून येत नसतात

  • @bapukadam503
    @bapukadam503 ปีที่แล้ว

    Janta serve baghel ,jantela fodu nay shakat ,gambir perinamacha vichar kara

  • @mp6843
    @mp6843 ปีที่แล้ว +4

    भाजप ने केला की छळ......राष्ट्रवादी ने केले की मास्टर स्ट्रोक.....

  • @endgame2171
    @endgame2171 ปีที่แล้ว

    End of nepotism... Bapachya jivavr maj kdhiparyant chalnar

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ ปีที่แล้ว

    दारू पिऊन पडल्यावर कोणी पण काहीही करून जाईल ना लुटून .

  • @patil2185
    @patil2185 ปีที่แล้ว

    only kaka
    Kam karnara leader

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 ปีที่แล้ว +1

    Arrrr tumchi layki dakhavli

  • @sachinwaghmare210
    @sachinwaghmare210 ปีที่แล้ว

    Swatache jinkun nahi aale ki dusryanche Fodayache yachya shivay bjp kahi yet nahi

  • @vijaypatil2288
    @vijaypatil2288 ปีที่แล้ว

    Paise deun konihi dhoka deu shakto pn rohit dada sarkhe karun dakhva himmat asel tr

  • @prashantkupade7457
    @prashantkupade7457 ปีที่แล้ว

    40-50 Amdar gele tasech futle

  • @abduljabbarsayyed3175
    @abduljabbarsayyed3175 ปีที่แล้ว

    Ha kayda banwa je loka fut til tyancha pad radda karave hi winanti

  • @maheshcablenetwork5520
    @maheshcablenetwork5520 ปีที่แล้ว

    Bjp valyanch kas aahe aapli bayko pn aaplich ani dusryachi pn aaplich

  • @vishalkanase6850
    @vishalkanase6850 ปีที่แล้ว

    हि चोघे परत कधी नगरसेवक होणार नाही त

  • @ankushpadaval9038
    @ankushpadaval9038 ปีที่แล้ว

    नगरसेवक फोडले म्हणजे लोक फोडली नाही..लोक ही R R R बरोबरच राहतील.

  • @rajukudal
    @rajukudal ปีที่แล้ว +1

    we are with rohit

  • @bapukadam503
    @bapukadam503 ปีที่แล้ว

    Nagarsevak fodne bjp ke lie easy

  • @chicken9420910076
    @chicken9420910076 ปีที่แล้ว

    Ani motyasahebani kay fodla hot

  • @sureshkadam1418
    @sureshkadam1418 ปีที่แล้ว +2

    आता भाजप हर विभागात असे धंदे करणार.

  • @balasahebpatil338
    @balasahebpatil338 ปีที่แล้ว

    सर्व पैश्याचा खेळ

  • @endgame2171
    @endgame2171 ปีที่แล้ว

    Victory favours truth... Jay bjp

  • @saurabhbhandare1738
    @saurabhbhandare1738 ปีที่แล้ว

    Gaddar

  • @vijayshinde9335
    @vijayshinde9335 ปีที่แล้ว

    किति पैसे वाटले

  • @jagannathpatil3168
    @jagannathpatil3168 ปีที่แล้ว

    खासदार संज

  • @shivamshivam6343
    @shivamshivam6343 ปีที่แล้ว

    राजकारणाचा डाव चिठ्यानी खेळला गेला म्हणून दगा फटका झाला पण लक्षात ठेवा पुढच्या वेळी समोर चिठ्या नाही तर आर आर आबांचा पठ्या असणार आहे 2024 भावी आमदार रोहीत दादा आर आर आबा पाटील.

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249 ปีที่แล้ว

    Nich ....bjp

  • @narayanpaikrao32
    @narayanpaikrao32 ปีที่แล้ว +1

    Money is power with bjp