इलेक्ट्रिक तोरण रिपेअर केले । how to repair electric toran | repairing vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 88

  • @madhuraghag1621
    @madhuraghag1621 ปีที่แล้ว +5

    Nice thanks rohit अशीच नवनवीन माहिती आम्हला तुझ्यामुळे मिळाली

  • @RamakantKadam-s2u
    @RamakantKadam-s2u ปีที่แล้ว +1

    खूप छान रिपेअर करतात रोहित धन्यवाद

  • @mixedhataikindo3434
    @mixedhataikindo3434 ปีที่แล้ว +1

    Nice vedeo I remember Mary years ago Philippines have own national steels corporations

  • @mixedhataikindo3434
    @mixedhataikindo3434 ปีที่แล้ว +1

    Nice talented friend

  • @SANTOSHdk-i2y
    @SANTOSHdk-i2y ปีที่แล้ว +3

    आपला मराठी माणूस ❤❤❤

  • @sandeshgosavi8700
    @sandeshgosavi8700 ปีที่แล้ว +2

    छान रोहित

  • @harshbare5963
    @harshbare5963 ปีที่แล้ว +3

    खूप छान

    • @shivdasjadhav492
      @shivdasjadhav492 ปีที่แล้ว

      तीसरी वायर कशीली आहे नुटल. आहे की फेस ते दाखवले नाही ते दाखवावे हि विनंती आहे.

  • @sureshsawant7405
    @sureshsawant7405 ปีที่แล้ว +10

    रोहित तुम्ही व्हिडीओ चांगला दाखवता पण व्हिडीओ ला म्युझिक चा आवाज कमी करा किव्हा आवाज नकोच त्यानं काय होतं तुम्ही काय बोलता ते नीट ऐकायला येत नाय, सर्व लक्ष म्युझिक कडे जातो 🙏

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      Ho navin video ahe mhanu thoda avaj jasta zalay

  • @GKhhshshshhdudjsjWwssjz
    @GKhhshshshhdudjsjWwssjz ปีที่แล้ว +1

    Mast👌

  • @domnicrumao6256
    @domnicrumao6256 ปีที่แล้ว +3

    तुज्या hatatli green wire board मधे led la कुठे लावायची सांगा.

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว +1

      Led bulb la lavayche

    • @sushantmetkaree3686
      @sushantmetkaree3686 2 หลายเดือนก่อน

      पण हिरवा वायर neutral aahe ki face ​@@RohitBare-yt5ky

  • @kishorpatil1459
    @kishorpatil1459 ปีที่แล้ว +2

    भावाने तोरण रिपेर करण्याची माहीती दिली पण ते कशा पध्दतीने व किती वेठचा बल्ब टेस्टीग साठी वापरायचा आता पुढील विडीयो मध्ये पुणॕ माहीती द्यावी ...आपला माणुस धंद्यात येशस्वी जाला पाहीजे....चान माहीती दिलीस भावा....

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      साधा झिरो cha बल्ब लावायचा

    • @satishdhavale2962
      @satishdhavale2962 10 หลายเดือนก่อน

      व्यवस्थित माहीती दे भावा

  • @pradippadyar6077
    @pradippadyar6077 ปีที่แล้ว +2

    बाकी स्टेटमेंट खूप चागली भावा तुझी फक्त चेक पद्धती सांगत जा जेणेकरून आम्हाला फायदा होईल धन्यवाद. 👍👍

  • @MilindShirodkar-d2g
    @MilindShirodkar-d2g ปีที่แล้ว +6

    नमस्कार आपण छान माहीती दिलात पण तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये जी ग्रीन वायर होती. ज्या वायरने तोरण चेक केलात त्याच्याबद्दल काहीच माहीती दिली नाहीत.
    तो L होता की N

    • @rohanshinde4936
      @rohanshinde4936 ปีที่แล้ว +1

      Brobr question v4lay Ani
      Ti green wire bulb la +ve la lavaych ka -ve la
      Te b sanga

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว +1

      Ti bord madhe n la takali ahe

  • @sushantmetkaree3686
    @sushantmetkaree3686 2 หลายเดือนก่อน +2

    पण हिरवा वायर neutral aahe ki face ​ लवकर सांगा लायटिंग संपूर्ण घरात पसरली आहे 😂😂

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  2 หลายเดือนก่อน +1

      @@sushantmetkaree3686 netural

    • @sushantmetkaree3686
      @sushantmetkaree3686 2 หลายเดือนก่อน

      @@RohitBare-yt5ky ok 👌👌👌

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  หลายเดือนก่อน

      दुसरी विडिओ बनवली आहे

  • @sureshlase8556
    @sureshlase8556 ปีที่แล้ว +2

    रोहित मला रॉव मटेरियल उपलब्ध करुन द्याल का? आणि कुठून मिळेल कृपयाकळवा धन्यवाद

  • @sandeepgavankar8368
    @sandeepgavankar8368 ปีที่แล้ว +2

    पण दादा ती वायर कठल्या पॉइंटला टच करता आत मद्धे ते नाही दीसत

  • @satishdhavale2962
    @satishdhavale2962 10 หลายเดือนก่อน +1

    रोहीत
    डिफ्युज एलईडीचे तोरण कसे तयार करावे त्याचा VDO तयार करा

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  10 หลายเดือนก่อน +1

      समजलो नाही

    • @satishdhavale2962
      @satishdhavale2962 10 หลายเดือนก่อน

      @@RohitBare-yt5ky डिफ्युज एलईडी बल्ब असातात ना त्याचे सेरीज कनेक्शन करून तोरण कसे करायचे

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 3 หลายเดือนก่อน

    Aata Majhi wire colour change kaise check karte dakhva

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  3 หลายเดือนก่อน

      नाही समजलो

  • @sunilwadkar9480
    @sunilwadkar9480 ปีที่แล้ว +2

    led तोरण चेक करण्यासाठी तुम्ही ग्रीन वायर वापरात आहात त्या बद्दल माहिती द्या.

  • @ranjankhadpekar114
    @ranjankhadpekar114 ปีที่แล้ว +2

    आपण जी वायर हातात घेऊन चेक करत होती त्या वायर चा सप्लाय कुठुन घेतला ते सांगा

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      नवीन विडिओ लवकर येणार आहे त्या मध्ये सगळं सांगण्या चा प्रयत्न करेन

  • @pradippadyar6077
    @pradippadyar6077 ปีที่แล้ว +2

    रोहित बंद तोरण कस चेक करायच ते व्हिडिओमध्ये दाखवलंय पण चेक करण्यासाठी जी ब्लु वायर बोर्ड मध्ये टाकली आहेस ती न्यूटल,, म्हणून आहे की फेस म्हणून. ते जर क्लियरी दाखलवंस किव्हा व्हिडिओ मध्ये सांगितलंस तर आम्हाला तशा पद्धतीने तोरण चेक करता येईल

  • @anilnikam3565
    @anilnikam3565 หลายเดือนก่อน +1

    तोरण चेक करण्यासाठी घेतलेली हिरवी वायर कुठे जोडलेली आहे ते दाखवलेले नाही

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  หลายเดือนก่อน

      @@anilnikam3565 दुसरा विडिओ केला आहे

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  22 วันที่ผ่านมา

      दुसरा विडिओ आहे बनवला

  • @rajushinde2118
    @rajushinde2118 2 หลายเดือนก่อน +1

    तोरण कशा नि टेस केले

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  2 หลายเดือนก่อน

      ती विडिओ लवकर येईल chanal la सबस्क्राईब karun ठेवा

  • @redmia8463
    @redmia8463 ปีที่แล้ว +1

    Led toran on kelyawr spark hotay, kay kru?

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว +1

      Sholder करा जिथे spark होय

    • @redmia8463
      @redmia8463 ปีที่แล้ว +1

      @@RohitBare-yt5ky bhava tuz dukan kuthe aahe?
      Bhetaych asel tr kuthe bhetu shakto

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว +2

      @@redmia8463 shurgartali गुहागर

    • @redmia8463
      @redmia8463 ปีที่แล้ว +1

      @@RohitBare-yt5ky ohk Bosssss

  • @amitvikhe3040
    @amitvikhe3040 ปีที่แล้ว +1

    Mazy kade zalar aali aahe 50 bulb chi Pan te chalu nahi hot aahe sarve clayar asun sudha

  • @vishramchavda1424
    @vishramchavda1424 ปีที่แล้ว +1

    Ek wire tumhi toran chya bulb la test sathi touch tar dusri wire kuthe touch aahe

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      Mala dakhavala milal nahi next time dakhaven

  • @mohankotwal4633
    @mohankotwal4633 ปีที่แล้ว +2

    हातात हिरवी वैर आहे ती कशाची आहे

  • @SudhirKshirsagar-g1o
    @SudhirKshirsagar-g1o 28 วันที่ผ่านมา +1

    अरे दादा माझा लायटिंगच्या माळीचा पुढचं टोकच खराब झालेला आहे काय करावं

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  28 วันที่ผ่านมา

      कॉल करा सांगतो

  • @rajkumarnannajkar6395
    @rajkumarnannajkar6395 ปีที่แล้ว +1

    दोन्ही बाजूला करंट येतो मेन ला पण येतो आणि आरतीला पण येतो मी बराच प्रयत्न केला पण तो फॉल्ट निघेना.
    काय
    कारण ...........

  • @shivdasjadhav492
    @shivdasjadhav492 ปีที่แล้ว +1

    माझ्या कडे आहे. एक लाईन. आहे. सप्लाय दाखवते पण चालत नाही चालत नाही

  • @kiranjadhav4016
    @kiranjadhav4016 2 หลายเดือนก่อน +1

    Are dada jar joind Dhila tar LED series chalu hou Śakatakā

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  2 หลายเดือนก่อน

      @@kiranjadhav4016 8411081641 call kar

    • @kiranjadhav4016
      @kiranjadhav4016 2 หลายเดือนก่อน

      Ok

    • @kiranjadhav4016
      @kiranjadhav4016 2 หลายเดือนก่อน

      Are dada me phone kela hota pan Dusara kontari bolt Hot

    • @kiranjadhav4016
      @kiranjadhav4016 2 หลายเดือนก่อน

      Are dada jar joind Dhila tar LED series chalu hou sakataka plz Sag
      Message karun pathav

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  2 หลายเดือนก่อน

      @@kiranjadhav4016 8411081641

  • @AnisAnis-dl4od
    @AnisAnis-dl4od ปีที่แล้ว +1

    Are dada kasani check kar to series connection Hai ka?

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      Next video made dakhavnar ahe khup comments alyat

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 หลายเดือนก่อน +1

    एक एक बल्ब चेक करताना तुम्ही नेमकं काय केलं ते समजलं नाही.

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  29 วันที่ผ่านมา

      आपला दुसरा विडिओ आहे त्यामध्ये दाखवलं ahe

  • @sachinphatak5394
    @sachinphatak5394 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तुमचा नंबर पाठवा

  • @bipinvbothare9293
    @bipinvbothare9293 ปีที่แล้ว +2

    रोहीतजी तुम्ही एक सस्पेन ठेवलायत, त्या हिरव्या वायरने तुम्ही तोरणाच्या एक एक लेईडीला टच करीत जाता आणी त्या हिरव्या वायरच दुसरं टोक कुठे जोडलं आहे, ह्याचा खुलासा नाही केलात ?
    तसेच तुमचा पत्ता आणि मोबाईल नं पण द्या. कारण माझ्या कडे अशी १-२तोरण बंद पडलेली आहेत. तर ती रिपेअर करून देणार का?

  • @nareshpanchal9447
    @nareshpanchal9447 ปีที่แล้ว +1

    Phone no. Pathava

  • @sudarshankhapare5604
    @sudarshankhapare5604 ปีที่แล้ว +2

    तोरण चेक करायला बुलु वायर चे नाही सांगितले अर्धवट माहिती देऊ नका धोका आहे

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  ปีที่แล้ว

      मला खूप लोकांना सांगितले आहे हे फुडील video मध्ये मी सांगतो की green wire kuthe lavli ahe

  • @BalasahebPawar-g5f
    @BalasahebPawar-g5f 3 หลายเดือนก่อน +1

    ईलडी सगळी चालु आहे आणि लागत नाही

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  3 หลายเดือนก่อน +1

      Wire चेक करा कुठे निघाली नाहीना

    • @RohitBare-yt5ky
      @RohitBare-yt5ky  2 หลายเดือนก่อน

      Call करा 8411081641

  • @keshavkalambate7795
    @keshavkalambate7795 ปีที่แล้ว +1

    मित्रा तुझ्याकडे सर्व साहित्य मिळतं का?
    मिळत असेल तर तुझं ठिकाण कोणते आहे