सिरीज टेस्टर कसे बनवायचे हे th-cam.com/video/saNQPLDsZVE/w-d-xo.html दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किंवा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेल वर एक नवीन व्हिडिओ येईल.
दोन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेल वर आहेत त्या पाहू शकता ते ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
माझ्या दोन झालर lighting बंद झाल्या होत्या पण व्हिडिओ बघितल्यावर चालू करून घेतल्या धन्यवाद
असेच सहकार्य नेहमी करा धन्यवाद
वा सुंदर माहिती समजवून सांगता
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा.
खुप छान
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा.
फारच सोप्या पध्द्तीने सांगितला आहे. टेस्टर कसे बनवायचे हे सांगणे.
"धन्यवाद" तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल वर स्वागत.
सिरीज लाईट, पिक्सेल रणींग पट्टा, पिक्सेल लटकन ते ही आपल्या चॅनेल वर पाहू शकता
Led tester sanga
Plij
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत टेस्टर संदर्भात त्यातील एका व्हिडिओची लिंक देत आहे th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
एकदम झकास
16:49
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा
दादा तुम्ही अगदी सोपे पद्धतीमध्ये सांगितले 👌👌
धन्यवाद अजून कोणती लाईट रिपेअर करायची असेल तर सांगा ते ही सांगणार (Pixel Running Patta, pixel latkan )
Testr kasa babvaich
Shirig light kas chakkrach
आपल्या चॅनेल वर एक व्हिडिओ आहे तेस्टर च
पूर्ण व्हिडिओ पहा न स्किप्ट करता नक्की समजेल
छान माहिती
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा
सुपर भाऊ🪔
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा
Thanks
धन्यवाद नेहमी असेच सहकार्य करा
किती छान
धन्यवाद
नेहमी असेच सहकार्य करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेर करा.
Test lamp Kasa banwayacha ?
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत टेस्टर संदर्भात त्यातील एका व्हिडिओची लिंक देत आहे th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
जुनी तोरणाच्या वेण्या घेऊन led तोरण कसे करायचे
लवकरच याच्यावर व्हिडिओ बनवतो
Dada Tester Kasa banvaycha
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत त्या पाहू शकता त्यातील एक व्हिडिओ ची लिंक देत आहे ती पहा.
th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
Tester kase बनवायचे
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत टेस्टर संदर्भात त्यातील एका व्हिडिओची लिंक देत आहे th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
रॉमटेएरईअल कुठे चांगगले आणि स्वस्त भेटेल कृपया सांगणे
आपल्या कडे ही मिलेल रॉमटेरियल मिलेल तुम्हाला किती पाहिजे.
How to make tester
Watch this video 2 video
th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
th-cam.com/video/RAHVvSjE2Xs/w-d-xo.html
सिरीज टेस्ट करण्यासाठी कोणता टेस्टर वापरावे
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ आहेत त्या पहा पूर्ण माहिती दिली आहे
सिरीज टेस्टर
सिरीज टेस्टर कसे बनवायचे हे th-cam.com/video/saNQPLDsZVE/w-d-xo.html दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता किंवा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेल वर एक नवीन व्हिडिओ येईल.
Series tester
, आभारी.आहे.भाऊ
Raw material kuthe milte chip rate
आपल्या कडे ही मिलेल
Series tester how to make
Watch this video 2 video
th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
th-cam.com/video/RAHVvSjE2Xs/w-d-xo.html
series tester kasa banvaycha?
टेस्टर कसा तयार करायचा ते सागाणा
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ आहेत त्या पहा पूर्ण माहिती दिली आहे
आपल्या play list madhe पहायला मिळतील व्हिडिओ.
Sir holder तयार करून दाखवले
आपल्या यूट्यूब चॅनेल वर टेस्टर कसे बनवायचे आहे तो व्हिडिओ पाहून testar बनवा व सिरीज लाईट रीपेर करा.
Holder taiyar Kaun dakhva
दाखवल आहे आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ आहेत testar संदर्भात
Board madhe 2ne hole la tester light hotoy kay karave
Bord problem aahe dusra bord var check Kara.
डबी कसी चेक करायची
लवकरच ते ही व्हिडिओ बनवतो.
Tester ks banvaych
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत टेस्टर संदर्भात त्यातील एका व्हिडिओची लिंक देत आहे th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
टेस्टर कसा बनवायचा दादा
आपल्या यूट्यूब चॅनेल वर एक व्हिडिओ आहे टेस्टर कसा बनवायचं ते तुम्हाला पहायला मिळेल. दुसरा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे
सुंदर. माळ बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्याची माहिती. (Specifications )आणि पूर्ण किंमत ,कुठे मिळेल हे सांगाल का ?
९६१९६५४७८० वर व्हॉट्सअँप करा पूर्ण माहिती देतो मी तुम्हाला
आपल्या कडे सिरीज बनविण्याचे सर्व मटेरिअल (साहित्य,वस्तू) मिलेल
Tester banvun dakhva
th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html हा व्हिडिओ पहा त्यामधे पूर्ण माहिती दिली आहे
अडॅप्टर नसेल तर लाईट चालेल का
नाही चालणार सर्व Led जळतील
AC मध्ये प्लस मैनस नसतो मला तुझा ई-मेल ऍड्रेस पाठव
धन्यवाद सर
यापुढे नक्की लक्षात ठेवील
100 बलाब ची माळ अर्धी चालत आहे काय करावं लागेल
आपल्या यूट्यूब चॅनेल वर व्हिडिओ आहे ती पहा पूर्ण माहिती दिली आहे.
टेस्ट र बनवा
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवले आहेत ते तुम्ही पाहू शकता. त्यातील एक व्हिडिओ ची लिंक देत आहे. th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
सर आमची एक सिरीज बंद चालू होत नाहीये
त्या लाईनीची एखादी LED short झाली असेल
सिरीज बल्ब एल ए डी आहे की ०vनाईट बल्ब आहे।
0 v चं आहे
हा व्हिडिओ पहा th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
सिरीज tester कसा बनवतात
येत्या बुधवार पर्यंत ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेल वर पहायला मिलेल.
Bulb deem पेटतात
IC problem asel किंवा led ला कार्बन पकडले असेल
एक लाईन पेटते डिम मध्ये एक लाईन फुल पेटते ती कशी चालू करावी
त्या मध्ये एखादा led बल्ब खराब झाला (कार्बन पकडले) असेल अथवा वायर लूज झाली असेल चेक करा
Hindhi mi
Ok sir obhi banaunga
नवीन बनवाची पदत् पण सांग
हां नक्कीच ते ही सांगणार
Address pathava
7977894282 या नंबर वर व्हॉट्सअँप करा. आपल शॉप सुजाता हॉटेल, दिवा पूर्व येथे आहे
मित्रा, लाईट ची वायर जर पिन 🔌 जर खराब झाली तर तीला नवीन पिन लावतात येईल कां
हां नवीन पिन लावता येईल . त्या मध्ये + - बघण्याची काहीही गरज नाही.
Staster.banova
लवकरच बनवणार आहे तुमच्या साठी
Number Deya n bhau
7977894282
नंबर पाठवा
7977894282
Tester kasa banvta
दोन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेल वर आहेत त्या पाहू शकता ते ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता th-cam.com/video/7_FNtnmbvJg/w-d-xo.html
Tester kasa banvaycha
भाऊ आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ आहेत त्या पाहू शकता
लाईटींग टेस्टर कसे बनवतात
आपल्या यूट्यूब चॅनेल वर दोन व्हिडिओ बनवल्या आहेत टेस्टर संदर्भात त्या तुम्ही पाहू शकता धन्यवाद.