गुंताड : नीलम माणगावे : भाग :२०
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- 'असं कधी असतं का?' पासून 'असंही असतंच समाजात' पर्यंतचा अनुभव देऊन विचार करायला प्रवृत्त करणारी नीलम माणगावे यांची 'गुंताड' ही कादंबरी समाजातील गंतागुंतीचा व्यापक पट मांडून भले-बुरेच नव्हे तर, विदारकतेचे भयाण वास्तव अधोरेखित करते.
माणसा-माणसातील काळी बाजू प्रकाशात आणून सत्याचे दर्शन घडवतानाच, परिवर्तनाच्या अपेक्षेत नव्याने जगण्याची उर्मी जिवंत करणारी ही कादंबरी प्रत्येकाला विचार करायला लावेल.
✨ गुंताड कादंबरी मधील प्रत्येक अध्याय ऐका आणि समाजातील वास्तवाचे दर्शन घ्या!
📌 नवीन भागांसाठी SUBSCRIBE करा: / @bolti_pustake
💬 तुमचे विचार आणि प्रतिक्रिया खाली कंमेंट करा.
🔗 संपूर्ण प्लेलिस्ट येथे पहा: • गुंताड प्लेलिस्ट
👌👌👌👌👌
मस्त कादंबरी आहे सर
👍🙏👌
Around the word
Thank you