भाजप पक्ष हा फक्त एकाच देशहिताचा पक्ष आहे.बाकिचे सगळे व्यक्ती गत व घराणेशाही चे पक्ष आहेत.हे सगळे व्यक्ती गत फायद्याचेच पक्ष आहेत.या पक्षाला देशाचं वाटोळं झालं तरी चालेल याच्यासे देणंघेणं या पक्षांचं नसतं आपला फायदा ऐवढेच या पक्षांचे कामं.
ह्या लोकांना ग्रामीण भाषेत बांडगूळ म्हणतात. दुसऱ्या च्या अन्नावर पोसलेल्या झाडा सारखी परिस्थिती या लोकांची झाली आहे. बच्चु शेठ एका पराभवात तुम्ही गलितगात्र होऊन गेले. अजून खूप लढाई बाकी आहे.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून मोदी सरकार आल्या पासुन त्यांच्या सरकार नें 10 वर्षात जेव्हढे काम केले व कल्याणकारी योजना राबविले म्हणुन त्या पक्षाला जनता निवडुन देते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बच्चु कडुनां काय म्हणायचं आहे तर विरोधी पक्षाला निवडुन आणायची जबाबदारी सुध्दा भाजपाची आहेत व्वाह किती छान विचार आहेत.तर बच्चु कडुची आरतीच उतरायला पाहिजे.
कडू चे असे बोलणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे.स्वतः निवडणुकीत पालथे केले जनतेने तेव्हा लगेच लागले इतरांना शिव्या द्यायला.दुटप्पी.संधीसाधू.
बच्चू कडूंच्या राजकारणाशी आणखी एक भावनिक विषय म्हणजे दिव्यांगांचे सशक्तीकरण ! या विभागाचे ते मंडळ अध्यक्षच होते.आमच्या म्हणजे विदर्भात, त्यांचे या क्षेत्रात, देवदूत म्हणूनच नाव घेतात.पण त्यांना ओळखून शिव्या देणाऱ्याचा आवाज तसा क्षीणच आहे.माझी विनंती आहे की कडूंचा या ही क्षेत्रातला बुरखा फाडून टाकावा.
धन्यवाद श्रीकांत सर शीर्षकाला साजेसं असंच विश्लेषण सादर केलंत. ज्या 'प्रहार 'कर्त्या पराभूत बच्चू कडूंना आपण सल्ला देताय की उघडा डोळे बघा नीट वाचा नीट ,खरंच बच्चू कडू गतविधानसभानिवडणूकीतल्या पराभवातला कडूपणा बाजूला ठेवून ,गतकाळातील आदरणीय शेतकरी नेते शरद जोशींची विचारप्रणाली आठवून आत्ममंथन आत्मचिंतन करून पुन्हा नव्याने भरारी घेणार आहेत का ? श्रीकांत सर, तुमच्या या विश्लेषणातलं सुरूवातीचंच वाक्य / विधान फारच मार्मिक आहे.अगदी यथार्थ आहे.कारण आज आपल्या भारतदेशात असे ' विदूषक ' दुर्दैवाने सर्वदूर विखुरलेले आहेत.अगदी आपलं महाराष्ट्र राज्य ही याला अपवाद नाही.. निव्वळ राजकीय आणि अपरिपक्व वक्तव्यांनी आम जनेतेचे प्रश्न कसे सुटणार ? असो.श्रीकांत सर तुमचं उदबोधन चागलं वाटलं. शुभम् भवतु
उमरीकर जी आपण ज्या पोटतिडकीने एकंदरीतच कडू साहेबांचा इतिहास सांगितला, आणि आदरणीय श्री शरद जोशींच्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे वर्तमानात त्यांच्या भूमिकेची कशी फरफट झाली हे फार चपखलपणे सांगीतले आहे. उघडा डोळे 😎 बघा नीट 🧐 ची शालजोडी अफलातून 😂😂😂
BJP+ is sure to govern this BHARATVARSH for long long time. What ever other POLITICAL LEADERS & POLITICAL PARTIES think/ utter/visualise /want has absolutely no value whatsoever.
भाजप पक्ष हा फक्त एकाच देशहिताचा पक्ष आहे.बाकिचे सगळे व्यक्ती गत व घराणेशाही चे पक्ष आहेत.हे सगळे व्यक्ती गत
फायद्याचेच पक्ष आहेत.या पक्षाला देशाचं वाटोळं झालं तरी चालेल याच्यासे देणंघेणं या पक्षांचं नसतं आपला फायदा ऐवढेच या पक्षांचे कामं.
अचूक. ज्यांनी मूळ चळवळीशी बेईमान नी केली त्याना लोकांनी नाकारले त्या चे बद्दल
सहानभूती नाही
ह्या लोकांना ग्रामीण भाषेत बांडगूळ म्हणतात. दुसऱ्या च्या अन्नावर पोसलेल्या झाडा सारखी परिस्थिती या लोकांची झाली आहे. बच्चु शेठ एका पराभवात तुम्ही गलितगात्र होऊन गेले. अजून खूप लढाई बाकी आहे.
100% बरोब्बर.
खायला नाही मिळाले कि अगुर खट्ट् है हे पराभूत लोक कोल्हे कुही करत असते
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून मोदी सरकार आल्या पासुन त्यांच्या सरकार नें 10 वर्षात जेव्हढे काम केले व कल्याणकारी योजना राबविले म्हणुन त्या पक्षाला जनता निवडुन देते. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जनता नाहीं evm ने निवडून दीले आहे..
राजकारणात ज्याचा त्याला
बरोबर प्रसाद मिळतो.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
अप्रतिम.. खरी कळकळ व्यक्त करता आहात
बच्चु कडुनां काय म्हणायचं आहे तर विरोधी पक्षाला निवडुन आणायची जबाबदारी सुध्दा भाजपाची आहेत व्वाह किती छान विचार आहेत.तर बच्चु कडुची आरतीच उतरायला पाहिजे.
शरद जोशी सारखा नेता मिळणे कठीण आहे.
😊😊नावातच कडू
लय भारी भावा 👍🏻👍🏻👌🏻👌🏻😂😂😂
जोपर्यंत भाजप सत्तेत तोपर्यंत चिंता नाही. आणि भाजप सत्तेत असेपर्यंत बऱ्याच जणांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे...
जय श्रीराम 🌹🙏🌹
आता बोंबलुन काय होणार चांगली अद्दल घडली
विरोधक जनतेने ठेवले नाहीत , भाजपने नव्हे.
दर्जेदार भाष्य.
सुंदर विवेचन सर् ❤❤❤
👍👍 agadi Barobar
कडू चे असे बोलणे म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे.स्वतः निवडणुकीत पालथे केले जनतेने तेव्हा लगेच लागले इतरांना शिव्या द्यायला.दुटप्पी.संधीसाधू.
भाजपाचा " प्रहार ", सुजल्यावरच कळतो.
एक नंबर कमेंट 😂😂😂😂😂
मस्त मस्त ll 🚩
अतिशय सुरेख विश्लेषण.
अगदी बरोबर
Barobar
Aprateem Vivechan.
कडू यांनी त्यांचे आडनाव सार्थ केले
आणि "बच्चू" नाव पण सार्थ केले. अभीभी "बच्चा" है जी...😂😂😂
नमस्कार सर!
जय हिंद! //जय श्रीकृष्ण//
नमस्कार उमरीकरजी.
बच्चु कडु हा शेतामधील एक दगड आहे
यांच्यात कितीही साखर घालून मिक्स केले तरी हे कडू च राहणार
Analyser मध्ये सुशील जी आणि श्रीकांत जी.. दोघेही अगदी उत्तम विश्लेषण करतात.. श्रीकांतजीचा विचार सरस सुशीलजींची त्वेषाने मांडणी जबरदस्त 🤟🤟
बच्चू कडूंच्या राजकारणाशी आणखी एक भावनिक विषय म्हणजे दिव्यांगांचे सशक्तीकरण ! या विभागाचे ते मंडळ अध्यक्षच होते.आमच्या म्हणजे विदर्भात, त्यांचे या क्षेत्रात, देवदूत म्हणूनच नाव घेतात.पण त्यांना ओळखून शिव्या देणाऱ्याचा आवाज तसा क्षीणच आहे.माझी विनंती आहे की कडूंचा या ही क्षेत्रातला बुरखा फाडून टाकावा.
देशा पुरत बोललं तर बरं होईल अजून पण राज्य पातळीवर निवडून लढत आहेत लागेल जागतिक पातळीवर बोलायला. यांना पण पप्पू गांधी चे वारं लागलेलं दिसतंय.
आण्णा हजारेचे शिष्य केजरीवाल शरद कलेनंच शिस्य बचचू कडू यांनी काय केल हें या वरून दिसून येते
ही अशी भलती सलती बडबड करत आपलं अढळपद घालवून आता इवळतोय...
रविकांत तुपकर हा सुद्धा त्याच वळणीचे आहे, महामंडळ ची लाल दिव्याची गाडी भेटली होती भाऊ ला 😂😂😂
अत्यंत परखड विश्लेषण
श्रीकांत राव, आज तर तुमची बॅटींग होमपीचवर होती. छान.
छान शब्दात समाचार घेतला
धन्यवाद श्रीकांत सर शीर्षकाला साजेसं असंच विश्लेषण सादर केलंत.
ज्या 'प्रहार 'कर्त्या पराभूत बच्चू कडूंना आपण सल्ला देताय की उघडा डोळे बघा नीट वाचा नीट ,खरंच बच्चू कडू गतविधानसभानिवडणूकीतल्या पराभवातला कडूपणा बाजूला ठेवून ,गतकाळातील आदरणीय शेतकरी नेते शरद जोशींची विचारप्रणाली आठवून आत्ममंथन आत्मचिंतन करून पुन्हा नव्याने भरारी घेणार आहेत का ?
श्रीकांत सर, तुमच्या या विश्लेषणातलं सुरूवातीचंच वाक्य / विधान फारच मार्मिक आहे.अगदी यथार्थ आहे.कारण आज आपल्या भारतदेशात असे ' विदूषक ' दुर्दैवाने सर्वदूर विखुरलेले आहेत.अगदी आपलं महाराष्ट्र राज्य ही याला अपवाद नाही..
निव्वळ राजकीय आणि अपरिपक्व वक्तव्यांनी आम जनेतेचे प्रश्न कसे सुटणार ?
असो.श्रीकांत सर तुमचं उदबोधन चागलं वाटलं. शुभम् भवतु
उमरीकर जी आपण ज्या पोटतिडकीने एकंदरीतच कडू साहेबांचा इतिहास सांगितला, आणि आदरणीय श्री शरद जोशींच्या भूमिकेशी फारकत घेतल्यामुळे वर्तमानात त्यांच्या भूमिकेची कशी फरफट झाली हे फार चपखलपणे सांगीतले आहे.
उघडा डोळे 😎 बघा नीट 🧐 ची
शालजोडी अफलातून 😂😂😂
विरोधकांचे अस्तित्व राखणे ही जबाबदारी पण सत्ताधाऱ्यांची असते 🤔😀
हे जरा अतीच होतय. स्वतःच्या हाताने माती करायची आणि मला कडेवर घ्या म्हणून लाचारी करायची. चांगला धंदा आहे.
Very correct analysis
🚩🕉️🚩एक म्हण आहे ना, कडू कारलं.... तरी कडूच.😂
बटा ईसलीये कटा
बचू कडू व राजु शेट्टी हे संधी साधू आहेत त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही
डोक्यात नाही घुटन्यात असल्यामुळे जनतेनं विरोधी पक्ष व पक्षनेते पद ऐऊ दील नाही तरी अ क ल ठिकाणी ठेऊन विचार करावा
श्री शरद जोशी यांचे बद्दल माहिती द्यावी
हाच बच्चू कडु आमदार आणि मंत्री असताना उर्मटपणे बोलत होता
आठ दिवसांपासून एकदा yet ja सर
हसू आले बच्चू कडू आणि इतरांची कीव वाटते
कडू साहेब = स्वतःच्या पराभावाचे खापर भाजपवर फोडू नका.
हाटेल वाल्याचे पैसे बुडविणारा तू तुझे हाल. हेच होणारच 😭😭😭
बच्चु कडू,सदाभाऊ खोत सारखे नेते स्वहीतासाठी कोणाचही "लांगुलचालन"करून फक्त मल ई साठी राजकारण करणारे नेते आम्हाला नकोत
जनसंपर्क तुटला की असंच होतंय
Bacchu Kadu vr video banu shakto?
खूप मस्त नेता पण नालयकाच्या गर्दीत हरले
BJP+ is sure to govern this BHARATVARSH for long long time.
What ever other POLITICAL LEADERS & POLITICAL PARTIES think/ utter/visualise /want has absolutely no value whatsoever.
Putn ha Hukumshaha aahe.Bharatat dar panch varshani nivadnuka hotat .Tari pan Pappu Pardeshat jaun Bharatat lokshahi nahi mhanoon bomba maratata.
Swatahach BJP chi sath sodali aani swatahachya jivavar nivadun yenyacha prayatna kela ani dhungnawar apatlyawar BJP la nav thevu lagale 2024 paryant mantripad bhogale tenva goad vatat hote …..
Ata aag aag vyayala lagali aani aata shetkaryanchi athavan vyayala lagali ….😊
ऐक जरा बच्चु कडु
घमंड
घमंड
घमंड
खूप छान सर
लायकी किती आणि बोलतो किती कडू
Good explain it sir Ji I like it sir,
Raju, Shete and Kadu, he mahabhakas aagadich che hopless and usless aahe, aahe
कांत राव...
हा बच्चू म्हंजे अगदी फडतुस आणि भ्रमिष्ट माणूस आहे...
बरं झालं हा पडला....
दुसरा मुद्दा घ्या अता...