अप्रतिम शिवणेकरबुवा. सही सही गुरुमाऊली. शिरसेकर बुवा अशी किती भजनरत्ने तयार केली आहेत? संगमेश्वर तालुक्यावर शिरसेकरबुवांचा विशेष लोभ दिसतो. राजापूरच्या शेजारी लांजा आहे बुवा. तेथेही आपली कृपा असावी
हा अभंग जेव्हा पासुन यू ट्यूब वर टाकलाय तेव्हा पासुन खुप वेळा ऐकला आणि ऐकतच राहव अस वाटत खुप समाधान वाटत ऐकुन थेट काळजात गेलाय अप्रतिम सादरीकरण माऊली 🙏🏻
जबरदस्त माऊली,, हुबेहूब शिरसेकर बुवा सारखा स्वर लावताय,, अप्रतिम 💐💐💐💐
कोण गायन करतायत तेच कळत नाही ...सेम शिरसेकर माऊली खूप खूप शुभेच्छा शिवनेकर बुवा ❤
एक नंबर माऊली❤
अप्रतिम माऊली ❤❤
शिरसेकर बुवा वाह काय शिष्य घडवला जबरदस्त
प्रति,, शिरसेकर माऊली 👌👌great 💐💐💐💐
आळखता न येणारा असा आवाज खुप सुंदर माऊली
पखवाजसाठी माऊली सावंत पाहिजेत ❤❤ त्यांची कमी जाणवत राहते.
❤Khup chan👍👌👌👌
श्री परशुराम पांचाळ बुवांचीआली 🙏🌹🙏आठवण आली
अप्रतीम माऊली
अप्रतिम शिवणेकरबुवा. सही सही गुरुमाऊली. शिरसेकर बुवा अशी किती भजनरत्ने तयार केली आहेत? संगमेश्वर तालुक्यावर शिरसेकरबुवांचा विशेष लोभ दिसतो. राजापूरच्या शेजारी लांजा आहे बुवा. तेथेही आपली कृपा असावी
हा अभंग जेव्हा पासुन यू ट्यूब वर टाकलाय तेव्हा पासुन खुप वेळा ऐकला आणि ऐकतच राहव अस वाटत खुप समाधान वाटत ऐकुन थेट काळजात गेलाय
अप्रतिम सादरीकरण माऊली 🙏🏻
अप्रतिम गायन
Same aavaj santosh ji shirsekar
👌👌👌🙏🙏❤
Chan gayan buva 🙏
एकदम छान राग कोणता आहे माऊली
गोरख कल्याण
@@prasadshivnekar7974 शेवटच्या चरणात राग बदलला आहे का
@@prasadshivnekar7974माऊली तुमचा फोन नंबर मिळेल काय
शिरशेकर बुवा गात असल्याचा भास होतो
Very nice Buva
बुवांचे अजून व्हिडीओ असतील तर कृपया send करा ❤
वा सुंदर गायन
❤❤
🙏🙏🙏
Abhang likhit swarupat milel kay
करीं घेऊनि ब्रह्मविणा । नारद वोळगे नारायणा ॥१॥
हेंचि हेंचि तत्त्वसार । नाम म्हणे निरंतर ॥२॥
आपण शिव आणि शक्ति । रामनाम ते जपती ॥३॥
गात नाचत प्रल्हाद वीर । खांबी केलासे अवतार ॥४॥
कुंटिणी पक्षिया म्हणे रामा । तिसी नेलें निजधामा ॥५॥
अहल्येसी लागतां चरण । तिसीं आलें मनुष्यपण ॥६॥
अजामेळ पातकी अपार । नामें पावला पैलपार ॥७॥
गजेंद्रें केलेम स्मरण । त्याचें तोडिले बंधन ॥८॥
द्रौपदी स्मरे ह्रषिकेसी । वस्त्रें पुरविलीं तियेसी ॥९॥
परीक्षितासी घडलें स्मरण । त्यासी जाले सुलभ चरण ॥१०॥
नामा म्हणे निरंतरु । गगनीं अढळ केला धुरु ॥११॥
या अभंगाचे बोल असतील कुणाजवळ तर द्या