पांचाळ बुवांची गायकी ऐकावी ती शिरसेकर बुवांकडूनच. तरीही असे वाटते की कणकवली सुप्रसिद्ध बारीत पांचाळ बुवांनी ज्या चालित प्रार्थना गण सादर केली ती जास्त गोड आणि वातावरण निर्माण करणारी आहे.धन्यवाद बुवा.❤
रागाचा विस्तार ,अभंगाची चाल ,विविध रागात, तालात ,मात्रेत ,भजन आणि गजराची बांधणी करावी ऐकावी ती बुवांकडून साक्षात पांचाळ बुवाच भजन गात आहेत असाच नेहमी भास सुंदर गायन गुरुमाऊलींच 🙏❤️🎹💐🙇

अप्रतिम गुरुमाऊली...❤❤❤❤भजन परत परत ऐकतच रहावं असं माझ्या गुरुमाऊली कोकणरत्न बुवा संतोष शिर्सेकर यांची गायन कला ❤❤❤❤❤अप्रतिम वादन अजित व सौरभ ❤❤
माऊली खुप खुप सुंदर आमच्या सागवे सिरसे गावची शान
अप्रतिम खुप छान ❤❤🙏 बुवा
खूप सुंदर माऊली सात संगत आणि सर्वच गायन तर खूपच छान
अप्रतिम गुरुमाऊली
बुवा पांचाळ गात आहेत असा भास झाला पण बुव सिर्सेकर गायन अप्रतिम तसेच साथ संगत पण वा भारीच❤❤❤
अप्रतिम गुरूमाऊली❤❤
अप्रतिम सादरीकरण गुरुजी ❤❤❤❤👏👏👏👏🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण गुरुमाऊली 🥰💐
खुप . खुप छान माऊली 👌👌👏👏👏
Tabala vadan bhari Sundar gayan mauli mast pakhavaj vadan
Khup khup bhari mauli ❤
Khup sundar Gurujii❤❤🙏👏
Khup Sunder Mauli ❤❤👌👌
अतिसुंदर भजन माऊली
खुप छान माऊली 🎉❤
Khup chan wadya pn apratim.mrudung wadan sailens wvav
खुप छान सादरीकरण गुरू माऊली👍👌🙏💐
अप्रतिम माऊल🙏🙏👌
अप्रतिम सुंदर आवाज
❤
अभंग पटदिप देस रागात आहे का माऊली
अप्रतिम गायकी सुंदर
अप्रतिम गुरूजी
खुप खुप सुंदर बुवा
❤❤🎉🙏🏻
Sundar
🎉🎉🎉
पांचाळ बुवा पर्शराम पांचाळ यांचे पट्टशिश राग गायकी शेम
❤❤
❤❤❤