दत्त नामाचा लागो छंद दत्त गोविंद दत्त मुकुंद दत्त रूपाला आळविताना मोहाचे तुटले बंध नाम एक हे अखिल जगातून ज्ञान रविचे किरण तयातुन दत्त प्रकाशा झेलीत असता जगणे परमानंद दत्त बघावा दत्तच गावा पदोपदी मज दत्त विसावा तेहतीस कोटी एका ठायी बसले हो स्वच्छंद समोर आता दत्तच तारा दत्ताविन मज नाही किनारा गुरुमायेच्या पवनामधुनी दत्ताकृपेचा गंध गीत: श्री. प्रवीण दवणे
खुप सुंदर आवाज अक्षय भावा 👌👌 🥰❤️
फार गोड.
अक्षय बुवा फारचं कमाल सुरेल आणि शास्त्रीय जडणघडण आहे! अभिनंदन गीतांचे शब्द पाठवा
छान सादरीकरण
खूप च छान 👌👌
खुप सुंदर आवाज....
खूप छान गायन,गुरुमाऊली पखवाज 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Khrch khup Chhan 🎉❤
अक्षय .....वाह .. सुंदर .. खूप छान !! ❤✌🌷🌹😊✌
अप्रतिम सादरीकरण संपूर्ण टीम❤❤
Kadak gayan bhava
खूप छान 👌 अक्षय बुवा 🙏
अप्रतिम अक्षय बुवा
Chan avaj ahe .sundar gayan
सुंदर अक्षय 👌🏻
Khup Chan ❤
❤❤nice buva
Khup chhan buva❤
Jbrdst 😍
Khup chaan 🎉
Ek number bhawa
श्री गुरुदेव दत्त 😮😮😮😮
दत्त नामाचा लागो छंद
दत्त गोविंद दत्त मुकुंद
दत्त रूपाला आळविताना
मोहाचे तुटले बंध
नाम एक हे अखिल जगातून
ज्ञान रविचे किरण तयातुन
दत्त प्रकाशा झेलीत असता
जगणे परमानंद
दत्त बघावा दत्तच गावा
पदोपदी मज दत्त विसावा
तेहतीस कोटी एका ठायी
बसले हो स्वच्छंद
समोर आता दत्तच तारा
दत्ताविन मज नाही किनारा
गुरुमायेच्या पवनामधुनी
दत्ताकृपेचा गंध
गीत: श्री. प्रवीण दवणे
खुप सुंदर आवाज....
Khup chan ❤❤
Khup Chan Buva ❤