महाराष्ट्राचा अंदाज, भाजप हरणार | Sushil Kulkarni | Analyser | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ค. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 2.4K

  • @DrSKMalu
    @DrSKMalu 23 วันที่ผ่านมา +2221

    मोदीजी.. च पंतप्रधान होणार ज्यांना वाटते त्यांनी like करावे 💪👏

    • @bharmapatil3453
      @bharmapatil3453 23 วันที่ผ่านมา

      नमो अगेन जिंदाबाद कांग्रेस हाटाव हिंदू धर्म बचाव हिंदूद्रोहीं कांग्रेस पार्टी

    • @ramippar7357
      @ramippar7357 23 วันที่ผ่านมา

      Like नाही लायकी नाही😂😂

    • @drsandipkolte8173
      @drsandipkolte8173 23 วันที่ผ่านมา +46

      मोदीच होणार पीएम

    • @seema2695
      @seema2695 23 วันที่ผ่านมา +45

      हे चॅनेल बघणाऱ्या प्रत्येकाला मोदीजी पंतप्रधान होणार असेच वाटते.

    • @yuvrajsarode9391
      @yuvrajsarode9391 23 วันที่ผ่านมา +37

      Modi ch honar ahe

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 22 วันที่ผ่านมา +157

    आम्ही पोर्तुगीज मुगल आणि इंग्रज पाहीले नाही पण या लोकसभेच्या निवडणुकीत असे दिसून आले की एवढी वर्षे आपल्यावर परकीय शक्तींनी राज्य का केलं याचं उदाहरण म्हणजे ही निवडणूक. आणि आपण गुलामी का केली याचं जिवंत उदाहरण.
    पटलं तर नक्की लाईक करा.
    आणि हिंदूंना एकचं विनंती जातीयवाद सोडा आणि फक्त कट्टर हिंदू म्हणून जगा.
    जय श्रीराम.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 21 วันที่ผ่านมา

      आधी घाटी आणि कोकणी एक व्हा आणि नंतर हिंदुत्व चां विचार करा.मी एक घाटी मराठा. जय महवुकास आघाडी. फडणवीस एक नंबरी लूचा माणूस. घाणेरडं राजकारण केलं ते दिसत नाही का. टरबूज नियती विषयी लई बोलत होता. त्याला समजले नियत म्हणजे काय ते.

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 21 วันที่ผ่านมา +4

      श्रीरामाला सांगा की हिंदूंचं एकीकरण करायला.

    • @narendradorlekar6036
      @narendradorlekar6036 20 วันที่ผ่านมา

      पुर्णपणे सहमत

    • @user-mn5rl8wq2r
      @user-mn5rl8wq2r 20 วันที่ผ่านมา +1

      मी आपल्या मता शी शतप्रतिशत सहमत आहे !

    • @premkavivishaal402
      @premkavivishaal402 16 วันที่ผ่านมา +1

      भाजपने सर्वसामान्य हिंदू जनतेसाठी काय केलं सांगता का??😂😂

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 23 วันที่ผ่านมา +23

    नमस्कार; आपला अंदाज तर्कशुद्ध वाटतो असा निष्कर्ष निघतो .80% जागा महायुती जिंकनार ♤ विश्लेषण उत्कृष्ट. ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

    • @saggypawar11
      @saggypawar11 12 วันที่ผ่านมา

      नमस्कार सुशील सरांचा अंदाज खरा ठरला का??

  • @udayraut3336
    @udayraut3336 22 วันที่ผ่านมา +15

    अभिनंदन.. भाजप हरणार title दिल्याने 2.7 लाख viewers.

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 23 วันที่ผ่านมา +748

    आहो सर बीजीपी.रोज हारनार पण चार जूनला जिंकणार

    • @user-qh3fy9ej9w
      @user-qh3fy9ej9w 23 วันที่ผ่านมา +22

      Right

    • @prashantpatil4145
      @prashantpatil4145 23 วันที่ผ่านมา +18

      Kharach

    • @prajyotgaikwad3904
      @prajyotgaikwad3904 23 วันที่ผ่านมา

      Bevda pivun bolto

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 23 วันที่ผ่านมา +15

      भाऊ पण असच म्हणतात.

    • @Myoutube7
      @Myoutube7 23 วันที่ผ่านมา +12

      सर. तुम्हाला. अस. का. वाटत. तुम्ही. जरांगे. वीसे. बोलता. का. जरांगे. हा.भिकारी.होता.आणी.आता.भिक.मागतो.तत्यला.भिक.मा.ग.प्रया.नाही

  • @milindchopade815
    @milindchopade815 23 วันที่ผ่านมา +1079

    ज्या हिंदू चा स्वाभिमान मेला त्यांनी bjpला मतदान केलेल नाही

    • @ak0196
      @ak0196 23 วันที่ผ่านมา +31

      😂😂😂😂😂

    • @ak0196
      @ak0196 23 วันที่ผ่านมา

      खायला दाना नसल घरात अन चालला हिंदु व्हायला

    • @rahulmarathe2892
      @rahulmarathe2892 23 วันที่ผ่านมา +49

      ते सगळे Cross breeds आहेत

    • @prajwalkalangutkar1635
      @prajwalkalangutkar1635 23 วันที่ผ่านมา +31

      Ask bjp to import people from Congress and expect people to vote them 😮😮😮

    • @anilbangar6619
      @anilbangar6619 23 วันที่ผ่านมา +18

      , 🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @rajudhenge2435
    @rajudhenge2435 21 วันที่ผ่านมา +2

    एकदम बरोबर बोलला सुशील आपलं विशेष विश्लेषण

  • @milindranade3311
    @milindranade3311 22 วันที่ผ่านมา +6

    ४ जुन नतर तुम्ही स्वतः, श्री अनय जोगळेकरजी, श्री भाऊ तोरसेकरजी व श्री प्रभाकर सुर्यवंशीजी गिरगाव, मुंबई येथे एकत्रित कार्यक्रम घेऊ.

  • @sunilrathor4932
    @sunilrathor4932 23 วันที่ผ่านมา +207

    हे हिंदू राष्ट्र व्हावे हीच श्रींची इच्छा.

    • @aniketsonawane7884
      @aniketsonawane7884 22 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 20 วันที่ผ่านมา

      घंटा. स्वप्न बघत रहा.

    • @saroderamesh5486
      @saroderamesh5486 14 วันที่ผ่านมา

      ज्यांना हिंदू डोळ्यात खुपत असतील त्या नालायकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे .

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 23 วันที่ผ่านมา +287

    सेक्युलर लिब्राडु हिन्दु नी बीजेपी ला मतदान केले नाही हे सत्य आहे परंतु 60% हिन्दु नी भाजपा ला मतदान केले

    • @rishikasar4530
      @rishikasar4530 21 วันที่ผ่านมา +2

      40% हिंदू+ उर्वरित मुस्लिम आणि ओबीसी boudh मिळून IND. government येइल सत्तेत आहे

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 21 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 20 วันที่ผ่านมา +1

      मी पण एक लिब्राडी आहे.काय करणार आता तू.

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH 14 วันที่ผ่านมา

      ​@@user-oh5ye2rt6lmag Pappu la ne tujhya ghari

  • @AK-hj4fl
    @AK-hj4fl 21 วันที่ผ่านมา +49

    जे हिंदू संकुचित विचारांचे आहेत त्यांनी भाजपला मत केलेलं नाही

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @JayPotphale
      @JayPotphale 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂 किव येते रे tumchi

    • @Suresh_Deshmukh
      @Suresh_Deshmukh 17 วันที่ผ่านมา

      हिंदू विचाराच्या नाव तरी टाक यूट्यूब प्रोफाइल वर नाहीतर समजायचं तूच हिंदू नाही 😊😅😂

  • @shobhajoshi1688
    @shobhajoshi1688 23 วันที่ผ่านมา +6

    जय श्रीराम 🙏 मोदीजी पंत प्रधान व्हावे ही राम राया चरणी प्राथर्ना 🙏🙏

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 23 วันที่ผ่านมา +385

    नमस्कार सुशीलजी तुम्ही तर भाऊ तोरसेकर यांच्या आश्वामेध 24 चे विश्लेषण खोटे पडता असे वाटते आम्हाला आणि ज्या लोकांना वाटते की देशाचे P M माननीय मोदीजी व्हावे हिच ईश्वर चरणी प्राथना करतो

    • @smitaketkar6557
      @smitaketkar6557 23 วันที่ผ่านมา +27

      पंतप्रधान तर मोदीच होणार फक्त महाराष्ट्रात थोड्या जागा कमी होण्याची शक्यता वाटते....

    • @sonal7913
      @sonal7913 23 วันที่ผ่านมา

      ​@@smitaketkar655748 sear cross confirm

    • @rohidaskadav7971
      @rohidaskadav7971 16 วันที่ผ่านมา +1

      Tumchi ichha purn hoil

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 23 วันที่ผ่านมา +464

    कोल्हापुर मध्ये आमची सीट जिंकनlर
    100%
    जय श्री राम ❤
    देशात बीजेपी 422सीट जिंकनार

    • @swapnilpalsule451
      @swapnilpalsule451 23 วันที่ผ่านมา +6

      कानावर असं आलंय की महाराज जिंकतील 🤔

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 23 วันที่ผ่านมา +23

      तुमचा अंदाज बरोबर आहे, माझा अनुभव आणि डेटा based analysis
      BJP +NDA =430 +/- 5% बाकी एकदम 4th June 2024.
      Written on stone wall.

    • @Hindu9922
      @Hindu9922 23 วันที่ผ่านมา +18

      BJP around 425 seats

    • @shubhyadav9
      @shubhyadav9 23 วันที่ผ่านมา +5

      स्वप्न बघा फक्त आता 400+ चे

    • @ravirajm943
      @ravirajm943 23 วันที่ผ่านมา

      ​@@swapnilpalsule451dabun padnar

  • @NitinDangade
    @NitinDangade 22 วันที่ผ่านมา +3

    सुशीलजी खुपच सोप्या पद्धतीने विश्लेषण केलत पण आम्हाला भाऊंसोबत तुमच्या चॅनलवर एकत्र विश्लेषण पहायला आवडेल

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 22 วันที่ผ่านมา +27

    BJP चा मतदार शांततेत काम करत होता इतरांचा उथळ पाण्याला खळखळाट बाकी काही नाही

  • @amoldhagle6671
    @amoldhagle6671 23 วันที่ผ่านมา +86

    कमी मतदान आणि आपल्या हिंदूंची मतदान करण्यासाठी निष्क्रियता याचा खूप मोठा फटका बसणार

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 23 วันที่ผ่านมา +680

    मोदीजी पंतप्रधान होनार

    • @anil011250
      @anil011250 23 วันที่ผ่านมา +8

      सुशील जी, ज्या लोकांनी मुद्दाम मतदान केले नाही त्यांच्या सर्व सुविधा 5 वर्षांसाठी रद्द व्हाव्यात.

    • @idontcarei
      @idontcarei 23 วันที่ผ่านมา

      @@anil011250 kahi bogus lok 10 10 vela matdan karun aale ..ani amchi naava ya mahamoorkh lokanni list madhun gayab keli karan amhi ghar badalla ...mala tar vatata ki tyancha var case karava ..amhala na vicharta kasa kay nav delete kela 🤬🤬😡😡

    • @consoleengineers8598
      @consoleengineers8598 23 วันที่ผ่านมา +7

      मोदीजी आत्ता जगाचे पंतप्रधान होतील

    • @jayashreekumar4038
      @jayashreekumar4038 23 วันที่ผ่านมา +1

      True...

    • @PrakashRawool-jm8oz
      @PrakashRawool-jm8oz 23 วันที่ผ่านมา +5

      Bjp 400par

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 22 วันที่ผ่านมา +4

    २५ वर्षे उध्वस्त सेनेची सत्ता आहे मुंबई मधे तरी मराठी माणसालाच तदी पार व्हावं लागला ह्याला कारणीभूत स्वतंत्र पासून काँग्रेस आणि नंतर शिवसेना उध्वस्त गटाची सत्ता मुंबई मधे मराठी माणसालाच उध्वस्त केले हफ्ता वसुली करुन पर प्रंतियाना मराठी माणसाच्या उरावर बसवले जमिनी धंदे बेकायदेशीर पने करू दिले सवलती दिल्या पण स्थानिक मराठी माणसाला झाता पण नाही

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 22 วันที่ผ่านมา +34

    हातकणंगले महायुती ची जागा येणार
    शेवटच्या दोन दिवसात मतदार विद्यमान खासदार च्या बाजूने सकारत्मक झाले...

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 23 วันที่ผ่านมา +535

    कृतघ्न समजाने भाजपला मतदान केलेले नाही. ते सर्व हिंदू विरोधी मतदान झालेलं आहे

    • @saurabhj4950
      @saurabhj4950 23 วันที่ผ่านมา +7

      Sarwat jast votes sheti che aste..ani tyancha war laksha dila nahi.
      Bhayanak nuskan hou shakate jar Modi var votes bhetle nahi tar.
      Vidarbhat 11/0 hoel kinwa 1/10.

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 23 วันที่ผ่านมา

      ​@@saurabhj4950विदर्भात ११ पैकी ११ भाजपा-आघाडी निवडून येणार आहे.

    • @santoshpilankar7086
      @santoshpilankar7086 23 วันที่ผ่านมา

      काँग्रेसच्या राजकारणाला कंटाळून जनतेने मोठ्या विश्वासाने मागील दोन टर्म bjp ला सत्ता दिली. परंतु व्यक्तिकेंद्रित सुडाचे राजकारण करून, भ्रष्टाचाऱ्यांना अभय देवून, त्यांना क्लीन चीट देवून, त्यांना पक्षात सामावून निवडणुकीला उमेदवारी दिली. सर्व समावेशक राजकारण न करता जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं राजकारण करणे, धन दांडग्या कर्ज बसवणाऱ्या उद्योगपतीना पाठीशी घाळणे, सरकारी उद्योग विकणे, विरोधी पक्षांना नेस्तनाबूत करणे, ed, it यासारख्या यंत्रणांचा गैरवापर करून ब्लॅक मेलिंग करणे. महागाईवर नियंत्रण नसणे...
      Bjp शिवाय कोणीही सत्तेवर येवू नये ही राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगणे..
      या सर्व बाबी जनतेला रूचलेल्या नाहीत. ...
      असं सुडाचे आणि गलिच्छ राजकारण काँग्रेसने ७० वर्षात केले नाही...
      या कारणास्तव जनता bjp ला त्रस्त झाली आहे... म्हणून यावेळी बदल आवश्यक आहे..आणि तो निश्चित होणार..

    • @santoshpilankar7086
      @santoshpilankar7086 23 วันที่ผ่านมา +9

      सामान्य जनतेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत....पोटापाण्याच्या , भाईचार्याच्या बाबी महत्त्वाच्या आहेत...

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 23 วันที่ผ่านมา +25

      पंजा ला ओटीग केले त्यानी सुंटा करून घ्यावा

  • @user-iz9dm2er5j
    @user-iz9dm2er5j 23 วันที่ผ่านมา +481

    रडके रडायला लागले आहेत,यावरुनच हे कन्फर्म आहे,मोदीच येत आहेत महाराष्ट्रात सुद्धा...

  • @gangaram7541
    @gangaram7541 16 วันที่ผ่านมา

    नक्कीच

  • @AnitaGawande-vl9lw
    @AnitaGawande-vl9lw 21 วันที่ผ่านมา +3

    जय श्री राम सत्य सनातन धर्म की जय 🙏🏼🚩🚩🚩🚩🚩

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 23 วันที่ผ่านมา +329

    कोण येणार हे सगळ्यांना माहिती आहे आणि रडके evm मध्ये सेटिंग होती हेच बोलणार 😀😀😀😀

    • @rajivsavle8095
      @rajivsavle8095 22 วันที่ผ่านมา

      तुझ्यासारख्या बिकाऊ पत्रकारांवर तर देशाची वाट लागली अशी लोकांची चर्चा आहे

  • @sachindeshmukh7244
    @sachindeshmukh7244 23 วันที่ผ่านมา +172

    १००% .....येणार तर मोदीचं......❤❤❤

  • @parasramkahate7803
    @parasramkahate7803 22 วันที่ผ่านมา +1

    Jay hind

  • @aparna3018
    @aparna3018 22 วันที่ผ่านมา +1

    छान विश्लेषण सुशील सर. धन्यवाद

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 23 วันที่ผ่านมา +63

    सुशीलजी,तुमचा अंदाज बरोबर आहे,पण तुम्ही चंद्रपूर ची जागा म.वि.आ.ला दिली आहे,या बाबत माझ्या मनात शंका आहे.ही जागा 100% महायुतीच जिंकेल,असे मला वाटते.मी सर्व्हे जरी केला नसेल,तरी उमेदवार, सर्व गृहितके,लोक भावना आणी विकास कार्य याचा अंदाज घेऊन मी लिहिले आहे.🎉🎉

    • @sandeepsurana8878
      @sandeepsurana8878 21 วันที่ผ่านมา

      Sudhirbhau jinkanar

    • @bhanuhardas4244
      @bhanuhardas4244 20 วันที่ผ่านมา

      सर्व ४५भाजपाफक्त२ईतल...त्याही आम्ही सोडल्या म्हणून.

  • @anilpandit7536
    @anilpandit7536 23 วันที่ผ่านมา +163

    बऱ्याच लोकांना दिवसा स्वप्ने पहाण्याची सवय असते त्यांना पाहू द्या. श्नी. मोदी जी प्रचंड बहुमताने विजयी होऊन पंतप्रधान होतीलच.

  • @APatil1234
    @APatil1234 23 วันที่ผ่านมา +69

    ४ जूनला इंडी चा सुफडा साफ होणार🚩🚩

  • @tusharawandhe3412
    @tusharawandhe3412 22 วันที่ผ่านมา +3

    सुशीलजी आपल्याला पत्रकारिता पुरस्कार दिला पाहिजे आपण आपण महायुतीचे खूप निष्ठावान पत्रकार आहे

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 22 วันที่ผ่านมา +1

      100 % महायुतीचेच आहेत म्हणा की !

  • @Adkmcl_ftk-4k
    @Adkmcl_ftk-4k 23 วันที่ผ่านมา +323

    बीड मध्ये BJP ठासून जिंकणार ✌🏽✌🏽

    • @sushmakulkarni8171
      @sushmakulkarni8171 23 วันที่ผ่านมา +13

      असच होवो ..

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 23 วันที่ผ่านมา +9

      ​@@sushmakulkarni8171भाजपा 45 जिंकावी पण बीड मद्ये हरा वे😂😂😂

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 23 วันที่ผ่านมา

      ​@@lastmanstanding1266बरोबर ❤

    • @Karmaveer00700
      @Karmaveer00700 23 วันที่ผ่านมา +4

      10वर्षी झोपलेल्या खासदाराला निवडून देणं mnj जातीचा फायदा पंकजा मुंडे यानला झाला

    • @notrealag
      @notrealag 23 วันที่ผ่านมา +6

      @@lastmanstanding1266 Tension gheu nakos tula to anand nahi milnar hya veles.. 😎 Jai Bhajapa Tay Bhajapa.. 🙏🏻

  • @pradipjadhav2087
    @pradipjadhav2087 23 วันที่ผ่านมา +173

    फक्त नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पंतप्रधान पदाचे लायक उमेदवार कोणीही नाही

    • @tanajikolekar3638
      @tanajikolekar3638 23 วันที่ผ่านมา +1

      असं समजू नका . ४जूनला समजेल .

    • @pradipjadhav2087
      @pradipjadhav2087 22 วันที่ผ่านมา

      तूम्ही सांगा तुमचा लायकी उमेदवार

    • @krish9802
      @krish9802 22 วันที่ผ่านมา +2

      ​@@tanajikolekar3638😂😂😂 bagu ki घोडे मैदान लांब नाही 😂😂

  • @NilkanthBAL
    @NilkanthBAL 23 วันที่ผ่านมา +62

    श्री सुशील जी नमस्कार महायुती 40ते 42जागा जिंकेल मोदी झिंदाबाद

    • @pralhadkanade8290
      @pralhadkanade8290 22 วันที่ผ่านมา +3

      मला 43+ जागा बीजेपी जिंकेल असे वाटते आहे..

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 22 วันที่ผ่านมา +2

      Andhabhakta mala khup hasu yetay kuthun yeto ha confidence.Maharashtrat MVA ch jinknar

    • @MK-zy3ng
      @MK-zy3ng 21 วันที่ผ่านมา

      अंण्डभक्त असावे तर तुझ्या सारखे

    • @DineshMahadik-ri1ly
      @DineshMahadik-ri1ly 21 วันที่ผ่านมา +1

      हा बीजेपी चा Sarver आहे

  • @nitingadhave9932
    @nitingadhave9932 22 วันที่ผ่านมา +19

    सुशील कुलकर्णी आपण ही भाजप चे भाऊ तोरसेकर आहात हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 22 วันที่ผ่านมา

      Gadhave Kay sangayache ahe tumhala.

    • @amitjoshi7814
      @amitjoshi7814 21 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे ते चहा बिस्किट पत्रकार नाही

    • @nikhiljadhav6369
      @nikhiljadhav6369 21 วันที่ผ่านมา

      Bjp पत्रकार

  • @ashokpagare7609
    @ashokpagare7609 23 วันที่ผ่านมา +317

    नमो नमो 38 ते 42 जागा जिंकणार

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 23 วันที่ผ่านมา +5

      साहेब मराठा...मुस्लिम..आणी मागास
      या वेळी आघाडी कडे आहे त्या मूळ 48 पैकी किमान 31 जागा घेणार आघाडी

    • @ravindrapadulkar9327
      @ravindrapadulkar9327 23 วันที่ผ่านมา

      ​@@nandkishoritraj877 केला

    • @niketkuvalekar3505
      @niketkuvalekar3505 23 วันที่ผ่านมา

      😁😁😊​@@nandkishoritraj877

    • @vilas_patil
      @vilas_patil 23 วันที่ผ่านมา +1

      मोदी पन्नास जागा जिंकणार आहे .

    • @anilkumarghadigaonkar8290
      @anilkumarghadigaonkar8290 23 วันที่ผ่านมา +2

      तुमची आकलनशक्ती फारच उच्च दर्ज्याची आहे....

  • @SB-by8dj
    @SB-by8dj 23 วันที่ผ่านมา +86

    मोदीजी pm व्हावे हिच ईश्वराकडे प्रार्थना 🙏🏻

  • @eknathtukaramkarad1351
    @eknathtukaramkarad1351 22 วันที่ผ่านมา

    अचूक मांडणी व योग्य असे विश्लेषण.

  • @ganeshmandlik7501
    @ganeshmandlik7501 23 วันที่ผ่านมา +95

    नमस्कार सुशील जी मी सोलापूर जिल्ह्यातील मतदार मला एका गोष्टीचं वाईट वाटलं अख्ख्या महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना कोणीही सोडलं नाही पण मोहिते पाटलांनी सोडलं माझी मनापासून प्रामाणिक इच्छा एकच माढा बीजेपी जिंकावा

    • @santoshchate8231
      @santoshchate8231 22 วันที่ผ่านมา +5

      मि माढा मतदारसंघातीलच आहे 100% निंबाळकर निवडून येणार

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 21 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @krishnachavan298
      @krishnachavan298 19 วันที่ผ่านมา +1

      अस जर झाल तर समजाव की दोघाचं भांडण तिसराचा लाभ (मुस्लिम आरक्षण ओबीसी कोटय़ातून नक्की समजाव).जबाबदार हिंदू नेतेच (शरद पवार सं. राऊत, उद्धव, इत्यादी) सारखे

    • @user-ui6sx5bx4k
      @user-ui6sx5bx4k 18 วันที่ผ่านมา +3

      अहो कुलकर्णी काका ४८ पैकी ४८ महायुतीचं जिंकणार असं सांगा ना....
      आघाडीला एखादी जागा प्लस मायणस असं होईल

    • @vinaysarode2334
      @vinaysarode2334 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 23 วันที่ผ่านมา +18

    ❤चांगल विश्लेषण केले आहे आपण.👌👌👌

  • @vinayakbedekar8220
    @vinayakbedekar8220 23 วันที่ผ่านมา +42

    माझ्या अंदाजाने छ. संभाजी नगर मध्ये इम्तियाज जलील व संदिपन भुमरे ह्यांच्यात लढत होईल व खैरे बरेच मागे पडतील.

  • @absabs4343
    @absabs4343 23 วันที่ผ่านมา +2

    सुशिलजी एकदम परफेक्ट अनालिसिस आहे.महाआघाडी ८ च जागा जिंकू शकते.तुम्ही १-२ सीट जास्तच दिले आहेत.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 22 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @milindlele7458
    @milindlele7458 23 วันที่ผ่านมา +67

    सुशील जी खात्रीपूर्वक सांगतो की उठा ला एकही जागा मिळणार नाही. बाकी आपल्या कल्पना रंगवायला मोकळे.

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 23 วันที่ผ่านมา +54

    Sirji, आज लिहुन घ्या महाराष्ट्रत एनडीए = ४१ ते ४५ जागा जिंकनर 🙏🙏

    • @apa3153
      @apa3153 23 วันที่ผ่านมา +3

      NDA 42+3=45+1=46 जागा महायुती विजय होतील यात शंका नाही जय श्री राम नरेन्द्र मोदी फिर तिसरी बार पंतप्रधान होतीलच

  • @vasantdeshpande9484
    @vasantdeshpande9484 21 วันที่ผ่านมา

    अंदाज बरोबर आहे

  • @yuvrajgavate-pm4bf
    @yuvrajgavate-pm4bf 22 วันที่ผ่านมา +4

    महायुती च्या आमदारांच्या ठिकाणी व्होटिंग जास्त झाली आहे, त्यामुळे कदाचित असे असू शकते की महायुती जिंकेल.

  • @prakashmali2925
    @prakashmali2925 23 วันที่ผ่านมา +121

    महाराष्ट्र जरी हरला तरी भारत च जिंकनार,,, मोदी पुन्हा येणार 😃😝

    • @ghanashyamvadnerkar2691
      @ghanashyamvadnerkar2691 23 วันที่ผ่านมา +3

      काश्मीर BJP सगळ्या, West Bengal या वेळेस 26-28.
      दिल्ली MP गुजरात सगळ्या येणार आहे UP 2019 पेक्षा +/-8 %.
      जय हिंद जय महाराष्ट्र!!

    • @laxmansawale642
      @laxmansawale642 23 วันที่ผ่านมา

      😢

    • @kalpeshpawar5318
      @kalpeshpawar5318 23 วันที่ผ่านมา +1

      महाराष्ट्र भाजपा हरतोय 100%

    • @prashantnagrare1204
      @prashantnagrare1204 23 วันที่ผ่านมา +2

      पवार आधी बारामती बघा

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 23 วันที่ผ่านมา +3

      बरोबर आहे मोदी जी येतील पण महाराष्ट्र मध्ये कमी जागा येतील

  • @NagbhushanamChakinarapuw-ct2ng
    @NagbhushanamChakinarapuw-ct2ng 23 วันที่ผ่านมา +26

    अगदी चांगलं विश्लेषण वाटलं ❤ जय श्रीराम ❤

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 21 วันที่ผ่านมา +2

    १००% बरोबर

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 22 วันที่ผ่านมา +1

    अदांज बरोबर आहे तुमचा

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 23 วันที่ผ่านมา +66

    सुशिलजी मला तर अस वाटत की महायुती ही 40+ असणार आहे.

  • @dattaprasadgodbole1341
    @dattaprasadgodbole1341 23 วันที่ผ่านมา +63

    माझ्या मते भाऊ तोरसेकर याचा अंदाज खरा ठरणार .

  • @MrRahulutpat
    @MrRahulutpat 22 วันที่ผ่านมา

    सहमत

  • @bajiraosonawane7328
    @bajiraosonawane7328 22 วันที่ผ่านมา

    Right

  • @prakashshinde98
    @prakashshinde98 23 วันที่ผ่านมา +115

    फक्त भाजपा

  • @mahendrakayande4819
    @mahendrakayande4819 23 วันที่ผ่านมา +62

    सन्माननीय सुशिलजी.. विदर्भ.. 10 पैकी 10 महायुतीचा विजय असणार.. आणि सोलापूर ही भाजपा ची असेल.. दिंडोरी सुद्धा जाणार नाही असा माझा अंदाज आहे

    • @bhagwankhandelwal8385
      @bhagwankhandelwal8385 23 วันที่ผ่านมา +4

      Ho solapur bjp ch aahe fakt 25000 cha lid milel ram bhau na aso pan yenar tar fix

    • @santoshshinde8132
      @santoshshinde8132 22 วันที่ผ่านมา +3

      दिंडोरी आणि नाशिक दोन्हीही जागा जात आहे

    • @ajayjadhav1356
      @ajayjadhav1356 21 วันที่ผ่านมา

      Dindori ani Nashik gele hatatun kandyamule ani drakshmule

    • @santoshshinde8132
      @santoshshinde8132 11 วันที่ผ่านมา

      आपला अंदाज खरं ठरला

  • @vinayakkanchalwar629
    @vinayakkanchalwar629 23 วันที่ผ่านมา

    101 p right sir

  • @jwaldipsarode201
    @jwaldipsarode201 22 วันที่ผ่านมา

    अति उत्तम सर आपला व गुरुवर्य
    भाऊ tursekar योग्य अभ्यास आहे

  • @user-lx8rm1ck6u
    @user-lx8rm1ck6u 23 วันที่ผ่านมา +104

    Maharashtra मध्ये गोंधळ आहे.. कट्टर उबट शिवसैनिक दाढी वाल्यांना मतदान केंद्रवर मदत करत होते.

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c 23 วันที่ผ่านมา

      फावड्याला किंमत नाही द्यायची आता मराठ्यांनी

    • @arvindghatol6172
      @arvindghatol6172 23 วันที่ผ่านมา +11

      लाचार व स्वाभिमान शून्य झाले की ही अशी परिस्थिती निर्माण होते.

    • @ssaurabhpattil
      @ssaurabhpattil 23 วันที่ผ่านมา

      Kattar UBT mhanje Balasahebanche gaddar aahet
      Balasahebanchya vicharala surung lavnara kuputra Ani tyacha kuputra

    • @satishb7007
      @satishb7007 23 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂 अजीत पवार छा नवाब मलिक चा मुत BJP खूप गोड लागला 😂😂😂

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 23 วันที่ผ่านมา +83

    चार तारखेला सहानुभूती चा फुगा जोरदार फुटणार 😅

  • @SACHINSURE-cx1yb
    @SACHINSURE-cx1yb 21 วันที่ผ่านมา +3

    Aayega to Modi hi✌✌✌✌✌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩abki baar 400 paar

  • @prasaddixit4260
    @prasaddixit4260 23 วันที่ผ่านมา

    Great work sir

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 23 วันที่ผ่านมา +121

    जय श्री राम ❤❤❤ फक्त मोदी फॅक्टर चालणार फुल 🎉🎉🎉🎉

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 23 วันที่ผ่านมา +99

    सुशिलजी NDA महाराष्ट्रा 40 जागा जिंग कतील

  • @rajujambhulkar4132
    @rajujambhulkar4132 23 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-vb9wk5mx3q
    @user-vb9wk5mx3q 22 วันที่ผ่านมา

    Namo again ❤

  • @leenabhanej1496
    @leenabhanej1496 23 วันที่ผ่านมา +71

    कदाचित महाराष्ट्रात थोड्या जागा कमी होतील पण भारतात bjp.येणार.हे निश्चित.

    • @rajaramkale4552
      @rajaramkale4552 22 วันที่ผ่านมา +3

      This is reality. But bjp should be win.

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 22 วันที่ผ่านมา +1

      Nah, BJP is loosing all over

  • @abhayvechalekar7678
    @abhayvechalekar7678 23 วันที่ผ่านมา +76

    महायुती/ NDA - ४०-४२ जागा जिंकणार...

  • @digamberkhursade1567
    @digamberkhursade1567 22 วันที่ผ่านมา +3

    हिंदू म्हणून पुढे जगायचे असेलतर भाजप सेना च पाहिजे मोदी योगी पाहिजे

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 21 วันที่ผ่านมา

      मला माणूस म्हणून जगायचे आहे. धर्म नावाची मानव निर्मित खुळी संकल्पना मला आवडत नाही.

  • @hanumantdev1013
    @hanumantdev1013 22 วันที่ผ่านมา

    नमोनमो

  • @user-jn8hy2oh4r
    @user-jn8hy2oh4r 23 วันที่ผ่านมา +8

    मा.सुशीलजी, आपणास मिळालेल्या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्याबद्दल अनेकानेक शुभेच्छा.

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 23 วันที่ผ่านมา +57

    BJP +

  • @drmayurpanchal7372
    @drmayurpanchal7372 22 วันที่ผ่านมา +2

    राष्ट्रीय मुद्दे ह्यावेळी महाराष्ट्र मधून गायब झाले हे खर आहे.... फक्त शेतकरी, महागाई, etc ase मदुद्दे राहिले..

  • @ganeshsonsurkar2488
    @ganeshsonsurkar2488 22 วันที่ผ่านมา +3

    दुर्दैवाने वायकरांची जागा धोक्यात आहे पण हा अपवाद सोडला तर BJP ची सरशी आहे याचेच समाधान आहे

  • @arunkumarjoshi4552
    @arunkumarjoshi4552 23 วันที่ผ่านมา +164

    सुपारी बहाद्दर चायबिस्कूट पाकीटमार पत्रकारिता सोशल मिडिया वर व्यक्त होतात. त्यांचे रिंगमास्टर त्यांना खेळवतात

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 23 วันที่ผ่านมา +11

      चाय बिस्कट पत्रकार रोहियो रोजगार हमी योजने मध्ये येतात ठेकेदार म्हामदू त्यांचे पगार त्यांना रोज देतात

    • @anilshinde5393
      @anilshinde5393 23 วันที่ผ่านมา +1

      4 June smjl

    • @bapudeshmukh4037
      @bapudeshmukh4037 22 วันที่ผ่านมา +4

      अहो सगळ्याच जागा महायुती जिंकणार असे वाटते. महाआघाडी ला एखादी तरी कशाला देता.
      4जून ला समजेल काय ते.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 22 วันที่ผ่านมา +2

      हाच आहे भाजप च ब्राम्हण वादी सुपरिबहद्दर विश्लेषक.😊😊

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 22 วันที่ผ่านมา

      @@dnyaneshwarmalamkar7353mhane mahayuti jinknar 😂😂hya veli darun apatnar 😂

  • @sudhakarkulkarni9421
    @sudhakarkulkarni9421 23 วันที่ผ่านมา +116

    जो राम को लाये है
    वही वापस आयेगे

    • @vijaybag732
      @vijaybag732 23 วันที่ผ่านมา

      जय श्री राम

  • @asmitaraje9091
    @asmitaraje9091 15 วันที่ผ่านมา

    मोदिच येणार

  • @yashavanttrivedi3689
    @yashavanttrivedi3689 16 วันที่ผ่านมา

    अपना रिजल्ट करेक्ट आहे मैं खुश आहै

  • @rahulsalunke9940
    @rahulsalunke9940 23 วันที่ผ่านมา +105

    धाराशिव महायुती जिंकेल आणि सोलापूर पण BJP जिंकेल 🙏

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 23 วันที่ผ่านมา

      येडा का खुळा तू धाराशिव मध्ये फक्त ओमराजे निंबाळकरच 💯🙌🚩

    • @pankajkale7937
      @pankajkale7937 22 วันที่ผ่านมา +5

      Dharsshiv only om raje 😅😅😅

    • @hareshparab961
      @hareshparab961 22 วันที่ผ่านมา +1

      Zopetun uth ataa

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 21 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @rahulsalunke9940
      @rahulsalunke9940 21 วันที่ผ่านมา +2

      @@hareshparab961 4 जून बघु कोण झोपेत आहे आणि कोण जागे.

  • @siddharthnirgude6603
    @siddharthnirgude6603 23 วันที่ผ่านมา +66

    आवो सुशिला जी मोदीच येणार आवो मुंबईत पण 6जागा येणारच यात काहीच वाध नाही बाकी जागा पण येनारच 4 तारखील 38आदीक 3...बरोबर 41वन जयश्री राम

  • @Manoj_Rathod.
    @Manoj_Rathod. 22 วันที่ผ่านมา

    India...

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 22 วันที่ผ่านมา

    उलट सांगत आहे

  • @dineshfulsundar3575
    @dineshfulsundar3575 23 วันที่ผ่านมา +20

    महाराष्ट्र बीजेपी
    39 जागा जिंकेल
    सायलेंट वोटर्स नी बीजेपी ला वोटींग केले आहे
    तथाकथित लिब्रांडुचे हे शेवटचे आचके आहेत

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 23 วันที่ผ่านมา +11

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे,पण M+Mहा एक धाकधुकीचा मुद्दा आहे.धन्यवाद..

  • @sunitazende5558
    @sunitazende5558 23 วันที่ผ่านมา +1

    मला तुमचे व्हीडिओज खूप आवडतात, विचार पूर्वक असते, पण हे महाभाग माननीय मोदीजी व फडणवीस सरांवर भर सभेत वाट्टेल त्या शिव्या,उपमा देऊन समोरच्या चे मनोरंजन करून स्वतः चे समाधान करतात या बद्धल खूप वाईट वाटते, यांना कायदेशीर धडा शिकवावा ही तुमचे व्हीडिओज बघणारे कोणीतरी puthakar घ्यावा ही विनंती.🙏🌹

  • @sachinwadekar6328
    @sachinwadekar6328 23 วันที่ผ่านมา

    सर,आपला अंदाज खरा ठरो हिच सदिच्छा

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 23 วันที่ผ่านมา +7

    कुलकर्णीजी आपण केलेलं विश्लेषण नव्वद टक्के खरं वाटत आहे. Hope so. आपला राजकारणातील अभ्यास आणि अनुभव दांडगा असल्यामुळे मी
    आपल्या विचारांशी सहमत आहे.

    • @santoshmane3195
      @santoshmane3195 22 วันที่ผ่านมา

      4 तारखेला हा व्हिडिओ परत बगा😂😂😂😂

  • @pravinkumarbargale956
    @pravinkumarbargale956 23 วันที่ผ่านมา +46

    Bjp

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 21 วันที่ผ่านมา +1

    Correct 💯 prediction Sir
    Very good explanation 🎉🎉

  • @jayashreebapat3232
    @jayashreebapat3232 22 วันที่ผ่านมา

    Analysis एकदम बरोबर

  • @bandumore487
    @bandumore487 23 วันที่ผ่านมา +50

    BJP

  • @ghanshyam4163
    @ghanshyam4163 23 วันที่ผ่านมา +220

    भाजपा ला ४०-४२ जागा मिलतील

    • @vijaychincholikar9920
      @vijaychincholikar9920 23 วันที่ผ่านมา +10

      30 - 35 yetil.
      Pan centre madhe BJP yeil with full majority.
      Jay Shree Ram ❤

    • @vikaspawar8700
      @vikaspawar8700 23 วันที่ผ่านมา

      बीजेपी फक्त 5 जागा येणार आणि त्यापण घासून होणार बाकी सत्ता पण जाणार याचे कारण फक्त हुकूमशाही प्रत्येक राज्यात मोदींनी जे जे नेते आहेत त्यांना खूप त्रास दिला त्यामुळे बीजेपी पक्षात असलेले नेते विरोधी पक्षातील नेते हे सर्व बीजेपीच्या विरोधात भारतात काम करत आहे भ्रष्टाचार सगळ्यांनीच केला आहे पण त्यांना जेलमध्ये जायचे नाही त्यामुळे त्यांना मोदीला बाजूला ठेवायचे आहे त्यामुळे मोदींची सत्ता जाणार एक वेळ गडकरी पंतप्रधान होतील पण मोदी पंतप्रधान होणार नाही

    • @sanjaypande3790
      @sanjaypande3790 23 วันที่ผ่านมา +3

      कठिन आहे. ३०-35 मिळतील

    • @ghanshyam4163
      @ghanshyam4163 23 วันที่ผ่านมา +5

      ४ जून ला बघू.....

    • @TMohan786
      @TMohan786 23 วันที่ผ่านมา +6

      तुमच्या कॉमेण्ट बघून खूप हसायला आले. करमणूकीबद्दल मनापासून धन्यवाद. 😁😁😁😁😁😁😁

  • @user-tr4kw7oo8t
    @user-tr4kw7oo8t 22 วันที่ผ่านมา

    आमच्या मनात तुमची शंका आहे

  • @kamalakarambekar613
    @kamalakarambekar613 22 วันที่ผ่านมา +8

    आपले विश्लेषण 99%बरोबर आहे

  • @atmaramds7
    @atmaramds7 23 วันที่ผ่านมา +44

    मुम्बई महायुती जिंकेल

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 23 วันที่ผ่านมา +45

    महायुती बत्तीस जागा मिळवणार व हिरो शिंदे ठरणार

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p 23 วันที่ผ่านมา

    सर आमचा अंदाज तुमच्या बरोबर आहे नि प्रॉब्लेम 👍👌💐💐💐

  • @dattasalunkhe3502
    @dattasalunkhe3502 23 วันที่ผ่านมา

    Jay Maharashtra ❤jay Bharat ❤ CONGRATULATIONS TO NAREDRA MODI FOR CREATING A HISTORY TO BECOME 3RD TIME PRIME MINISTER. HATRIC 🎉🎉🎉