#

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • पांडव प्रताप 2024 यामध्ये हा कळस स्वाध्याय आहे सद्गुरूंच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने पांडवप्रताप हा ग्रंथ पूर्ण पार पडला आणि यावेळी सर्व वाचक सूचक पंचक्रोशीतील गावकरी मंडळी यांनी भरपूर प्रतिसाद दिला तसेच तुम्ही सर्व युट्युब वर सबस्क्राईब जे आहे त्यांची सुद्धा आमच्या वरती कृपाच म्हणावी लागेल कारण ऐकण्यासाठी तुम्ही भरपूर प्रतिसाद देत आहात तसेच यानंतर आता शिवलीलामृत तद्नंतर पंढरी महात्म्य ऐकायला मिळणार आहे असे नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी अमर महाराज साठी यूट्यूब चैनल लाईक शेअर सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 4