ऊस रोप # फुटवा कसा करायचा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • उसाच्या रोपांचा फुटवा करायच्या पद्धतीमध्ये सर्वात कमी खर्चातील आणि सर्वात योग्य अशी पद्धत या व्हिडिओमध्ये आपणाला लाईव्ह मध्ये दाखवलेले आहे आम्ही खात्रीशीरपणे शंभर टक्के गॅरंटी घेऊन तुम्हाला फुटवा करून देण्याची हमी देत असतो याकरता प्रति 200 लिटर पाण्यामध्ये एक बॅग युरिया आणि एक बॅग मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्याच्यामध्येच ऊर्जा तंत्रज्ञान या आमच्या आयएसओ सर्टिफाइड कंपनीचे सहा प्रकारचे ओरिजनल पावडर फॉर्ममधील औषधे जर या ड्रम मध्ये टाकली तर आपणास शंभर टक्के गॅरंटेड जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी आम्ही बांधील आहोत होय कारण आम्ही शेतकऱ्यांची मुल आहोत आम्ही जे काही तुम्हाला मार्ग सांगतो ते स्वतः प्रत्यक्ष आधी आम्ही केलेले असतात आणि नंतर त्याची खात्री करूनच आपणाला त्या संदर्भात योग्य अशी माहिती पुरवलेली असते याकरताच प्रत्यक्ष लाईव्ह मध्ये आम्ही कडेगाव येथे जो काही प्रयोग केलेला आहे तो यशस्वी प्रयोग आम्ही आपणाला इथे दाखवीत आहोत जर कोणाही शेतकरी बंधूंना आमच्याशी संपर्क करायचा असेल किंवा त्यांच्या पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असेल तर आमचा व्हाट्सअप क्रमांक 98 90 66 90 83 या नंबर वरती आम्हाला संपर्क साधावा आम्ही आपल्या पिकांचे फोटो पाहून त्यानुसार योग्य ती खते औषधे तणनाशके आपणाला शिफारस करू ती आपणाला आम्ही आपल्या घरपोच देऊ अगर आपल्या गावातील कृषी सेवा केंद्रातून आपण घेऊ शकता परंतु जर आपण आमच्याशी संपर्क साधलात तर आम्ही ओरिजनल पावडर फॉर्म मधील प्रॉडक्ट आपणाला आपल्या घरबसल्या पोज करण्याची 2850 रुपये ही त्यांची किंमत असते बॉक्स मध्ये ही औषधे आपल्या घरपोच येतात आणि फुटवा करायची आम्ही नक्कीच यामधून हमी घेऊ नमस्ते

ความคิดเห็น • 24

  • @pappanpillow5637
    @pappanpillow5637 2 หลายเดือนก่อน +1

    सर ऊसचे जाड फुटवे काढायचे आहेत काय करावं लागेल rope लागण आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      DRENCH आळवणी घटक आहेत, ऊस फोटो पाठवा

  • @shashikantasode5064
    @shashikantasode5064 26 วันที่ผ่านมา

    Tell me name of city

  • @balajikapse773
    @balajikapse773 4 หลายเดือนก่อน +1

    जून महिन्यात उसाची रोपे कुठे मिळतील का मार्गदर्शन करावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 หลายเดือนก่อน

      किती हवी कुठे नाव गाव पत्ता

    • @balajikapse773
      @balajikapse773 4 หลายเดือนก่อน

      1500
      Balaji kapse,parli baijnath, dist Beed

  • @amolchavan3787
    @amolchavan3787 หลายเดือนก่อน

    2850 मध्ये काय काय येतं

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  29 วันที่ผ่านมา

      Drench आळवणी/स्प्रे

  • @MakarandSanghai
    @MakarandSanghai 10 หลายเดือนก่อน

    सर ऊस नवीन लागवड केली आहे 15 दिवस झाली आहे. फुटवा जस्तिक जास्त येणे काय खात ववस्थापन फवरणी कोणती आहे सर कळवा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 หลายเดือนก่อน

      What's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083

  • @sagarmandake4393
    @sagarmandake4393 2 หลายเดือนก่อน

    सर मी तुम्हाला आमच्या गावातून प्रवास करताना पाहिले आहे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  2 หลายเดือนก่อน

      Ok, कोणते गाव मध्ये,कारण आमचे visit असतात खूप ठिकाणी

    • @sagarmandake4393
      @sagarmandake4393 2 หลายเดือนก่อน

      @@urjaindustries9419 शिरसगाव कडेगांव

  • @BalasahebYevale
    @BalasahebYevale 6 หลายเดือนก่อน

    ऊस लागवड केलेली आहे पण त्या मध्ये खाडे पडले आहेत तरी रोप लावले तर चालतील का

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच चालते

  • @vanitakoli7548
    @vanitakoli7548 4 หลายเดือนก่อน

    रोप लावण्यास खडा किती बाय किती चा मारावे

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  4 หลายเดือนก่อน

      दीड फूट अंतरावर 1 बोट पर्यंत खाली रोप. लावावे

  • @anilchavan648
    @anilchavan648 6 หลายเดือนก่อน

    Nice work

  • @krushnaraopawar1171
    @krushnaraopawar1171 10 หลายเดือนก่อน

    माझा साङेतीन एकर नसावा आहे मार्गदर्शन करावे

    • @krushnaraopawar1171
      @krushnaraopawar1171 10 หลายเดือนก่อน

      नोङवा

    • @urjaindustries9419
      @urjaindustries9419  9 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच आवडेल
      बगल देण्यासाठी खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते,सोबत पाणी पाजून ओल असताना आळवणी गरज असते ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे